UNCUT | मुंबई | विंदांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सडेतोड भालचंद्र नेमाडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • UNCUT | मुंबई | विंदांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सडेतोड भालचंद्र नेमाडे

ความคิดเห็น • 12

  • @Audiophilealcove
    @Audiophilealcove 4 ปีที่แล้ว +7

    नेमाडे सरांना तोड नाही. हे भाषण उपलब्ध केल्याबद्दल ABP माझाचे आभार.

  • @Saj393
    @Saj393 6 ปีที่แล้ว +14

    नेमाडे सराना तोड नाही असा लेखक होणे नाही

    • @85shivnath
      @85shivnath 6 ปีที่แล้ว +2

      नेमाडे सरांना बोलताना ऐकणे ही एक पर्वणीच आहे. त्यांच्या भाषणांचा संग्रह करणे आवश्यक आहे.

  • @gangthadi
    @gangthadi 3 ปีที่แล้ว +2

    नेमाडेंना तोड नाही.धन्यवाद

  • @85shivnath
    @85shivnath 6 ปีที่แล้ว +4

    नेमाडे सर अत्यंत परखड परंतू योग्य तेच बोलतात. त्यांनी जागतिकता आणि देशीयता याबद्दलचे विवेचन यथार्थपणे केले आहे. प्रमाणीकरण हे खरंच भयंकर आहे.

  • @vithalingle4844
    @vithalingle4844 3 หลายเดือนก่อน

    2018 पासुन फक्त 150 च्या आसपास लोकांनी पसंत केले आहे! आपली वैचारीक जागृती!

  • @sachinshinde6136
    @sachinshinde6136 6 ปีที่แล้ว +4

    Nice speech.....

  • @santoshjadhao924
    @santoshjadhao924 3 ปีที่แล้ว

    Amazing

  • @krishnaudare8306
    @krishnaudare8306 6 ปีที่แล้ว +7

    नेमाडे सरांचे भाषणे मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.abp majha धन्यवाद

  • @haridasjagtap5623
    @haridasjagtap5623 5 ปีที่แล้ว +1

    Thank You ABP Maza ..

  • @pradipkalve7776
    @pradipkalve7776 4 ปีที่แล้ว

    Amazing