Chandrakant Khaire | Balasaheb Thackeray यांच्या जयंतीनिमित्त खैरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 94

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 10 วันที่ผ่านมา +22

    अखंड भारतात राज्यात महाराष्ट्रात आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आपल्या सर्वांचीच शिवसेना गल्लीत गल्लीत आपण सर्वांनी मिळून भगवा भगवा करुन ठेऊ ह्या शुभेच्छा बाळासाहेब केशव ठाकरे जयंतीनिमित्त असे मला वाटते

  • @niteshmate270
    @niteshmate270 10 วันที่ผ่านมา +18

    बाळासाहेबांचे खरे निष्ठावंत शिवसैनिक मा. चंद्रकांत खैरे साहेब..!!

  • @MokindShinde-gf7ww
    @MokindShinde-gf7ww 10 วันที่ผ่านมา +12

    माननीय श्री शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 10 วันที่ผ่านมา

      hy hy😂😂😂pn tumchybr kon ch ny😅😅

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 5 วันที่ผ่านมา

      Congress Muslim sene wale 😂😂😂😂

  • @randive-d3q
    @randive-d3q 10 วันที่ผ่านมา +13

    Jay Maharashtra

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k 10 วันที่ผ่านมา +23

    बरोबर आहे जे बाळासाहेबांचे विचार सोडतात त्यांचे हाल बेकार होतात.

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 10 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂 झाले आहे बाकी काही नाही पोपटपंची करतात आहे

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 10 วันที่ผ่านมา

      @@sachinkurhade7696😂😂😂khi zl ny ult mst sattet ahe chngli khatii ghetlet ubhata bsla bomblt

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 10 วันที่ผ่านมา +1

      अरे काय हाल बिल होत नाहीत प्राण्यांचे उदाहरण घ्या आज केंद्रात मंत्री आहे त्यांचे दोन पुत्र आमदार आहेत त्यांच्या मुलाने त्यांचे विचार सोडले त्याची काय अवस्था आहे ते बघा

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 10 วันที่ผ่านมา

      @ are te paise gheun comment kryla yetat…lokna ky den ghen nhiy kam kel ki lok dokyvr ghetat..balasaheb balasaheb krun ghrt bsych lok ks mghe ytil

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 5 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @s.s.s4064
    @s.s.s4064 10 วันที่ผ่านมา +22

    शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩

  • @gurukarpe1631
    @gurukarpe1631 10 วันที่ผ่านมา +10

    निष्ठावंत खैरे साहेब

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 9 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र

  • @gauravkothawade2355
    @gauravkothawade2355 10 วันที่ผ่านมา +11

    खैरे साहेब सध्या अस झालंय... जिथे गूळ तिथे मुंग्या अशी परिस्थिती राजकारणात झाली त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नेहमी ठाकरेंसोबत कायम आहे जे गेले ते गद्दार ( किती आले नी गेले जागा नाही इथे फितुराना )🚩🔥🚩🚩🔥🔥

  • @piyupangahte9730
    @piyupangahte9730 10 วันที่ผ่านมา +2

    खैरे साहेब अभिमान वाटतो तुमचा
    जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 10 วันที่ผ่านมา +6

    चंद्रकांत खैरे साहेब बरोबर बोलतात खरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 10 วันที่ผ่านมา +13

    खैरे साहेब तुम्ही खरं बोलता पण साहेबांचे आचार विचार सोडला तेथेच सर्व सप्पलं बाळासाहेब ठाकरेच कधीच माफ करणार नाहीत ॥ जय महाराष्ट्र ॥

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 10 วันที่ผ่านมา

      बाळासाहेब ठाकरे ह्यांचे आचार. विचार काय होते हे पहिले सांगा मग दुसऱ्या वर टिका करा. उगाच त्या गदार मिंदे टोळी चा सांगण्यावरून बैलासारखे मान हलवून दुसऱ्या वर टिका करा

  • @ParagGanthade
    @ParagGanthade 10 วันที่ผ่านมา +7

    🔥... खैरे साहेब 🤦‍♂️

  • @manojsul9288
    @manojsul9288 10 วันที่ผ่านมา +18

    खर बोले खैरे बाळासाहेबांचे विचार सोडले त्यामुळे तुमची अशी वाईट अवस्था झाली 😂😅😢

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 10 วันที่ผ่านมา +2

      वेडे आहात का

    • @अनुraj_पर्वे001
      @अनुraj_पर्वे001 10 วันที่ผ่านมา

      😂😂 बरोबर

    • @अनुraj_पर्वे001
      @अनुraj_पर्वे001 10 วันที่ผ่านมา

      ​@@Rahul.P.Kshirsagarशिल्लकसैनिक 😂

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 10 วันที่ผ่านมา

      @अनुraj_पर्वे001 आला का स्वत चा खरे लायकीवर. भाजप चा दलाल मनोरुग्ण. लाचार अंधभक्त

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 10 วันที่ผ่านมา

      @@Rahul.P.Kshirsagartu tr mnd ahes..kiti pn chat eknath shinde tumha sglya chatukar na purun urla…tumhi fkt mi mard ahe evdhch bolych😅😅

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 10 วันที่ผ่านมา

    म्हणजे आता जे हाल होत आहेत त्याप्रमाणे ना...................छान.......................

  • @santoshchavan2574
    @santoshchavan2574 10 วันที่ผ่านมา +6

    विचार सोडतात त्यांच काय

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 10 วันที่ผ่านมา +1

    Right khayre Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivshena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 mashal petnar 🚩🚩 Marathi mansachi Shan 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 10 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर
    बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून सत्तेसाठी कांग्रेस बरोबर गेले त्यांना बाळासाहेबांनी शाप दिला

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 8 วันที่ผ่านมา

    मा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दगा देणार तो जिवंत पणे मलेलाच असतो

  • @avinashkadam9986
    @avinashkadam9986 10 วันที่ผ่านมา

    तुम्ही तर खरे बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 4 วันที่ผ่านมา

    कट्टर हिंदुत्ववादी बाळासाहेब वेगळे व वक्फप्रेमी उद्धोद्दीन वेगळे

  • @अनुraj_पर्वे001
    @अनुraj_पर्वे001 10 วันที่ผ่านมา +1

    बरोबर बोलला खैरे साहेब म्हणून तुमचे असे बेक्कार हाल झाले 😂 आणि छत्रपति संभाजी नगर हे एकनाथ शिंदे आणि बीजेपी ने केले आहे 😊एक छत्रपति संभाजी नगर कर😊😊

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 10 วันที่ผ่านมา +4

    खर आहे ज्यांनी बळा साहेब ठाकरे सोडले त्यांचे परत १० वर्षानी कुतर हालत होते . आता Evm मुळे वाचाले

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 10 วันที่ผ่านมา

    बरोबर तुमच्या उबाठाने बाळासाहेबांचे विचार सोडले आणि संपले

  • @sheshraodabhade33
    @sheshraodabhade33 10 วันที่ผ่านมา +4

    अहो खैरे त्यांनी बाळासाहे बांना नाही सोडल ते बळासाहेबाचे विचार घेऊन पुढे चालले आहे बाळासाहेबांना तुम्ही सोडले म्हणून तुम्ही लोकसभा हरलात हे लक्षात घ्या

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 10 วันที่ผ่านมา

      Tumahla shivsainikanech padle lakshat thewa

  • @yogeshsurywanshi3636
    @yogeshsurywanshi3636 10 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र माननीय खैरे सायेब🎉🎉

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 10 วันที่ผ่านมา

    Jai udhav Thakre sena fakta

  • @piyupangahte9730
    @piyupangahte9730 10 วันที่ผ่านมา

    कट्टर शिवसैनिक राजकारण सोडेन,पण कदापि शिंदे गटात जाणार नाही

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 10 วันที่ผ่านมา

    तेच तर जनता तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे.

  • @hindustaniraje8570
    @hindustaniraje8570 10 วันที่ผ่านมา +7

    अरे खैरे तुझी काय अवस्था झालीय ते बघ. गिरे तो भी टांग उपर😂😂😂😂😂

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv 10 วันที่ผ่านมา

    आता तुम्ही सगळे भोगून झाले आहे दुसऱ्याला पण जागा दिली पाहिजे हे पण मनावर घ्या साहेब

  • @sambhajibhosale2260
    @sambhajibhosale2260 10 วันที่ผ่านมา +11

    बरोबर बोले खैरे ठाकरेचे विचार सोडलया मूळे ऊ भा ठा ची ही आवसथा झालीय

  • @राजुमालचे-ब9ढ
    @राजुमालचे-ब9ढ 9 วันที่ผ่านมา

    आहो खैरे साहेब बाडासाहेबाचे विचार तुम्ही आणी ऊदव ठाकरे ने धाबावर बसवले त्या चे काय नुसते मिडीया समोर बोलुन चालत नाही कांग्रेश आणी राटवादी याचा सोबत मडके चाटत फिरले त्याचे काय बाडासाहेब ठाकरे हे एक वचनी होते कांग्रेश आणी राटवादी याचा सोबत कधी सहमती करनार नाही भले आपला पक्ष बंध करू त्याचे काय

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 10 วันที่ผ่านมา +1

    Barobar bollat mhanun ch uddhav ani toli chi hi fajeti zale

  • @marutiambi3277
    @marutiambi3277 10 วันที่ผ่านมา

    उबाठात असताना जी मानहानिकारक वागणूक मिळत होती त्या पेक्षा बरी

  • @AKASH-h4z
    @AKASH-h4z 10 วันที่ผ่านมา

    जनतेला चांगलं समजतय, बाळासाहेबांचे विचार कोणि सोडले ते

  • @sandippagar9458
    @sandippagar9458 8 วันที่ผ่านมา

    पून्हा एकदा अदितय ठाकरे च्या पायावर डोके ठेव 😂

  • @deepakkadam7923
    @deepakkadam7923 10 วันที่ผ่านมา +6

    तुमची अवस्था बघून समजले ते बाळासाहेबांचे विचार सोडून तिसऱ्या नंबर ची मत मिळाली तुम्हाला 😅😂😂

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 10 วันที่ผ่านมา

      सगळ्या जनतेला माहीत आहे दारूवाला भुमरे कसा निवडून आला तुम्हाला कदाचित माहित नसावे.

    • @deepakkadam7923
      @deepakkadam7923 10 วันที่ผ่านมา

      @Rahul.P.Kshirsagar निवडूण लोकांनीच दिला ना
      का नाकारलं चंदू ला

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 10 วันที่ผ่านมา

      चंदू ने खुप कमवले, कामे काही नाही 🙏
      म्हणून जनतेनं लायकी दाखवली

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 10 วันที่ผ่านมา

      @surajkkr3280 मनोरुग्ण आला. दाखवली स्वत ची खरी लायकी

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 10 วันที่ผ่านมา

      @@Rahul.P.Kshirsagar60 pn asech ale ky bhendi

  • @ilovenagar3249
    @ilovenagar3249 10 วันที่ผ่านมา +10

    😂😂😂😂😂😂 उ बा ठा i विचार सोडले त्यांचे हाल झाले भिकार लचार उबाठा

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 7 วันที่ผ่านมา

    लाडकी बहिण योजना आणली नसती तर एकनाथ शिंदे किस गली मै कलबला झाला असता😂😂😂

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 10 วันที่ผ่านมา +1

    बरोबर, उभाटा ला चांगला टोमणा मारला 😂😂

  • @prakashnalawade7428
    @prakashnalawade7428 9 วันที่ผ่านมา

    बरोबर पूर्णपणे सहमत 👍

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 10 วันที่ผ่านมา

    चंद्रकांत खैरे तू अगोदर स्वतःला सांभाळ मग बाकीच्यांची काळजी कर

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf 10 วันที่ผ่านมา +7

    Khaire kay rahil ahe tuz aata

  • @pushpathombre4159
    @pushpathombre4159 10 วันที่ผ่านมา

    Khaire agdi khare bolale

  • @SanjaySonawane-e8d
    @SanjaySonawane-e8d 10 วันที่ผ่านมา +1

    तु पेदा झाला शिवसेना सपायला

  • @prashanthegde7796
    @prashanthegde7796 10 วันที่ผ่านมา

    Chandrakant. Kotarda. Sainik

  • @RajendraPatil-t5w
    @RajendraPatil-t5w 10 วันที่ผ่านมา

    खैरे तुमची काही खैर नाही
    तुमच्या औरंगाबादेतून आमच्या संभाजीनगरच्या लोकांनी तुम्हा बटग्याना लोकसभा, विधानसभा मध्ये माती चारली आता महापालिकेला पण तुमची काही खैर नाही.
    फक्त सत्ते साठी उद्धटाने हिंदुत्व सोडलं 🇵🇰
    म्हणूनच तुमचं वाटोळं झालं.🚩

  • @ashishphuladi7569
    @ashishphuladi7569 10 วันที่ผ่านมา

    Udhav baddal bolu rahile tension gheu naka

  • @sanjaybhusari787
    @sanjaybhusari787 10 วันที่ผ่านมา +2

    Khairache sadake dokk

  • @kiransonawane3383
    @kiransonawane3383 10 วันที่ผ่านมา

    Balasaheb vandaniy parantu thumhi congres barober gele to divas Maharashtra sathi kala divas

  • @sanjaybagwe9254
    @sanjaybagwe9254 10 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @shridharSangle-ho8sb
    @shridharSangle-ho8sb 10 วันที่ผ่านมา

    Akkhi mumbai rohingyani Bharti hichnishta ka ?khata wishta

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 10 วันที่ผ่านมา

    Gadar chor 50 khoke ghotade baj dubliket shivshena Gujrat chi ahe Ed wale Baba

  • @sanjaybhusari787
    @sanjaybhusari787 10 วันที่ผ่านมา +1

    Shatad khairya

  • @MrMogyambo
    @MrMogyambo 10 วันที่ผ่านมา

    😂😂😂zale na haal bekar tumche

  • @SatishPathade-q7z
    @SatishPathade-q7z 10 วันที่ผ่านมา

    Mhanun jayakwadi ch pani aanal tumhi

  • @pravinshitole2029
    @pravinshitole2029 10 วันที่ผ่านมา

    Kam kay kele re tu baba
    Te tari sang br

  • @Stfarmar123
    @Stfarmar123 10 วันที่ผ่านมา +2

    खायरे तुजी अवस्था बग अता, किती खोटं बोलतोस

  • @RamkrushnaMahajan-p9b
    @RamkrushnaMahajan-p9b วันที่ผ่านมา

    Tumhich mothe jhale saheb marathi mansach kay jhal tumhich sanga bar

  • @VISHVA9397
    @VISHVA9397 10 วันที่ผ่านมา

    मग का निवडून आला नही 3 नंबरला गेला किंवपाक 😂

  • @VISHVA9397
    @VISHVA9397 10 วันที่ผ่านมา

    आता गप बसतो का

  • @AyyubMulla-vy8mo
    @AyyubMulla-vy8mo 10 วันที่ผ่านมา

    Khaire ghar pe baith ab😂😂😂