व्हिडिओ खूपच सुंदर आहे . पण जो मासा सोडला आहे तो खूपच घातक आहे. बाकीच्या माशांना खाऊन टाकेलच पण त्या विहिरीत कोणी व्यक्ति गेली तर त्यालाही त्रास देईल हा मासा. हा मासा खूपच हिंसक आहे. त्याला त्वरित काढून टाकावा त्याची पैदास जास्त होऊ देऊ नका आणि त्या ऐवजी साधे मासे सोडावेत😊 खूप शुभेच्छा खूप यशस्वी व्हा...
Ekda te mase baher nadi madhe gele ki mag nadi madil mase khanyasati tarsal. Teva ase mase nadi vihiri madhe sodun nisargacha santol kharb karu naka. Mag pachatachi vel yeyil.
👌👌👍😁 भाच्या.. छान आहे व्हिडिओ....तुमचं झेंडा वाटप छान झालं...ते झेंडे परत घेणार ही योजना अती उत्तम आहे...कारण ते झेंडे सगळ्यांना योग्य रितीने सांभाळणं शक्य झालं नसतं... विहिरीतील मासे नीटसे दिसले नाहीत..पण चांगलेच असावेत.. अंधारामुळे मांडवीतले काही दिसले नाही... तुम्ही इतक्या रात्री पावसाळा वातावरणात घरी कसे आलात.???
तो पिरान्हा मासा नसून त्याच जातीचा 'पाकू' नावाचा मासा आहे. भारतात अनेक ठिकाणी पिरान्हा म्हणून विकला जातो. हा मासा फळे फुले सुद्धा खातो. पिरान्हा मासा फक्त मास खातो.
वा.फार छान काम केलंत तुम्ही.तुम्हा सर्वांचं खुप/ खुप कौतुक.आणि एक सल्ला," पिराना" मासा विहीरीत पाळु नये.तो मोठा झाल्यावर सर्व माशांना खाऊन टाकणार.
व्हिडिओ खूपच सुंदर आहे . पण जो मासा सोडला आहे तो खूपच घातक आहे. बाकीच्या माशांना खाऊन टाकेलच पण त्या विहिरीत कोणी व्यक्ति गेली तर त्यालाही त्रास देईल हा मासा. हा मासा खूपच हिंसक आहे. त्याला त्वरित काढून टाकावा त्याची पैदास जास्त होऊ देऊ नका आणि त्या ऐवजी साधे मासे सोडावेत😊 खूप शुभेच्छा खूप यशस्वी व्हा...
पिरहणा मासा आपल्याकडं संवर्धन करू नका
विहिरीत तो बाकीचे मासे बेडूक तर खायलाच वरुन जात बाहेर पसरली तर बाकीच्या माशांना प्रोब्लेम होतील
खूप छान भाई........अप्रतिम
Pirahna ha godya panyatil masa ahe. Tho mul amazon river aani whole south america madhe sapadla jaato.
Pirhana मासा फार हिंसक मासा आहे हा मासा विहिरी मध्ये ठेवू नका,
Khupch sundar video aahe video. Apratim. Gawat Chan vatawaran asat..👍 Vinay Pathak From jhansi hun
thank you dada ☺️
एकच नंबर विडीओ....👌👌👌👌🐟🐟🐟🐟🐟
Pirhana मासे विहीरीत सोडु नका.फारच हिंस्त्र असतातृ
Nise 🤩👀🐟 Jay hind
खूप छान vlog आहे. सुंदर गाव, घरे, गावातील पायवाटा, विहिरी, शेती बघायला मिळाली. Thanks 😊
Bro plz tell me this place I want to wisite this place
छत्रपती शिवाजी महाराज कि जय हो।
Sagla gaon pahayla milala mast 👌👌👌👌👌👌👌👍👍
Khup sunder video Bappa bless you 😍
Super work flag distribution
majya ghari ye pirana uk brid bhetel
Khup Chan asnar video
Udya Hech Piranhe mase vadhtil aani Problem hotil tumhalach..
I have spent three years (1975-1978) of my childhood in Ratnagiri. Nostalgic memories of Kokan.
Ekda te mase baher nadi madhe gele ki mag nadi madil mase khanyasati tarsal. Teva ase mase nadi vihiri madhe sodun nisargacha santol kharb karu naka. Mag pachatachi vel yeyil.
Hirvaai chhan vatatey , nice video 👍🏻👍🏻
Khup Chan video ❤️👍
Khup chan bhava...jay bhandari 🙏
Dada to piranha nay paku masa ahe piranha cha dusri jat ahe ji normal aste dangerous naste piranha sqrkhi
👌👌👍😁 भाच्या.. छान आहे व्हिडिओ....तुमचं झेंडा वाटप छान झालं...ते झेंडे परत घेणार ही योजना अती उत्तम आहे...कारण ते झेंडे सगळ्यांना योग्य रितीने सांभाळणं शक्य झालं नसतं... विहिरीतील मासे नीटसे दिसले नाहीत..पण चांगलेच असावेत.. अंधारामुळे मांडवीतले काही दिसले नाही... तुम्ही इतक्या रात्री पावसाळा वातावरणात घरी कसे आलात.???
Nise 🤩👀🐟🐠
Jay hind ❤️
Mastacha
Pirhana nhi to pacu masa ahe pirahna sarkha disto to
Bhava Pirhana Fish Godya Panyat Jagu Nahi Shakat
Gav konta tuja
Which is your village..?
पिरान्हा नाही तो red pomfret आहे,,
Zendyachi vyavyastit ghadi ghalun sanmamane hatat dile pahije.
Khup Chan bhava
Mazya vihirit aquarium shark hat mothe 🦈🦈
Mast vlog
Kai sheeti awesome
मांडवी समुद्र किनाऱ्यावरचे गेट वे ऑफ रत्नागिरी प्रवेशद्वारावरील भेलची गाडी माझ्या भावाची आहे. मला आणि भावाला तुझे गावखडी व कोंबे गाव बघायचे आहे. 👌✌😍👍
मस्त व्हिडिओ भावा 👌👌👌
Dada to pirhana nahiy rupchand poplet aahe
😍
Dada piranha nahiy to pacu fish aahe.
वंदे मातरम्
जंय हिंन्द!..🇮🇳
संदा रहे वंतण अभिमांण..💕🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Pirana godya ppanyatlach masa aahe
Nice
Chan
Dada mi tumcha 2days purvi channel subscribe kela aani 2days maddhe 100 video pahile
Mera bharat mahan🇮🇳
Vihrit anghol karayache vande
आरे तो पिराना नाही रूपचंद आहे
Bhava amchya gavat paise ghetle 21r
तो पिरान्हा मासा नसून त्याच जातीचा 'पाकू' नावाचा मासा आहे. भारतात अनेक ठिकाणी पिरान्हा म्हणून विकला जातो. हा मासा फळे फुले सुद्धा खातो.
पिरान्हा मासा फक्त मास खातो.
Great information Sir.
Right 💯
Very very nice video
👍🏻👍🏻👍🏻❤️
भाई पिंट्या दादा च्या घरी गेला होता ते माझ्या आत्याचे घर आहे
👍👍🚩
भावा पिरान्हा मासा विहिरीतले सगळे मासे खाऊन टाकेल. Faar मोठी चूक केलीत.
👍🏻
आम्ही 25रुपये दिले. परत करणार नाही. आम्ही जपूण ढेवू.
Pacu aahe red belly pirhana nahi
21r la vikat dila amhhi nay parat karnar
Don't enter the water for swimming etc. Piranha eats human flesh.
पार्टी चा ज़ेंडा मोफत दिला जातो देशाचा तिरंगा विकत दिला जात आहे
Pacu fish piranha mhnun sale kartata
अरे भावा तो बघ काय तो बघ काही दिसतच नाहीये🤔
Chhaan coverage...maatra pirahna ha kay shakya nay vaatat... import varti ban asava asa andaz hay
Mast vlog kelay bhava… do visit my vlogs👍
Modinchya mohimela support kelya baddal tujhe channel subscribe ke. Bharat deshala hindu rashtra banavayche swapna aahe modiche aani apan sharvani milun tyala support kela pahije.
Nice