मराठी मुलगाच , महाराष्ट्रीयन कुटुंब बघत जा लग्नासाठी मराठी मुलींंनी... मराठी मुले-मुली सहनशील, सांभाळून, साधे , महाराष्ट्र संस्कृती जपणारे असतात.... या उलट हिंदी, उत्तर भारतीय मुल मुली प्रचंड देखावा करणारे, अल्लड, रागीट स्वभावाचे असतात.... शेवटी महाराष्ट्र दक्षिण भारताची संस्कृती, विचार करण्याची पद्धत ही उत्तर भारतापेक्षा पुर्णपणे वेगळी आहे.......
हो ! साधारण २४ वर्ष वातम्या वाचल्या, १२ वर्ष साप्ताहिकी आणि ६-७ वर्ष कोर्टात पायरी हे कार्यक्रम केले. आता सत्तरी जवळ आली आहे अजूनही लोक ओळखतात हे बघून आनंद होतो
मराठी मुलगाच , महाराष्ट्रीयन कुटुंब बघत जा लग्नासाठी मराठी मुलींंनी... मराठी मुले-मुली सहनशील, सांभाळून, साधे , महाराष्ट्र संस्कृती जपणारे असतात....
या उलट हिंदी, उत्तर भारतीय मुल मुली प्रचंड देखावा करणारे, अल्लड, रागीट स्वभावाचे असतात....
शेवटी महाराष्ट्र दक्षिण भारताची संस्कृती, विचार करण्याची पद्धत ही उत्तर भारतापेक्षा पुर्णपणे वेगळी आहे.......
मानसी सुंदर मुलाखत दिलीस ❤👍🌹🌹
मुलाखत आवडली . होळीच्या शुभेच्छा.
Khup chan jhala episode ❤
खूप वर्षांनी बघायला मिळाले अमृताला बातम्या बघतांना तुलाच बघत रहावेसे वाटत होते छान वाटले बघून
हो ! साधारण २४ वर्ष वातम्या वाचल्या, १२ वर्ष साप्ताहिकी आणि
६-७ वर्ष कोर्टात पायरी हे कार्यक्रम केले. आता सत्तरी जवळ आली आहे अजूनही लोक ओळखतात हे बघून आनंद होतो
काय हे आपल्या मराठीत चांगली मुल आहेत की एकदम सलमान खान का?
हो न, मला पण तसच वाटतं
खूप छान विचार मांडते आहेत.
खरच मनापासून बोलत होती
Happy Holi Mansi and Amruta mam❤
Happy Holi to you
Wa Mansi chanch
Thank you
मानसी तुला जे जसं कुटुंब हवं आहे मग तसच सासु सासरे दिर मोठी वहिनी मग असच मिळालं होत तर काय झालं.
Mansi barober hi mulakhat chhan zali 👍❤️🌹
मुलाखत आवडली वाचून आनंद झाला . माझे इतर episode ही पहा आणि तुमची काही सूचना असल्यास जरुर सांगा
❤❤❤❤
Happy Holi!!!
Happy Holi
होळीच्या शुभेच्छा....
राहुल खिसमतराव 😅
तुला बघण्यासाठी मी पुर्वी बातम्या बघायचे😊
हे वाचून खरच खूप आनंद झाला
Amruta tujhya show madhe Manasicha evadha bold exposure aavadla nahi
आतवय झालय ना म्हणुन
Without make-up Salman Khan kiti ghanerda dusto.ek video kal parvach U tube var padlay.
अमृता तू आणि सुलेखा तळवलकर एकमेकींना बोलवा ना...
आता जुलै अॅागस्ट पर्यंतचे episode तयार झाले आहेत . लिस्ट मधे तीच नावही आहे , तेंव्हा लवकरच बोलवेन हं तीला
@@amrutafilmspravin tarade yancha interview ghya
काहीही करून वैभव तत्ववादी ला बोलवा pls 🙏🙏
हो नक्कीच बोलावेन , मलाही तो अभिनेता खूप आवडतो.
मराठीत पण चांगली मुल आहेत पण म्हणतात ना गाढवाला....
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण ….
❤❤❤