नवरा बायको ने आपले सर्व व्यवहार एकमेकांना सांगणे जरुरी आहे. नाही तर त्यांचा एकमेकांवर विश्वास बसत नाही व असे लपुन छपुन व्यवहार केल्यावर तर काही वेळा ते मनातून उतरतात.नवर्याने आधीच बायको ला सांगितलं असत की मी पैशाची मदत करणार आहे तर त्या बायकोला आपला हार गमवावा लागला नसता,आणी तिने अभिमानाने सांगीतले असते आम्ही अमुक अमुक पैसे देत आहोत. नवर्याच्या जरा चुकलच.