पवारांनी मुंडेंची लायकी काढली, स्वत:ची दाखवली... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Dhananjay Munde |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
  • #dineshkanji #sharadpawar #dhananjaymunde
    निवडणुकांचा खेळ कायमच अनिश्चित असतो. त्यामुळे येत्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बारामती संस्थान खालसा होईल का? त्यांच्या पक्षाचा सूपडा साफ होईल का? या प्रश्नांची उत्तरे ४ जूननंतरच मिळतील. परंतु त्यांच्या पुरागामी प्रतिमेचे धुके मात्र पार ओसरलेले आहे. धनंजय मुंडे हे लहान कुटुंबातून आणि लहान समाजातून आलेले असल्याचे वक्तव्य करून पवारांनी स्वत:च्या हाताने स्वत:चा पुरोगामी मुखवटा ओरबाडला आहे.
    #sharadpawar #rastravadi #ajitpawar #narendramodi #shivsena #eknathshinde #electioncommission #devendrafadnavis #pankajamunde #gopinathmunde #congress #bjp #maharashtra #shortsviral #shortsvideo #narendramodi #rahulgandhi #amitshah #indiaalliance
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    news.danka?igsh...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka.com/

ความคิดเห็น • 209

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 หลายเดือนก่อน +80

    गोपीनाथ मुंडेंच घर पवारांनी फोटल पण तेच घर घडणवीसांनी एक केल हा आहे पवार फडणवीस मधील फरक

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 18 วันที่ผ่านมา

      Jo bap porgi amdar vhavi mhanun vait jhala tya pori ni amdarki sodli ani kay farak sangto bap mela porgi lachar

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 หลายเดือนก่อน +97

    मुंडे बंधू-भगिनींना एकमेकांविरुद्ध लढवताना ज्यांना आनंद झाला होता , त्यांना स्वतःच्या परिवारात तशीच परिस्थिती उद्भवल्याचं पाहाताना वेदना होतायत ....

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 หลายเดือนก่อน +9

      अगदी बरोबर.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 หลายเดือนก่อน +10

      कधी कुणाच्या गरीबीची, जातीची शारीरिक व्यंगाची, बुद्धीची थट्टा करू नये.कुणाच्या संसाराची माती करू नये.या सर्व गोष्टी भोगाव्या लागतात.पवार शेवटच्या टप्प्यावर हे भोगत आहे.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 หลายเดือนก่อน +6

      @@environmentalhealthsafetye104 कुकर्माची फळं ह्याच जन्मी भोगावी लागतात असं म्हणतात.

    • @prakashjoshi910
      @prakashjoshi910 หลายเดือนก่อน +2

      Mananiya Dineshbhai Apan Ha Changala video Banawala ahe Sharad Pawar janmabhar Jatiche Rajakaran khelanar ahet jati jamati Madhye vair pasarawatil va Ashaprakare rajakaranatun Bad Hotil Karave tase bharave purvichi pape bhogavich lagtat velich tyani dhada ghevun rajakaranatun bad vhave va 83 vya varshi shantatet ayushya ghalavave hi Apexa Prakash Joshi 77

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i หลายเดือนก่อน +1

      ​@@sushamanaik9997आणि चांगल्या कर्माची पुढील जन्मी मिळतात

  • @pranit241
    @pranit241 หลายเดือนก่อน +65

    बारामतीच्या वाड्यात काकांना आता "पुतण्या मला वाचव "अशी म्हणायची नियतीने वेळ आणली.
    गुरुची विद्या गुरुस फळली. 😄😄😄

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 หลายเดือนก่อน +34

    अगदी खरे बोलले आपण हा माणूस प्रत्येकाला लहान समजून स्वतःला महान समजतो

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i หลายเดือนก่อน +1

      त्यांना स्व जाती बद्दल पण नाही मुस्लिम धर्मा बाबत जास्त प्रेम दाखवतात

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 หลายเดือนก่อน +59

    ' महान ' जातीयवादी नेते ब्राह्मण-द्वेष्टे तर आहेतच , पण इतर जातींबद्दल पण त्यांना रागच आहे असं त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवतं .

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 หลายเดือนก่อน +12

      मी आणि माझी कार्टी.

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 หลายเดือนก่อน +4

      अगदी खरंय! काही माणसं जशी मुलत:च मोठी असतात तशी काही माणसं बुद्धीने नीच असतात.

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 หลายเดือนก่อน +34

    भटकता आत्माने चांगले कधीच केले नाही

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 หลายเดือนก่อน +34

    या स्वयं घोषित जाणता राजा ने स्वतः ची अशी समजूत करून घेतली आहे की जगातील सर्व घडामोडीचे ज्ञान फक्त आपल्यालाच असून बाकी सर्व मूर्ख आहेत असा त्यांचा स्वतःचा गोड गैरसमज आहे!

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 หลายเดือนก่อน +29

    जातीवर गेला . नेहेमी प्रमाणे.

  • @vijaykulkarni4506
    @vijaykulkarni4506 หลายเดือนก่อน +13

    खरोखरच आपल्याला भटकत रहाव लागेल या विचाराने व भितीने सैरभैर झाले आहेत.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 หลายเดือนก่อน +34

    घरातला कचरा घरात असतो तोपर्यँत त्याला कचरा म्हणतात पण बाहेर फेकल्यावर त्याला उकीरडा म्हणायच.

  • @neerajpatil3384
    @neerajpatil3384 หลายเดือนก่อน +15

    नमस्कार दिनेश सर. अतिशय उत्कृष्ट विश्लेषण 👍👌👌
    जय श्रीराम 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 หลายเดือนก่อน +36

    धनंजय मुंडे हे शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत होते .आणी आता ही भाषा का.

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 หลายเดือนก่อน +5

      ताईत नाही, गरज होती.

    • @satishrekhi
      @satishrekhi หลายเดือนก่อน +3

      ताई साठी ताईत होता 🥺🥵😂
      आता
      दादामुळे
      मुंडे गं(दे)डे दोरे बनगये😊

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 หลายเดือนก่อน +16

    स्वार्थ होता म्हणून पद दिले गेलं सार्थ संपला मग लायकी काढायची का स्वार्थीपणा सोडायला पाहिजे धनंजय मुंडे जिंदाबाद जिंदाबाद😊

    • @decidueye2247
      @decidueye2247 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 หลายเดือนก่อน +15

    शरद पवार जरी मोठ्या समाजाचे असले तरी त्यांची विचारसरणी मोठी नाही. हे त्यांच्या वक्तव्य वरून दिसते.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +16

    एकदाची लेक हारली की काय करणार या विचाराने त्रस्त झालेला बाबा.
    सर्व काळ सर्वांनाच सतत फसवणे हे आता बूमरँग होऊन स्वतालाच भोवणार हे मात्र निश्चित.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 หลายเดือนก่อน +9

    एकदम परफेक्ट विश्लेषण.
    जय श्रीराम.

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 หลายเดือนก่อน +33

    टिळक,आगरकर,सावरकर यांचा संस्कारी महाराष्ट्र आहे.😊

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 หลายเดือนก่อน

      फक्त आगरकर,बाकी जातीयवादी❤

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i หลายเดือนก่อน

      ​@@udaypawar1134बरोबर नाव पवार आहे ना

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 หลายเดือนก่อน +18

    एक अतृप्त आत्मा एक चेटकीण 😂

  • @nrkhairnarut
    @nrkhairnarut หลายเดือนก่อน +12

    मविआच्या सर्वच नेत्यांचा ताळतंत्र सुटलेला आहे. आपले राजकीय भविष्य संपुष्टात येण्याची चिन्हे आता त्यांना स्पष्ट दिसून आली आहे.

  • @desaibandhu
    @desaibandhu หลายเดือนก่อน +15

    सत्तेसाठी कायपण 😡😡😡

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 หลายเดือนก่อน +11

    आता जीतेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हेच शरद पवार यांच्या मते चांगले म्हणून च अजित दादा सोडून सगळेच पवार फोटो मध्ये दिसतात

  • @gp-kd8me
    @gp-kd8me หลายเดือนก่อน +8

    वाकडोजी राजे यांची हालत बघून नियति विक्राळ हसली ❤

  • @TigerShark-gr6gg
    @TigerShark-gr6gg หลายเดือนก่อน +33

    जातियवादी शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित दादा गट
    किंवा
    नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक 🚩🚩🚩
    विचारपूर्वक मतदान करा,,, भावनिक होऊन नाही

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 หลายเดือนก่อน +8

    खरंतर या वयात ही अशी दगदग करण्याऐवजी काकांनी आता आपलं मन धार्मिक कार्यात गुंतवावं. देवाचं नाव घ्यावं आणि निवांत रहावं.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 หลายเดือนก่อน +1

      कसे देवाचे नाव घेतील ते तर आपण मानत असलेल्या देवाचे बाप आहेत. त्यांनीच त्याच्या भाषणात सांगितले आहे की साल्यानो जो देव तुम्ही मानता त्याचे आम्ही बाप आहोत., आणखी काय पुरावा हवा आहे.

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 หลายเดือนก่อน +12

    म्हातारा रागाला आलाकी कडू सत्तंय बाहेर येत ते हेच का

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 หลายเดือนก่อน +9

    Very very very good statment by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.mr sharad pawar is castist man.god is behind BJP not with sharad pawar group.jai Hind jai bhole nath.

  • @dadasobandagar-cz6tj
    @dadasobandagar-cz6tj หลายเดือนก่อน +8

    पवारांना आत्ता आत जानेची वेळ जवळ आली आहे.

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 หลายเดือนก่อน +2

    सत्यमेव जयते❤❤

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान विश्लेषण केले आहे. काय हा माणूस महाराष्ट्राने पन्नास वर्षे सहन केला. आता सहन होत नाही. खुपच मनाने छोटा माणुस

  • @user-JBond007
    @user-JBond007 หลายเดือนก่อน +3

    पवारांनी किती पक्ष फोडून संपवले त्याची पिन पॉइंट आठवण देऊन त्यांच्या पक्षाची अशीच वाट लागावी.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 หลายเดือนก่อน +4

    Perfect बोललात फ वार चचा च मेंदू आणि वा कड्या थोबाडा वरच नियंत्रण संपलं य

  • @rohitbhaumunde
    @rohitbhaumunde หลายเดือนก่อน +5

    शेरद पवार कोणाची जात लहान कि मोठी हे ठरवणारा तू एवढा मोठा नाहीस ज्याचे त्याला त्याचा जातीचा आभिमान असतो..

  • @user-vr8dm2jh6e
    @user-vr8dm2jh6e หลายเดือนก่อน +5

    बारा चा हा बारा बोडया चा आहे,,, हे मी on record बोलतोय 😂

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw หลายเดือนก่อน +2

    Excellent Analyasis 🎉👍🏻👌🌹🙏

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 หลายเดือนก่อน +4

    माहाराष्ट्राच्या राजकारणात एक नेता कायम फोडा आणि राज्य करा या इंग्रजाच्या सिद्धांतावर चालतो स्वताच्या वैयक्तिक स्वार्था साठी कोणत्याही थराला जाऊ शकतो

  • @rajendrakhose3330
    @rajendrakhose3330 หลายเดือนก่อน +2

    जे पेरतो ते उगवते,याची देही याची डोळा...😢😢😢

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 หลายเดือนก่อน +4

    माणुसकीला लागलेला कलंक म्हणजे शरद पवार

  • @satishkumarnair9781
    @satishkumarnair9781 หลายเดือนก่อน +5

    Jai Sri Ram 🕉

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 หลายเดือนก่อน +2

    छान विश्रलेषण आहे.

  • @santoshjoshi278
    @santoshjoshi278 หลายเดือนก่อน +8

    हे सर्वच पुरोगामी असेच आहेत त्यांच्यावर वेळ आली कीं शनी म्हतम्य वाचून प्रदिक्षणा घालणारे.😂

  • @satishrekhi
    @satishrekhi หลายเดือนก่อน +7

    काका आठवा १९७८वसंतदादांच्या वेदना
    काका१९९९साली सोनिया गांधींच्या कांग्रेस पळवून राष्ट्रवादी काँग्रेस
    सोनिया गांधींच्या वेदना
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @pramodghan433
    @pramodghan433 หลายเดือนก่อน +8

    Dhananjay munde lahan samajache mhanje wanjari shabd prayog kela naahi...
    Maharashtra che nuksan karnara ekmev netaji fakt Sharad pawar aahet.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 หลายเดือนก่อน +3

    जय श्री राम 🚩

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 หลายเดือนก่อน +3

    Most self centred person.

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 22 วันที่ผ่านมา +1

    छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे भारतातील पातशाहीपेक्षा लहान होते, पंरतु पुढे काय झाले याचा इतिहास तर सबंध जगाला माहित आहे. हे तर तुम्ही सर्वजण जाणता. ❤❤❤

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण,धन्यवाद सर

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण..

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 หลายเดือนก่อน +3

    फुले शाहू आंबेडकरांचे वारंवार नाव घेता ,आणि मुंडें सारख्या अपराधाला वारंवार कसं वाचवलं याची कबुली पण देता ...लोकांनी काय समजावं

  • @sanjayshinde5449
    @sanjayshinde5449 หลายเดือนก่อน +3

    Fakt kadya kelta

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 หลายเดือนก่อน +2

    समर्पक शिर्षक

  • @deepakgore6421
    @deepakgore6421 หลายเดือนก่อน

    खरच पेरा तेच उगवेल धनवाद

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 หลายเดือนก่อน +1

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 pawar saheb dhurth rajkarni ahet 😊😊😊

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही कितीही मोठे असाल पण तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही लोकांना देता.

  • @KamalSonawane-tx3et
    @KamalSonawane-tx3et หลายเดือนก่อน +2

    लहान जातीच्या जनतेने पवार यांना साथ देऊन पुढे आणले हे हा माणूस विसरला प्रखर जातीयवाती आहे

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099 27 วันที่ผ่านมา

    हा फारच एकतर्फी दिसतोय,

  • @kavitagera6101
    @kavitagera6101 หลายเดือนก่อน

    Very good video!! 👌👌✌️✌️🚩🕉️

  • @user-cl9qp9cg8g
    @user-cl9qp9cg8g 17 วันที่ผ่านมา

    त्यांचं वय कमी आहे म्हणून सहन करतात फक्त धनु भाऊ

  • @pandurangrotithor
    @pandurangrotithor หลายเดือนก่อน +1

    गुन्हेगारीला झाकणे हा पण एक गुन्हाच आहे.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 หลายเดือนก่อน +7

    पंकजाताई आणि धनंजय मुंडे आता एकत्र आहेत याचा विचार करून बोलावं विरोधी पक्षनेते पद दिलं होतं ते स्वार्थासाठी दिला होता स्वतःच्या स्वार्थासाठी तुम लढो हम कपडे संभाळते या म्हणीप्रमाणे

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd หลายเดือนก่อน +3

    Hyala lavkarach bazar disnar yevda matr nakki

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 หลายเดือนก่อน +2

    कराव तस भराव

  • @vasantbinawade8568
    @vasantbinawade8568 13 วันที่ผ่านมา

    Dinesh Sir , Right perle tech ugavnar

  • @user-gq6du9fh4p
    @user-gq6du9fh4p 16 วันที่ผ่านมา

    Great पवार साहेब

  • @sanjayshinde5449
    @sanjayshinde5449 หลายเดือนก่อน +4

    Sharad pawarachi jaat kinti

  • @calligraphy_skills
    @calligraphy_skills 18 วันที่ผ่านมา

    जैसी करनी वैसी भरणी

  • @user-sx4pg3mj6d
    @user-sx4pg3mj6d 18 วันที่ผ่านมา

    जय भगवान जय गोपिनाथ

  • @user-cl9qp9cg8g
    @user-cl9qp9cg8g 17 วันที่ผ่านมา

    धनुभाऊ सहन करतात

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 หลายเดือนก่อน

    May God grant this Oldman with the strength to survive the blow on 4th june.
    I wish him very very long life to enjoy fruits for which he has been working very hard.
    If some politician learn few
    Lessons from his life, Maharashtra will have good times in future for sure.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 หลายเดือนก่อน +2

    जातीयवादी मानुस.

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 หลายเดือนก่อน

    जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर आज शरद पवाराचे पाप बाहेर निघत आहे या जन्मात केलेले कर्म त्याच जन्मात हे फि डा वे लागतात लागतात

  • @anilbuchade6999
    @anilbuchade6999 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍👍💯💯💯💯

  • @purushottamkasaralikar4315
    @purushottamkasaralikar4315 หลายเดือนก่อน +1

    ही ६० ढी बुध्दी नाठी आता तर ८५ च्या पुढे आहे मग जरा ज्यास्त

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i หลายเดือนก่อน

      साठ वर्षा नंतर माणूस बुध्दीने लहान होत जातो म्हणजे शरद पवार आता बालक आहेत

  • @user-cl9qp9cg8g
    @user-cl9qp9cg8g 17 วันที่ผ่านมา

    गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मागे धनु भाऊ

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 หลายเดือนก่อน

    ते बाकीच्या जातींना कमी समजतात.

  • @user-cl9qp9cg8g
    @user-cl9qp9cg8g 17 วันที่ผ่านมา

    शरद पवारला उत्तर द्यायला गोपीनाथ मुंडे साहेब पाहिजे होते

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 12 วันที่ผ่านมา

    आता पवार साहेबासनी उत्तर द्यायला वाघ गोपीनाथ मुंडे पाहिजे होते❤❤

  • @A--zv3ex
    @A--zv3ex หลายเดือนก่อน +1

    भटकती आत्मा

  • @simpli721
    @simpli721 หลายเดือนก่อน

    दुसऱ्याची जात काढून बोलणं, हेच तर पूरोगामी असल्याचं प्रतीक आहे.

  • @anilbuchade6999
    @anilbuchade6999 หลายเดือนก่อน

    DC 7:59

  • @pramodghan433
    @pramodghan433 หลายเดือนก่อน +1

    Jashi karani tashi bharni.
    Pawarana aajun khup kahi bhogave lagnar aahe.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 หลายเดือนก่อน

    Shri Dineshbhai Apan ha changala video banawala ahe Sharad Pawar yani 40 50 varshachya karakirdit anek kheli khelya pan yasha ale nahit Mitra shatru houn tyanchi jat kadhali jat ahe Bas zale he Rajakaran Ata 83vya varshi Sakriya rajakaranatun nivruta howun Shantet ayushya ghalavave hi apexa Prakash Joshi 77

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 หลายเดือนก่อน +1

    जातवादी असायला अशा व्यक्तीला जात हवी ना! कितीजण त्या व्यक्तीला स्वजातीय मानतात?

  • @harikhedkar649
    @harikhedkar649 23 วันที่ผ่านมา

    असेच वाक्य जरांगे पण करतात आणि नंतर बोलायचं की आम्ही जातिवाद करत नाही

  • @nanasahebhodshil2318
    @nanasahebhodshil2318 16 วันที่ผ่านมา

    आस खर बोलनारे कमी बोलनारे पत्रकार आहेत

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh หลายเดือนก่อน

    Dinesh Ji Sharad Pawar Bolu Naka Bhakti Aatma Bola.

  • @KingsRings-1
    @KingsRings-1 22 วันที่ผ่านมา

    बाजार उठलाय सगळा यांचा, सुमार बुद्धिमत्ता असलेला नेता

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 หลายเดือนก่อน

    मांडवली बादशाह काका

  • @transking5358
    @transking5358 หลายเดือนก่อน

    कराव तसं भराव.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh หลายเดือนก่อน

    Bhakti Aatma Sharad Pawar ke Aatma Sachmuch Bhakti Rahi Hai.

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 หลายเดือนก่อน

    यावर जितो उद्दिन काही बोलणार काय

  • @niranjanbhagunde1031
    @niranjanbhagunde1031 หลายเดือนก่อน

    Jeetendra awhad also from VANJARI SAMAJ he is with sharad pawar

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 12 วันที่ผ่านมา

    ठाकरे शिवसेना पवार साहेबांनी संपवली❤❤

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 12 วันที่ผ่านมา

    पवार साहेबांनी शाहू फुले आंबेडकर नावावर मते मागायची आणि निवडणुका जिंकायच्या त्याने गरिबांची मते घेतली गरीबाचा नेता असा एकही कधी मोठा होऊ दिला नाही किंवा गरिबांची मते घेतली परंतु गरीबाचा नेत्याला कधी कॅबिनेट मंत्रिपद दिले नाही दिल अर्ध राज्यमंत्रीपद मत मागताना पहिले नाव शाहू फुले आंबेडकर मंत्रिपद देताना पहिला पवार पाटील ओळखते❤❤

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 หลายเดือนก่อน

    Maharashtratachi shan shan sharad pawar,

  • @anantjadhav8198
    @anantjadhav8198 หลายเดือนก่อน

    शरद पवार जातीयवादी राजकारणी
    यावेळी जनता त्यांची जागा दाखवेल

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน

    उचापती खोराचा खरा चेहरा महाराष्ट्र ला कळालं आहे.

  • @bamnotesuresh
    @bamnotesuresh หลายเดือนก่อน

    Devani khup shikasha dili pan sarkari kharchat Aahe. Anun bolto

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 19 วันที่ผ่านมา

    हे म्हातारं जातीवरच जातं

  • @santoshdhebe4955
    @santoshdhebe4955 10 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar mahamdya Baramati

  • @udaykhare7437
    @udaykhare7437 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत ते हेच करत आहेत. ठाकरे हे त्यांच्या जाळात अडकले असेच म्हणावे लागेल. आणि आता त्यांना माघारी फिरता येत नाही.