Tai mi Aishwarya awad khup diwsapasun tula comment karun sangyc hot pn nahi jhal tujya mhanya pramane mi swamin che 11 gurvar kele ani mazi iccha purn jhali kharc g khup khup abhar tuje ❤️🙏 shree Swami samrtha
श्री स्वामी समर्थ सर्वात आधी याच्यात माझा काही संबंध नाही करता-करविता महाराज आहे तुम्ही सेवा केली म्हणून महाराजांनी तुम्हाला त्याचा फळ दिलं तुमची उत्तर उत्तर प्रगती होईल हीच प्रार्थना
Tai mala ajj 5th day ahee ajj mii pujaa karusaktee kaa mii pahilandaa karat ahee margashirsh guruvar mii karuu saktee kaa nahii plzzzzz mala sangaa plzzzzzz 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻 आपण गुरुचरित्राचे पारायण करतो तर आमच्या घरी जागे अभावी मांडणी वरती केली असेल आणि आपण पोथी खाली बसून वाचली तर ती पोथी बंद न करता वर उचलून ठेवू शकतो का? प्लीज रिप्लाय द्या ताई
ताई माझा एक प्रश्न आहे आपण जर नारळाला नर म्हणतो तर आपण त्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सजवायचे कसे लक्ष्मीचं रूप कसं द्यायचं मी हे मागे एकदा ऐकलं आहे नारळाला सजवू नये कृपया योग्य ते मार्गदर्शन करशील यावर्षी प्रथम पूजा मांडणार आहे
Shree Swami Samarth tai 1 prashn ahe maza Maze vaibhavlaxmi che 11 shukrvar che vrat sampat ahe ter te udyapan margshirsh pahila shukravar yet ahe kahi problem nahi na udyapan kel ter
Tai mala udya pasun cha guruwar cha upwas karaycha aahe pn mazya kade maharajachi photo nahi aahe udya aante pn sakali mala ved nahi sandyakali ante kendratun aartila gelyawar tr maza pahila guruwar pakdla jail ki nahi.
Tai उंबरठ्या पासून जी लक्ष्मी ची पाऊले काढली तर काय होत येता जाता कोणाचाही पाय पडतो त्यावर आपण लक्ष देऊन चाललो तरी लहान मुलांचा पडतोच अशा वेळी काय करावे, काढायची का नको पाऊले,,, ani adhichi oti jar parat vparli tr chalel ka,, tulasi vivahachya veli anleli oti tulashi matelchi bharli hoti mg parat tich oti vaparaychi ka plzzzz sanga tai
ताई आपण किती लक्ष दिले तरी सुद्धा त्या लक्ष्मीच्या पावलांवर पाऊल आपलं पडणारच आहे आणि जरी पडलं तरी काहीच मनात आणू नका माझ्याही घरात लहान मुलं आहे कितीही नाही सांगितलं तर ते तिकडे जाणारच
श्री स्वामी समर्थ ताई,माझे स्वामी चरित्र सारामृत २१पारायण चालू आहे.पण घरी गावाकडे आजेसासरे यांची तब्येत बिघडली तर मला घरी गावाकडे जायचे आहे तिकडे जाऊन पारायण वाचन केले तर चालेल का? प्लीज सांगा.
ताई माझा ऐक प्रश्न आहे मला ऐक स्वप्नं पडल त्या मध्ये मी लग्नाला चालले होते अचानक मी एका केंद्रात गेले आणी स्वामींचा फोटो समोर उभी राहिले अचानक ऐक गुरुजी आले आणि त्यांनी मला ऐक पोथी दिली आणि ऐक पांढर कपडा दिला त्या वरती श्री स्वामी समर्थ असा लिहाल होता पाहिले त्यांनी ते स्वामींचा पाया जवळ ठेवायला सांगितला आणि नंतर मला ते सोबत घरी घेऊन जायला सांगितलं मी तिथं रडायला लागले तर ते ओरडले घरी जा रडू नकोसा अने लग्नाला जाऊ नको तुझाच घरी जा याचा आर्था काय समजू ताई सांगा ना मी आजी कडे राहते पण कामा साठी मी माझा घरी आले आणि हे स्वप्नं पडला प्लझ रिपल्या करा ताई श्री स्वामी समर्थ 🙏
सर्वात आधी तर हे स्वप्न एक शुभ आहे असं काहीच नाही कदाचित तुमच्याकडून काहीतरी चुकीचा घडणार आहेत म्हणून तुमच्या हातात महाराजांनी ग्रंथ दिला असावा की तू सेवा कर बाकीच्या कुठल्या गोष्टीत अडकू नको
श्री स्वामी समर्थ ताई मी प्रग्नेट आहे तुम्ही कुकु फ वर श्री स्वामी समर्थ बुक सगितले होते पण ते बुक भेटत नाही आहे ताई ते online garbh Sanskar link सांगा
ताई सध्या तरी ती लिंक माझ्याकडे नाही आहे तुम्ही बालाजी तांब्याचे गर्भसंस्काराचे पुस्तक सुद्धा वापरू शकता ते ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल वर सर्च करू शकता
Hii.tai..mi rent chya gharat rahate tr pojja mandani rent chya gharat keli tri chalel ka...aani...mazya sasri tikde ghari mazya sasubai oooja mandani kartat...tr mi pune madhe rahate..sasrchya ghari nahi rahat rent chya ghari rahate tr mi pooja mandani karavi ka ki ..mazta sasubai ghari amchya pooja mandatat ti pureshi aahe...plzz reply Tai...
हो ताई तुम्ही तुमच्या भाड्याच्या घरात मांडणी करू शकता आणि सासूबाईंनी सुद्धा मांडणी केली त्यांनी सुद्धा पूजा केली तरी चालते दोन कलश मांडू शकता याला काहीच अपवाद नाही
गरूचरिञ पारायण करताना 1 गुरुवार येत आहे माझे 11 गुरुवार चे उपवास आहेत तर पारायण ला जी मांडली केलेली आहे त्यावरती गुरुवार ची सेवा केलेली चालेल काय तो गुरुवार 11 गुरुवार मध्ये मोजायचा का please ताई रिप्लाय द्या मी 2- 3 वेळा हा प्रश्न विचारला आहे
यासंदर्भात माहिती दिलेली आहे ताई व्हिडिओ बघा ताई मी यासंदर्भात स्पेशल व्हिडिओ केला आहे तुम्ही जरी कमेंट केली होती पण यासंदर्भात सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल नक्कीच व्हिडिओ बघा
Tai mi ghari sakali pooja karun aamchya dukanavar gele tar chalel ka daar laun ka dupari 2 la yete parat jaate dukanavar 4 vajta aani 6:30 la yete asa chalel ka sakali pooja karaun jhale tar divasbhar maja asa rutin aahe tar guruvaari asa aahe tar aage kaay karu shree swami samarth 🌺🙏🌺
हो ताई काहीच हरकत नाही आपण संसारिक माणूस आहोत आपण आपले संसार सांभाळून अध्यात्म करायचा असतो तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि योग्य त्या वेळेतच तुम्ही पूजा करत आहात काळजी करू नका
Tai 108 parayan chalu ahe Ani baher gavi achanak jave lagte mg apan tithe paraann kahale tr chalel ka .lagnat zari gele tri kahale tr chalel ka .lok agech kahi tr boltat ani apali seva chalu ahe he saglyana kalat ahe motha ishuu hot ahe . Mg kay karu please reply me,🙏🙏
माफ करा ताई पण प्रत्येकाचा विटाळ हा वेगवेगळा असतो मुलाचा आणि मुलीचा असे दोन विटाळ असतात आता तुमच्याकडे किती दिवस विटाळ पाळतात हे तुमच्यावर आहे कारण प्रत्येक जाती धर्मात वेगवेगळी पद्धत असते
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏
ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ छान आहे
Shree Swami Samarth Tai.Nice video.c u.
Shri swami samarth
Shree Swami samarth 💐🙏
Shree Swami Samarth 😊
छान video
Tai mi Aishwarya awad khup diwsapasun tula comment karun sangyc hot pn nahi jhal tujya mhanya pramane mi swamin che 11 gurvar kele ani mazi iccha purn jhali kharc g khup khup abhar tuje ❤️🙏 shree Swami samrtha
श्री स्वामी समर्थ सर्वात आधी याच्यात माझा काही संबंध नाही करता-करविता महाराज आहे तुम्ही सेवा केली म्हणून महाराजांनी तुम्हाला त्याचा फळ दिलं तुमची उत्तर उत्तर प्रगती होईल हीच प्रार्थना
Khup chan video👌 shree swami samarth ❤🌹
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
Tai maze pahilya guruvar che naral ulale tar kay karave please sang na
नारळाला तडा केला असं म्हणायचं आहे का तुम्हाला जर असं असेल तर ते नारळ विसर्जन करा आणि नवीन नारळ घ्या
ताई श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे त्याचे नियम व अटी यावर विडिओ करा
लवकरच
श्री स्वामी समर्थ ताई स्वामी चे गुरुवार चे व्रत आणि मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी चे व्रत सोबत केले तर चालते का
ताई तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला का
Hi tai shree swami samartha 🙏
Tai guruvari shree yantr satapna karu sakto ka...
Shree swami samarth 🙏🙏 tai gurucharitra parayan 7 tarkhela calu kel tr chalel ka 🙏🙏
चालेल
Taai rangoli che laxmi paavle kadhli tar chalel ka?
Tai mala ajj 5th day ahee ajj mii pujaa karusaktee kaa mii pahilandaa karat ahee margashirsh guruvar mii karuu saktee kaa nahii plzzzzz mala sangaa plzzzzzz 🙏🙏🙏🙏🙏🙏
हो ताई चालेल ना करू शकता पाचव्या दिवशी सेवा चालते
Tai mla guruvari satva divas yeto tr mala pooja karayla chalte pn kes dhune ghar swachch krne chalel ka mg
Tai gharatil purushakadun puja mandni karun ghetli tar chalel ka karan masik pali aahe tar
Tai mi aadhi eikl nahi he pan mi aaj dok dhutal aani farshi pusli aahe chalate ka kahi problem nahi na
आता काहीच म्हणत आणू नका
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻 आपण गुरुचरित्राचे पारायण करतो तर आमच्या घरी जागे अभावी मांडणी वरती केली असेल आणि आपण पोथी खाली बसून वाचली तर ती पोथी बंद न करता वर उचलून ठेवू शकतो का? प्लीज रिप्लाय द्या ताई
गुरुचरित्र ग्रंथ हलवणे ताई हा एक नियम आहे दररोज तो खाली वरती सुद्धा करू नये
जागा जरी कमी असली तरी हा नियम तुम्हाला पाळावा लागेल
ताई माझा एक प्रश्न आहे आपण जर नारळाला नर म्हणतो तर आपण त्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सजवायचे कसे लक्ष्मीचं रूप कसं द्यायचं मी हे मागे एकदा ऐकलं आहे नारळाला सजवू नये कृपया योग्य ते मार्गदर्शन करशील
यावर्षी प्रथम पूजा मांडणार आहे
नारळ म्हणजे श्रीफळ जे महालक्ष्मीच्या प्रित्यर्थ आपण वापरत असतो आणि ते लक्ष्मी स्वरूप आहे मग ते का सजवू नये
Tai swami chritr saramurt he 21adhya karyacha khup vel lagte juna vala ahe
Shree Swami Samarth tai 1 prashn ahe maza
Maze vaibhavlaxmi che 11 shukrvar che vrat sampat ahe ter te udyapan margshirsh pahila shukravar yet ahe kahi problem nahi na udyapan kel ter
काहीच अडचणी नाही करू शकता उद्यापन
Mazi adchan ashi aahe me aaj India madhe aahe pan pudhache 3 guruvar USA la asel ..puja mandani karu ka nahi
काहीच अडचण नाही ताई तुम्ही श्रद्धेने करतांना ही खूप महत्त्वाचा आहे नक्कीच करा
Chan
Tai puja sakali mandli ani katha Sandhya kali vachli tr chalte ka
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏 ताई वैभव लक्ष्मी चा व्रत आहे पारायण च्या काळात येते कउद्या पण केलं तर चालते का प्लीज सांगा
हो मग चालत ना
Tai upavas kela nahi tr chalel ka g plz sang
काहीच अडचणी नका करू
Tai maaz udya gurucharitra che udyapan yete aahe kay aani kas karu
मला मासिक पाळीचा उद्या पाचवा दिवस आहे केस धुतले तर चालतील का ?प्लिज रिप्लाय द्या
नको
स्वामी चे ११ गुरुवार चे व्रताचा विडिओ परत दाखवा
हो नक्की करेन
Tai mla 1 vicharaych aahe so ks bolu tumchyashi
ताई मला मेल करा
Diwali ka Lakshmi chi matichi murti anli ahe , ti murti theu shakto ka poojela
Taai mi kalash mandun puja krte tyala sajwat nahi jase tumi dkhavle tase, tar chalte ka?
Ki mi badal karun tumi sangitli tashi karu puja?
Data jayanti parent swami charitra saramrunt ch pustak vachat hote te hy 2 margashish chy guruvar madhe vachle tar chalel ka tai
त्या दिवशी सुद्धा वाचायचा आहे
Shree Swami Samarth tai
Mazi shree yantra var chi 40 divsachi seva chalu keli pornimepasun
Ata sutak padle tar ti seva parat nawne suru kau ka
सुतक जर दहा दिवसांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल
Tai mala udya pasun cha guruwar cha upwas karaycha aahe pn mazya kade maharajachi photo nahi aahe udya aante pn sakali mala ved nahi sandyakali ante kendratun aartila gelyawar tr maza pahila guruwar pakdla jail ki nahi.
हो ताई काहीच अडचण नाही तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा
Tai
Swami charita saramrutche 21 parayche udyapan kas karaych aahe te sanga tai video banva😊
लवकर माहिती येईल
Tai mala first time mangal kalshachi sthapana karayachi aahe ti marg ashish guruvari keli ter chalel ka sanga
हो चालेल
Last year bala mule gurvar nvte pkdle ata pkdle tr chalel ka tai plz reply
हो ताई करू शकता
ताई मी किरायाने राहते तर आम्हाला एकच दरवाजा तर चालेल का
हो
Tai pournimepasun 9 divas satyanarayan pooja karnar tr Guruwari pooja karaychi aste tr donhi vrat eka divshi kele tr chaltat ka
हो चालेल सत्यनारायण उपवास नाही आहे
ताई मी पहिल्या गुरुवारपासून स्वामी चरित्र सारामृत चे 108 पारायणाला सुरुवात करू का प्लीज सांगा प्लीज सांगा
हो नक्कीच करू शकता
Tai me pregnant ahe ani 15 December nantr gavi janar ahe tr mala mandni krta yeyil ka??
दोन गुरुवार मांडणी करा बाकीचे दोन गुरुवार फक्त कहानी वाचा
ताई गुरुचरित्र पारायण आणि गुरुवार ची पुजा मांडणी हे दोन्ही कस करायच
तसंच करायचं ताई याला काही अडचण नाही येत
Tai उंबरठ्या पासून जी लक्ष्मी ची पाऊले काढली तर काय होत येता जाता कोणाचाही पाय पडतो त्यावर आपण लक्ष देऊन चाललो तरी लहान मुलांचा पडतोच अशा वेळी काय करावे, काढायची का नको पाऊले,,, ani adhichi oti jar parat vparli tr chalel ka,, tulasi vivahachya veli anleli oti tulashi matelchi bharli hoti mg parat tich oti vaparaychi ka plzzzz sanga tai
ताई आपण किती लक्ष दिले तरी सुद्धा त्या लक्ष्मीच्या पावलांवर पाऊल आपलं पडणारच आहे आणि जरी पडलं तरी काहीच मनात आणू नका माझ्याही घरात लहान मुलं आहे कितीही नाही सांगितलं तर ते तिकडे जाणारच
i Swami Charitra saramrut he devgharat samor basun nch vachan karaych ka plz reply ❤ shree Swami Samarth ❤
नाही तुम्ही जिथे नोकरी करता तिथे सुद्धा वाचू शकता
ताई मला ऐकविस अधाय ऐक दिवसाचे पारायन करायचे आहे कदीकरू सागा
ताई तुम्ही उद्यापासून केलं तरी चालेल
ताई प्लीज मला सांगा ना स्वामी चे ११ गुरू वार मार्गशीर्ष महिन्यात धरता येतात का
यासंदर्भात माहिती दिली आहे ताई नक्की बघा
Tai jar pahila guruvari pali aali ter madni kasi karayachi gharat koni nahi kase karav
मला जर पहिल्या गुरुवारी मासिक धर्म आला तर घरातील कोणत्यातरी व्यक्तीकडून मांडणी आणि पूजा करून घ्या तुम्ही उपवास झाला
Tai swami charitra saramrut che 108 path 1 mahina ५ divast purun kele tar chalete ka
हो चालेल ना तुम्ही दोन पाठ केले दिवसाला तरी चालेल
श्री स्वामी समर्थ ताई,माझे स्वामी चरित्र सारामृत २१पारायण चालू आहे.पण घरी गावाकडे आजेसासरे यांची तब्येत बिघडली तर मला घरी गावाकडे जायचे आहे तिकडे जाऊन पारायण वाचन केले तर चालेल का? प्लीज सांगा.
चालेल
ताई माझा ऐक प्रश्न आहे मला ऐक स्वप्नं पडल त्या मध्ये मी लग्नाला चालले होते अचानक मी एका केंद्रात गेले आणी स्वामींचा फोटो समोर उभी राहिले अचानक ऐक गुरुजी आले आणि त्यांनी मला ऐक पोथी दिली आणि ऐक पांढर कपडा दिला त्या वरती श्री स्वामी समर्थ असा लिहाल होता पाहिले त्यांनी ते स्वामींचा पाया जवळ ठेवायला सांगितला आणि नंतर मला ते सोबत घरी घेऊन जायला सांगितलं मी तिथं रडायला लागले तर ते ओरडले घरी जा रडू नकोसा अने लग्नाला जाऊ नको तुझाच घरी जा याचा आर्था काय समजू ताई सांगा ना मी आजी कडे राहते पण कामा साठी मी माझा घरी आले आणि हे स्वप्नं पडला प्लझ रिपल्या करा ताई श्री स्वामी समर्थ 🙏
सर्वात आधी तर हे स्वप्न एक शुभ आहे असं काहीच नाही कदाचित तुमच्याकडून काहीतरी चुकीचा घडणार आहेत म्हणून तुमच्या हातात महाराजांनी ग्रंथ दिला असावा की तू सेवा कर बाकीच्या कुठल्या गोष्टीत अडकू नको
Tai amach 4 sutak sampanar mg Amala darashi pusavi laganar
Vaibhav lakshmi pasi nary theval hot te me mahalakshimi la kalsh teu sakte ka pilz sanga❤❤❤❤❤😊
ताई श्रीपाद श्रीवल्लभ पारायण कसे करावे माहिती सांगा लवकर
हो रोहिणी ताई लवकर
ताई गुरुचरित्र चालू आहे शेंगदाणे खाल्ले तर चालतील का
हो चालता
ताई व्यंकटेश स्तोत्राची रात्री 12 वाजता ची 3 दिवसाची सेवा या महिन्यात करू शकतो का???
नक्कीच
श्री स्वामी समर्थ ताई मी प्रग्नेट आहे तुम्ही कुकु फ वर श्री स्वामी समर्थ बुक सगितले होते पण ते बुक भेटत नाही आहे ताई ते online garbh Sanskar link सांगा
ताई सध्या तरी ती लिंक माझ्याकडे नाही आहे तुम्ही बालाजी तांब्याचे गर्भसंस्काराचे पुस्तक सुद्धा वापरू शकता ते ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल वर सर्च करू शकता
Tai mi porgi ahe mi karu shkt n he Pooja ani mi last Thursday la pori la bolvacha ki baykn la bolu
हो करू शकता कुमारी सुद्धा करू शकता
Hii.tai..mi rent chya gharat rahate tr pojja mandani rent chya gharat keli tri chalel ka...aani...mazya sasri tikde ghari mazya sasubai oooja mandani kartat...tr mi pune madhe rahate..sasrchya ghari nahi rahat rent chya ghari rahate tr mi pooja mandani karavi ka ki ..mazta sasubai ghari amchya pooja mandatat ti pureshi aahe...plzz reply Tai...
हो ताई तुम्ही तुमच्या भाड्याच्या घरात मांडणी करू शकता आणि सासूबाईंनी सुद्धा मांडणी केली त्यांनी सुद्धा पूजा केली तरी चालते दोन कलश मांडू शकता याला काहीच अपवाद नाही
गरूचरिञ पारायण करताना 1 गुरुवार येत आहे माझे 11 गुरुवार चे उपवास आहेत तर पारायण ला जी मांडली केलेली आहे त्यावरती गुरुवार ची सेवा केलेली चालेल काय तो गुरुवार 11 गुरुवार मध्ये मोजायचा का please ताई रिप्लाय द्या मी 2- 3 वेळा हा प्रश्न विचारला आहे
यासंदर्भात माहिती दिलेली आहे ताई व्हिडिओ बघा
ताई मी यासंदर्भात स्पेशल व्हिडिओ केला आहे तुम्ही जरी कमेंट केली होती पण यासंदर्भात सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल नक्कीच व्हिडिओ बघा
श्री स्वामी समर्थ ताई ऒटीला घातलेल्या नारळ आपण कलशाला पूजु शकतो का
चालतंय
आपण मंदिरात ठेवतो तो कलश वापरायचा का दुसरा कलश वापरायचा पूजेसाठी
दुसरा ठेवावा लागेल मंदिरातला नाही चालणार
Tai mi ghari sakali pooja karun aamchya dukanavar gele tar chalel ka daar laun ka dupari 2 la yete parat jaate dukanavar 4 vajta aani 6:30 la yete asa chalel ka sakali pooja karaun jhale tar divasbhar maja asa rutin aahe tar guruvaari asa aahe tar aage kaay karu shree swami samarth 🌺🙏🌺
हो ताई काहीच हरकत नाही आपण संसारिक माणूस आहोत आपण आपले संसार सांभाळून अध्यात्म करायचा असतो तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि योग्य त्या वेळेतच तुम्ही पूजा करत आहात काळजी करू नका
Tai avaj ghumtoy
Tai 108 parayan chalu ahe Ani baher gavi achanak jave lagte mg apan tithe paraann kahale tr chalel ka .lagnat zari gele tri kahale tr chalel ka .lok agech kahi tr boltat ani apali seva chalu ahe he saglyana kalat ahe motha ishuu hot ahe . Mg kay karu please reply me,🙏🙏
बाहेरगावी कुठे पारण करू नका ताई तिकडं जाऊन आल्यावर पारायण करा
पारायण आनि गुरुवार व्रत पूजा chi मांडणी देवा पुढे केली चालते का
हो चालेल
Tai dar guruvar la Mahatma vachan karaych ka
हो
Tai darat jo tupacha diva lavaychay to fulvatichach lavaycha ka g to diva 2 kapsachyavati kelya tar chaltil ka g reply deshil
हो ताई चालेल फुल बाकीच्या दोन वाती करून लावा
Tai dhanalakshmi kuchan seva badal mhiti dya na ani shriyantra ksa ghyava tya bddl pn
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏 ताई आम्हाला सुवेर आहे पहिला गुरूवार नाही करू शकत नाही मग तीन गुरुवार करू शकते का ?
पुजा ताई मला स्वप्निल दादा चा नंबर द्या स्वामी समर्थ ची मुर्ती हवी होती
9960381248
Seva ky kravi
ताई देवरात कुलदेवीचं मंगल कलश आहे, तर तोच ठेवायचा की दुसरा ठेवायचा?
नाही दुसरा मांडायचा
Tai,swastik kashane kadayche
कुंकवाने
Tai fkt upwas kela tr chalel ka mandani n krta chalt ka tas
चालतंय पण मांडणी करा उपवास नाही केला तरी चालेल
ते मी तुम्हाला बरेचदा प्रश्न विचारले तुम्ही माझ्या प्रश्नाचे रिप्लाय देत नाही
माफ करा ताई पण प्रत्येकाचा विटाळ हा वेगवेगळा असतो मुलाचा आणि मुलीचा असे दोन विटाळ असतात आता तुमच्याकडे किती दिवस विटाळ पाळतात हे तुमच्यावर आहे कारण प्रत्येक जाती धर्मात वेगवेगळी पद्धत असते
ताई मला गावाकडे जायचे आहे लग्नासाठी तर पहिला गुरुवार इकडे व दुसऱ्या गुरुवारी गावाकडे पूजा केली तर चालेल का
चालतंय
Tai tu nashik mhadhe kuthe rahatee
Shri Swami Samarth 🌹🌹🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌺💐
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ🙏