Swarajyarakshak Sambhaji Ep 6 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Click here watch Full Episode on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Soyarabai gets surprised when Shivaji describes about her appearance on the previous day when he did not notice her. She feels jealous when Shivaji talks about the loving nature of his deceased wife, Saibai. Later, Shivaji tells his third wife, Putalabai, to promise him that she would provide all the love and care of a mother to Sambhaji.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 6
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
महाराजांची सावली... पुतळा मातोश्री 🥹😭.... महाराजांच्या मनातील अचूक ओळखत होत्या त्या 🥹😭... मातोश्री 😭🙏🏻🙏🏻
धन्य त्या जिजाऊ आणि पुतळाबाई ज्यांनी संभाजी महाराजाना समज येईपर्यंत जीव लावला .
❤❤❤
पुतळाबाई मातोश्री यांनी खरा जीव लावला शंभूराजांवर आई असावी पुतळाबाई मातोश्री समान
माला पुतळा राणिआहेब खूप आवडतात खूप मायाळू आहेत त्या❤️❤️
हो खरंच. मला पण 😍
@@PallaviBehere-yv2bh 🥰🚩🚩🙏🏻
@@radhikaganjare 😍🙏🏻🙏🏻🥹🚩.... पुतळा मातोश्रीं सारख्या मातोश्री प्रत्येक मुलाला मिळाव्यात असं वाटतं, मुलांबद्दल मनात माया असेल तर आपल परकं, सक्ख, सावत्र असा विचार मनाला शिवत सुद्धा नाही, पुतळा मातोश्रीनी खूप माया केली सर्वांवर, त्यांना स्वतःच पोटच मूल नव्हतं, पण शंभूराजे, राणूबाई सखुबाई आणि पुढे येसूबाईंनी त्याची कसर भरून काढली, त्यांच्या आईपणाचं सार्थक झालं 🥹... आणि मातोश्रीना कसली च अपेक्षा नाही, कोणाबद्दल मनात द्वेष नाही, कोणाविषयीं मनात असुया नाही, होतं फक्त प्रेम च 🥹... महाराजांवर निष्ठा, श्रद्धा... खरंच... पुतळा मातोश्री आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहेत, निरपेक्ष प्रेम, माया कशी करावी 😊... पोटी मूल नसेल तरी जे आहे त्यात समाधानी कस राहायचं हे शिकवलं त्यांनी 🥹🥹... त्यांच्या प्रेमापुढे तर मातृत्व ही अदबीने झुकलं 🥹🥹... खरंच महान आहेत मातोश्री 🥹🥹🙏🏻🥰.... तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे ना हे 🥹
Ho
❤❤🙏🙏
खरचं आई जिजाऊ साहेबांचे चरण...हिच स्वराज्यातली सर्वात पवित्र जागा.....🚩🚩🚩
हीच खरी आई पुतळाबाई सावत्र असूनसुद्धा सख्या आईपेक्षाही शंभूराजांनवर माया केली.
Barobar
Barobar
Batober aahe ...
सई राणी साहेब ह्यांच्या सारख्या पुतळा राणी साहेब शंभूराजे सारखी काल जी घेतात
शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे , भांदल देशमुख
यांना मानाचा मुजरा 🚩🚩
लाखो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजे..!! 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे खरच खूप छान भूमिका केलित शब्दच नाहीत कौतुक करायला.
सईबाई ह्या शंभुराजांच्या जन्मदात्या आई जनु
कृष्णाच्या देवकी आई. आणि पुतळाबाई ह्या शंभुराजांच्या आपल्या कृष्णाच्या यशोदा आई. जय शिवराय जय शंभुराजे
Balaji Panchal ...
अगदी बरोबर शंभुबाळा स्वराज्याचे सर्वात पवित्र स्थान जिजाऊचे पाय चरणस्पर्श🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
4:04 सईबाई राणीसाहेब हव्या होत्या 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
खरचं😂😂
किती मोठ्या मनाचे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज
पुतळाबाई मातोश्री नि खरच शंभू राजे ला खुप जीव लावला
Ho
Ho barely hay
ho
Ho भावा
स्वराज्यातील पवित्र स्थान माँ जिजाऊ साहेबांचे पाय.❤️🤗🙏🙏
मला पुतळ राणीसाहेब खूप आवडतात खूप मायाळू आहेत त्या
धन्य ते दोन वीर
बाजीप्रभू आणि शिवा काशिद
🚩स्वराज्यातील पवित्र स्थान म्हणजे राजमाता आऊसाहेबांचे चरण पाय 🚩
*धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय* 🙏🏻🚩🙏🏻
देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था. ....
परमप्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था.......
अगर गद्दारी का शाप ना होता. .....
तो औरंग्या को जिंदा गाड देता......
छावा.....
जय शंभूराजे_जय शिवराय
Saibai varla ka 🥺
जय बाजी प्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा
जय शिवा काशीद यांना मानाचा मुजरा
सर्व बांदल मावळ्यांना मानाचा मुजरा
जय शिवराय जय शंभूराजे
जे नपुंसक विरोधी व कपटी परंतु त्यांना जवळ चे व बहाद्दर व विस्वासू दाखवत आहेत!
जे माकडं कधीच मानसासारखे वागत नसतानां बहाद्दूर मावळे त्यांना माकडाची उपमा!
स्वराज्यातील पवित्र स्थान एकच राजमाता जिजाऊसाहेब यांचे चरण 🙇
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩🐯 खरंच शंभूराजे शूर आबांचे शूर बच्चे होते 🐯🚩🐯🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यी भुमिका करणारे कलाकार हे खुपचं शोभून दिसत आहेत नंबर वन भुमिका साकारली यांनी
शंतनु मोघे नाव आहे त्याचा
गडमंबबड
@@Yblckass हो .अगदी सुंदर भूमिका साकारली आहे.
खरंच पुतळा मातोश्री सारखी दुसरी आई ह्या जगात दुसरी आता होणे शक्य नाही
माझा देव राजा शिवछत्रपती
सह्याद्रीच्या बुरुजा वरतुनी होतो एकाच नाद संभाजी औरंग्याचा बाप
पुतळा राणीसाहेब यांचा स्वभाव खुप गोड आहे .आणि सुंदर पण
खरंच ही मालिका पाहताना अक्षरश्या डोळ्यात पाणी येते
आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही नी संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा 2741!
मला पुतळा राणीसाहेब खूप आवडता ❤️🚩
मला असे वाटते की जोराने म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज की जय😊😊
हीच खरी आई पुतळाबाई सावत्र असुनसुद्धा संख्या आई पेक्षाही शंभुराजांनवर माया केली
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
Sidhi illah , Baji Prabhu Deshpande, kondoji Farjand , Shiva kashid , Bandhal ashi Dev Manas shivaji marharajana bhetli Jay Mahadev Jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय पुतळा राणी साहेब जय धाराऊ 🙏🙏
पुतळा मातोश्री साहेब.....❤❤
खूप छान आहे पुतळा मतोक्ष❤❤❤❤😊😊
सिधी हीलाल यांना मानाचा मुजरा
Vedat Marathe veer daudale sath, Te 7 veer ya madhe siddhi hilal hey dekhil hothe. Prataprao Gujar ani 6 veer yanna koti koti mujra.
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩
धाराऊ आई मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
राणी सई बाईंची दुसरी छभी आहे राणी पुतळा बई5🥺🤗🥰
पुतळा मातोश्री खूप प्रेमळ मायाळू आहेत❤
Jay shivray Jay shambhu raje🚩
जय शिवराय जय शंभुराजे
जय भवानी जय संभाजी 🙏🙏🔱🔱😊🚩🚩
Puthalabhai saheb yana pan manacha mujra koti koti vandan tyana dharuaai Aai yana pan manacha mujra shambhu raje maharaj yancha Aai zalya mule koti koti vandan tyana
Saybhhaishaeb yana pan manacha mujra koti koti vandan tyana
Superb excellent acting it is very true👍😍
Shiva kashid tanaji malusare ani bhaji prabhu deshpande yana pan manacha mujra great biography hoti thaynchi koti koti vandan tyana
🚩जय जिजाऊ 🚩
🚩जय शिवराय 🚩
🚩जय शंभुराजे 🚩
I love swarajya rakshak sambhaji
Datta Tupe Date.5.
Jay jijau jay shajiraje jay shivray jay shambhu raje maharaj yana manacha mujra koti koti vandan tyana
Shivaji ji maharaj yana mahit hothe shambhu raje maharaj yana matruttva prem fakth puthalabhai saheb yach deau shakthat manunch puthalabhai saheb yanni maharaj yanche vachan purn kele hothe
Dada konte vachan ho
Jay jijau Jay shivaray jay sambhaji maharaj mujara raje mujara
6 done ❤❤
2024 made kon kon bagat ahe?
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mukhya bandal nave bajiprabhu aani shiva kashid hote mhanoon raje gadavar pochale.
Saglyana Chhatrapati Sambhaji maharajanche kartrutva lakshat rahat pan Maharani Yesubai yancha suddha kartrutva Thor ahe. Jay Jijau Jay shivray Jay Shambhu raje Jay Maharani Yesubai
Sundari ka undari
मला पुतळा राणीसाहेब खुप आवडतात खूप मायाळू आहेत
आई असावी पण पुतळा राणी साहेबां सारखी
त्यांचा मन खूप मोठा आहे 👍🏻👍🏻
स्वंराज्य
जय शिव शंभु राजे
Jay sambhuraje
👌👌👌👍👍👍एक च नंबर👌 आहे मालिका👍👍
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🙏 🙏🙏🙏
Desh ke liye jaan bhi hajir hai sahab Jay Maharashtra
AVDHUT SIRAL sambhaji750
History of shivaji mharaj
पुतळा राणीसाहेब खूप चांगल्या आहेत
Please repeat the serial
🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंदी फिल्म इंडस्ट्री वाले छत्रपति शिवाजी महाराज पर मूवी क्यू नही बनाते और ना ही हिंदी में इनपर कोई सीरियल बनाता है 🙏🚩
Jai shivray jai shambhuraje
Khup sunder
माझे, जियो,च,नेट,काम,करत, नाही, छत्रपती संभाजी महाराज,मालिका,चालु, केल्यास,सारखं, थांबते,काय,कारनं, आहे मी,पैशे,दिले, नाही,का, जियो,ला,
jay shivaji jay jivaji
Tumche Khup Khup Aabhar.
🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳🙏
Pavitra sthan fakta JIJAUN cha pay so great shambhu raje
जय शिवराय 🚩जय शंभूराजे
जाणूनबुजून काल्पनिक कृष्णाला प्रस्तुत करताहेत!
Putlabai ha lay Bari aahat
🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
6 dine ❤
It is to nice to see this sad story of sambaji raja
Chan
Sundari la kahi kam dhandach nahi
18:50 best movement
हर हर महादेव
Very nice episode 👌👌👌
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🚩🙏
I love shambhuraje❤️
जय शंभूराजे
Jai maratha
Soyarabhai saheb yana pan putra moh zala hota ithihasat tyamule Marathe shahicha budawali hoti
हो
Shivaji Maharaj tumhala salaam
🙏🙏
आगाला काटा आला बादल 😂😂❤❤❤
जय महाराष्ट्र
Nice one