अलिबागमध्ये यंदा शेकापची पॉवर चालणार? Jayant Patil कसा काढणार मार्ग Lagavbatti Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #jayantpatil #mahendradalvi #alibagvidhansabha
    अलिबाग विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून मात्र एक दोन नव्हे तर तीन तीन इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केलीये. त्यामुळे या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस, ठाकरे गट आणि शेकापमध्ये रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे. तर तिकडे महायुतीत देखील जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सहाजिकच प्रश्न पडतो की अलिबाग विधानसभेचं तिकीट कोणाला मिळणार? मतदारसंघात कोणाची किती ताकद? अलिबागचा इतिहास आणि सध्याची राजकिय समिकरणं काय सांगतात? कोण कोणाला फाईट देईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत...
    🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    TH-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    Hello! Welcome to Lagavabatti's TH-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

ความคิดเห็น •