रसिकांच्या मनावर मोरुची मावशी बनुन राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते मा विजय चव्हाण यांचा अतिशय सहज सुंदर असा त्याच प्रमाणे नेहमीपेक्षा वेगळा असा गुरुजींची भूमिका साकारलेला सहज सुंदर अभिनय. ते आता आपल्यात नाहीत ही बाब मनाला रुखरुख लावणारी आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏
साधारण ही मुले पाहून वर्ग 8वी ते 10वी मधील वाटतो, यांचे सामान्य ज्ञान 3री 4थी च्या विद्यार्थ्यांचे देखील वाटत नाही. चित्रपटात विनोद असणे म्हणजे भंकस करण्याची खालची पातळी गाठणे असाच काहीतरी समज दिसतो लेखक दिग्दर्शकाचा
Kharach aahe sar Tumi pagaar me to Mahnun shalet yet nahit. tar Vidyarthi ghadawet hich tumchi apeksha aste. Bharatache Ujjwal bhavitavya Ghadave Mahnun yata. Amhala pan ashit shikshak hote. Jay Hind Jay Bharat. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Awo Ami pan shalet gelo hoto pan asa guruji cha apman ami kadich kela nahi. Je apnas sanskar d'etat tyancha Paya padaya paije. Te apke mai bap. An ajkal hyo thata maskari barobar nai Baga.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वर्गावर असे विनोद का होत नाहीत? फक्त मराठी शाळेतील शिक्षकांचीच अशी हेटाळणी का? असंख्य मराठी चित्रपटांमध्ये शिक्षक चेष्टेचा विषय दाखवला जातो . तसेच हिंदी चित्रपटांमध्येही प्रोफेसर हे असेच चेष्टेचा विषय दाखवले जातात ते कितपत योग्य?
Asha mule marathi shala band pdychya margavr alyat as kahi pn dakhvta film madhe kiti tari mothe person marathi school madhun mothe jhale tyanbabat kadhi film banvat nh he lok
रसिकांच्या मनावर मोरुची मावशी बनुन राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते मा विजय चव्हाण यांचा अतिशय सहज सुंदर असा त्याच प्रमाणे नेहमीपेक्षा वेगळा असा गुरुजींची भूमिका साकारलेला सहज सुंदर अभिनय.
ते आता आपल्यात नाहीत ही बाब मनाला रुखरुख लावणारी आहे.
त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏
असा अभिनेता पुढे कधी होणे नही सहज कॉमेडी करणारा हर हुन्नरी अभिनेता 🌹🌹🌹
महाराष्ट्र पोलिस दल कार्यक्षम आहे,तसेच महाराष्ट्राचे गौरव असुन महाराष्ट्राची शान आहे.
गुरुजी असे आहेत हे नंबर एक महाराष्ट्रात .
2:32 एवढा नवीन पिक्चर आहे...बघून तर 90 च्या दशकातला वाटतो.
2006 चे गाणे आहेत ते एव्हढा पण नवीन नाही
गुरुजी हे आपले आदय गुरु,
विजय चव्हाण सारखा हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेता मराठी रंगभूमी वर पुन्हा होणे नाही.🙏💐💐
विजय चव्हाण
Very nice 👍
1 no Viju Dada
खुप छान👏✊👍
विजय चव्हाण खऱ्या गुरुजीं सारखे दिसतायत !
शेवटच्या क्षणी डोळ्यातून अश्रू आले
Great Guruji.
मस्त काँमेंट मुलाची भूमिका
मी सुद्धा आमच्या वर्गातला अवकाळी किडा होतो. 😂😂
Vijay chavan is diamond in bharat
Khup chan gost ahe
Barobar ahe
Aamche dhamre guruji pan aasech hote
Aamhi tyna dhamru sir bolchoo oan tee amchya war ragvache nahi tar changle badun kadache
Dhoom Dhoom dhadaka Marathi movie
Ashach ani kahi Old video clips det ja, khup avadtat...
Thanks 🙏
साधारण ही मुले पाहून वर्ग 8वी ते 10वी मधील वाटतो, यांचे सामान्य ज्ञान 3री 4थी च्या विद्यार्थ्यांचे देखील वाटत नाही. चित्रपटात विनोद असणे म्हणजे भंकस करण्याची खालची पातळी गाठणे असाच काहीतरी समज दिसतो लेखक दिग्दर्शकाचा
Comedy seen aahi
@@pankajtidke9377 😂
Don't analysis.. They were great
@@chemoholic4213 I'm not analysing them. They are doing worst level of comedy.
A completely lame attempt at a very low quality comedy.
हसायचं kaam कर लावड्या, लय हुशार नको बनूस
सर आपण रक्तदाब साठी असा सोपा उपाय सांगाल तर फार बरे होईल
Mala.maja.shaly ach.gurujichi.aatavan.aali😢😢
एक आचार 100 विचारांपेक्षा भारी असतो
aani aaj Vijay chavan kharech aaplyt nahit!
🎉🎉🎉❤❤
खालचा लिंग 😂
Nice
शेवटच्या 10 मिनिटांचा व्हिडिओ मला खूप आवडला😉😉🙃🙃🙃🙃🙃
Total video sadhe sat minitacha ani tumhala tyatla shevtchya 10 minitacha aavdala, tumchya gurujine he vachu naye mhanje zala.
@@sumitpatil9264 😄😄😄
@@sumitpatil9264 😅😂😂😂😂😂
गुरुजी नपुसलिंग😂😂😂😂
काय दात काढतो
बावळटपणा
याच नालायक पना मुळे मराठी चित्रपट लोक पहात नाहीत shiiiiiiiiiii😢
बरोबर
chitrpatache nav kay
Difference between old &new teacher
गुरुजी
Kya bavlat mule ahet itkya sopya prshnache uttar yet nahi 😂
मराठी सिनिमा खूप छान वाटते पण राजकारण नको
I don't know Marathi but this is good video
हा चित्रपट कोनता आहे प्लिज सांगा
गुरूजी
Movie Name - Manmathacha DhoomDhadaka
Dhum Dhum Dhadaka chitrapat p m v vidhyalay naigaon school
नाय sir.
Darjiling
Kedarling
Jotirling.he लिंग आहेत.
या मुळेच आपले पिक्चर चालत नाहीत 😔😔😔😔😔
Film ch nav ky ahe
विनोद किर्तन विनोदी भारूड पेक्षा दर्जा बरा वाटतो
मास्तरांचे लिंग नपुसकलिंगी ( आजच्या )
Ka रे भाऊ काही ....
Anubhav aala aahe watata....
Nahi Master brobrch astat, teacher jast zalet..
Ani aaj kal mulankde gharche laksh pn det nahit
लाज वाटते का असे बोलायला, हे जे शब्द तोंडातून निघत आहेत ते ही कोणातरी शिक्षकाच्या प्रयत्नामुळे आहेत हे विसरलास वाटते.
😡
Sir 🙏
Napusakling😂😂
Movie name
छान
😂😂
चव्हाण सारखा हरुंनारी कलाकार होणे नाही.
Kharach aahe sar Tumi pagaar me to Mahnun shalet yet nahit. tar Vidyarthi ghadawet hich tumchi apeksha aste. Bharatache Ujjwal bhavitavya Ghadave Mahnun yata. Amhala pan ashit shikshak hote.
Jay Hind Jay Bharat.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अाज काल च्या tiktok, Reels, shorts ने काढलेल्या अौलादी यांना शिक्षक म्हणजे काय हे कधीच कळणार नाही...
Awo Ami pan shalet gelo hoto pan asa guruji cha apman ami kadich kela nahi. Je apnas sanskar d'etat tyancha Paya padaya paije. Te apke mai bap. An ajkal hyo thata maskari barobar nai Baga.
आपणास समोर कोण शिकवत आहे .त्याच्याकडे बघा आणि गुरूजी चे लिंग ओळखा
Movie nava
Konta film ahe
चित्र पटा चे नावकाय
Konata chitrapat aahe?
Manmathacha Dhoom Dhoom Dhadaka
@@marathichitrapat oo
मराठी पिचर आहे हा
Ashyana changla zodun kadhava
धूम धूम धडाका आहे हा चित्रपट
नाही 4 प्रकार आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, सामन्यलिंग
Movei name
Konta chitrpat ahe
Dhoom Dhoom dhadaka
😢😂😊
Movie nav
He katche pote ahe
ह्या पिच्चरच नाव काय आहे
कुठली मूव्ही आहे
Konta chitrapat aahe
Manmathacha Dhoom Dhoom Dhadaka
De dhana Dan
7 वी पास गुरुजी
7 वी नापास असतील
कॉमेडीच्या नांवानं काहीही दाखवायचं!
❤😂🎉😮😅😅
❤😢😢
हे चुकीचे दृश्य आहेत फिल्म मध्ये
😂🤣😅👍👌💔🥕🧐
Yamulech marathi cinema mahe padlay, faltu comedy
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वर्गावर असे विनोद का होत नाहीत? फक्त मराठी शाळेतील शिक्षकांचीच अशी हेटाळणी का?
असंख्य मराठी चित्रपटांमध्ये शिक्षक चेष्टेचा विषय दाखवला जातो .
तसेच हिंदी चित्रपटांमध्येही प्रोफेसर हे असेच चेष्टेचा विषय दाखवले जातात
ते कितपत योग्य?
बरोबर बोललात
अरे
म्हणून च या मराठी भूमीत जन्माला आले साने गुरुजी आणि अनंत अनंत काळ आठवले जातील
जय हिंद
So third class
Odhun taanun vinod
th-cam.com/video/FjZOGRTI1eU/w-d-xo.html
Correct 💯
Vijay sir RIP💐💐💐💐
Khoop chaan end
Asha mule marathi shala band pdychya margavr alyat as kahi pn dakhvta film madhe kiti tari mothe person marathi school madhun mothe jhale tyanbabat kadhi film banvat nh he lok
He pahun shala aathvli yar
Faltu jokes marun Marathi movies koni baghat navhat. Marathi Movies 2010 pasun sudharali aahet..