दसरा विशेष संपूर्ण व्हेज थाळी । नवरतन कोर्मा, कुरकुरीत रव्याचे वडे, रव्याची खीर | Veg Thali Madhura
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2023
- Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
/ @madhurasrecipemarathi
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
दसरा विशेष थाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
चटणी
• २ मोठे चमचे पंढरपुरी डाळं / डाळवं
• २ मोठे चमचे खोवलेलं ओलं खोबरं
• १ हिरवी मिरची
• चवीनुसार साखर (ऐच्छिक)
• चवीनुसार मीठ
• कोथिंबीर
• जरुरीनुसार पाणी
काकडीची कोशिंबीर
• १ काकडी
• १/२ कप दही
• बारीक चिरलेली हिरवी मिरची
• चवीनुसार साखर
• चवीनुसार मीठ
• २ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
• बारीक चिरलेली कोथिंबीर
रव्याचे वडे
• १ कप बारीक रवा
• २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
• १ चमचा आल्याचा किस
• चवीनुसार मीठ
• २ मोठे चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• १/४ कप दही
• १/४ कप + २ चमचे पाणी
• चिमूटभर खायचा सोडा (ऐच्छिक)
• तळण्यासाठी तेल
नवरतन कोर्मा
• २ मोठे चमचे साजूक तूप
• १४~१५ काजू
• १०~१२ बदाम
• १ मोठा चमचा बेदाणे
• १/२ चमचा जिरं
• १ सोलून चिरलेला बटाटा
• १ सोलून चिरलेलं गाजर
• ४~५ चिरलेल्या फरसबी
• फ्लॉवरचे तुरे
• १/२ कप दही
• २ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
• २ हिरवी वेलची
• ३~४ लवंगा
• २~३ काळी मिरी
• १ चमचा धनेपूड
• १/४ चमचा हळद
• १ चमचा लाल तिखट
• २ मोठे चमचे काजू आणि मगज बी
• १ मोठा चमचा खवा (ऐच्छिक)
• जरुरीनुसार पाणी
• चवीनुसार मीठ
• चवीनुसार साखर (ऐच्छिक)
• १०० ग्रॅम पनीरचे तुकडे
• १/४ कप फ्रोझन मटार
रव्याची खीर
• २ मोठे चमचे साजूक तूप
• १/४ कप बारीक रवा
• सुकामेवा
• ५० ग्रॅम खवा (ऐच्छिक)
• ५०० मिली गरम दूध
• काही केशराच्या काड्या (ऐच्छिक)
• १/२ कप साखर
मसाला पुलाव
• १ कप बासमती तांदूळ
• १ मोठा चमचा तेल
• १ चमचा जिरं
• १ चक्रीफूल
• २ हिरवी वेलची
• २~३ लवंगा
• २~३ काळी मिरी
• १ तमालपत्र
• १ बारीक चिरलेला टोमॅटो
• १ चमचा आल्याचा किस
• ४~५ श्रावण घेवडा
• १ कप फ्लॉवरचे तुरे
• १/४ कप फ्रोझन मटार
• ६~७ काजू
• १/४ चमचा हळद
• १ चमचा धनेपूड
• १ चमचा किचन किंग मसाला
• चवीनुसार मीठ
• २ चमचे लाल तिखट
• जरुरीनुसार पाणी
• १ चमचा साजूक तूप
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
Books are also available on Flipkart and Meesho
मधुराज रेसिपीचं इतर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrecipe.com
व्हेज थाळी. संपूर्ण व्हेज थाळी. संपूर्ण जेवण. नवरतन कोर्मा. रव्याची खीर. रव्याचे वडे. पुरी भाजी. पुरी कोर्मा. श्रीखंड पुरी. Vegetarina Thali. Veg Thali. Complete Veg Thali. Navratan Korma. Veg Korma. Korma Poori. Poori Bhaji. Ravyache Vade. Ravyachi Kheer. kheer poori.
For more Such Recipes
४५ मिनिटांत कांदा लसूण विरहित संपूर्ण नैवेद्याचं ताट | No Onion Garlic Veg Thali | व्हेज थाली रेसिपी - • ४५ मिनिटांत कांदा लसूण...
संकष्टी चतुर्थी विशेष झटपट बनणारे संपूर्ण जेवण | Veg Thali Recipe | MadhurasRecipe - • संकष्टी चतुर्थी विशेष ...
तीच तीच भाजी पोळी खाऊन कंटाळा आला तर बनवा झटपट बनवून तयार होणारा मेनू । Quick Veg Thali | Veg Thali - • तीच तीच भाजी पोळी खाऊन...
रोजचं १ तासाच्या आत बनवून तयार होणारं संपूर्ण जेवण । Complete Veg Thali | Quick Thali MadhurasRecipe - • रोजचं १ तासाच्या आत बन...
दसऱ्याला बनवा संपूर्ण व्हेज थाळी। व्हेज कुर्मा, पुरी, कॉर्न भजी | Quick Veg Thali Recipe | Madhura - दसऱ्याला बनवा संपूर्ण व्हेज थाळी। व्हेज कुर्मा, पुरी, कॉर्न भजी | Quick Veg Thali Recipe | Madhura
गुढी पाडव्यासाठी बनवा चमचमीत व्हेज थाळी । मिनी बटाटा वडा, बासुंदी आणि बरंच काही | Veg Thali Recipe - • गुढी पाडव्यासाठी बनवा ...
रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण जेवण । काजू मसाला, रसदार नारळी भात आणि बरंच काही | Veg Thali MadhurasRecipe - • रक्षाबंधन स्पेशल संपूर...
स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtrian Thali Recipe | Complete Marathi Thali |MadhurasRecipe - • स्पेशल महाराष्ट्रीयन थ...
रोज जेवायला काय बनवायचा प्रश्न पडला तर बनवा असा रुचकर बेत | Maharshtrian Veg Thali Recipe | Madhura - • रोज जेवायला काय बनवायच...
अक्षय तृतीया विशेष झटपट बनवा संपूर्ण जेवण | कुरकुरीत डाळ वडा, आलू शिमला मिर्च व बरंच काही |Veg Thali - • अक्षय तृतीया विशेष झटप...
#vegthalirecipes #nooniongarlicrecipe #thali #vegetarianthali #madhurasrecipe - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
Hiii... Madhura tai ajparyant tumachya khup sarya recipes karun baghitlya ani tya tumachya bashet sagalyach bhannat jhalya. ..... Tumhi majhya kitchen madhil ek avibhajya bhag ahat mi saglyanna sangate ki mala saglya recipes majha madhura taine shikavla ahet... So thank you very much for all delicious recipes❤
,🙏नमस्कार मधुरा ताई तुम्ही अष्टमी रात्री माझ्या स्वप्नात आलेल्या आणि मी तुमच्या घरी जेवण केले आई अन्नपूर्णा स्वरूपा मला दर्शन दिले 🙏🙏
Khup Chan. Chan
khupch chan me nakki banvel thanks di
Madhura Tai khup chhan Jevan tayar kele aahes dasaryachya khup chhan shubhechha
Aaz Dussehra special me kele, khub mast zhale.
सुंदर रेसीपी
मस्तच रेसिपी आहे माऊली
धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या सगळे पदार्थ खुप च छान असतात आणि खरं सांगायचं तर मी काही गोष्टी तुमच्या रेसिपी बघुनच शिकली आहे तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम शब्द, सुर,संगीत...सर्वच छान जुळून आले आहे.
अगदी प्रसन्न वाटले ऐकून..
धन्यवाद 😊😊
वाह वाह वाह मस्त चिविष्ट खमंग यम्मी यम्मी टेस्टी शाहीथाळी अप्रतिम 👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी रंग सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌 अफलातून खूप छान
धन्यवाद 😊😊
अप्रतिम रेसीपी ताई 👌👌
धन्यवाद 😊😊
अप्रतिम रेसिपी ताई 😍😊
धन्यवाद 😊😊
खूप छान थाळी चवदार दाखविली आहे धन्यवाद
करून बघा 😊😊
Best Dashara Thali ! Nice Recipe 🎉
Thanks!!
वाह ..... एकदम झक्कास ..... 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup apratim
धन्यवाद 😊😊
क्या बात छानच मेनू dasaryasathi, ताई तुलाही खुप खुप शुभेच्छा 👌👌❤️
धन्यवाद 😊😊
खूपच छान पद्धतीने सांगितले मधुरा ताई तुम्ही.. मी आज मसाला पुलाव आणि रव्याची खीर केली..अगदी चविष्ठ झाले दोन्ही प्रकार....धन्यवाद
तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूब छान थाळी..... दशहरा साठी.....🎈🍀🌿🌹🌹☘️☘️
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Jay Gajanan Maharaj ❤🎉😊
Khub chhan dakhvtes as always.
धन्यवाद 😊😊
❤❤ouasam recipee
tai tumhala pn dasryachya khup khup shubhechha❤❤
धन्यवाद 😊😊
Apratim!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
धन्यवाद 😊😊
❤🌹👌👑मधुरा,दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 👑👌🌹❤
😊😊
खुपचं छान आहे व्हेज रेसिपी 👌👌👌👍❤
धन्यवाद 😊😊
एकदम भन्नाट 🥰
धन्यवाद 😊😊
खूप मस्त परिपूर्ण थाळी.👌👌❤️
धन्यवाद 😊😊
मस्त रेसीपी आहेत. नक्कीच ट्राय करून बघेन 👌👌😀
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chhan recipe
धन्यवाद 😊😊
Dasyacha khup shubhecha
Tujya saglya resipila mi barech karthe tujepadharth ❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Amazing and delicious dish mam.😊😊😊 भन्नाट
धन्यवाद 😊😊
Khupch chan receipe dee 😊
धन्यवाद 😊😊
Khupcha mast 🙏🙏👌👌
धन्यवाद 😊😊
Aprathim thali madam chanch 👌👌👌 saglya recipe Chan asthaath sagle recipe me follow karathe very 👍👌👌👌
धन्यवाद 😊😊
दसऱ्या ची व्हेज थाळी फारच सुरेख आहे. दसऱ्या च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
मस्तच खुप छान थाळी 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
Khup chan madhura
धन्यवाद 😊😊
खुप मस्त.. मी तुम्ही केलेल रेसिपी करून पाहते.. खुप छान होतातच... Thank uuu😘.. Love uuuu dear😘❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
Madam tumhala suddha Dasarya chya Hardik Shubhechha!💐💐💐
😊😊
खूप सुंदर...ताई❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Khupcha mast
धन्यवाद 😊😊
खूप मस्त आहे रेसिपी ❤️❤️❤️
धन्यवाद 😊😊
अहाहा मधुरा, मस्त साग्रसंगीत,रुचकर , चविष्ट बेत 😋😋 हाच चवदार बेत नक्कीच करुन बघेन..👌👌Thank you so much dear for delicious food 🌹❤️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान, मस्त😊
धन्यवाद 😊😊
खुपच छान ताई ❤
धन्यवाद 😊😊
तुमच्या recipes ने आज काय बनवायचे हा प्रश्न बऱ्यापैकी सुटतो. खूप खूप धन्यवाद.
मनापासून आभार..
Mast that bagun jevala basave Aprtim vede pan mast Thanks 🙏👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
खुप छान मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Khup chaan menu
धन्यवाद 😊😊
❤❤❤ khupach bhari 1 no Tai
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
खूप मस्त बनवली थाळी 😋
धन्यवाद 😊😊
Khupach chan 😊😊
धन्यवाद 😊😊
Apratimmm
धन्यवाद 😊😊
Mst khupch chan tai
धन्यवाद 😊😊
मस्त झालाय स्वयंपाक
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी मस्त,👍👌👌👌❤️❤️❤️❤️
धन्यवाद 😊😊
Khupach madt thali 👍👌👌💖😋
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे ताई रेसिपी 😊😊
धन्यवाद 😊😊
सर्वप्रथम तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 खूप छान थाळी रेसिपी 😋ह्यावर्षी माझा दसरा मेनू ठरला 😊 धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
U r the best.. Only because of you.. I love cooking😍
Thank you so much 😀
खूप छान थाळी, कुरमा तर masatach
धन्यवाद 😊😊
Khupach sundar thaali 👌
धन्यवाद 😊😊
छान आहे
धन्यवाद 😊😊
Thank you for this recepie 😊
My pleasure 😊
❤❤
Very Nice Thali Happy Dasara Tai u And ur Sweet Family
Thanks!!
Mastch aahe
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त
धन्यवाद 😊😊
Khup chhan tai 👌
धन्यवाद 😊😊
Kup chaan tai
धन्यवाद 😊😊
सणासुदीचे ताट .. डावी - उजवी बाजू सह रव्याची खीर , रव्याचेच वडे , नवरत्न कुर्मा .. नेहमी पेक्षा जरासे वेगळे छानच ..❤ बेत मस्तच ..
धन्यवाद 😊😊
P
Recipe sopi sutsutit paN delicious 😋 aahe .Mi nakkich try karel .Thank you .YeNarya dasaryachya tumachya pariwarala hardik shubhechha .😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
जय श्रीराम, खुपच छान जेवणाची थाळी!
धन्यवाद 😊😊
Mastch
धन्यवाद 😊😊
खूप छान जेवण बनवायला सांगितले तुम्ही मधुरा ताई 😊😊
धन्यवाद 😊😊
Khupch chan veg Thali
Mi dashara la hich Thali bnvel , thanks tumhi suchvli testy thali
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Sakshat Annapurna devicha aashirvaad aahe tuzya pathi tai 🎉
धन्यवाद 😊😊
Khop chan tai 👍....
धन्यवाद 😊😊
छान दिसतेस ताई👌😍, थाळी पण मस्त😋👌👌 रवा वडे काहीतरी वेगळी रेसिपी दाखवली👌👍❤️ तुला आणि तुझ्या फॅमिली ला दसऱ्याच्या शुभेच्छा 💐🥰
धन्यवाद 😊😊
❤❤❤
😊😊
Thank you.. Happy Dasera to you and your family
Welcome!!
खूप छान सुंदर रेसिपी आमच्या कडे दसरयाला पुरण पोळी बनवतात धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Looking tempting and scrumptious 😋
It is!!
Mind blowing
Thanks!!
Bhannat ahe bet super
धन्यवाद 😊😊
तुम्हाला अस नवीन रेसिपी कस काय सुचतात खूप मस्त असतात रेसिपी करतेल बगून च पाणी सुटतं तोंडाला खूप छान 👌👌😊😋
धन्यवाद 😊😊
👌👌
😊😊
एकदम मस्त बेत केला आहे 👍👌😊
धन्यवाद 😊😊
Very best 👌😊
Thanks a lot 😊
Nice recipe 👌👌👌😘😘
Thanks!!
Khoup chan tai 😄😋
धन्यवाद 😊😊
आमच्या सर्वांसाठी आजच रेसिपी दाखवली मग तुम्ही दस-याला परत एवढे करणार.आमच्यासाठी खूप सोपं झालं मेनू ठरवायला धन्यवाद ताई 🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
So delicious👌👌
Thanks!!
1 no.thali 👌
धन्यवाद 😊😊
Wow yummy😋
Thank you 😋
Mast mast
Thanks 🤗