Khapch chan but mala hi karayala aavdel pan banvnyas vel nahi. Jar tumhi Akash kandil vikat asal tar pls mala to kasa vikat gheta yeil tyache marg darshan karave
मी बनवला आहे कंदील... पण जोडता येत नाहीय मला 😢... एकदम च शॉर्ट झालेय ते गोल रिंग त्या चौकोनी रिंगला जॉईन नाही होत.. मी वाढवून पण घेतले त्यावरचे खांब.. तुम्ही 72 घेतलेत ना मी 108 घेतलेत.. मोठा होण्यासाठी ते पान म्हणजे व्यवस्थित जॉईन होण्यासाठी पण तरी नाही होत आता काय करू?? तुमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला आहे मी तिकडे प्लीज तुम्ही मला मार्गदर्शन करा सांगा काय करू ते... मला दिवाळीला लावायचा आहे कंदील. 🙏
तुम्ही ज्या रिंग सांगीनतल्या आहेत त्या घेऊनच मी बनवत आहे. चौकोनी रिंगा बनवून पण झाल्या आता गोल रिंग त्याला जोडायला घेतलं आहे पण जोडताना कमी पडतं आहे त्यासाठी काय करावं लागेल??
आकाशकंदील खूपच छान आहे लाईट लावले कीअधिकच छान दिसतो किंमत किती आहे ते पण सांगा आणि घ्यायचा असेल तर त्यासाठी कसा contact करणार ते पण सांगा please thanks
तुम्ही कोणती लोकर घेतली आहे 🤔... कशी मिळते ती आणि कुठे मिळते?? साधी लोकर वापरून पण बनवता येईल ना कंदील?? आणि सुरुवातीला जो चौकोन केला त्याच्या अजून दोन तीन स्टेप्स केल्या तर चालतील म्हणजे अजून छान दिसेल ना..
किती इंचाची रिंग आहे ती आणि ते चौकोन किती इंचाचे आहेत. कस मागायचं दुकानदाराकडे 🤔.. मी बनवणार आहे कंदील असाच same पण जाड लोकर वापरून.. बनवला की पाठवते तुम्हाला फोटो. 👍... कुठे पाठवू पण 🤔
Ek square karun dakhwaycha taai..nawin shiknaryana samjanar nahi..detail video kara pls..saravana karta yeil
Ok
Mi pn same to same banavla ha kandil ya varshi. Khupach sundar jhala saglyana khup avadla. Thanku for the video❤
Welcome
ताई कंदील खुप छान आहे.
थँक्स
आकाश कंदिल खूपच छान झाला आहे
थँक्स
आकाश कंदील खूप छान आहे
थँक्स
सुंदर
थँक्स
खुप सुंदर आहे 👌👌👌❤️
थँक्स
Khup Chan tai
खुप च. छान
थँक्स
Mast aahe khuupach
थँक्स
खुपच छान आहे
थँक्स
ताई तुम्ही मला स्फोट करा मी तुमाला स्फोट करेन धन्यवाद
@@ankithabhandarivloge5486 9834373280
Atlist ek ek part tari dakhwaycha..
❤
Khup chan
थँक्स
Mastch
Thanks madam I really liked ur diwali lamp vry much becoz I also do crochet different lampsheds or other things of crochet
थँक्स
ताई ये काम मलायत तर हे सामान विक्री कुटे करयची ते सांगा
taii khup chan ahe kandil.....pn choukon kse jodlet te pn sanga plz mla nanvacha ahe...jodlelya vedio chi link share kra plz
सर्व आकाशकंदील
th-cam.com/play/PLRKMqm_o_SS86OdmPshruBMhsNLhpLJHN.html
thanx taii
Hy ringa kuthun ghetalya .kuthe miltata
Woolen chya दुकानात
Mast
थँक्स
चौकोन कसा जोडला ते दाखवा ताई
याची किंमत किती आहे खूप खूप सुंदर
Mast tai 👌 ring kiti cm chi ahe sangal plz
3 no,
चौकोन आणि गोल रिंगचा size सांगा pls
गोल रिंग 1 no. चौकोन रिंग 3 no.
Thank u ताई
Amazing
थँक्स
Nice
थँक्स
Very nice
थँक्स
Khup chan .kitila aahe
थँक्स.....9834373280 वर बोला..👍
खुपच छान आहे कंदील नक्की बनवून बघणार याची प्राईझ काय सांगायची लोकर किती लागते
थँक्स
Tai he ashi chamkichi woolen kuthe milte
मार्केटमध्ये
Khapch chan but mala hi karayala aavdel pan banvnyas vel nahi.
Jar tumhi Akash kandil vikat asal tar pls mala to kasa vikat gheta yeil tyache marg darshan karave
Ok 9834373280 वर बोला
Sell karayacha asel tar price kiti lawayachi?
500
Thank you
👍👍👍👍👍👍
मी बनवला आहे कंदील... पण जोडता येत नाहीय मला 😢... एकदम च शॉर्ट झालेय ते गोल रिंग त्या चौकोनी रिंगला जॉईन नाही होत.. मी वाढवून पण घेतले त्यावरचे खांब.. तुम्ही 72 घेतलेत ना मी 108 घेतलेत.. मोठा होण्यासाठी ते पान म्हणजे व्यवस्थित जॉईन होण्यासाठी पण तरी नाही होत आता काय करू?? तुमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला आहे मी तिकडे प्लीज तुम्ही मला मार्गदर्शन करा सांगा काय करू ते... मला दिवाळीला लावायचा आहे कंदील. 🙏
मला फोटो पाठवा
तुम्ही ज्या रिंग सांगीनतल्या आहेत त्या घेऊनच मी बनवत आहे. चौकोनी रिंगा बनवून पण झाल्या आता गोल रिंग त्याला जोडायला घेतलं आहे पण जोडताना कमी पडतं आहे त्यासाठी काय करावं लागेल??
थोडस ओढून,ताणून जोडा येईल
मला पण करायचा आहे
Ok
आकाशकंदील खूपच छान आहे लाईट लावले कीअधिकच छान दिसतो किंमत किती आहे ते पण सांगा आणि घ्यायचा असेल तर त्यासाठी कसा contact करणार ते पण सांगा please thanks
थँक्स
तुम्ही छान तोरण करा please thanks
तोरण playlist
th-cam.com/play/PLRKMqm_o_SS99ELDTwcfuqbK40yamU6oA.html
चौकोन कसे जोडले ते पण दाखवले असते तर खूप जास्त समजले असते, ते समजलं नाही
Ho mast aahe pan चौकोन पण दाखवा ना ताई
दाखवले आहे थोडेसे त्याप्रमाणे
तुम्ही कोणती लोकर घेतली आहे 🤔... कशी मिळते ती आणि कुठे मिळते?? साधी लोकर वापरून पण बनवता येईल ना कंदील?? आणि सुरुवातीला जो चौकोन केला त्याच्या अजून दोन तीन स्टेप्स केल्या तर चालतील म्हणजे अजून छान दिसेल ना..
चमकी लोकर मार्केट मध्ये साधी लोकर चमकत नाही त्यामुळं खास दिसणार नाही
तुम्हाला हव तस विनू शकता
किती इंचाची रिंग आहे ती आणि ते चौकोन किती इंचाचे आहेत. कस मागायचं दुकानदाराकडे 🤔.. मी बनवणार आहे कंदील असाच same पण जाड लोकर वापरून.. बनवला की पाठवते तुम्हाला फोटो. 👍... कुठे पाठवू पण 🤔
👌👌👌
He aakash ka dil tumhi ganes Shinde Yana diley na
हो
Khup c chan
Prise kai aahe yachi
थँक्स
Khup chan
थँक्स
Very nice
थँक्स
Nice
थँक्स
👌👌
थँक्स
Khup chan
थँक्स
Nice
Thanks
Khup Chan
थँक्स
ताई मला असाच लहान कंदील बनवाय चा आगे दाखवाल काय