Indian Army 🇮🇳 Parade Theam 🥁 ताल वाद्य पथक २०२४ | Taal Dhol Tasha Pathak | VISARJAN MIRAVNUK
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- Indian Army 🇮🇳 Parade Theam 🥁 ताल वाद्य पथक २०२४ | Taal Dhol Tasha Pathak | Shri Tambadi Jogeshwari Ganapati 2024 | VISARJAN MIRAVNUK |
श्री तांबडी जोगेश्वरी बाप्पांसाठी ताल वाद्य पथक गेल्या अनेक वर्षांपासून वादन रुपी सेवा बाप्पाला अर्पण करत आहे ..! व दरवर्षी नव नवीन ताल आणून मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना भरभरून वादन श्रवणाचा आनंद प्रदान करतात.. शकही त्यांना तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद देतात.. यंदाच्या वर्षी ताल वाद् यपथकाने Indian Aarmy 🇮🇳 Military Parade Theam + ढोल ताशा यांचा उत्तम संगम मिळवून नवीन धून म्हणजेच ताल बनवली आहे तर ..! ऐकताना अंगावर काटा एकशे एक टक्का येणार याची गॅरंटी माझी.. हा व्हिडिओ भारतीय लष्कराला समर्पित आहे 🙌🏼🇮🇳🙏🏼
HOW'S THE JOSH? 🇮🇳
#yellow_army 💛 for Indian Aarmy 🇮🇳
#dholtasha #dholtashapathak #dholtashalover #myselfnilesh #VisarjanMiravnuk #ganapatibappamorya #ganapatifestival2024 #puneridholtasha #Pune #taalvadyapathak #taal_dhol_tasha_pathak
********************************
जय भवानी ... जय शिवराय ...
हर हर महादेव ...
🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩
********************************
ताल पथक हे इतर कोणत्याही पथकापेक्षा सर्वोत्कृष्ट आहे. आधी मी नादब्रह्म पथकाचा समर्थक होतो. पण ताल पथकाकडे स्वतःचे एक वेगळेपण आहे. दरवर्षी नवनवीन चाली, ढोल आणि ताशा वादकांचा उत्तम मिलाप त्यांच्याकडे आहे.
धन्यवाद sir
दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण एकदम खास❤
Agree or disagree, nobody is more creative than Taal.🔥
Jagat bhari pathak- Taal Pathak.. please keep entertaining us always
agle saal yelkot yelkot jai malhar please🙏
Great performance has been played......by Taal on Laxmi Road. Keep it up Team.....
Thanks a ton
Fire taal pathak 😍👌🏻🫡
Mast ahe 👌🏻
Hya varshicha ek number pathak
One word = कडक!
ताल ❤
Kharach best...मंत्रमुग्ध करणारा ठेका... ह्यांची दरवर्षी नवीन theme असते... Salute them...
खूपच सुंदर ❤ एकदम भारी रे
मस्त ❤❤❤
Khup khup chan