ANIL THATTE GAGANBHEDI | GA GAPPANCHA | POLITICAL PATRAKAR | WRITER | SUPERSTAR | MARATHI BIG BOSS |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • #anilthatte #political #gagappancha
    ग-गप्पांचा हा आपल्या आवडीचा कार्यक्रम, आम्ही आपल्या करता प्रत्येक महिन्यात घेऊन येतो. ह्या महिन्यात आपल्याबरोबर होते.
    गगनभेदी पत्रकार आणि सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक
    अनिल थत्ते
    जे रसिक प्रेक्षक उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या करता आणि ज्यांना पुन्हा त्या क्षणांचा आनंद अनुभवायचा आहे त्यांच्या करता ही YOU TUBE LINK, Pl Like Subscribe
    संस्थापक ग-गप्पांचा:- जितेंद्र वैद्य.
    मुलाखत:-यश वैद्य
    पुढील कार्यक्रमाच्या अधिक माहिती करता ह्या लिंक वरून ग्रुप जॉईन करा.
    Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/BYe
    jAVw6bID....

ความคิดเห็น • 63

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 18 วันที่ผ่านมา +3

    जबरदस्त माणूस...... महाराष्ट्रातच अशी माणसं जन्माला येतात ही या मातीची किमया आहे.....ईथं ज्ञानेश्वर, तुकाराम या सारखे परमेश्वराशी सख्य असणारे महान संत होतेच तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे अद्भुत समराग्रणी,दैवी योद्धा ही होऊन गेले...पुल,अत्रे या सारखे प्रतिभाशाली लेखक होऊन गेले.....असेच हे अफाट प्रतिभाशाली अनिल थत्ते..... नमस्कार अनिल जी......

  • @pbhave
    @pbhave 24 วันที่ผ่านมา +7

    I am a big fan of Anil Thatte. He is a perfect human to survive and succeed in this world ! He might sound stupid sometimes but is extremely smart and intelligent. I wanted to buy all his writings but those are not available. If someone has them, I would be glad to buy them. I have never been to Thane but would be visiting only to meet Anil Thatte and also the Cat Garden there in Thane. Hope it happens this year !!

    • @BhaktiSJ1
      @BhaktiSJ1 22 วันที่ผ่านมา

      25K per book ready thevaa 😀

  • @mukundbhandare3105
    @mukundbhandare3105 24 วันที่ผ่านมา +7

    भन्नाट ,अशी लोकं राजकारणात आली की तर सर्व जग हिंदू राष्ट्र च नव्हे तर हिंदू जग म्हणून नक्कीच निर्माण होईल

  • @AlienTitanic
    @AlienTitanic 21 วันที่ผ่านมา +8

    Rakhi Sawant of Marathi literature 😂

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 24 วันที่ผ่านมา +3

    भन्नाट माणूस, खरंच यांना अजून ऐकायला आवडले असते❤

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 19 วันที่ผ่านมา +4

    एकदम जबरदस्त माणूस.
    पण मी मी मी मी मी मी खूप आहे.
    😅

  • @pramodparanjape6837
    @pramodparanjape6837 22 วันที่ผ่านมา +2

    थत्त्या.. भो.... Amezing आहेस तू... तुला शत शत नमन 🙏

  • @ranjeetagauthankar9229
    @ranjeetagauthankar9229 24 วันที่ผ่านมา +2

    आज पर्यंत आजची मुलाखत भन्नाट होती. अप्रतिम 👌👌👌

  • @jyotimadam4410
    @jyotimadam4410 24 วันที่ผ่านมา +21

    ह्या विचित्र माणसाबरोबर संसार केला त्या त्याच्या बायकोला त्रिवार वंदन

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 23 วันที่ผ่านมา

      Ohh… mala vatle ha tyanchyatla aahe. Getup mule

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 22 วันที่ผ่านมา +2

      तुमच्या पण नवऱ्याचे अभिनंदन!

    • @dineshkudale6873
      @dineshkudale6873 18 วันที่ผ่านมา

      आहो कोटयाधीश आहेत ते..हातातली
      एक आंगठी पांच लाखापेक्षा जास्त किंमतीच्या आहेत..

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 24 วันที่ผ่านมา +4

    यदुनाथ थत्ते साधना संपादक होते. आंतर भारती चे काम करत होते. त्यांचा मी फॅन होतो. साधना चा अनेक वर्षे नियमित वाचक होतो. तुम्ही आता सांगता हे सर्व सुरस चमत्कारिक आणि सत्य आहे हे पटते. एक चौफेर,चौरंगी, बहुरंगी बहुढंगी असे व्यक्तिमत्व आहात. पण आज हे सर्व विधानसभा इलेक्शन तोंडावर असताना अनेक गौप्य स्पोट करण्याचे टायमिंग म्हणजे तुमच्या एका नव्या मिशन चा किंवा strategi चा भाग असावा असे वाटते.

  • @smitathite4066
    @smitathite4066 22 วันที่ผ่านมา +1

    Kay Manus ahe ha ..mi sagle channel follow karte...Avaliya manus big fan...sir mazyakade paise nahit pan tumchya barobar gappa enjoy karaychya ahet..love from Pune.

  • @SachinBeedkar
    @SachinBeedkar 23 วันที่ผ่านมา +9

    फेकने की आदत पहले से है आपको थत्तेजी 😂😂😂

    • @AlienTitanic
      @AlienTitanic 21 วันที่ผ่านมา +1

      Sanghi logo mein Fekugiri paidaish mein hai😂

  • @ninjayroars5836
    @ninjayroars5836 23 วันที่ผ่านมา

    I like him alott the he expressed his thoughts amazing look at his age 74 running still very energetic 😊

  • @eknathkale483
    @eknathkale483 23 วันที่ผ่านมา

    Very nice thatteji

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 17 วันที่ผ่านมา

    अभिमान अभिनंदन गगनभेदी

  • @rcstreams4427
    @rcstreams4427 13 วันที่ผ่านมา

    Anchor che expressions mast aahet😂😂😂😂

  • @shettyprakashvasu6
    @shettyprakashvasu6 15 วันที่ผ่านมา

    I used to like him lots!
    Upright personality!
    I had hotel in Thane !
    Now I am based in Shirdi

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 17 วันที่ผ่านมา +1

    Humgical Man

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 7 วันที่ผ่านมา

    फक्त मनोरंजनासाठी खाली पाटी दाखवा - ऐक पुणेकर 😂😂😂😂

  • @Hind007
    @Hind007 23 วันที่ผ่านมา +4

    हल्ली शिंदे c m असल्यामुळे थत्ते बोलायलं भीत नाहीत

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 24 วันที่ผ่านมา +1

    भाषा प्रभुत्व छान आहे

  • @sahadeoshinde1430
    @sahadeoshinde1430 24 วันที่ผ่านมา +2

    😊🎉 jagawegla bhannat vyaktimatw @ A. T.

  • @mahadevkhandve8886
    @mahadevkhandve8886 18 วันที่ผ่านมา

    लई डेंजर..

  • @AlienTitanic
    @AlienTitanic 21 วันที่ผ่านมา +1

    Marathi Saptakika sumar darjarche sangale in 80s

  • @smitathite4066
    @smitathite4066 13 วันที่ผ่านมา

    Pan Bhau Torsekar chya blog madhe te mhanale ki Thatte khup Thapa martat

  • @jyotimadam4410
    @jyotimadam4410 24 วันที่ผ่านมา +1

    आणखी एक कार्यक्रम कराल

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 20 วันที่ผ่านมา

    Second episode kara

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 24 วันที่ผ่านมา +2

    हा माणूस खूप मोठा आहे इतकं मोठ असून .. ग ची बाधा नाही

  • @nagsendongre6582
    @nagsendongre6582 24 วันที่ผ่านมา +2

    Comment box केंव्हा on करणार आधी ते सांगा...

  • @rekhadeshpande1420
    @rekhadeshpande1420 18 วันที่ผ่านมา

    थत्ते,आज आम्ही ऐकतोय, पण सभ्यता इकडची तिकडे होऊ देऊ नका,

  • @shailesh_joshi
    @shailesh_joshi 23 วันที่ผ่านมา +6

    त्या अँकर चे हसणे एकदम मीम मटेरियल आहे.

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 17 วันที่ผ่านมา

    प्रांजळपणा

  • @Hind007
    @Hind007 23 วันที่ผ่านมา +1

    थट्टे तु अप्रतिम आहेस भावा
    माझं वय 25 आहे पण तुला अरे तुरे बोललो पण मला माहिती आहे तु ते मनावर नाही घेणार करण तु अफलातून आहेस
    पण एका गोष्टीच आश्चर्य वाटत कंमेंट्स ऑफ ठेवता तुम्ही तुमच्या सारख्या दिलखुलास माणसाने अस नको करायला. मजा येते कंमेंट्स वाचतांनि चालू करा.मी या जगात कोणाचाच फॅन नाही फक्त तुमचाच बऱ्याच वेळा बोलन बाश्क्ल् फुतकल् च असत पण मजा येते

    • @AlienTitanic
      @AlienTitanic 21 วันที่ผ่านมา

      Fattu ahe😂

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 19 วันที่ผ่านมา

      ​@@AlienTitanic tuzi bahaduri disatach ahe jagala ...Titanic chya bhangyachi avlad alien 👾

  • @prabodhanproducts6159
    @prabodhanproducts6159 12 วันที่ผ่านมา

    थत्ते साहेब आत्ता बस् करा ही जोकर गिरी . महाराष्ट्रात पुरे हसू झाले आहेत स्वतःचे. हे कसे आपणास कळत नाही. पत्रकार नव्हे . तुम्ही उठाठेविकार उरले आहेत

  • @ST-wn5uv
    @ST-wn5uv 23 วันที่ผ่านมา

    Yacha rang utarla vatate

  • @user-xn9ib3je8x
    @user-xn9ib3je8x 22 วันที่ผ่านมา

    थट्टा खूप थट्टा करतो हा अनिल

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 24 วันที่ผ่านมา

    ?

  • @vijaydalvi4955
    @vijaydalvi4955 6 วันที่ผ่านมา

    बावळट माणूस 😂

  • @AlienTitanic
    @AlienTitanic 21 วันที่ผ่านมา +1

    Me me me 😂 mental case

  • @ramss5914
    @ramss5914 18 วันที่ผ่านมา

    भाऊ तुम्हाला जोकर बोलतात... भाऊ तुमच्या बाबत लिहु शकतात