महेश म कैलास म खुपचं अप्रतिम माऊली
कैलास महाराज पवार यांच्या आणखी चाली असतील तर पाठवा
महेश महाराज खुप खुप शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन अत्यंत छान गोड आवाज
लई गोड चाल महाराज सप्रेम जय हरी
अप्रतिम गायन कैलास महाराज राम कृष्ण हरी🙏🙏
चंदनाचे हात पाय ही चंदन
परिसा नाही हिन कोणी अंग
परीस म्हणजे संत ❤️ धन्यवाद
कैलास महाराज आवाजालातोडच तोडच नाही खुप खुप आभार महाराज🙏🙏 👍👍
Aawajache jadugar Mahesh maharaj yanchya aawajala tod nahi
Jay Ram krushn hari
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी
लई गोड महेश महाराज तुमच्या चाली खुप आवडतात
खुप सुंदर आहे गोंड गुळ साखरेसारखाआवाज 6:07 ❤
वा कैलास महाराज 👌👌💐💐 तुम्ही स्वर रत्न आहात 🙏🙏👍👌👌👌👌👍👍👍👍
अप्रतिम गायलं दोघांनाही उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माऊली
खूप छान महाराज
संप्रदायातील ही गोड रत्न खूप छान सुदंर झाली चाल 🙏❤️
नांद खुळा हे कैलास महाराज पवार
आती.सुंदर.कैलास.म.महेश.म.
खूप छान. रामकृष्ण हरी
जय हरी माऊली सुंदर चाल वा वा
लय गोड पवार गुरुजी
Ati sundar maharaj , tumchya aawajala todach nahi 👌👌👌👌👌
पखवाज बोल एकच नंबर शिवरंजनी वा महाराज राम कृष्ण हरी
दोन्ही गायक आपल्या सांप्रदायाचे हिरे आहेत
खुप छान महाराज गायन आणि वादन
खुप सुंदर महेश महाराज आणी कैलास बाबा आवाजच
खूप गोड आवाज आहे
पवार गुरुजी खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
अति सुंदर चाल गायली महाराज
एकच नंबर महाराज
कैलास महाराज खूप गोड गायला हो
!! कीर्रनात निळे कोट वापरु नका महाराज !! आपन वैशनव आहोत हे लक्षात ठेवा.!!
वैष्णव पंथी शिव पंथी भेदभाव का करता देवाने नही कधी केला आपण माणसं कोण करणारे
जय हरी माऊली अप्रतिम
No 1 kailas maharaj
निःशब्द ।👌👌👌👍
Jay.ho
Wa wa khupch Chan good
जय हरी महाराज सुंदर गायण
खूपच छान गायन वादन
वा काय आवाज
Apratim....
Wawa 😊😊😊😊
वा काय आवाज आहे
अप्रतीम
खारा हिराआहेत तिघे नंबर शेड करा माऊली चालि टाका मनाची ईछा पुरिकरा शेतकरी आहेत ऐकत राहु
Jay hari
कैलास म पवार आहेत हो माघे गाणारे... निळकंठ महाराज
Dhanyvad
खूप गोड
Lay bhari 👌👌🙏🙏
खुपचं सुंदर
खुप छान
Attishai God Bhajan
आदरणीय कैलास महाराजांच्या आवाजाला कैलास पर्वताची उंची व आशीर्वाद आहे. धन्य धन्य झालो ऐकून. धन्यवाद .
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Very. Nlce
अप्रतिम तुमच्याविषयी बोलायला माझे शब्दांची उंची कमी पडेल
Outstanding
very nice sir
👌👌👌
माऊली आपले नंबर व गावाचं नाव कळेल का 🙏
Tumcha nambar send kra ho plz
Ooooooooq qq
Ahmednagar व शेवगाव तालुक्यामधील गोड रत्न महेशजी महाराज हरवणे व्वा मस्त❤