छत्रपतींच्या महाराष्ट्रात असे मर्द मावळे असल्याने गडकिल्ल्यांच्या कामात सुद्धा असेच मापात काम झाले आहे.बांध वळबा लावुन मस्तच घातला आहे .दगडाचे बांधकाम करायचे म्हणजे सतर्कता आणि समयसूचकता बाळगावी लागते...आपल कोकण आपला माणुस...❤
खुपच छान काम चालू आहे, मनासारखे काम व्हावे असे वाटत असेल तर उशीर हा होणारच पण काळजी करू नका, राजवाड्याचे काम चालू आहे, तटबंदी छान दिसत आहे. राजवाड्यासाठी शुभेच्छा❤
Avinash block chi तारीख सांगत जा ही खास विनंती.तुझे कामगार खरोखर कुशल आहेत.बंधाचे काम kadak झाले आहे.घराचे सुद्धा काम सुपर होईल काही काळजी नको.बेस्ट ऑफ लक. मी विजय गोरे . muchari gorewaditun.
Avinash JCB cha waper kar kam lawker hoyel kamgarana dagad shifting che kam kartana kathin jate aani vel hi khup lagto aani hata payala eeja hou shakte mi pahile tuze videos khup chhan shubhechha new home
आम्ही सुधा गावाकडे लॉकडाऊन मधे घर बांधल आहे ... घर बांधताना खूप मेहनत आपल्याला पण करावी लागते... दादा तुझे घर पण खूप चांगले होईल... एकदा घर झाले की जी मेहनत केले ती नक्की दिसून येईल❤
भिंत दोन किंवा तीन टप्प्यांत विभागणी करुन पायरी स्वरूपात बांधली तर आणखी सुंदर आणि भक्कम होईल व शोभिवंत फुलझाडे व इतर झाडांच्या कुंड्या लावता येतील आणि बसायला देखील मिळेल.
Bhint ekdam mast desat aahe , pan kharcha bajune jara runda zali pahije mhanje kosalnar nahi , tumche ghara cha walls same aashach bandhlya ter khup sundar disel , aagdi London american gharan sarkha , mast blog
खूप मेहनतीचं काम झालेलं आहे... गावाकडे घर बांधणं सोपे नाही. तुम्ही स्वतः राहणार असाल तर ठीक आहे. अन्यथा मेंटेन करणे खूप अवघड आहे. माझ्या घराला केअरटेकर ठेवावा लागला आहे.
बांधाचे काम एक नंबर झाले... माणसाच्या हाताने आणि मेहनतीनं एवढे सुंदर काम करणाऱ्या कारागिरांना आमचा सलाम 🙏🙏
छत्रपतींच्या महाराष्ट्रात असे मर्द मावळे असल्याने गडकिल्ल्यांच्या कामात सुद्धा असेच मापात काम झाले आहे.बांध वळबा लावुन मस्तच घातला आहे .दगडाचे बांधकाम करायचे म्हणजे सतर्कता आणि समयसूचकता बाळगावी लागते...आपल कोकण आपला माणुस...❤
😮बेस्ट ऑफ लक अविनाश भावा ❤बांध खूप छान आहे आणि मजबूत बांधला आहे काम करण्यारांना शतशः नमस्कार! ❤👌👌🙏🙏
बांधा साठी २०-२५ दिवस मेहनत घेतली पण खरंच बांध खूप भारी झालाय 👌👌 घेतलेल्या मेहनतीचे चीझ झाले 😊😊
धन्यवाद
खुपच छान काम चालू आहे, मनासारखे काम व्हावे असे वाटत असेल तर उशीर हा होणारच पण काळजी करू नका, राजवाड्याचे काम चालू आहे, तटबंदी छान दिसत आहे.
राजवाड्यासाठी शुभेच्छा❤
होय ते झालेच. धन्यवाद
बांधाच काम भारी झाले आहे
खुपच छान बाधं बाधंला आहे मेहनत फार आहे
Avinash block chi तारीख सांगत जा ही खास विनंती.तुझे कामगार खरोखर कुशल आहेत.बंधाचे काम kadak झाले आहे.घराचे सुद्धा काम सुपर होईल काही काळजी नको.बेस्ट ऑफ लक.
मी विजय गोरे . muchari gorewaditun.
धन्यवाद. आपले प्रेम आणि Support नेहमी असाच राहू दे. Video च्या Description मधे Date असते लिहिलेली.
बांध मस्त बनवलाय भावा❤
धन्यवाद
सुंदर बांधाच बांधकाम 👌👌
एकदम झकास बांध घालून झाला दादा
🏠🏠🏠🏠🏠
बांध छान बांधला आहे 👍
Avinash JCB cha waper kar kam lawker hoyel kamgarana dagad shifting che kam kartana kathin jate aani vel hi khup lagto aani hata payala eeja hou shakte mi pahile tuze videos khup chhan shubhechha new home
खुप छान बांध बांधलं आहे,सुरुवात खुप च छान झाली आहे घराची.खुप खुप शुभेच्छा.
बांध खूपच छान झालाय
Avinash khup chan kam chalu ahe khup mehanat ghetoy
Mast badala band zala avinash
Ek number kam chalo hai. All is well. ❤
Compound wall la killyach svaroop allay...khup apratim distay bro..pan tyala strong thevnyasathi thoda cement pan use karayla pahije...think of it bro
Band ek number banval ahe dada❤
Badh yekdam chhan zala ahe tatbandhi vatae👌
❤❤😊😊😊😊
Ghar bandhayala khup mehant ghavi lagate
Good luck Avi for your new house god will bless you in all your step i'm sure the house will be ready as you have planned ❤
Thank you so much 😊
Very nice video 🎉🎉❤
आम्ही सुधा गावाकडे लॉकडाऊन मधे घर बांधल आहे ... घर बांधताना खूप मेहनत आपल्याला पण करावी लागते...
दादा तुझे घर पण खूप चांगले होईल... एकदा घर झाले की जी मेहनत केले ती नक्की दिसून येईल❤
dada kadhitri live dakhav
Nic dada
Lay bhari no1 kam Zala
दगडी खूपच निघाल्या त्यामुळे आजूबाजूला खुप अडचण होते माझा पण हाच प्रॉब्लेम झाला बरेच जुने दगड निघाले
Khup chan Vlog!❤
Nice vlog, nice update, best wishes
👍👍
Khup chan risky Kam. Sambhalun Kara first aid material javal theva.
Khupach mehnat aahe pan Ghar purn zale ki khup chhan watel
Dev sare tuzya manasarkhe honyas madat karo
भिंत दोन किंवा तीन टप्प्यांत विभागणी करुन पायरी स्वरूपात बांधली तर आणखी सुंदर आणि भक्कम होईल व शोभिवंत फुलझाडे व इतर झाडांच्या कुंड्या लावता येतील आणि बसायला देखील मिळेल.
Bhint ekdam mast desat aahe , pan kharcha bajune jara runda zali pahije mhanje kosalnar nahi , tumche ghara cha walls same aashach bandhlya ter khup sundar disel , aagdi London american gharan sarkha , mast blog
Dada JCB aanun kaad je kadaychy te vel hi vachel
Mati ne finishing karnar ka te side gadgela
बांध छान झाला पण पावसात त्याची मजबुती समजेल
❤❤❤👍👍🥳🚩🚩
Avi bhava banthi rav changla friend ahe tuza tyala kadi sodu nako bhava
👍
Avinash plz mala Baandh ghalanarya manasa cha no milel ka aamala dagadacha baandh ghalayacha aahe tyanche kam chan aahe 🙏🏻
Avinash mala baandh ghalanarya cha no. Share kar na
घराचे काम चालू झाले की रात्री झोपताना जाग येते तेव्हा.....तुझा अनुभव सांग
काजू la jagvaych असेल tr बाजूने कूपन कर माती टाकून गोल राऊंड जागा असेल तर
बांधाचे काम सुंदर झालेला आहे बघायला पण चांगला वाटतो
Cement ka use kela nahi bandh Bandhateveli
खूप मेहनतीचं काम झालेलं आहे... गावाकडे घर बांधणं सोपे नाही. तुम्ही स्वतः राहणार असाल तर ठीक आहे. अन्यथा मेंटेन करणे खूप अवघड आहे. माझ्या घराला केअरटेकर ठेवावा लागला आहे.
मित्रा जेसीबी लावला असता तर 1 दिवसात काम झाल असत त्यांचें 2 तास मागे पैसे असतात आमच्या इकडे 2 तास मागे 1500 आहे इतके 20 दिवस लागले नसते बाकी उतम छान
Jcb jayala rasta paije. Kokanat ghare evdhi javala javal nahi tr adchanit bandhtat ki ghara paryant gadi jat nahi. Amhala 500m lamb varun sagala saman uchlun anave lagale hote amache ghar bandhale tevha.
मामीच्या घरी असे का बोलतोस मामाच्या घरी का बोलत नाहीस
बांध छान बांधला पण सिमेंट वापलं पाहिजे होत
बरोबर..
Daily 4 videos cha target thev 🤦