गाजला छकडेवाला पंढरी शेठ गाजला || SINGER PRACHI SURVE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- गाजला छकडेवाला पंढरी शेठ गाजला साँग || Gajala Chhakadevala Pandari Shet Gajala Song
गीत
प्रकाश चौगुले
गायक
प्राची सुर्वे
संगीत
रमेश रणयेवले
संगीत संयोजक
सुमित दाडगे
छायांकन, संकलन
दिपेश पाटील
9673123009
ओरिजनल साँग
गुणगुण रणयेवले
Please Like, Comments, Share And Subscribe
ताई तुझं आवाज एकच नंबर आहे
पंढरी शेठ फडके बिन जोड छ क डी वाला ❤❤ नाद कराचा नाय 10 10 सरकार
21/02/2024 आजचा बैलगाडा शर्यत क्षेत्रतला काळा दिवस .अस 1010 नंबरच सरकार पंढरी फडके कींगमेकर भावपूर्ण श्रद्धांजली😢😢
या काळात बैल जोडीला खूप महत्त्व देणारा असा माणूस त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारा त्यांच्यावर एवढा पैसा टाकणारा हा माणूस खरंच माझ्यासाठी तरी आदर्श आहे कारण पैसेवाल्या लोकांना या गुराढोरांसोबत काहीही माया राहिलेली नाही म्हणून म्हणतो जय पंढरी शेठ बिनजोड छकडेवाला
👌👌👌👌💯💯💯❤❤❤🙏
आवाजाचा नाद करायचा ❤
माणूस कसाही असो पण घाटावर अजून पण त्यांचीच गाणी ऐकताना डोळ्यात पाणी येते..एक चांगला माणूस गेला.....😢😢😢
पनवेल ची शान आमचे पंढरी शेठ फडके.लव यू.
भावपूर्ण श्रद्धांजलि शेठ तुम्हाला भेटायचं स्वप्न राहिला
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
Yek number didi khup chan aavaj...❤❤❤❤❤
विशेष करून संगीतकारांना खूप खूप शुभेच्छा आवाज छानच आहे परंतु संगीत आणि संगीताच संयोजन ही महत्त्वपूर्ण बाब आहे
Very nice song and voice
हि नाही टेवाची ताई ही फक्त बाळा साहेब सोबतो
Amche vihger panvel cha shet
पांढरी शेठ म्हणजे आमच्या विहिघर गावाची शान आहे.
Maharashtra king fact Ani fact Pandhari shet phadke yancha badal sarja 1010👑❤️🔥🔝
Royal king mathur 1001 king off mumbai
👌
ओन्ली 1010 सरकार 💪👑🔥🥳
खूप सुंदर गाणं आहे
❤🎉😊khup mast song aavj pn mast
1 no tai Saheb
Khupch sundar 👌🤝🙏
1 नंबर सुरवे ताई
खूप छान आहे आवाज ताई ❤
Onle rahul bhai patil 1 badshaha🐂🔥
Pandharishet MI fan aahe tumcha
Only badal King Pandhri Sheth fadke King panwel mumbai
मस्त आहे गान
ताई एक नंबर गाणं आहे खूप गाजला गाना काय कमेंट करेल त्याच्यावर लक्ष देऊ नका मला खूप गाना आवडला
Ppf
Tod nay aavajala 🔥🥳
1010 सरकार किंग
खरंच खुप छान गाणं आहे
ऐकच बाळा साहेब ठाकरे
Fan zalo aawajacha...
Kharach khup Changale Hote seth Khup wait watat te naslya mule 😢
सुंदर गाणं आणि आवाज प्राची
ताई एक नंबर गाण आहे
❤❤❤❤
1 नंबर ❤
Eakach sheth Phadake sheth
म्हणूनच मी आमच्या प्राची ताईचा फॅन आहे….ज्या आवाजाला जेवढे गायक गायिका आहेत त्यांच्यात तोड नाही…तरीसुध्दा ताईंना थोडा देखील गर्व नाही…प्राची ताई तुम्ही तुम्हीच आहात आणि तुमच्या सारखा कलाकार दुसरा कोणी होणे शक्य नाही…खुप छान 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Thanku so much 🙏
Tiger sagarchvan lmckl mldkl
खर आहे ❤️❤️
üP
dzsdhfc hsnt jsdrlf bicroog idfdkv adstp
Nice,,song Prachi taii
Only Rahul bhai 1001 king मथुर 🔝😎✌🏻💪🏻
नाद नाय करायचा शेवटचा
जबरदस्त hit song
प्राची ताई
एकच भाई राहुल भाई १००१🐂🐂🐂💯
Ha गाणी लवकरच बंद करायला लागेल सपोर्ट मी plzzz
@@Bunny_11 बंद नाही होऊ शकत कोनाच्यात तेवढी ताकद नाहीं
@@Bunny_11 dum asal ter ban karun dakhv
आरे तुम्ही का भांडताय हा खेळ आहे कोन जिंकणार कोन हारनार
आमची पण आहेत पण आम्ही असं भांड भिंडण करत नाही महाराष्ट्र हिंदकेसरी जोडी 9999चन्या सुंदर9112
Khup chan avaj ani ganyachi rachana ekadam kadak
आवाज एक नंबर ताई......
Salam tya 1010 sarkarana
पढ़री शेट आहे किंग
मथुर किंग 1001🐂 राहुल भाई
खुप छान
Kay bhari aavaj ahe
🙏🙏🙏💐💐💐❤️❤️❤️😢😢
जय आगरी जय महाराष्ट्र 😍😍
Kdkkkkkkkkkkkkkkkkkkkk
सुपर song
खूप छान ताई 🙏
Mast tai
प्राची ताई तुमचा आवज ऐकूनच झोपेतून उठून बसला पाहिजे ऐवढा छान आवज कुणाचाच नसणार 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩
साक्षात सरस्वती प्रसन्न प्राचिताई तुला!!💐👌👌👌
मस्त आवाज ताई...
सातारला पण फेमस आहेत फडके
खुप छान आवाज अप्रतिम आहे
खूप छान आवाज आहे ताई
Very Good ,Nice Singar🌹🌹
जबरदस्त
Song
1010nad nay karaycha❤❤🎉❤❤
दिलदार आहेत फडके शेट
काय छान आवाज आहे कडक... 💐
Tai गाणं खूप छान आहे कोणाकडे कही लक्ष देऊ नका कही चुकीचं नाहीय गाण्यामध्ये
nice songs Tai
Tai tumcha aawaj khup khup chan tai
भावपुर्ण श्रद्धांजली शेठ 💐💐🙏😢
साधा माणूस पण तण मन धन यांनी श्रीमंत ना अभिमान ना स्वाभिमान.सदर मराठा!
Mhanun paishya sathi sotachya bayko la aag laun jalun takli
शेठ 🔥🔥🔥🔥
सुंदर आवाज
Kadak awaj
Nice Song....
But...
Somali Tai Bhoir Binjod
Sorry Personal Opinion
दिलदार माणूस
😔💔
King 1001❤❤
आवाज खुपच छान आहे.
Good night 👶 girl and her 👪 and friends
सुंदर आवाज ताई
आत्ता पर्यंत मी हा Song 35 Time वेळा ऐकलंय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️1010❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️SARKAR ONLY
Mi ३२ वेळा
जय पांढरीनाथ 🚩🚩🚩🚩🚩🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🚩🚩🧡🧡💞🌹🌹
खूप छान गायला ताई तू.lovely voice
Tai no.1 aavaj
आवज नाद आहे
खूप छान आवाज❤
Kay pan aso mathur ni hari keli yanchi😂
Badsha mathur ❤
ताई खुप छान आवाज आहे
कॉपी राईट टाकला पाहिजे
Only rahul bhai 1001
Mast
Nice voice Tai
Super
ताई तुमच्या आवाजाला तोंड तुम्हाला मानाचा मुजरा ताईसाहेब