Anjali Damania | 'हे मोठे आका आहेत तर सुरेश धस छोटे आका' अंजली दमानियांचा आरोप | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 106

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 15 วันที่ผ่านมา +16

    तुकाराम मुंडेंच्या हातात हि केस दया. लवकर निकाली लावतील.

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 15 วันที่ผ่านมา +18

    ह्या राजकारण्यांना जरा जरी शरम वाटते का जरा ह्या बाई पासून शिका काहीतरी

  • @सत्यमेवजयते-ण1फ
    @सत्यमेवजयते-ण1फ 16 วันที่ผ่านมา +24

    100 % आँनलाईन व्यवहार झाल्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही.

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 15 วันที่ผ่านมา +5

    नाही मॅडम सुरेश धस खूप गरीब आणि शांत, संयमी नेतृत्व आहे. त्याला राहायला घर नाही.😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 15 วันที่ผ่านมา +9

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @mahadevdahiphale3738
    @mahadevdahiphale3738 15 วันที่ผ่านมา +4

    हिला किती सुपारी दिली आहे बाबा आणि कोणी दिली मला तर वाटतय त्या काळ्या बिब्यान दिली आसेल बाबा मंत्री पद दिले नाही मग आपण 😅

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 15 วันที่ผ่านมา +6

    पालक मंत्री पदा बरोबर शेपू, मेथी, कोथिंबीर मंत्री पदे पण असायला हवी. फक्त पालक मंत्रीच का? विनाकारण पदं निर्माण करून टँक्स चा पैसा संपवतात

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 15 วันที่ผ่านมา +5

    छोटा आक्काचे पण उघड कर म्हणजे खरं रुप कळेल

  • @mahendran5161
    @mahendran5161 15 วันที่ผ่านมา +5

    Anjali is also Akka. And she never criticise Modi, EVM, BJP, RSS , ED, CBI, IT and all other bogus things.

  • @manishaugale280
    @manishaugale280 15 วันที่ผ่านมา +3

    ताकद्वान बाई स्ट्रॉंग वूमन 👍

  • @narayantavare5783
    @narayantavare5783 16 วันที่ผ่านมา +25

    दस साहेबांना प्रसिद्धी भेटल्यामुळे ही अंजली दामिनी काय पण बोलायला लागली

    • @sanapganesh8880
      @sanapganesh8880 15 วันที่ผ่านมา +9

      लागली काय

    • @SambhajiMahajan-n1b
      @SambhajiMahajan-n1b 15 วันที่ผ่านมา +10

      सगळेच नेते लबाड आहेत . कोणाचीच पाठराखण करू नये .

    • @medhawagh5400
      @medhawagh5400 15 วันที่ผ่านมา +4

      4:04 अंजली ताईंना प्रसिध्दी गरज नाही. त्यांना मंत्री व्हायचं नाहीए.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 10 วันที่ผ่านมา

    सुरेश धस यांनी केलेल्या गुन्ह्यावर थोडाफार बोला म्हणजे आम्हालाबी वाटेल तुम्ही एक समाजसेविका आहेत

  • @mahadevdahiphale3738
    @mahadevdahiphale3738 15 วันที่ผ่านมา +2

    कोनीही चालेल पण धनंजय मुंडे नको आणि पंकजा मुंडे नको मग काय सुरेस धस पाहिजे का बाईला पण सांगितले वाटतय बाईचा खेळ खेळायला

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 15 วันที่ผ่านมา

      गप रे निर्लज्ज चिक्की लाभार्थी जातीयवादी डुकरा .

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 15 วันที่ผ่านมา +6

    वो ताई मुंडे मोठे आका आणि धस छोटे आका म्हणू नका ..धस साहेबांवर काहींपण बोलू नका ते एकदम सरळ आहेत

    • @pradipsanap6965
      @pradipsanap6965 14 วันที่ผ่านมา

      Suresh dhas itke changle ahet ki te deva la sudha sodat nahit akya deva chya jamani lutlya itke changle ahet te 😂😂

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 15 วันที่ผ่านมา +3

    सामाजिक कार्यकरत्या आहे का समाज समाज तं तेढं निर्माण करनाऱ्या आहे.. कळेन झाले मॉडम..

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 15 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर ताई

  • @shivrajjadhav2286
    @shivrajjadhav2286 15 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद अंजलिताई

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 15 วันที่ผ่านมา

    आवडल्या त्या पोरी उचलली जाते मग पोलिस complaint होत नाही का ..फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे करताय तुम्ही

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 15 วันที่ผ่านมา +1

    धस, फडणवीस यांनी गप्प बस सांगितले की गप्प बसतो,मी बोलल्या सारखं करतो, फडणवीस तुम्ही मारल्या सारखं कर,सब गोलमाल है

  • @AS59960
    @AS59960 15 วันที่ผ่านมา +3

    Suresh dhas dev manus ahe ....khup imandar ahe .....aaj paryanta 1 rupaya pan ghotala nahi kela tyani ....😂

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 15 วันที่ผ่านมา

    यांची पत्रकार परिषद बघितली आणि असे वाटायला लागले की आता सरकारने काहीही करण्याआधी यांची परवानगी घ्यायला हवी.
    .

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 15 วันที่ผ่านมา +12

    दमानिया विकल्या गेली आहे वाटतंय...😡

    • @patil615
      @patil615 15 วันที่ผ่านมา +3

      तु वाल्याला विकलास 😂😂😂

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn 15 วันที่ผ่านมา

      Great Tai

  • @SantoshDarade-vz3cm
    @SantoshDarade-vz3cm 15 วันที่ผ่านมา +3

    सुपरिबज बाई

  • @vikaskale5114
    @vikaskale5114 15 วันที่ผ่านมา

    मा.अजित दादाने राजीनामा दिला पण ते आजही मंत्री आहेत मग त्यांच्यावर तुम्ही केलेले आरोप खोटे होते का

  • @PranitaGite-j8e
    @PranitaGite-j8e 15 วันที่ผ่านมา +3

    मंत्रांनो बांगळया भरा रे या ताईचे

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 15 วันที่ผ่านมา +3

    तु चौकशी कर म्हणजे पक्षपात होईल😂😂😂😂😂

  • @dhammavichar6182
    @dhammavichar6182 15 วันที่ผ่านมา

    जनाची मनाची लाज नाही हे ठीक पण संवेदनशीलता कशाबरोबर खातात हे सुद्धा माहित नसल्यास सामुहिक सरकारनेच पालकमंत्री पदाला डचू द्यायला पाहिजे.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 15 วันที่ผ่านมา +2

    दमानिया मॅडम तुमच्या पोटात का दुखतंय

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 15 วันที่ผ่านมา +1

    खरा देव माणूस आव्हाड साहेब संदीप भैया अंजलीताई

  • @amargamare999
    @amargamare999 15 วันที่ผ่านมา +1

    एकदम बोरोबर बोलत आहेत ह्यांना कोणाच काय पडलेल नाही मला सामान्य जनतेची कीव येते एवढ सगळ घडत पण आम्हाला काहीच फरक पडत नाही 4/8 दिवस भोबाटा करतो आणि गप्प बसतो पिढ्यान् पिढ्या अशाच वाया जात आहेत हेच दुर्दैव आमचे

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 15 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला किती ला..आहे कळलं जेव्हा तुम्ही विषंष्ट सामाज टारगेट करता.

  • @ViratBhusanr
    @ViratBhusanr 15 วันที่ผ่านมา

    खरे पुरावे द्या जेणेकरून देशमुख यांना न्याय मिळावा उगीच काहीतरी चौकशी करु नका पैसे किती गाड्या किती राजीनामा का द्यावा काहीच संबंध नसताना

  • @anushreekahane3010
    @anushreekahane3010 15 วันที่ผ่านมา

    हफ्ता वाढून घ्या अजिबात comprmize करू नका

  • @Aatreyshree
    @Aatreyshree 15 วันที่ผ่านมา +4

    बाई पाकीट बज आहे... परफेक्ट सुपारी वाजत असते

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 16 วันที่ผ่านมา +5

    आता किती पुरावे पाहिजे अजित पवार यांना

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte8387 15 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक जण आपापल्या परीने बरळत आहेत.आधी शंसयकल्लोळ नाटक नंतर मान अपमान त्यानंतर हास्यकल्लोळ..

  • @mahendrabangar2826
    @mahendrabangar2826 15 วันที่ผ่านมา

    Ha point part😅😅😅

  • @mahadevdahiphale3738
    @mahadevdahiphale3738 15 วันที่ผ่านมา

    दमानियाला करा पालक मंत्री पद

  • @sunilgadakh6935
    @sunilgadakh6935 15 วันที่ผ่านมา

    आता ईडी त्यांचं काय करनार ते आता फडणवीस च्या संगतीला आहे

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 15 วันที่ผ่านมา +1

    कारणं सुपारी फडणवीस यांनी पाठवलेला आहे

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 15 วันที่ผ่านมา

    धस पण आका आहे कां 😂😂

  • @pavanpawar9631
    @pavanpawar9631 16 วันที่ผ่านมา +4

    Bai eka jagevar lad lokal gol gol firavarli😂😂😂😂😂😂

    • @Deepu2780
      @Deepu2780 15 วันที่ผ่านมา

      @@pavanpawar9631 ka suresh dhas la bolla ki mirchya lagtyat ka

  • @Deepak-zv8jr
    @Deepak-zv8jr 15 วันที่ผ่านมา

    😂😂😂 गप बसा 😂😂😂

  • @ShivshankarChopade-i4j
    @ShivshankarChopade-i4j 15 วันที่ผ่านมา +1

    Hicha navara kon ,vichara bajaru chanal 😊😊

  • @Shiva_Andhale_Vlogs
    @Shiva_Andhale_Vlogs 10 วันที่ผ่านมา

    तुला फक्त पैसे पाहिजेत म्हणून हे करते

  • @bramhdeoshirsath5125
    @bramhdeoshirsath5125 16 วันที่ผ่านมา +3

    तुला काय माहित नाही

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 15 วันที่ผ่านมา +2

    😂😂😂😂😂😂😂😂chote aka bas gap ata

  • @narayankutarwade
    @narayankutarwade 15 วันที่ผ่านมา

    सुपारी किंग बाई

  • @GAHININATHJAYBHAY
    @GAHININATHJAYBHAY 15 วันที่ผ่านมา +4

    रिचार्ज बाई

  • @RohidasBinawade-b8f
    @RohidasBinawade-b8f 15 วันที่ผ่านมา +2

    Tai dusaryachya aikiv batmya nko laksh devu.asach mhanali mag encounter zal.tapasat adthala nako aanu. Dusryachi laj nako kadhu.

  • @mahadevdahiphale3738
    @mahadevdahiphale3738 15 วันที่ผ่านมา

    तुझ्या लय पोटात दुखायला लागले वाटतय 😊

  • @ShivshankarChopade-i4j
    @ShivshankarChopade-i4j 15 วันที่ผ่านมา +1

    Bajaru samaj sevika😊😊😊😊

  • @rajeshshetty9202
    @rajeshshetty9202 15 วันที่ผ่านมา

    Nothing will come out only eyewash
    Living in fools paradise

  • @DnyaneshwarKhade-ct1rc
    @DnyaneshwarKhade-ct1rc 15 วันที่ผ่านมา

    वंजारि टारगेट बस कर बाई....😊😊😊

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 15 วันที่ผ่านมา +6

    सुरेश धस साहेब हे गोरगरीबांन साठि अहोरात्र झटनारे व्यक्ती मत्व आहे अंजली ताई,ते गोरगरीब लोकांना आजिबात त्रास वगैरे देत नाहित

    • @bhujangmisal4034
      @bhujangmisal4034 15 วันที่ผ่านมา

      Jok😂😂😂

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn 15 วันที่ผ่านมา

      अहो धस साहेब हे सरकार मध्ये आहेत मीडियाला सांगु नका फडणवीस ला सांगा

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn 15 วันที่ผ่านมา

      फडणवीस चे बोलवता धनी आहेत धस साहेब

    • @pradipsanap6965
      @pradipsanap6965 14 วันที่ผ่านมา

      Tras det nahi fakt jamani lutto to 😂

  • @maheshgholave5771
    @maheshgholave5771 15 วันที่ผ่านมา

    As bol na jara nemane

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 16 วันที่ผ่านมา

    Ajit dada ne correct manus aqhet

  • @ShivshankarChopade-i4j
    @ShivshankarChopade-i4j 15 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @kiranjadhav5598
    @kiranjadhav5598 11 วันที่ผ่านมา

    Pakistan bar mhanyachi Pali yete ki kya?

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 15 วันที่ผ่านมา +1

    हि दमानिया मॅडम जास्त अतिशहाणा असणार्या सुपारी घेऊन बोलत आहेत

  • @maheshdahiphale4201
    @maheshdahiphale4201 15 วันที่ผ่านมา

    Jo to aplya soyeeche rajkaran krtoy fakt.

  • @tusharlahane9759
    @tusharlahane9759 16 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @mahadeoghule3968
    @mahadeoghule3968 15 วันที่ผ่านมา

    छोटे आका आणि मोठे आका (बोका)

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 15 วันที่ผ่านมา +1

    बुधवार पेठ माँडल

    • @KidsAnanyaVP
      @KidsAnanyaVP 15 วันที่ผ่านมา

      Tuzi mummi ka??

  • @manoharmadhavrao8991
    @manoharmadhavrao8991 14 วันที่ผ่านมา

    घोलमल आहे

  • @NavnathAvhad-d9o
    @NavnathAvhad-d9o 15 วันที่ผ่านมา +1

    बाजारू

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 15 วันที่ผ่านมา +3

    छोटे मोठा आका सगळे वॉशिंग मशिन क्लीन चीट देणार