शाळा शिकायचा पत्ता नाही रुसता येतं स्वीटी ला वयच नाही अजून समजून घेण्याचे लवकर लग्न जमवले की अस आहे दादा स्वीटी एक कानाखाली वाजवा😂😂 स्वीटी बावळट झाली अक्कल नावाची चीजच नाही
हा काय बालिशपणा चालवले आहे, पांडू दादा तुमचे, पिहुचे, पूजाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही बघतो, सारखे स्विटी नकती कचीपल्या नाकाची, सागरचा आयुष्य बरबाद करतं आहे ती 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
ऐवढ काय नाकट कराव बाई मला तर हीला बघू वाटत नाही पण पाडू दादाचा विडियो मधे ही आली मनून बघाव लागल। ऐवढ नाटक आईला काय सागता येत नाही काय येडाचा बाजार नूसता
ही मुलगी करिअर करून देणारच नाही ती पांडू दादा तुमच्या कोणाच्याही धाकात nahi त्यामुळे ती अशी वागते बिचारा सागर चेच वाईट वाटते सागर तिच्या हजार पटीने सुंदर दिसतो
1kankhali wajwa na tai tichay tai as kuthe aste ka ani lokani coments kelay tar tai la rag yeto hi khupch bavlat mulgi ahe tai tuzay jagewar dusri aai asti na tar 1kanakhali wajwali asti tumche khup fan ahe amhi rag nko yeu deu tai
Sweety la de ek thevun kanakhali Ani lagn nko kru re Sagar ti tula pudhe kahi kru denar nahi dusri mulgi bgh ticha face bghv Teva padlelach asto Sagar daaa really khup Chan ahes tu 😊
Kanakhali thevun dya na tichya line vr yein mg lagech jast natak karte over acting chi dukan ye ek no chi sweety mul video baghnyat kahich interest yet nahi Tila gheu nka video madhe
Naval manje switi ai ch mhante jay hota switi jar rusli sagar var tar...to hakka ahe ticha...😂😂😂😂😂 Shalet hech shikli kay😂😂😂😂😂😂 Te porga sagar tar sarkhach tension madhe dista bichara..... Ekdacha urka yancha lagna baba nai tar kay khara nai😂😂😂😂
धन्य झालो धन्य अगं स्वीटी जाऊ दे सोड ना आता किती दिवस तेच धरून बसतेस बाळा जाऊ दे सोडून दे त्याला भरतीसाठी सपोर्ट कर तू अशी नाराज राहिली तर त्यांना काय करावे लग्न झाल्यावर सगळंच करायला बाळा असं नसतं सगळेजण तुला किती शहाणा म्हणतात तू असं का वागतेस
सागर खूप समजूतदार हुशार मनमिळावू प्रेमळ मुलगा आहे पण स्विटी खरच खूप सागरचा अपमान करते अवघड आहे दोघांचे प्रत्येक गोष्ट स्वीटीच्याच मनासारखी तर खुष हे चुकीचे आहे
लयच बावळट पोरगी आहे ही तालावर nachvate सागर ला
पांडू तुझा बहिणीला बोल्यावर राग येतो कशी वागते स्विटी वागते ताईला पटते का
Tila ha a dharun
स्वीटी च्या कानाखाली वाजवा खाड करणे😅😂😂
Aasif samor laj vatate ka hila bolayela
शाळा शिकायचा पत्ता नाही रुसता येतं स्वीटी ला वयच नाही अजून समजून घेण्याचे लवकर लग्न जमवले की अस आहे दादा स्वीटी एक कानाखाली वाजवा😂😂 स्वीटी बावळट झाली अक्कल नावाची चीजच नाही
Nalayk mulgi
पुजानी दोघांनी जायच तर.कश्याला ही भरती बोलावली
स्वीटी. जास्त च करते सागरची आई बघितल्यावर वीडीयो काय बोललं
पूजा ताइला घेऊन जाणार होता ना हे काय सगळ्यांनाच घेऊन चाललाय, तिला कधी तर वेळ द्या, काही चुकीचं बोलले असेल तर sorry
मि कधीचं वाईट कमेंट करात नाही पन आज हे मला काही पटलं नाही जरा पुरीला धाकता धरा बाकी दुसरं काही नाही
तिच्या होला हो करू नका पुढे अवगड होईल
कंटेन मस्त भेटलं दोघान वर पैसे जमा करा लग्न साठी 😂
स्विटी ला घेऊ नका vidyo मध्ये
Hyacha thogamule ukhane yekayela betle😂😂😂😂😂
Nako re baba sweetila ghetal tar blog bagnar nahi bag
का तुला त्रास
तु गप बस 😢
Tula video chi spelling lihta yetye ka
किती नखरे करते ती स्वीटी सागर आत्ताच विचार कर पुढे खूप अवघड आहे आत्ताच किती नाटके करते ही काय बाई काय हा प्रकार
किती नाटके करते स्विटी खरच खुप ओव्हर
स्वीटी मेंटल झाली आहे.
हा काय बालिशपणा चालवले आहे, पांडू दादा तुमचे, पिहुचे, पूजाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही बघतो, सारखे स्विटी नकती कचीपल्या नाकाची, सागरचा आयुष्य बरबाद करतं आहे ती 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Vedio band karnar aj pasun hy nust sagar sweete hych bolto
खरच बावळट आहे
पांचटपणा 😮
लग्न ठरल्या पासून ती स्वीटी फरच ओवर एक्टिंग करायला लागली आहे......
बस कर ना आता तुझा स्वीटी आणि सागर पुराण
ऐवढ काय नाकट कराव बाई मला तर हीला बघू वाटत नाही पण पाडू दादाचा विडियो मधे ही आली मनून बघाव लागल। ऐवढ नाटक आईला काय सागता येत नाही काय येडाचा बाजार नूसता
पांडू स्वीटी ला हसल्यावर नेऊ नको खूपच आगाऊ आहे
खुप च अति करते ही sweeti दादा समजून सागा तिला
ही मुलगी करिअर करून देणारच नाही ती पांडू दादा तुमच्या कोणाच्याही धाकात nahi
त्यामुळे ती अशी वागते बिचारा सागर चेच वाईट वाटते सागर तिच्या हजार पटीने सुंदर दिसतो
सागर आताच सावध हो बाबा नतर पश्चात प नकोरै दैवा
गुलाबात गुलाबा स्विटीच मास नाही खाल्ल म्हनुन मला लागला जुलाब 😂😅
😂😂
😂😂😅
Dada 👌🏾👌🏾👌🏾👌🏾🕺🏾🕺🏾🕺🏾🕺🏾🕺🏾🕺🏾🦈🦈🦈🐋🐋🐟🐟🐟🐟🐟🐋🐋🐋🐳👩❤️👩👩❤️👩
😂😂😂😂😂
😂 right ukhana
Kona sathi firayala chalala aahat, puja sathi ki sweety sathi
त्या सागरला सांगा आत्ता बास झालं म्हणाव त्या स्वीटीची रूसा फुगी दहशत बंद......आता सागर तुझा नंबर तुच रूसायच फुगायच स्वीटी वर दहशत चालू करायचं 😂😂😂😂🎉🎉🎉🎉
To sagar kiti handsome hi ratali baavlat porgi yala kiti pan changli porgi milali asti
अरे दादा पूजाला वेळ द्यावा सगळी जत्रा घरात पण बाहेर पण गरीब आहे बिचारी पूजा सांभाळून घ्या
1kankhali wajwa na tai tichay tai as kuthe aste ka ani lokani coments kelay tar tai la rag yeto hi khupch bavlat mulgi ahe tai tuzay jagewar dusri aai asti na tar 1kanakhali wajwali asti tumche khup fan ahe amhi rag nko yeu deu tai
सागर ल नतर ही नाचवणार . आताच एकत नाही.
पांडु भाऊ लवकर विचार करा..... आनी स्वताचा विषय कंटेंट साठी घे
आग बाई लग्न झालंय का स्विटीच अवघड आहे तुम्ही मोठी माणस समजुन सांगा जरा
Sweety Aga Bai natak kurti
Sweet नवऱ्याला खेळणं समजली
Sweety la de ek thevun kanakhali Ani lagn nko kru re Sagar ti tula pudhe kahi kru denar nahi dusri mulgi bgh ticha face bghv Teva padlelach asto Sagar daaa really khup Chan ahes tu 😊
लाडाने येडी झाली पोरगी 😢😢
समजुन घ्या सागर दादा ला अस असत का दादा स्वीटी ला समजुन सांगा की
Nataki porgi tai pn hasti ekhdi dusari aai asti tr don laval ast kanakhli poricya. May be tshi mokat porila dokyaver basvl nust
Agadi barobar
पांडू दादा तुमच्या बहिणीला आणि तुम्हाला काय बोलल्यावर वाईट वाटतंय जे काय त्या दिवशी मेसेज केला तर खरं होतं
लवकर लग्न करून टाका सागरच आणि स्विटीच
Kanakhali thevun dya na tichya line vr yein mg lagech jast natak karte over acting chi dukan ye ek no chi sweety mul video baghnyat kahich interest yet nahi Tila gheu nka video madhe
दोन कानाखाली आवाज काढा तिच्या
दादा पूजा ला आणि पिहू ला दाखवा, त्या स्वीटी ला नका दाखवू, व्हिडिओ बघू वाटेना, काय घ्यायचं यांच्या वागण्यातून
शाळा शिक पहिले स्विटी मग नकरे कर त्याला भरती होऊदे
sagar be like : एकटा होतो लय बर होतं कुठून टाकला हिला माझ्या गळ्यात 😂😂
स्टुलावर स्टुल,पाच स्टुल,स्विटी माझी ब्युटीफुल
Jaml aata mast🙏aai samor pn
कोणी सिरीयसली घेऊ नका सागर स्विटी च कारण सोमा दादा बोलला व्हिडिओ साठी आहे
स्वीटी ने सागर दादा च आयुषच्याच खेळ लावला आहे तो साधा मुलगा आहे म्हणुन स्वीटी त्याला वेड लावत आहे त्रास देत आहे
लग्नाच्या आधी एवढे नखरे कशाला
मस्त आता लग्न होई पर्यंत सागर स्विटी पुराण लग्न झाले की व्हा दोगे पण लांब लांब 😂
स्वीटी थोडं ओव्हर ॲक्टिंग करते
I always watch your daily routine vlogs and also comedy vlog and both vlogs like very much sir..
Bechara Sagar 😢kup vait hot ahe Sagar sobt .kite shahan samjte swta la ..he porgi..😢😢mla tar hecha lay rag yetay 'kote nalayek ahe laj tar vatate ka . Te Sagar bechara garib ahe manun 😢mala ch vait vataylay he Sagal bagun ..pan kay karnar atta 😢😮
Are Dada nko views sathi kahi pn kru
Nahitr part views nhi yenar
Tumcha video madhe sweet la dakhau nka pandu dada mla khup rag yeto ticha
सागरच काय खर बाबा 😂😂मरा
लय अवघड आहे बाबा
फिरायला जाताना पिहुला t shirt आणि शॉर्ट पँट घालत जा कार्यक्रम ल फ्रॉक घालायचा
Tumchya ताई ल तर खूप राग येतो Sweety LA काही mnl की पण कस वागते ती
Naval manje switi ai ch mhante jay hota switi jar rusli sagar var tar...to hakka ahe ticha...😂😂😂😂😂
Shalet hech shikli kay😂😂😂😂😂😂
Te porga sagar tar sarkhach tension madhe dista bichara.....
Ekdacha urka yancha lagna baba nai tar kay khara nai😂😂😂😂
पांडू दादा सोमा दादा ची फॅमिली सुद्धा ने फिरायला
कस होयच हीच अवघड आहे बारावीली आहे पण थोडा सिन्सियर पणा नाही आणि ही आई लगेच विडिओ बनवते कि आम्ही कमेंट करत नाही चांगल्या. तस वागा कि मग छान कमेंट करतो
धन्य झालो धन्य अगं स्वीटी जाऊ दे सोड ना आता किती दिवस तेच धरून बसतेस बाळा जाऊ दे सोडून दे त्याला भरतीसाठी सपोर्ट कर तू अशी नाराज राहिली तर त्यांना काय करावे लग्न झाल्यावर सगळंच करायला बाळा असं नसतं सगळेजण तुला किती शहाणा म्हणतात तू असं का वागतेस
😂😂😂 जुलाब ची कॉमेडी एक नंबर
Nako , dada ,, tumcha tumcha adhi cha ,, tumchi family vlog channn ahet
Jara Sagar ne strong rahun hila reply nhi dila tr hi aatach vathniwr yel.hich he faltupna dakhwt asla tr vedio baghnar nhi
लग्न झाल्यावर अवघड आहे याचं अताच असे वागतात कसा संसार करणार घरचे पण काही बोलत नाही मजाक मध्ये घेता सगळं
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣❤ एक नंबर दादा
Aai javl aaheki deki yek khanakhali aaila klt nahika
Jastach agau zali sweety, lagn tharaun chuki keli tumhi. Agodar kiti chaan rahaichi, ata tar mamachi pan kimmat nahi
Kup over acting kar ti sweeti
अशी मुलगी कधी कुठे पहिली नाही गाडीवर जाणे सोपे आहे का अतिशहानी आई खुशाल मजा बघते
तुम्ही बहीण भाऊ त्या सागरच वाटुळे करणार
Lay mukaar ahe he sweeti ❤
😮😮
Sagar Ani sweety , tai , shambhu bhetle mala
😂😂😂 ये सागर म्हण कि बाबा एक उखाणा पटकन आणि निघा उशीर झालाय ..भाजीत भाजी मेथीची स्वीटी माझ्या प्रीतीची ❤❤😅
सागर खूप समजूतदार हुशार मनमिळावू प्रेमळ मुलगा आहे पण स्विटी खरच खूप सागरचा अपमान करते अवघड आहे दोघांचे प्रत्येक गोष्ट स्वीटीच्याच मनासारखी तर खुष हे चुकीचे आहे
👌
स्वीटी चे वय कमी आहे सागर तिच्याकडे लक्ष देऊ नको तो पोलीस भरती हो बाबा
Nibar fhutani hi ti tai tar kal lay boli kahic olan nhi Tila porla bigdun takly bicra sagarla nacvti mjak madhi pn
He blog scripted aahet vatat ..roj roj tr kontach mulga n mulgi ekach vishyavr bhandan kru shakat nahi 😂
Kashala लग्न जमवलय मोतून टाका लग्न. का विअझ साठी करता
बशीत बशी काचेची बशी,स्विटी रूसली म्हणून मी राहतो ऊपाशी
त्या स्वीटी ला रुसल्या शिवाय काय येतं का नाही दुसरे
Ase video dakhwta swity che ruslele ani commens kele ki tai tumhala rag teto tai ti swity jara ati kaeti ...plan nusae chalu ahe hench .....
😂😂😂उखाणा
😅🤣🤣🤣😂😂
लवकर लग्न करून टाका बेस्ट पर्याय
Mi kadhi lament kart nahi pn aaj karte hi mulagi bavlt ahe ka kay tya sagar la nachate avghad ahe kup
Very very nice nice video
😂😂😂😂majja ali
Actually ata switi baghaychi icha hot nai😮😮😮
नहितर यांच्या विषयच्या नादात लोक तुला विसरतिल
Bavlatan cha Bazar zala ahe ya pandu Dada cha fakt views sathi
पांडू तू लय आगाव आहे सोमा दादाच्य परिवाराला घेऊन गेला नाही
सागर सोडून टाक स्वीटीला पुढे खुपचं भारी पडेल
Priyanka la pan gheun jayche tivhya mulanz psn nehmi tai lach gheun jata tinpan yeti ani mshnyi achank tharle mshnun