Tribute to Bhimsen Joshi Abhang- Upendra Bhat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2020
  • #PandharichiWari #BhimsenJoshi #Abhang
    पंढरीची वारी म्हटली की ओठावर येतात ते संतांचे अभंग.
    आणि अभंग म्हटले की आठवते ती अभंगवाणी....
    आणि ही अभंगवाणी श्रोत्यांच्या कानी पोहोचवली ती पंडित भीमसेन जोशी यांनी......
    भीमसेनजींच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमातली ही अभंगयात्रा आपल्याला नक्कीच आवडेल.
    कार्यक्रम - स्वरभास्कर वंदना
    संकल्पना/संहिता/निवेदन: नरेंद्र बेडेकर.
    गायक : पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट
    Like/Share/Subscribe .
  • เพลง

ความคิดเห็น • 24

  • @shantappakotagonde8842
    @shantappakotagonde8842 6 หลายเดือนก่อน +1

    सुपर उपेंद्र bhatt ❤

  • @omprakashchauhan3027
    @omprakashchauhan3027 27 วันที่ผ่านมา

    Great pundit Ji
    Pranaam aapko
    Ye Puri ruhu pt Bhimsen Ji ki h soulful gayiki

  • @bhooshanachalkar166
    @bhooshanachalkar166 2 ปีที่แล้ว +4

    सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा हे गाणे भारतरत्न भीमसेनजी जोशी यांनी लावलेल्या चालीमध्ये ऐकले. हे गाणे त्या अगोदर ज्या चालीमध्ये गायले जायचे ते स. उपेन्द्रजी भट यांनी गाऊन दाखवले आहे , त्या चालीमध्ये हे पूर्ण गाणे ऐकायला मिळावे, ही विनंती आहे .

  • @SeemaShenoy-yv5ds
    @SeemaShenoy-yv5ds หลายเดือนก่อน

    Aikunu Ananda jallo❤❤❤

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 ปีที่แล้ว +2

    Dicto voice of Bhimsen Joshi

  • @sarangkukade5684
    @sarangkukade5684 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर‌,कान त्रुत्प झाले साक्षात भिमान्नाच समोर उभे राहिले,छान वाटले. आणी त्यांचे शिष्य च गणार म्हंटल्यावर प्रश्नच नाही.

  • @vishwanathprabhu5570
    @vishwanathprabhu5570 2 ปีที่แล้ว +2

    Second bhimsen good

  • @basavarajmadival7570
    @basavarajmadival7570 11 หลายเดือนก่อน

    Really it reminds Dr Bhimsen Joshi sir.

  • @umaparab7460
    @umaparab7460 4 ปีที่แล้ว +1

    Wa, khup sunder.

  • @shyamprasadbaliga2816
    @shyamprasadbaliga2816 9 หลายเดือนก่อน

    Superb bhatmam

  • @mgurunathaprabhu
    @mgurunathaprabhu 4 ปีที่แล้ว +1

    Excellent..................

  • @rmvkamath
    @rmvkamath 2 ปีที่แล้ว +1

    What a feasty music by pandit Upendra Bhatji. Hari Om 🙏

  • @dilipbhavsar9045
    @dilipbhavsar9045 2 ปีที่แล้ว

    Wahhhhhh

  • @jagannathrao6689
    @jagannathrao6689 ปีที่แล้ว

    Namasthe.

  • @dinkarpande8387
    @dinkarpande8387 4 ปีที่แล้ว +3

    मला अण्णांच्या अभंगवाणी मध्ये तबल्याची साथ करत असताना खूप वेगळीचअनुभूती मिळाली होती ही गोष्ट आहे 1976 ची
    दिनकर पांडे

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali5282 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @jhala116
    @jhala116 2 ปีที่แล้ว

    Beautiful... tribute to guruji..

  • @prakashjoshi387
    @prakashjoshi387 ปีที่แล้ว

    प्रसादजी, आपल्या कमेंट्स बद्दल क्षमा मागावेत.

  • @dr.umeshbhatm4299
    @dr.umeshbhatm4299 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @prasadtalegaokar22
    @prasadtalegaokar22 2 ปีที่แล้ว

    ह्यात उपेन्द्र भट गातच नाहीये केवळ भारत रत्न पंडित भीमसेनजींची कोपी केली आहे स्वताच काही नाहीये

    • @1690Mandar
      @1690Mandar ปีที่แล้ว +1

      Te pan khup kathin aahe...

    • @prasadtalegaokar22
      @prasadtalegaokar22 ปีที่แล้ว

      @@1690Mandar धन्यवाद माउली

    • @vivekgawandeofficial7738
      @vivekgawandeofficial7738 ปีที่แล้ว

      गुरू ची झलक आहे ही कॉफी नाही ...खूप सोपं नाही हे

    • @prasadtalegaokar22
      @prasadtalegaokar22 ปีที่แล้ว

      @@vivekgawandeofficial7738 गुरुची झलक आहे म स्वताचे काय असो गुरुदेव दत्त