समुद्रातुन आणले जिवंत शेवंड | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
- शेवंडी / Lobster च कालवण 😋
कशी वाटली Recipe नक्की Comment मध्दे सांगा ❤️
नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा 😇
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत शेवंडीचा कालवण
साहित्य : शेवंड, चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटे, लसूण पेस्ट, खोबऱ्याचं वाटण, हळद, गरम मसाला, घरगुती मसाला, चिंच आणि मीठ.
कृती :
१) प्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्या
२) आता त्यामध्ये हळद टाका आणि शेवंडी चे तुकडे टाका
३) आता त्यामध्ये घरगुती मसाला टाका
४) बटाटे टाका व थोडं पाणी टाका
५) आता दहा मिनिटे शिजवून घ्या
६) बटाटे व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाका, गरम मसाला टाका, चिंच टाका, व चवीपुरते मीठ टाका.
७) आता पुन्हा कालवणाला पाच मिनिटं शिजवून घ्या
८) वरून कोथिंबीरने गार्निश करा.
९) तर अशा प्रकारे तयार आहे आपल शेवंडीचं कालवण.
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, सेव करा व शेअर करायला विसरू नका 😇
#lobster #prawns #boat #pomfret #kolambi #fishcurry #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #mimarathi #alibag #ekvira #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar
नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
www.nalineekaku.com
video credit:
music: @TH-cam @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar
stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇
शेवंड चवीला खुप छान असते,महाग असते पण खायला एक नंबर लागते
किती मस्ती करतो रे आईची😂 आई गुरुवारी खात नसेल म्हणुन मुद्दाम म्हणतोय गुरुवार आहे.😂
आई आणि मुलांची जोडी 1 नंबर ❤❤❤
खुपच छान शेवंड्याची रेसीपी 👌👍❤
Beautiful smile Kaku Ani receipe ❤
ऐक नंबर यमी रेसिपी ताई
I love this music.very nice vidio always
जितकी सुंदर तुमची रेसिपी असते तितक्याच सुंदर तुम्ही हसता,,,तुमचा आनंदी स्वभाव तुमच्या स्वयंपाकाला अजून रुचकर बनवतो,,
खूपच yummy
खुपच छान 👌
Nice recipe
खुप छान आहे रेसिपी मज्जा आहे तुझी आई चा लाडला बेटा भाग्यवान.
काकू तूमचा घरगुती मसाला चवीला मस्त आहे आम्हाला आवडला
Wow very yummy
Mast .
Bhari
Ek no❤✨
मस्त शेवडा ची रेसीपी नलिनी काकू 😋🍲🦞🦞🦞🦞🦞🦞🦞🦞
Mast eak number khaku mala pan zade meet avdte
स्पीकर खराब झालाय वाटते आवाज बरोबर येत नाही
नलिनी ताई खूप मस्त आम्ही पण नांदगावकर आहोत तुमचं जेवण एक नंबर आहे आमच्या कडे पण असेच जेवण करतो तुमचा दोघांच्या हसरा चेहरा पाहून खूप छान वाटते 😊
👌👌
खूप खूप छान ताई विडिओ
❤
काकी खूप छान मसाला कसा किलो ते सांगा.😂
👌👌🙏
Masala kasa kilo ahe
Te mase saf kele ka sal pn tasech aatil ghan Kashi kadhli
Hii kaku me aambipurchi ahe tume aalibag madhe kuthe rahata
❤😊
Kaku where's your veni in your hair today an recipe 👌👌
दोन माईक वापरता म्हणून आवाज वेगवेगळा येतो वाटत..बाकी विडिओ एक नंबर..👌😋
शिंवड बघून तोंडाला पाणी सुटलं
Tumchya kadhe yayeche aahe, address pathva
काकु तुम्ही हाँटेल टाका
Shivandi...Taji aahet te kasa olkhavave?
Kadak asatat & tyachi doki sutleli nasatat
Arre old days
आमच्या तोंडाला पाणी सुटतय
खूपच छान रेसिपी आहे प्लीज मला पण सपोर्ट करा🙏
ताई नमस्कार तुम्ही अलिबाग ला कुठे राहतात मी मुरुड जंजिरा ची आहे
गाव कोणता
Nalini kaku amala tumacha ghari yayach ahe jevayla tumacha hatac tumhi alibag madhe kute rahta nakki please sanga na ❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤
Chaul gaon alibaug
@@prajaktagawand117 tumhi releative ahat ka
👌👌👌