माहिती व्यवस्थित दिली... पण तहसील मध्ये जे ऑपरेटर असतात.. ते जेमतेम पगारावर असतात... आपण ऑनलाईन केलेलें रेशन कार्ड त्यांच्या कडेच जातं verification साठी... आणि ते कार्ड verify करण्यात त्यांचा काहीही फायदा नाही... त्या मुळे ते जाणून बुजून pending ठेवतात... मग आपणच कंटाळुन तहसील ऑफिस लां जातो... आणि तेथे गेल्यावर ऑफलाईन document भरून घेतात... आणि मग काय पैसे पण द्यावेच लागतात... सर्व सुविधा जरी ऑनलाईन असली तरी तुम्हीं साधं रेशन कार्ड वरील spelling mistake सुध्दा घरी ऑनलाईन करुन ठीक करूं शकत नाही... सगळेच कामं जर ऑनलाईन पार पडले तर तहसील मधले जेम तेम पगार असणारे कर्मचारी काय करतील ... त्यामुळे आपल्याला तहसील - तहसील ऑफिस लाच बोलावते 😅
रेशन कार्ड बारा अंकी नंबर नाही तहसील कार्यालयात गेलो तर सरवे झाल्यावर तुम्हाला रेशनकार्ड नंबर देतो म्हणाले उत्पन्न कमी केल आहे तरी रेशन मिळत नाही आता म्हणतात की नविन अर्ज करा उत्पन्न कमी करण्यासाठी तीन चार वर्षे झाली पण रेशनकार्ड नंबर मिळाला नाही काय करु आणि ओनलाइन रेशनकार्ड कस करायच कोणती कागदपत्रे लागतात अन्नपूर्णा योजना लाभ घेयचा आहे तर काही अडचण येइल का ?
Sir mere area ke setu wale ne nph ka bana diya ration card or muje kaha hai ke is ko pahele nph ka banana padta fir phh ka karna padta hai? Kiya direct phh ka nahi bana sakte?
Online अर्ज सबमिट होत नाही. तुम्ही काहीपण करा तो सबमिट होणार पण नाही. डोक्याला ताप करून घेऊ नका आणि एजंट ल पैसे देऊन काढून घ्या. तुमचा अर्ज ऑनलाईन सबमिट होणार नाही याची पूर्ण व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे. माझा अनुभव आहे 1 वर्ष प्रयत्न करतोय पण अर्ज काही सबमिट होत नाही.😂😂😂
sir i was having my offline rashan card and then i had applied for online rashan card ,when i had gone to rashan shop then they told me that if you had applied online rashan card you will not get the grains from the rashan shop. Is it true ? , because i don't think that this is true.
Rashan card online tar zal tyavar nph alay mi phh mdhe karnyachi process pan chalu keliy pan ata mhantat ki adhi hote te rashan card nahi ahet mhane online print kadhun tyavar sahi shikka maraycha mag te adhiche card nahi midnar ka kiti divas lagtil tari pan card midayla
Thanks & grateful 🙏 for your information 🙏🙏 butt you are going fast .plz.go slow we can't understand your fast language.plz. Try to understand us.plz..🙏🙏🙏
sir i kow this but that is very long process then i will so try it... audience is not watch that points...then,,, thas video is going in to boring categiry....so..thats will process so 1s again thanks... i will next time manage this issue
Maza ration card var juna address ahe ani adhar var address change ahe karan mazi Building redevelop Ment madaya geli ahe atta adhar link hot nahi kay karave
मग रेशन कार्ड देऊन,,,आधार चा अड्रेस बदलून टाका,,, ऑनलाईन uidai च्या साईट वर जाऊन,,, किंवा,,आधार सेंटर वर जाऊन,,,पण,,, दादा अड्रेस आणि आधार लिंक काहीच संबंध नाही येत,,,तरी एकदा तहसिल कार्यालयात आधार कार्ड आणि,,, रेशन कार्ड यांच्या झेरॉक्स घेऊन जा,, आणि त्यांना त्यांना सांगा,,, आधार लिंक करायचं आहे,, त्यानंतर जर त्यांनी नाही सांगितलं तर,, वरच्या प्रोसेस आहेच
Dada majha name ahe te vadilavhya card made ahe ani mala ata majh new card kadhayche ahe tyat mala majhi mulgi anhi wife la aad karun ek new card banvayche ahe tar pahile mala tikdun majh name cut karav lagel ka ani cut karave lagel tar kas karave please guide
HoF, member sarv add kelya nantar update kele v te serfv save jhale aahe. pan pudhachi mahiti bharalya nantar "Save As Draft" ha option yet nahi. Please he babat mahiti dya. Thanks
I logged in at late night and puts all information in the form but the same problem occurred that the "Save As Draft" option did not displayed. So at last I clicked on the available option "Confirm & Proceed to submit the Application Fee". The system took much time almost 10 minutes to saving the application. I found that the message is "Application has been submitted for verification an approval". Later on next day I once again opened the application form and observed that what ever PDF files uploaded in the "Attachment Enclosures" should be displayed in green. Its mean your documents are uploaded in the RCMS system. I share this information for other peoples. I tried to complete my form on RCMS site for 7 to 8 days. At last I am able to submit my form.
सोसिल मीडिया च्या जगातून बाहेर पडा,,, तेव्हा कळेल काय आहे ते,,, पूर्ण विडिओ त्याच प्रोसेस चा आहे,,, अर्धा विडिओ बघून,,, कॉमेंट करत बसू नका,,, पूर्ण विडिओ बघा,,, तेव्हा कळेल की,, कशाचा विडिओ आहे हा
हा आता सर्वात योग्य प्रश्न कोणीतरी विचारला आहे,,, सर,, बघा,,जर उत्पन्न दाखला, 30 हजार च्या आत असेल,,,तर,, अंत्योदय ऍन योजना,, निवड,,,आणि त्या वर असेल तर,,, मग्नहे 50 च्या आत,,तर phh निवडा,,या दोघा योजनांतून तुम्हाला धान्य मिळू शकते
Video madhil navin rashna card sathi process keli ahe. Application successfully send zale but status ajun pending ahe. Kase kalel ki aproved zale mhanun
ऑनलाईन रेशन कार्ड चेक करा,,, जर अंत्योदय कार्ड लिहिलेलं असेल,, तर केशरी,,, आणि phh असेल तर,,, पिवळे,, आणि nphअसेल,,, तर,, पांढरे,,, असा फरक आहे,,, nph म्हणजे काहीच लाभ नाही
त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक अस रेशन कार्ड ला,,, ते लिंक असेल तर,, rcms वर जाऊन,,, public लॉग मध्ये,,,2 रा पर्याय किंवा पहिला पर्याय,,,निवडून,, लॉग इन करा,,, तेव्हा तिथून ऍड करू शकता,, किंवा, कमी सुद्धा करू शकता,,,,
हा व्हिडिओ सगळ्यांसातजी आहे,, ज्यांचं नाही त्यांनी पण सेम प्रोसेस वापरून मविन रेशन कार्ड काढायचं.. आणि जयंच असून पण,,ऑनलाईन नाही,,,,,टीसन्नी सुद्धा ही प्रोसेस वापरावी
HI SIR, मी जेव्हा I have ration card and I am a member of other than HOF या पर्यायावर जातो तेव्हा तिथं माहिती भरल्या नंतर check member केल्यावर ration card exist but adhaar card of member not verified असे येते आहे, याचा अर्थ काय आहे? माझे कार्ड ऑनलाईन आहे का? आणि आधार कुठुन verified करावे लागेल? रेशन कार्ड download केले आहे, मला हे कळत नाही की ration कार्ड ऑनलाईन करावे लागेल की आमचे आधार कार्ड seeding करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करा.
बघा,,, जर तिथ असा मॅसेज आलाय म्हणजे तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,, आणि त्याच आधार सिद्दीनग झालेलं नाही,,, तर तुमच्या गावातील किंवा एरियातील रेशन धान्य वितरककांकडे,, जाऊन रेशन कार्ड ला आधार लिंक करून घ्या,,,
तुमच्या म्हणण्या प्रमाणे मी रेशन दुकानदाराकडे आधार लिंक साठी गेलो व मशीन वर 12 अंकी नंबर टाकला तर मशीन वर This ration Card does not exist on this Machine असे आले, पुढे काय प्रक्रिया करू?
Dada amchya javal physical ration card aahe pan tyacha rc number not in data asa show karat aahe mera ration app madhye . So mala te online ration card kasa dakhavta yeil. And tyachi print kadun tahasil la pan jama karav lagel vata
त्यासाठी आपल्या चॅनेल वर सविस्तर प्लेलिस्ट आहे,, रेशन कार्डची रेशन कार्ड ऑनलाईन कसं करावं,, त्याबाबद्दल सर्व माहिती आहे त्या विडिओ मध्ये,, कळून जाईल लगेच
Sir, deactive ration card active kase karayache. Tahsil office madhe sangatat ki offline band jhale aahe, tumhala online karave lagel. RCMS chya site varun karave lagel. Pan yaat kaahi ase disat nahi. Please suggest kara.
@@techmaharashtrian Sir, I have valid ration card var click karun RC no. takala tar deta not found ase yet aahe. Majya kade RC number aahe tar I want to apply new ration card ya var click karun chalanar nahi ase mala vatate. Majhe ration card deactive aahe.
@@sanjayphadtare8766दादा,,,,आधी rcms वर जाऊन रेशन कार्ड चा 1व नाकी rc नंबर टाकून,,, रेशन कार्ड आहे का ते चेक करा,,, म्हणजे जर तिथं रेशन कार्ड दिसलं तर,,, तुमचं रेशन कार्ड चालू आहे,,, आणि जर तिथं डेटा दिसला नाही,,,तर समजा,,की,,,,नवीन apply कराव लागेल
Sir mhaje ration Card 12 anki number takun online diste pan HOfN option madhe not a valid ration card dakhavte hya sathi kai process aahe mala navin nav add karaiche aahe
@@tanajikadalgekar7744 mg tyanjagi,,, hof chya jagi,,, 2 paryay nivda,,, tith i am a member of ration card,,,aani aadhar number che shevtache 4 ank takun,,,otp process kra,,, tith jr,, varti,,, reshan card fetch but,,, aadhar card not verified as aal,,tr,, aadhar link nahiye,, ration card la,,, tyasathi thsil kryalyat jaun,,,aadhar limk karav lagel,,, yacha savistar video aaplya chanel vr aahe aadhar link cha
@@nilimabangale5557 हो rcms पोर्टल वावर अर्ज करून टाका,,,पण,,, आधी rcms ववगर गेल्यानंततर,,,विदसेव मसभेव जाई प्रोसेस केलिय,,,तीच,,,त्यात 2 नंबर ला रेशन कार्ड आणि आढसर नंबर टाका,,, आणि सबमिट करा,,,तिथ वरती msg येईल,,, तेव्हा कळेल तुम्हाला केली माव कमी झालीय की आहेत ते
हो इनकम कमी म्हणजे 0 चालेल पण केव्हा जेव्हा,,,60 इयर च्या वर असेल तर,,,आणि मनरेगा स्टेटस मध्ये,,,जॉब कार्ड काढलेलं असेल तर,,त्याचा क्रमांक असतो,,,किंवा,,,ते बंद आहे की,,चालू आहे,,,त्याच स्टेटस असते,,,
UID Authentication failed , Error Code [100], ["Pi" (basic) attributes of demographic data did not match] हा massege येत आहे नवीन कार्ड काढताना प्लीज suggese me
Dada mera ration app madhye majha aadhar card number takun hi rc number bhetat nahi aahe te error shie karat aahe tar mag ration card online la kasa dakhvata yeil
हो rc नंबर आहे म्हणजे 100% रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,फक्त त्याच आधार लिंक करून घ्या,, रेशन दुकान किंवा त्यांनी नाही केलं तर,, तहसिल कार्यालयात पण करून देतील सहज
@techmaharashtrian Maz pan same problem yet ahe..already All ration card members che Adhar card seaded ahe..link ahe..e kyc pan..ahe..tari pan..Head of family member not verify issue yet ahe..
Sir, NPH to PHH kas convert karaych?
त्यासाठी रेशन ददुकानदार किंवा तहसिल कार्यालयात जाऊन संपर्क करा
माहिती व्यवस्थित दिली... पण तहसील मध्ये जे ऑपरेटर असतात.. ते जेमतेम पगारावर असतात... आपण ऑनलाईन केलेलें रेशन कार्ड त्यांच्या कडेच जातं verification साठी... आणि ते कार्ड verify करण्यात त्यांचा काहीही फायदा नाही... त्या मुळे ते जाणून बुजून pending ठेवतात... मग आपणच कंटाळुन तहसील ऑफिस लां जातो... आणि तेथे गेल्यावर ऑफलाईन document भरून घेतात... आणि मग काय पैसे पण द्यावेच लागतात... सर्व सुविधा जरी ऑनलाईन असली तरी तुम्हीं साधं रेशन कार्ड वरील spelling mistake सुध्दा घरी ऑनलाईन करुन ठीक करूं शकत नाही... सगळेच कामं जर ऑनलाईन पार पडले तर तहसील मधले जेम तेम पगार असणारे कर्मचारी काय करतील ... त्यामुळे आपल्याला तहसील - तहसील ऑफिस लाच बोलावते 😅
थोडे फार पैसे खर्च केल्याने जर फायदा होतोय तर करायला के अडचण आहे,,, अस डायरेक्ट जर गेले,,,तरं,,, 2000 रु. रेशन कार्ड घेतात,,,एजंट
@@techmaharashtrian थोडे फार नाही 1000 हजार रुपया च्या खाली कार्ड देत नाही... जरी आपण नियम दाखवले तर कार्ड activate करत नाहीं..
@@undentfed7534 अरे दादा आता तर,, निवडणुकीमुळे,,,,अधिकारी लोक आणि नेते लोक जोर लावून काम करतायेत
@@undentfed7534 सरकारची online काम म्हणजे आम्ही तुम्हाला जेवण देतो मीठ मसाला तेल लागणार सामान तुम्ही घेऊन या मग आम्ही जेवण देतो अशी पद्धत आहे
@@techmaharashtrian 3000 magat ahe orange Varun white karaych ahe
Aapane bahut acche se samjhaya dhanyvad🙏
रेशन कार्ड बारा अंकी नंबर नाही तहसील कार्यालयात गेलो तर सरवे झाल्यावर तुम्हाला रेशनकार्ड नंबर देतो म्हणाले उत्पन्न कमी केल आहे तरी रेशन मिळत नाही आता म्हणतात की नविन अर्ज करा उत्पन्न कमी करण्यासाठी तीन चार वर्षे झाली पण रेशनकार्ड नंबर मिळाला नाही काय करु आणि ओनलाइन रेशनकार्ड कस करायच कोणती कागदपत्रे लागतात अन्नपूर्णा योजना लाभ घेयचा आहे तर काही अडचण येइल का
?
Thank you sir
बहुत बढिया समजाऊन सांगितले आहे धन्य वाद
Very good information...
Sir mazya mulacha nav ration card madhun vagalya gele...amhi Tey add karaysathi amhi online app madhun add kele..pn ajun Tey zale nahi..15 divas zalet..ky karav lagel Tey please sanga
Government scheme ration card चालतंय का.
Sir mere area ke setu wale ne nph ka bana diya ration card or muje kaha hai ke is ko pahele nph ka banana padta fir phh ka karna padta hai? Kiya direct phh ka nahi bana sakte?
Nice jankari
Dada, 2005 saalche rationcard harwle aahe mumbai tale tar kase miu shakte?
Online अर्ज सबमिट होत नाही. तुम्ही काहीपण करा तो सबमिट होणार पण नाही. डोक्याला ताप करून घेऊ नका आणि एजंट ल पैसे देऊन काढून घ्या. तुमचा अर्ज ऑनलाईन सबमिट होणार नाही याची पूर्ण व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे. माझा अनुभव आहे 1 वर्ष प्रयत्न करतोय पण अर्ज काही सबमिट होत नाही.😂😂😂
Sir navin ration card kiti divsat manjur hot aani he manjur kon kart
Online form bhartana member add kartana details save kele ki null response from idms cha message (error) yeto .... Solution sanga
@@opshreyasgamer3732 same here, kindly suggest a solution
OTP yet nahi aahe mobile var
Me nav ad kele pn download kelyavar disat nahi
Nfsa chalat list yet nhi
sir i was having my offline rashan card and then i had applied for online rashan card ,when i had gone to rashan shop then they told me that if you had applied online rashan card you will not get the grains from the rashan shop. Is it true ? , because i don't think that this is true.
Dada nfsa vr district mdhe nashik option ch ny disat a
नाही सर्व ऑपशन आहेत दादा
मोबाइल च browser डेस्कटॉप मोडमधे सेट करा आणि परत प्रोसेस करा,, 100% येईल
Mala kalyan dombivli ch details download kaarun miltl ka nfsa cha site varun
आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड यादी चा नवीन विडिओ बघा,,,त्यात फक्त तुमचं नाव शोधून rc नंबर मिळून जाईल
Sir submit kiya h par abhi tak approve nhi hua h
election [perioude ki vajah se off tha ab ho jaayega jaldi approved
Site unavailable dakhute😢
Dada offline application kel ahe setu mdhe, tyacha kahi evidence kivva pavati bhette ka
ho milta
Setu wala ti pavati det nhiye, 9 month zale ration kadayla deun tri ajun bhetle nhiye
जर रेशन कार्ड ऑनलाईन नसेल तर rc number जागे वर काय टाकायचं
Sir fakt don memember chya navane ration card banel ka husband wife
ho,,, eka single navane sudhha bante
Rashan card online tar zal tyavar nph alay mi phh mdhe karnyachi process pan chalu keliy pan ata mhantat ki adhi hote te rashan card nahi ahet mhane online print kadhun tyavar sahi shikka maraycha mag te adhiche card nahi midnar ka kiti divas lagtil tari pan card midayla
मग आता चांगलय जर phh होत असेल तर,,, धान्य सुद्धा मिळेल त्यावर,,, nph ला काहीच मिळणार माही
Online proses kara tumhi office madhunch
@@swastikelectric1897 Dada kiting divas eagle online Roshan card Hondas please reply very argent
Thanks & grateful 🙏 for your information 🙏🙏 butt you are going fast .plz.go slow we can't understand your fast language.plz.
Try to understand us.plz..🙏🙏🙏
ok sir next time i will understand this problem...thanks for ur suggetion
sir i kow this but that is very long process then i will so try it... audience is not watch that points...then,,, thas video is going in to boring categiry....so..thats will process
so 1s again thanks... i will next time manage this issue
Salary per month 40k or which type ration eligible?
@@Mr.Mastan137 white
yes white,,, beacause,,, aur yearly anual income is,,,, 4 lakh,,, 80 thausond,,,,
so u can select to white ration card option
Orange ration card sathi kuthla option gyaycha
अंत्योदय म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कार्ड
Orange ration card sathi maximum annual income kiti lagte
21000
😢😢😢😢😢😢 siŕ........mi ration card transfer sathi takl aahe pan mla ration dukan pan change hoiel ka sirrrrr please reasponse me😢😢
Hote shop change sati application kara 🎉🎉🎉
Maza ration card var juna address ahe ani adhar var address change ahe karan mazi Building redevelop Ment madaya geli ahe atta adhar link hot nahi kay karave
मग रेशन कार्ड देऊन,,,आधार चा अड्रेस बदलून टाका,,, ऑनलाईन uidai च्या साईट वर जाऊन,,, किंवा,,आधार सेंटर वर जाऊन,,,पण,,, दादा अड्रेस आणि आधार लिंक काहीच संबंध नाही येत,,,तरी एकदा तहसिल कार्यालयात आधार कार्ड आणि,,, रेशन कार्ड यांच्या झेरॉक्स घेऊन जा,, आणि त्यांना त्यांना सांगा,,, आधार लिंक करायचं आहे,, त्यानंतर जर त्यांनी नाही सांगितलं तर,, वरच्या प्रोसेस आहेच
Dada majha name ahe te vadilavhya card made ahe ani mala ata majh new card kadhayche ahe tyat mala majhi mulgi anhi wife la aad karun ek new card banvayche ahe tar pahile mala tikdun majh name cut karav lagel ka ani cut karave lagel tar kas karave please guide
Under Re-correction For New Application [RN].
mhanje parat correction ase ltyat kahi tri
Hech States maz pn dakhavat aahe
Phh card la payment karave lagte ka
हो
जास्त नाही,, चलन असते,, 700 ते 800 पर्यंत
गॅस सिलेडर नावा वर नसेल तर चालेल काय
nahi tasa labh kasa milanar sangaa
gas navavar lagnarach
Orange ration card la minimum kiti annul income lagte 😊
कमीत कमी २१००० उत्पन्न
Maximum kiti lagte
Application status SN Saveed As Draft madhe Dakhvat aahe sir sabmit kely vr suddha
नाही ते subbmite झालेलं नाही,,, अप्लिकेशन सबमिट झाल्यावर,,,your अप्लिकेशन इज successfully sabmite,,,असा मेसेज येतो, दादा,,,,,,
Ration card haravla ahe mg ky kara ch kasa gheych
आपल्या चॅनेल वर रेशन कार्ड विडिओ आहेत,,,तो बघा,,, त्यानंतर,,rcms वर जाऊन,,, रेशन कार्ड डाउनलोड होईल
HoF, member sarv add kelya nantar update kele v te serfv save jhale aahe. pan pudhachi mahiti bharalya nantar "Save As Draft" ha option yet nahi. Please he babat mahiti dya. Thanks
moile madhe process karat asal tr honar nahi... tyasathi computer madhe kra kinva laptop
@@techmaharashtrian : Laptop madhech karatoy. 4 divas jhale pan "save as Draft" option yetach nahi. please suggest me what to do.
I logged in at late night and puts all information in the form but the same problem occurred that the "Save As Draft" option did not displayed. So at last I clicked on the available option "Confirm & Proceed to submit the Application Fee". The system took much time almost 10 minutes to saving the application. I found that the message is "Application has been submitted for verification an approval".
Later on next day I once again opened the application form and observed that what ever PDF files uploaded in the "Attachment Enclosures" should be displayed in green. Its mean your documents are uploaded in the RCMS system.
I share this information for other peoples. I tried to complete my form on RCMS site for 7 to 8 days. At last I am able to submit my form.
@@AkashDhumal-r9n ok thanxxx bro,,,
this is very helpful information for peoples...
soes trying ration card apply
Bhau purana phatlele ration card la navin kasa karayche?
त्याला तहसिल कार्यालयात घेऊन जा,,, आणि,, ते जमा करून नवीन घ्या,, तिकडंन
एकट्याचे राशन कार्ड काढता येईल का...?🤔🤔🤔
हो उत्पन्न दाखला काढा फक्त आणि ऑनलाईन अर्ज करा,,नवीन रेशन card sathi विभक्त रेशन कार्ड मिळते
Are pahile rashan card online kse karay che te sang
सोसिल मीडिया च्या जगातून बाहेर पडा,,, तेव्हा कळेल काय आहे ते,,, पूर्ण विडिओ त्याच प्रोसेस चा आहे,,, अर्धा विडिओ बघून,,, कॉमेंट करत बसू नका,,, पूर्ण विडिओ बघा,,, तेव्हा कळेल की,, कशाचा विडिओ आहे हा
select Scheme madhye kay takayche
हा आता सर्वात योग्य प्रश्न कोणीतरी विचारला आहे,,,
सर,, बघा,,जर उत्पन्न दाखला, 30 हजार च्या आत असेल,,,तर,, अंत्योदय ऍन योजना,, निवड,,,आणि त्या वर असेल तर,,, मग्नहे 50 च्या आत,,तर phh निवडा,,या दोघा योजनांतून तुम्हाला धान्य मिळू शकते
सर बर्थ सर्टिफिकेट नाय रहेगा तो चलेगा??
स्कूल लिविंग चलेगा
@@techmaharashtrianschool living bhi ny hai
Sir new ration card online banvle tr tyaa tun dhany milel kaa
हो अर्ज करताना फक्त अंत्योदय,,किंवा phh पर्याय निवडा
Hed of fameli chenj kasa karava
हेड ऑफ फॅमिली हे एक तर त्यांच्या मृत्यू नंतर,,, किंवा तुम्हाला त्या रेशन कार्ड मधून नाव कमी करावा लागेल,,, तुमचं,,, हे दोनच पर्याय आहेत
एक तरग त्यांचं नाव कमी करून टाका,,, पण त्यासाठी मृत्यू नंतर करू शकता
Murtu zala aahe
Video madhil navin rashna card sathi process keli ahe. Application successfully send zale but status ajun pending ahe. Kase kalel ki aproved zale mhanun
10 te 15 divsanni,,, parat online check kra...tith tumhala varti dashboard varti,,, status disel,,,sir purn
jith online arj tithech logg in lrwv lagnar aaue tumhala parat
New ration card sathi agent kade prosess kele ahe 1 month zhale pan te mantat aajun sarvar problem ahe yevde divas asu shakte ka problem
पेंडिंग असेल अजून अर्ज
Aste ka ase Ane kadhi pariyant
सर विभक्त केलेल्या राशन कार्ड ऑनलाइन झाले का नाही कसं पाहायचं
केशरी रेशन कार्ड असले तरी नवीन रेशन कार्ड साठी apply करायचे ऑप्शन निवडायचे का?? असं केलं तर वेगवेगळी दोन रेशन कार्ड होणार नाहीत का?
Income certificate caste konacha upload karaycha
@@harshalgadekar5166 head of family
Online kase karayche
विडिओ मध्ये जी प्रोसेस वापरलिय,,,तीच प्रोसेस करा
Rashan card piwala ki kesari kas olakhayach
ऑनलाईन रेशन कार्ड चेक करा,,, जर अंत्योदय कार्ड लिहिलेलं असेल,, तर केशरी,,, आणि phh असेल तर,,, पिवळे,, आणि nphअसेल,,, तर,, पांढरे,,, असा फरक आहे,,,
nph म्हणजे काहीच लाभ नाही
@@techmaharashtrian sir majya mitracha antodaya card ahe to piwala colour cha ahe tumi tar mantat antodaya Kesari ahe mag tyacha piwala kasa
PHH mhnje kesari.
Ani AAY mhnje अंतोदय
Ani APL (above pourty line) mhnje white.
Member add kasa karaiche
त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक अस रेशन कार्ड ला,,,
ते लिंक असेल तर,, rcms वर जाऊन,,, public लॉग मध्ये,,,2 रा पर्याय किंवा पहिला पर्याय,,,निवडून,, लॉग इन करा,,, तेव्हा तिथून ऍड करू शकता,, किंवा, कमी सुद्धा करू शकता,,,,
Nice information sir 21000 income konsa card bane ga
अंत्योदय अन्न योजना कार्ड यांनी bpl कार्ड
Thank you sir
NPH PHH made online convert hoyil ka ration card ver income 35000 ahe
ha houn jail.... transfer karan chalu aahe
@@techmaharashtrian kuty karych
Ration card ch nahi tar kase kadhayche
हा व्हिडिओ सगळ्यांसातजी आहे,, ज्यांचं नाही त्यांनी पण सेम प्रोसेस वापरून मविन रेशन कार्ड काढायचं..
आणि जयंच असून पण,,ऑनलाईन नाही,,,,,टीसन्नी सुद्धा ही प्रोसेस वापरावी
Maze annual income 60000 aahe mala kuthla color cha ration card milel
HI SIR, मी जेव्हा I have ration card and I am a member of other than HOF या पर्यायावर जातो तेव्हा तिथं माहिती भरल्या नंतर check member केल्यावर ration card exist but adhaar card of member not verified असे येते आहे, याचा अर्थ काय आहे? माझे कार्ड ऑनलाईन आहे का? आणि आधार कुठुन verified करावे लागेल? रेशन कार्ड download केले आहे, मला हे कळत नाही की ration कार्ड ऑनलाईन करावे लागेल की आमचे आधार कार्ड seeding करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करा.
@@niranjagaidhani kyc karun ghya machine var 1 veles purn kutumbachi
thank u सर,,,,
बघा,,, जर तिथ असा मॅसेज आलाय म्हणजे तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,, आणि त्याच आधार सिद्दीनग झालेलं नाही,,, तर तुमच्या गावातील किंवा एरियातील रेशन धान्य वितरककांकडे,, जाऊन रेशन कार्ड ला आधार लिंक करून घ्या,,,
@@techmaharashtrian धन्यवाद सर.
तुमच्या म्हणण्या प्रमाणे मी रेशन दुकानदाराकडे आधार लिंक साठी गेलो व मशीन वर 12 अंकी नंबर टाकला तर मशीन वर This ration Card does not exist on this Machine असे आले, पुढे काय प्रक्रिया करू?
Palghar district chaya on line chalu ahe ka?
sarv chalu aahet,,,फक्त साईट वर लोड आहे
16:04
Maza babancha tham ny yet tar kay karu online sati
aadhar update asel tr otp vr pm kisan portal varun online arj houn jail pm kisan sathi
Dada amchya javal physical ration card aahe pan tyacha rc number not in data asa show karat aahe mera ration app madhye . So mala te online ration card kasa dakhavta yeil. And tyachi print kadun tahasil la pan jama karav lagel vata
त्यासाठी आपल्या चॅनेल वर सविस्तर प्लेलिस्ट आहे,, रेशन कार्डची रेशन कार्ड ऑनलाईन कसं करावं,, त्याबाबद्दल सर्व माहिती आहे त्या विडिओ मध्ये,, कळून जाईल लगेच
Bhau Apply Ani Edit che option nahi dist
browser desktop mode madhe set kra tevha disel te
विकलांग व्यक्तीचे अंतोदय राशन कार्ड ऑनलाइन कसे करतात. किंवा त्याची लिंक
आमचे रेशन दुकानदार एका मेंबरला 20रु घेत आहेत नियम आहे का पैसे घेण्याचा
पूर्वीपासून orange रेशन card आहे, आता ते ऑनलाईन करायचे आहे तर कोणता card type निवडायला पाहिजे?
आधी चेक करा,,, रेशन कार्ड काय लिहिले,,,त्यावर जर बीपीएल किंवा आणतोयदे आस लिहिलेल असेल तर अंत्योदय ,,,आणि प्राधान्य कुटुंब लिहिलेल असेल तर phh निवडा
Phh
Sir income certificate talathi ka tahsiladar cha pahije
tahsiladar sahebanch
Null response from IMPDs Service. Please try again later.
aata google playstore vr mera ration 2.0 app aalel aahe tyat houn jail
Sir Apl se phh me tranfer kese kare
ab dayrect sarkar ki tarafse kiya jaa raha hai,,appl se phh,,,new gr लाँच हुआ है
Attachment Enclosure Document PDF मध्ये upload होतात परन्तु PDF मध्ये Upload करा असा msg येतो
Sir, deactive ration card active kase karayache. Tahsil office madhe sangatat ki offline band jhale aahe, tumhala online karave lagel. RCMS chya site varun karave lagel. Pan yaat kaahi ase disat nahi. Please suggest kara.
या विडिओ मध्ये मी जी प्रोसेस वापरलिय ती बघा,,, तेव्हा तुम्हाला कळेल,,,की,,rcms वरून रेशन कार्ड कसं होईल ऑनलाईन
@@techmaharashtrian Sir, I have valid ration card var click karun RC no. takala tar deta not found ase yet aahe. Majya kade RC number aahe tar I want to apply new ration card ya var click karun chalanar nahi ase mala vatate. Majhe ration card deactive aahe.
@@sanjayphadtare8766दादा,,,,आधी rcms वर जाऊन रेशन कार्ड चा 1व नाकी rc नंबर टाकून,,, रेशन कार्ड आहे का ते चेक करा,,, म्हणजे जर तिथं रेशन कार्ड दिसलं तर,,, तुमचं रेशन कार्ड चालू आहे,,, आणि जर तिथं डेटा दिसला नाही,,,तर समजा,,की,,,,नवीन apply कराव लागेल
Ek Ghar per do ration card banaa sakte kya
marriage होणे के बाद,,, जब फॅमिली devied हो जाये
सर मी पूर्ण फॉर्म भरला आहे परंतु मला डॉक्युमेंट अटॅचमेंट होत नाहीत
Mazya kade June piwale ration card ahe te card active karnya sathi Kay process ahe
आधी ते ऑनलाईन आहे का चेक करा,,, जर ऑनलाईन असेल तर,,, डाउनलोड करून घ्या,,, झालं ऑनलाईन,,आणि जर नासेलक्टर new रेशन कार्ड प्रकिरया करा
Maddam tumhi sgdynche adhar card gheun office madhe application kara car chalu Karna yave manun
माझ्या आजीचं पिवळे राशन कार्ड आहे. 12 अंकी नंबर नाही त्याला पण ते आता ओनलाईन करायच आहे तर कसे करणार
Sir mhaje ration Card 12 anki number takun online diste pan HOfN option madhe not a valid ration card dakhavte hya sathi kai process aahe mala navin nav add karaiche aahe
@@tanajikadalgekar7744 mg tyanjagi,,, hof chya jagi,,, 2 paryay nivda,,, tith i am a member of ration card,,,aani aadhar number che shevtache 4 ank takun,,,otp process kra,,, tith jr,, varti,,, reshan card fetch but,,, aadhar card not verified as aal,,tr,, aadhar link nahiye,, ration card la,,,
tyasathi thsil kryalyat jaun,,,aadhar limk karav lagel,,,
yacha savistar video aaplya chanel vr aahe aadhar link cha
Amcha addres chang karaycha ahe. Tar Kay karayche please sanga Kay karayche
कन्व्हर्ट साठी अर्ज करा,,, होऊन जाईल change
online mahitai bharun application save jhale aahe. taychi print kashi kadhayachi
परत अकाउंट लॉग इन करा,,,आणि payment करून,,, अर्जाची प्रिंट काढा
@@techmaharashtrian Thank You!!!
रेशन कार्ड मध्ये नवीन नाव कसा add करायचे
पहिलं रेशन कार्ड होतं पण आत्ता ऑनलाईन पण दाखवत नाही
Dada amuche keshri ration card hote pan 2 mahinya adhi mazya bhasryani(jeth) amache
Nav cutt kele tar new card banvila tar ration milnar ka?
@@nilimabangale5557 हो rcms पोर्टल वावर अर्ज करून टाका,,,पण,,, आधी rcms ववगर गेल्यानंततर,,,विदसेव मसभेव जाई प्रोसेस केलिय,,,तीच,,,त्यात 2 नंबर ला रेशन कार्ड आणि आढसर नंबर टाका,,, आणि सबमिट करा,,,तिथ वरती msg येईल,,,
तेव्हा कळेल तुम्हाला केली माव कमी झालीय की आहेत ते
MNREGA status kay लिहायचे ? आणि रिटायर्ड जे मुला जवळ राहतात त्यांनी इन्कम झीरो लिहायचे का
हो इनकम कमी म्हणजे 0 चालेल पण केव्हा जेव्हा,,,60 इयर च्या वर असेल तर,,,आणि मनरेगा स्टेटस मध्ये,,,जॉब कार्ड काढलेलं असेल तर,,त्याचा क्रमांक असतो,,,किंवा,,,ते बंद आहे की,,चालू आहे,,,त्याच स्टेटस असते,,,
मनरेगा कार्ड नाही.मग status काय लिहायचे@@techmaharashtrian
Sir Reshan card number 12 digit nahi .. only 5 digit ahe
UID Authentication failed , Error Code [100], ["Pi" (basic) attributes of demographic data did not match]
हा massege येत आहे नवीन कार्ड काढताना
प्लीज suggese me
तुमची माहिती चुकली असेल 100% परत चेक करा,,, कारण एखाद अक्षर जरी सुटलं तरी,,, घेत नाही ते,,,
@@techmaharashtrian adipasun jo nav bhrlela yeto member add krtana tyat chukichi spelling yetey ani te edit pn hot nahi ...ky kraycha bhau sanga plz
Hof not verified dakhavat .. tya sathi kai karav
HOF च आधार सीडिंग करा,,, रेशन कार्ड शी टीसनच आधार लिंक करून घ्या
Dada mera ration app madhye majha aadhar card number takun hi rc number bhetat nahi aahe te error shie karat aahe tar mag ration card online la kasa dakhvata yeil
rc नंबर साठी आपल्या चॅनेल चा रेशन कार्ड यादी,,, चा विडिओ बघा,,, त्यात कळून जाईल,,, आणि सेम प्रोसेस करा
Rc no. Ahe, means ration card online ahe ka...?
Ho Ani ration dukanat jaun e-kyc karun ghya
thank u
हो rc नंबर आहे म्हणजे 100% रेशन कार्ड ऑनलाईन आहे,,फक्त त्याच आधार लिंक करून घ्या,, रेशन दुकान किंवा त्यांनी नाही केलं तर,, तहसिल कार्यालयात पण करून देतील सहज
Ahemdnagar madhe konala ration card chi mahiti lagnar t tumhala free madhe mahiti midnar🎉🎉🎉
ok,,, chalel dada
तसाच प्रवरा हॉस्पिटल मध्ये ही लाईन लावा काही तरी,,,जनतेला खूप त्रास होतोय बाहेर
@@techmaharashtrian office madhech tumch asnar t tumhala la free madhe midnar mitra
@@techmaharashtrian office madhlch kam jmte asnar t free mdhe mahiti ani free madhe kadhun pan deto
@@techmaharashtrian ahemdnagar mdhech atach transfer zali
kya aap new rasan card bana ke de sakte hai ?
नाही सर,,, उके लिये आपको खुद्द अर्ज करणी पडेगी
नाशिक जिल्हा येत नाही
Modification options yet nahi
browser ला डेस्कटॉप मोडेअधे सेट करा,,, तेव्हा सर्व दिसेल
Online ration apply kelynanter kiti divsat dhany milte
सध्या तरी रेशन कार्डची प्रोसेस ही 1 ते 2 महिन्यात होतेय,,, करण निवडणुकीचा कालावधी आहे,,, त्यामुळे
@@techmaharashtrian
Online kelyver offline karawa lagel ka
12 aakdyacha ration card kuthun milel
aaplya chanel vr saviustar playlist aahe ration cardchi 12 anki9 number kasa kadhava to pn video aahe yogya mahiti milel
Ration card Varun keshri,piwda ne shikshana madhe kasa laabh gheta yenar,aani hospital madhe kasa laabh gheta yenar aani kasa!!!!! Plz sampurna mahiti dene?!! 🙏🙏 Dhanyawad, 🙏🙏 🙏 aabhaar 🙏🙏🙏🙏
aaplya chanel vr hospital sathi pahije purn palylist aahee....kagdptra process kay rahte....sarv ..
aani reshan cardchi mahiti tr hich purn playlist aahe ti bagha ...tyat sampurn mahiti aahe
Ration card fact anaj sati ahe
पतीच्या नावाचे 8अ लागेल का?
नाही,,,
@techmaharashtrian
Maz pan same problem yet ahe..already All ration card members che Adhar card seaded ahe..link ahe..e kyc pan..ahe..tari pan..Head of family member not verify issue yet ahe..
server problem mule al te... tri kahi adchan nahi...houn jail corrdction tyat
@@techmaharashtrian
Tumhch..email ID pathawa..screen shot pathvtoo
@@techmaharashtrianLast 2 month pasun try karat ahe..same issues are getting..😔😔
@@tejabtitare5169 इन्स्टाग्राम ला tech maharashtrian sarch करा,,, तिथं मेसेज करा,,, आहेच मी उपलब्ध
@@tejabtitare5169 ok या इंस्टा ला
raver ch aahe ka mita
हो