आमची शाळा आंम्ही वर्गमित्र व्यंकटराव हायस्कूल आजरा दहावी ब २००६-०७ भाग -2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @manojmangutkar6581
    @manojmangutkar6581 4 หลายเดือนก่อน +2

    शितल खूप छान आवाज आहे तुजा आणि सोबत तिला जे गायक आहेत त्यांच्या आवाजाला तोड नाही, खूप छान कार्यक्रम केलात आणि ती पाहायची संधी माझ्या बायको मुळे मला मिळाली त्याबद्दल निलम तुला धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @nilamartvlogs
      @nilamartvlogs  4 หลายเดือนก่อน

      Thank you Mr Mangutkar

  • @manojmangutkar6581
    @manojmangutkar6581 4 หลายเดือนก่อน

    Sheetal khup chan song keep it up

  • @manojmangutkar6581
    @manojmangutkar6581 4 หลายเดือนก่อน +1

    सुरज आणि स्वप्नील याचे ही मनोगत खूप छान झाले आणि असेच सर्वांनी कायम एकत्र रहा आणि anandi😂रहा ही माझ्या कडून सर्वाना शुभेच्छा 💐💐💐

  • @vrushalisart
    @vrushalisart 4 หลายเดือนก่อน

    खूप छान vlog... मस्त वाटल बघून... ❤

  • @manojmangutkar6581
    @manojmangutkar6581 4 หลายเดือนก่อน

    एकूणच पूर्ण गेट टूगेदर खुप छान झाला सर्वाना खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @manojmangutkar6581
    @manojmangutkar6581 4 หลายเดือนก่อน +2

    आज मला एक नवीन गायका कडून माझ्या आवडीचे गाणे ऐकायला मिळाले त्याबद्दल अनिल तुझे खास अभिनंदन,, खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @SwapnilPowarAjara
    @SwapnilPowarAjara 4 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप सुंदर आणि मनाला आनंद देणारा, शाळेतील अविस्मरणीय क्षण डोळ्यासमोर आणणारा असा हा कार्यक्रम... Thanks निलम

  • @shitalkesarkar5502
    @shitalkesarkar5502 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान वाटल video बघून thank you so much nilu❤❤🎉🎉

  • @arushvloger9395
    @arushvloger9395 4 หลายเดือนก่อน +1

    Friendship never end.... Nice school meet up vlog

  • @minakshiniungare5563
    @minakshiniungare5563 4 หลายเดือนก่อน +1

    Your get-together event was great😍

  • @poonamdesai8786
    @poonamdesai8786 4 หลายเดือนก่อน +1

    Ekadam mast nilam junya athvni jagya zhalya

  • @EnzoSchneider
    @EnzoSchneider 4 หลายเดือนก่อน +1

    हा ब्लॉग संपूनेच असाच पुढे पाहत राहावा असे वाटत होते

  • @sandeepkamble8771
    @sandeepkamble8771 4 หลายเดือนก่อน +4

    👌💐💐नमस्कार 👌💐💐ताई मी सिंगर आहे. मी चालोबा रिसॉर्ट व बरेच ठिकाणी भरपूर कार्यक्रम केले पण असा गेट टुगेदर मी पहिल्यांदाच पाहिला आणि तुम्ही बनवलेला व्हिडिओ हा भाग 2 माझ्या गाण्यांनी सुरूवात केली💐 त्याचबरोबर swapnil सरांनी व तुम्ही सर्वांनी माझे 🎤गायक 🎤नाव या व्हिडिओ तून प्रसिध्द केले त्या बद्दल सर्वांचे मी 💐💐मनःपूर्वक आभार मानतो 💐💐💐💐👍🎤🎤 खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐👍

  • @sujataniturkar6956
    @sujataniturkar6956 4 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @SwatiPatil-et2vy
    @SwatiPatil-et2vy 4 หลายเดือนก่อน

    1 no. 12th get together cha Plan kar Nilam

  • @supriyapowar3516
    @supriyapowar3516 4 หลายเดือนก่อน +1

    Nillu osum bnvlay video

  • @MeghaChavanpaitl
    @MeghaChavanpaitl 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @manojmangutkar6581
    @manojmangutkar6581 4 หลายเดือนก่อน +2

    शितल खूप छान आवाज आहे तुजा आणि सोबत तिला जे गायक आहेत त्यांच्या आवाजाला तोड नाही, खूप छान कार्यक्रम केलात आणि ती पाहायची संधी माझ्या बायको मुळे मला मिळाली त्याबद्दल निलम तुला धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻