असे संगीताचे कार्यक्रम दुर्मिळच होत चाललेत तरीही आपण स्वररसिकांना मंत्रमुग्ध करत आहात आशा कार्यक्रमांना हजर राहायला आवडेल परंतु हे कार्यक्रम आमच्यापर्यंत कधी आणि कोठे होतात याची माहिती अगोदरच मिळाली तर फार बरे होईल ❤❤
Great organ vadan with such a class player like vishwanath kanhere ji . please keep on posting such old memories of dear jitendra abhisheki ji mesmerizing ❤❤❤
वाह वाह पंडितजी अप्रतिम मंत्रमुग्ध केलात. ❤
Short of words to appreciate harmonium wadan
Bur lots of blessings to deamost VISHwANATH 👌
Khup chan
व्वा, अप्रतिम🙏
असे संगीताचे कार्यक्रम दुर्मिळच होत चाललेत तरीही आपण स्वररसिकांना मंत्रमुग्ध करत आहात आशा कार्यक्रमांना हजर राहायला आवडेल परंतु हे कार्यक्रम आमच्यापर्यंत कधी आणि कोठे होतात याची माहिती अगोदरच मिळाली तर फार बरे होईल ❤❤
फक्त संगीत सुद्धा मनाला आनंद देऊन जात आणि सरांनी तर स्वराशी खेळून खेळून ज्या जागा आजवर ऐकल्या नव्हत्या त्या जागा ऐकवल्या ,,खरंच आपले मनापासून आभार!!
वा,खुप छान ! अभिषेक बुवांची स्पष्ट आठवण!
सुंदर अप्रतिम वादन
Great organ vadan with such a class player like vishwanath kanhere ji . please keep on posting such old memories of dear jitendra abhisheki ji mesmerizing ❤❤❤
सुंदर
@@kavitat7244 dhanyawad
आहा.. इतकं सुंदर वादन क्वचितच ऐकायला मिळतं.. ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Apratim lai bhari
खूप सुंदर
वा विश्वनाथजी अप्रतिम.. 🙏
Apratim Vishwanathbhai !
क्या बात है, अप्रतिम, प्रणाम पंडीत जी 🎉🎉
मंत्रमुग्ध
वाह कान्हेरे बुवा वाह
❤अप्रतिम ❤
Amazing
अप्रतिम 👍💐
क्या बात ❤
अफलातून एवढी स्वच्छता क्वचित आहे
❤
हा कार्यक्रम खूप आधीचा आहे का
@@sanskarbharti8656 2017