It always happens to me.. "a tujhe papa army madhi ahet na, daru bhet te na tumhala, ekhadi bottle de na, frd sathi ekt nhi ka karu shakat ka😂 it is soo irritating yr😂😂
आजच्या तरुण पिढीने असे समजू नये प्रसिद्धी मिळवायची असेल तर काहीही वात्रट बोलून मिळावी असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे प्रसिद्धी चांगल्या गोष्टी तीन सुद्धा मिळवता
आजोबा तुमचे ज्ञान तुमच्याजवळ ठेवा आणि तुम्ही आध्यत्मिक व्हिडिओ बघा, आणि अक्कल स्वतःच्या घरच्याला शिकवा, ते तुमचे ऐकत नाही म्हणून इथे लोकाला ज्ञान पेलू नका
पतंग उडवण एक कला आनंद chand आहे,... तुम्हाला भरपूर विषय मिळतिल थोडी ढील द्या, आकाश दोराणे सौलग्न , खूप धाव पळ, छत असणं पैसे असणे भांडण रील कोण पकडेगा कटी पतंग, सूत्तर पतंगे ला बंधने, लई मजा आहे, खूप मॅटरएरिया फॉर यौ,....... शिकतोय
हो माझे वडिल आर्मी मद्ये होते, जे तु. दारू डिसिपल्लिन सादरिकरण केले ते आमच्या आयुष्यात खरे घडते, उत्तम सादरीकरण ,आर्मी चिल्ड्रन्स च्य भावना मोकळ्या केल्यास , थँक्यू .🙏🙏🙏👍👍👍
नमस्ते🙏 आपके व्हिडीओ बहुत अच्छे होते है। कृपया जीनके बच्चे की पढाई पुरी हो जाती है और बडे हो जाते है ,उनको लगता है मेरे बच्चे ही होशियार थे उन्होनेही पढाई की मेहनत की बाकी सामने वालोके लडके कुछ होशियार नही है ,कुछ भी नही है इस विषयपर व्हिडीओ बनाये
It always happens to me.. "a tujhe papa army madhi ahet na, daru bhet te na tumhala, ekhadi bottle de na, frd sathi ekt nhi ka karu shakat ka😂 it is soo irritating yr😂😂
th-cam.com/video/v75H_zQL6gE/w-d-xo.html
🍺🍊
Same problem bro...
Khup chutyappa
Ho na 😂.. same here 😂
Baseless content... searching a moment to laugh but unfortunately couldn't find....
डिस लाईक करा व्हिडिओला
Absolutely agree
Abhi munde chi video taka
फारच मिळमीळीत जोक आहेत. एकदम तुंप वरण भात
शिंदे काकू ऐवजी मनाली कुलकर्णी असे नाव हवे.
वेडा आहेस काय ते कसे चालेल बरे
जोशी काकू चालतील का?
@@ajitsawant8922 डिसलाइक करा व्हिडिओ
भिडे काकू - पोंक्षे काकू - कुलकर्णी काकू - काय दिवे लावतात, सर्वांनाच माहित आहे. 😂😂😂
मराठी किंवा हिंदू सणांची खिल्ली उडवली म्हणजे तुम्ही cool होत असाल तर तुम्हाला लोडेड रणगाडा लावला पाहिजे कुठून हे तुम्ही ठरवा
ती कुलकर्णी आहे उच्चस्थ हिंदू
तुम्ही आम्ही खालच्या जातीचे आहे
@@sahadevp0496 gap zhatya
@@sahadevp0496 kay chutiya giri ahe he
आजच्या तरुण पिढीने असे समजू नये प्रसिद्धी मिळवायची असेल तर काहीही वात्रट बोलून मिळावी असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे प्रसिद्धी चांगल्या गोष्टी तीन सुद्धा मिळवता
Vichar badla baaki kahi nahi
दादा हा विनोद आहे अश्याच प्रकारे पुल सुद्दा विनोद v कोट्या करायचे त्यावेळी महाराष्ट्राची विनोद बुद्धी जागृत होती
आजकालची मुलं आई बाबांवर विनोद करतात. आई बाबांना जोकर बनवून ठेवले आहे. मिलिट्री वर जोक बनवत आहेत.
आजोबा तुमचे ज्ञान तुमच्याजवळ ठेवा
आणि तुम्ही आध्यत्मिक व्हिडिओ बघा,
आणि अक्कल स्वतःच्या घरच्याला शिकवा,
ते तुमचे ऐकत नाही म्हणून इथे लोकाला ज्ञान पेलू नका
मोबाईलला हात लावू नका. चोरुन काही बघू नका. चावटपणा करु नका.
मला जरापन नाही पटले की हिच्या घरी army man आहेत......खुपचं platu बोलते ही
Barobar ahe tumche saheb Ticha aaila Lagla........
Stand-up comedy madhe khup bhari video 😍😍
Khupach bhari ❤️👍
❤️❤️
आर्मी कॉमेडीचा विषय ???
आपला देश अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान का नाही . . . केवळ आर्मी मुळे
😂😂😂Mi pn reliance la ahe tr Mukesh Ambani mla petrol and data free det asnar 😂😂😂
आर्मी मध्ये वडील होते आणि पोरगी ईतकी वाह्यात?? पोरीचं डि एन ए टेस्टींग केलं पाहिजे
Kulkarni kaku ani..... Matan, chicken, bombil, das number..... Ek houn jau de.....😂😂😂
Orange Comedy club. If I want to perform stand up how can I participate in ? Please inform me.
Yes u can
@@orangecomedyclubmarathi how can I, please give details.
Prajakta-Kulkarni/- standup comedian- cute girl- innocent, smart ,good in Marathi - language ,command/-
तुमच्या नाना ची टांग
@@nitindevasthali6493 👍
Way to go Pratta!! Big hoot🔥😘
अगदीच पी जे … बावळटपणाचा कळस …
पतंग उडवण एक कला आनंद chand आहे,... तुम्हाला भरपूर विषय मिळतिल थोडी ढील द्या, आकाश दोराणे सौलग्न , खूप धाव पळ, छत असणं पैसे असणे भांडण रील कोण पकडेगा कटी पतंग, सूत्तर पतंगे ला बंधने, लई मजा आहे, खूप मॅटरएरिया फॉर यौ,....... शिकतोय
शिंदे काकुं ऐवजी दामले जोशी फडणीस लेले एकदम छान सूट झाले असते
सांगणारे शहाणे आणि त्याहूनही ऐकणारे अति शहाणे
comment madhe dhyan pajnaare "Ati Shahane"
कुलकर्णी काकू नाव घेतले असते तरी चालले असते..
शिंदे काकू पेक्षा आमच्या इथल्या कुलकर्णी, जोशी काकू खूप दारू पितात..
Yes totally agree
प्राजक्ता उत्कृष्ट सादरीकरण केलस..... तुझ्या बोलण्यातील खुलेपणा आणि हावभाव मला खूप आवडलं....... अशीच COMEDY करत रहा.....
Thank you
महाराष्ट्राची आर्मी गर्ल 🔥😎
हो माझे वडिल आर्मी मद्ये होते, जे तु. दारू डिसिपल्लिन सादरिकरण केले ते आमच्या आयुष्यात खरे घडते, उत्तम सादरीकरण ,आर्मी चिल्ड्रन्स च्य भावना मोकळ्या केल्यास , थँक्यू .🙏🙏🙏👍👍👍
🙏🙏🙏
पण या standup चे naav' कुलकर्णी ची भोळी आई आणि दारू पिऊन तिचे पडलेले बाबा ' असे का नाही ठेवले?
बाजूच्या शिंदे काकू का तिथे तुझ्या तुझी काकू घ्यायची होतीस कुलकर्णी का ती नाही तुला तुझ्या बाकीच्या नातेवाईकांना घ्यायचं होत
Kehna kya chahte ho bhai?
Hi Shinde Kaku chi mulgi diste... ...
Ithe ka casteism kartoy?
Wbe comedy aahe te.
ज्यांना प्रत्येक गोष्टीत जातीयवाद दिसतो तशातली ही जात म्हणजे बामण साले
Hindi open mics hote hai?
Proud of you. Keep it up. Will come to see your show one day
Always welcome
I can relate this girl so much because my father was also in army
काय बत्ती देऊ राहीली
Same for me
कुलकर्णी काकू ही कल दारू पिउन बडबड करत होत्या ऐकलं😁😁😁
या जोक्सवर हसण्यासाठी Audiance ला पैसे मिळत असतील तर मी सुद्धा बेरोजगार आहे सध्या 😭
Bole toh ek number comedy ......keep it up bro .... Enjoyed😄😁
Thank you so much 😀
जोशी काकु आणि दारू पण बनवा... 🍻
तसेच भावे काका व गटारी,
कुलकर्णी ताई अन बाटली...
गोडसे वाहिनी आणि मुळव्याध
सुद्धा चालेल
Love this comedy, it will be nice to see more comedy from you
Kaay bolun rahyle?? Nagpurchya ka tumhi???
Shinde kakunna tar nakkich pathavte! 😂😂😂😂👏👏👏👏
A place full of Shindes and Kulkarnis is a place I don't want to be at. 😆🤣
लोकांनी आर्मी च्या लोकांबद्दल हे दारूचं perception बंद करायला पाहिजे
आमच्या मित्रमंडळीत, घरात बरेच आर्मीवाले आहेत. ती सांगते ते खोटं नाही. तिने वस्तुस्थिती विनोदाच्या अंगाने सांगीतली एवढच.
कमाल..
Crush updated 😂
प्राजक्ता तुझं सादरीकरण उत्तम , सहज हावभाव आणि कुठेही कॄत्रीम पणा नाही त्यामुळे मला खूप भावले.
Army Badal Aashi stand up comedy Karu naye
😢
नमस्ते🙏
आपके व्हिडीओ बहुत अच्छे होते है। कृपया जीनके बच्चे की पढाई पुरी हो जाती है और बडे हो जाते है ,उनको लगता है मेरे बच्चे ही होशियार थे उन्होनेही पढाई की मेहनत की बाकी सामने वालोके लडके कुछ होशियार नही है ,कुछ भी नही है इस विषयपर व्हिडीओ बनाये
I watch it first time and literally boss ek min pn hsayla nai aaly😑
तुमच्या शेजारी शिंदे कसे असतील, जोशी असतील
Bhau Wadyat kon rahta aajkal. Shahrat tari nay.
🍾🍾🥂🍻🍷🍼 दारू पिणार पोरी 🥃🥃
Came for laughs, stayed for the cute girl(ノ´・ω・)ノ ミ ┻━┻
Same here
सगळाच भंपकपणा आहे, हसणारे , टाळ्या वाजवणारे किव येतेरे तुमची😮
Hi mla Jr stand up mdhe participate kraych asel tr kay Krav lagel
Shinde yaar 😂😂😂 badshah comedy 🔥🔥💯💯
Tai ek dum jabardast 😂😂
And that salute was awesome🤙🤙
Best प्राजक्ता ❤️❤️❤️
Yrrr kitni awaysome hai yssr yee
Nhi degi
Khup chaan 🤣🤣🤣 Praju 💜
आर्मी मध्ये फक्त दारू साठे जत का
माझका आहे का आर्मी जॉन
Bhari🔥🔥😂
खुप छान. सहजसुंदर अभिनय. किप इट अप
Indian Army vale like Kare
Daruvali gost ekdam real
Hi मी सुद्धा एक कॉमेडियन आहे. तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले . माझं सादरीकरण बघ मी उत्तम लेखक आणि स्टेज आर्टिस्ट आहे. मला स्टेज मिळेल का ?
1 no. Tai 👍 keep it up 👍
Thank you 😊
Video च काय घेऊन बसली आहे तो तर आहेच पण तु पन hott
Kasli khatarnak comedy
Hasuch aala mala 🙂
Don't talk about army. They are serving nation. Please give respect for the real heroes.
Khup bhaari 😂😂😂😂
Very nice
But Video चा plot Neetu palta cha copy वाटतोय.
Mastaa Ha mastaaa prajakta😂😂👏👏👏👏
Wah wah... prajkta...mast jamla...keep it up dear
Thank you so much
aarmy badal Bolte ane Tu keep it up dear Bolte Tu Kay Pakistan che ahe ka gaand
Kulkarni...ani army made. 😮😮
जबरदस्त
Oooooooooo kattttttttt.......😂😂😂
Mast👏👏
Thanks Sir😊
Thank you sir!!!
तु व्हायच्या आधी दोन वर्षे आधी तुझे वडील सांगायचे...
Neither good nor bad but definitely sad
आई-बाबा वर जोक्स हे काही पटण्यासारखे नाही,
बाकी आपण सर्वजण समजदार आहात.
👏👏taaliya bajti rahni chahiye #praajakta ke liye😁 st. Ursulian
Who is from Nagpur here and st. Ursula
67 dislikes from Shinde family
Damn it was good PK
hahahahahahaha
Bhaisahabbb❤🔥🔥loved itt
खुप छान प्राजक्ता कुलकर्णी एकदम मस्त
chan video.
Thanks
Good luck for stand-up comedy sho6
Khup chann !! 😍
EDITOR OP
hahahahhaha
Ty for Marathi comedy video
यडजवी कॉमेडियन
Chhan boltes
Are are prajakta bai tumhi kharach standup comedy karta ka ho dhanya ho 🙏
भोळी आई तिची मुलगी रम प्रिय काकू👍
जोशि काकु खुप छान वाटल असत
ते कसे चालेल
nakki
ek no
मी तुम्हाला ब्लॉक करतो आजची तरुण पेढी समाज प्रभोधन का नाही करत
Ek number partya
Khup chaan
Good one Prajakta!
Good writing and so nicely presented...
आई-बापांवर कॉमेडी करण्यापेक्षा दुसरे विषय सापडत नाहीत का
आमचे आई बाबा Educated आहेत, त्यामुळे त्यांना कॉमेडी म्हणजे काय हे माहित आहे.....
Awesome👐
भंकस
करुनकौ
चांगल्या विषयावर बौल
एकदम बरोबर बोललात
फालतू जोकवर टाळ्या वाजवतात😄
हिचीच आई साधीभोळी आणि बाकीच्या सगळ्या???
Neeti palta chi video copy kelya sarkhi vatat nhi ahe thodi ????
kadakk