दोन वर्ष कुंकू मंगळसूत्र घातले नाही पण ? | वीरपत्नी ची खरी कहानी | कविता राजु साळवे यांचा संवाद |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 376

  • @ganeshghansawant6590
    @ganeshghansawant6590 2 ปีที่แล้ว +7

    नंबर एक ताई

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 2 ปีที่แล้ว +89

    ताई खूप छान टिकली मंगळसूत्र तुम्हाला आवडत असेल तर समाजाकडे लक्ष देऊ नका कारण समाज दोन्ही बाजूंनी बोलतो तुम्हाला आणि तुमच्या पती देवांना सलाम

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 2 ปีที่แล้ว +40

    दीदी तुझी कथा ऐकून माझे डोळेच पाणावले.
    सदैव सैनिका पुढे च जायचे
    न मागुती तुवा कधी फिरायचे
    सदैव तूझ्या पुढे उभी असे निशा
    सदैव काजळी दिसायच्या दिशा
    दहा दिशा तुन हे तुफान यायचे सदैव सैनिकां पुढे च यायचे.
    दीदी तू खूप सहन शील आहेस.
    😭😭

  • @ganeshpasalkar9068
    @ganeshpasalkar9068 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुमचा व्हिडिओ पाहिला खूप वाईट वाटले क्षणभर कमेंट काय करावी हे ही सुचत नव्हते खरचं तुझ्या करतुत्वाला सलाम

  • @alkachaudhri81
    @alkachaudhri81 2 ปีที่แล้ว +22

    तुमचे बलिदान देशा साठी ग्रेट इंडियन आर्मी
    जय भवानी जय शिवाजी 👌🙏

  • @yogeshsuryawanshi871
    @yogeshsuryawanshi871 2 ปีที่แล้ว +3

    खुप च एकदम चांगले विचार ताईचें वेलकम

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 ปีที่แล้ว +3

    बर वाटल किती अभिमान आहे तुमचा किती सहन कराव लागत वीर पत्नी म्हणून पण आनंदी आहात ना मुला मध्ये नातवा मध्ये

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 ปีที่แล้ว +5

    ताई, तुमचं धाडस सर्व महिलांना प्रेरणादायी ठरेल...

  • @belasonde2069
    @belasonde2069 2 ปีที่แล้ว +17

    आम्हाला अभिमान आहे ताई तुमचा खरंच खूप शिकण्यासारखे आहे. तुमच्यासारख्या स्त्रिया या समाजात आहेत म्हणून तर आपल्या भारत मातेचा शृंगार अखंड आहे. तुमच्या श्वासांवर तर आपला तिरंगा फडफडत राहतो.. खरंच मनापासून सलाम आहे तुम्हाला. आणि सर्व वीर पत्नींना आणि वीर माता त्यांच्या कुटुंबांना..जय हिंद..

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 2 ปีที่แล้ว

      काय बोलावे 😢

  • @mahi76061
    @mahi76061 2 ปีที่แล้ว +39

    ताई मोजक्या शब्दात खुप मोलाचा संदेश दिला हसणारे खूप असतात पोसणारे कोणी नसतात

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 ปีที่แล้ว +43

    डोळ्यात पाणी आलं ताई तुझी कथा ऐकुन . तुझ्या धैर्याला सलाम . हुतात्म्यांना शतशः नमन.

  • @pandurangrane3722
    @pandurangrane3722 2 ปีที่แล้ว +9

    ताई मला गर्व आहे तुमच्या हिमतीं चा मी पण रिटायर्ड seenik आहे तुमच्या आयुष्यात तुमचे पती सदा सोबत असतील

  • @bhimraokhabale5866
    @bhimraokhabale5866 2 ปีที่แล้ว +32

    आपले धाडशी विचाराला सलाम शहीद साळवे याना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mukeshthorat8912
    @mukeshthorat8912 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐 ताई तुमचं बोलणं ऐकून खूप हृदय दाटून येतो मी माझ्या मुलाला पण फौजी मध्येच पाठवायची चित्रठेवलेली आह

  • @UmeshPatil-ev6fm
    @UmeshPatil-ev6fm 2 ปีที่แล้ว +7

    ताई लय् मोठ काळीज लागत ग या सर्वांसाठी,,,

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 2 ปีที่แล้ว +8

    तुमचे हा प्रसंग आयकून अंगावर काटा आला पण शेवटी नशीबाचा भाग आहे सलाम आहे तुमच्या सरना आणि तुम्हाला

  • @tukaramshinde1993
    @tukaramshinde1993 2 ปีที่แล้ว +8

    दिदी
    तुच माता जिजाऊंची लेक आहे
    तुझं बलीदान महान आहे
    तुझा आदर्श प्रेरणादायी आहे
    जय हिंद

  • @anjupawar5341
    @anjupawar5341 2 ปีที่แล้ว +25

    वयाच्या विसाव्या वर्षी विधवा होणार याचं दुःख मी जाणते ताई खूप छान

    • @seemasharma6935
      @seemasharma6935 2 ปีที่แล้ว +1

      Tai mo pn tin wrshatch widhwa zale don muli pdrat,smju shkte tumch dukhh,pn mla mazya gharatlyani kdhihi swechhene wagu dile nahi,mi chain ghalte fkt,pn mla gjra ghalaychi khup awd hoti

  • @paraggangurde7189
    @paraggangurde7189 ปีที่แล้ว +2

    ताई खरंच तुमची प्रेरणादायी कानी आहे

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 2 ปีที่แล้ว +2

    साळवे ताई सेहीद सीपायाची शेरनी आहेस तु 👌👍🌹💐

  • @bhimkanya_teju_358
    @bhimkanya_teju_358 2 ปีที่แล้ว +4

    सांगताना खूप अभिमान वाटतो की आमच्या गावातील पहिला army officer माझे काका आहेत अणि ते भारत माता असे पर्यंत राहणार आहेत ज्यांनी ही सत्यकथा सांगितली ती मझि काकू आहे fkt काकुच नाही वीर काकू आहे 💕काका ना तर मी बघितल नाहीच मी जन्मयच्या 2 वर्ष अगोदर ते शहीद झालेत पण माझ्या भावाच्या रुपात मला आज पण काका दिसतात 2 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाच्या मुलीसाठी माझ्या काकूने तिचे जीवन घालवले अभिमान वाटतो

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 2 ปีที่แล้ว +10

    ताई पती नसला ना समाजात खूप धैर्याने तोंड द्यावे लागते सलाम तुम्हाला तुमच्या शहिद पतीला

  • @ashokjogdand1383
    @ashokjogdand1383 2 ปีที่แล้ว +15

    धन्य धन्य ताई खंबीरपणे संघर्षमय जीवनास त्रिवार सलाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 2 ปีที่แล้ว +32

    अशा वीर पत्नीस मनापासून आभार Salute 😭

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi6104 2 ปีที่แล้ว +4

    जिने अर्पण केला देशाला पती तीच खरी अखंड सौभाग्यवती.ताई व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटल पण तुम्ही खंबीर पणें उभ्या आहेत हे खरच खूप छान झालं तुम्ही मंगळसूत्र घाला आणि टिकली पण लावा .नेहमी सुखात रहा देव तुमचं नेहमी रक्षण करेल.

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 2 ปีที่แล้ว +5

    ताई खूप छान तुम्ही इतक्या खंबीरपणे धीराने समोर गेल्या परिस्तिथी ला ,आणि ,स्वतःलाच स्वतःची लढाई लढावं लागते आणि ती तुम्ही लढून येशस्वी केली ,तुम्हाला मना पासून सलाम,,

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 ปีที่แล้ว +41

    ताई परफेक्ट आहे. कोणी नाही कोणाचे जग सारे दिल्या घेतल्याचे

  • @seemapatil3118
    @seemapatil3118 2 ปีที่แล้ว +1

    ताई तूझ्या धाडसी निर्णयाला सलाम. ईश्वर सदैव तूझ्या सोबत राहूचे.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 ปีที่แล้ว +1

    ताई कुंकू हे सौभाग्यच प्रतीक आहे आपले विर जवान पती देशाचे रक्षण। करतांना शहीद झाले याभारत मातेच्या सुपुत्र ला अश्रु नयनानी भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर शूरआत्मा ला सुख व शांती प्रदान करो हिच बौद्ध चरणी प्रार्थना 🙏🌱🇮🇳🥀🌷

  • @santoshmurkute2164
    @santoshmurkute2164 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही एक वीर पत्नी आहात आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. सल्यूट त्या वीर जवानाला आणि तुम्हाला पण. मी पण एक सैनिक आहे मी तुमच्या भावना समजू शकतो. तुमच्या कुंकावला तिरंगा नशीब झाला हिच तुमची देशासाठी असलेली खरी संपती आहे. जीवनात असे सुख दुःख येतील पण आपण हिमतीने त्यांचा सामना करायचा. खरंच आपलं मानावे तेवढे कौतुक कमीच पडतील. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.

    • @sawantvs5165
      @sawantvs5165 2 ปีที่แล้ว +1

      ताई तुम्ही खरंच ग्रेट आहात सैल्युट त्या वीर जवानाला आणि तुम्हांलापन 🙏

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 2 ปีที่แล้ว +4

    सलाम या शहीद जवानाला व या विरपत्नीला मानाचा मुजरा .दंडवत प्रणाम.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 ปีที่แล้ว +1

    कठीण वेळ येते, तुम्ही जिवन जगायची कला समाजाला शिकवली. कविता ताई, तुम्ही विराटच्या आहात, वीराच्या आहात, परमेश्वर आपणांस निरोगी आयुष्य देवो.

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 2 ปีที่แล้ว

      तुम्ही धिराच्या आहात,वीराच्या आहात. तुम्हाला खुप आयुष्य लाभो.

  • @surekhapattar41
    @surekhapattar41 2 ปีที่แล้ว +3

    ताई वीर जवान कधीच मरत नसतात ते सदैव जीवंत असतात सर्वांच्या मनात त्यांची मूर्ती सजीव असते अमर असते.. तुम्ही दिलखुलास मंगलसूत्र घाला, टिकली लावा कारण ते सदैव तुमच्या मनात आहेत. जय हिंद 🙏

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 ปีที่แล้ว +1

    आविषभर भावना सोबत घेऊन जगायचं फार कठिण गोष्टी आहेत हे त्यांना च माहीत जे जगतात धन्यवाद ताई

  • @salonee4082
    @salonee4082 2 ปีที่แล้ว +10

    खरं आहे ताई कोणही कोणाचे नसते 🙏🙏

  • @VijayPatel-rf9ge
    @VijayPatel-rf9ge 2 ปีที่แล้ว +4

    जयहिंद वंदेमातरम ताई विरपत्नी होणे सर्वांच्या नशिबी नसते सर गेले नाही अमर झाले

    • @kaminisorthi599
      @kaminisorthi599 2 ปีที่แล้ว

      ताई तुमचा खुप अभिमान वाटते.वीरपत्नी ला सलाम

  • @asheerkamble3237
    @asheerkamble3237 2 ปีที่แล้ว +3

    Tai majhaa bhawu sudhaa shahid jhale 🙏🙏🙏🙏,😌😌😭😭🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳khup aathavan ethe ho lahan bhawu majhaa

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 2 ปีที่แล้ว +1

    दिदी सलाम तुला .

  • @milindbhosalesolapurkarmas4305
    @milindbhosalesolapurkarmas4305 2 ปีที่แล้ว +4

    आशा विर जवानांना आणि त्यांच्या विर पत्नीना सलाम जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @anandgawade9676
    @anandgawade9676 2 ปีที่แล้ว +1

    वीर माऊलीस माझा प्रणाम !

  • @sanket128
    @sanket128 2 ปีที่แล้ว +5

    ताई तुझे शब्द ऐकुन माझ्या डोळ्यात अश्रु आले तुला खुप दुख सहन कराव लागले असेल ताई तुझ्या कटाला सलाम काळजी घ्या

  • @bapupawar3274
    @bapupawar3274 2 ปีที่แล้ว +13

    काय मस्त विचार आहेत ताईचे जय हिंद

    • @asharanjwan6723
      @asharanjwan6723 2 ปีที่แล้ว +1

      खर आहे ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळत ,

  • @padaminishinde2242
    @padaminishinde2242 2 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे

  • @sbg9999
    @sbg9999 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुझ्या पाठीशी परमेश्वराच्या छाया चा सवास आहेस 🙏

  • @limbajighige4601
    @limbajighige4601 2 ปีที่แล้ว +5

    ताई तुम्ही खूप महान आहात 😔😔😔

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 2 ปีที่แล้ว +6

    ताई सलाम तुम्हांला 🙏🙏😭

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 ปีที่แล้ว +11

    जय हिंद तुमच्या दुःखात सहभागी आहोत

  • @dhammakrantimusic2214
    @dhammakrantimusic2214 2 ปีที่แล้ว +2

    ताईसाहेब आपणास आणि आपल्या त्यागास क्रांतिकारी सलाम 🙏🙏🙏🙏

  • @user-el8cb7jg4n
    @user-el8cb7jg4n 2 ปีที่แล้ว +1

    सलाम ताई तुम्हला

  • @dhanajipatil2736
    @dhanajipatil2736 2 ปีที่แล้ว +5

    जय हिंद जय सेना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ishwarsalve8614
    @ishwarsalve8614 2 ปีที่แล้ว +17

    जेव्हा काका शहीद झाले तेव्हा मी खुप लहान होतो.पण मला आठवत की काकांनी त्याची जी लाईफ आहे ना ती खुप एन्जॉय केली आहे.त्यांच्या स्वभाव सारखा माणूस मला आज पर्यंत भेटला नाही.
    काकांना शहीद होऊन भरपूर वर्ष झाली.आज पण आमच्या वंजारी गावात त्यांचं नाव हे अमर आहे.दरवर्षी 26जानेवारी आणि 15आगस्ट ला त्यांच्या नावाचा जयघोष आणि प्रतिमेच पूजन केले जाते.तेव्हा डोळ्यातुन आपोआप अश्रू निघायला लागतात.Miss You काकाश्री😥😥😥
    राजू साळवे अमर रहे🇮🇳🇮🇳

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 2 ปีที่แล้ว +1

    अभिमान आहे तुमचा आणि मुख्यमंत्री जी विलासराव देशमुख यांचा

  • @vaishalimahajan5001
    @vaishalimahajan5001 2 ปีที่แล้ว +4

    मला अभिमान आहे ताई तुमचा सोप नाही हे ह्या समाजात एकट रहाणं पण तुम्ही करून दाखवलं

  • @basvrajnimbale2836
    @basvrajnimbale2836 2 ปีที่แล้ว +2

    ताई तूमच्या सरके असावेत सगळे लोक 🙏🙏🙏🙏🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ปีที่แล้ว +40

    ताई मी पण एक विधवा आहे विधवेचे दुःख खूपच अवघड असतं

  • @priyankalandave5013
    @priyankalandave5013 2 ปีที่แล้ว

    ताइ सलाम तुझ्या धाडसाला की एवढी कठीण परिस्थिति येऊन सुद्धा खचून न जाता ताठ मानेन उभ राहून आई वडिलांच कर्तव्य पूर्ण करत राहीली शब्द कमी पडतात की ताई तुझे कौतुक कसे करावे 👮‍♂️👮‍♀️👍🙏🏻

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 2 ปีที่แล้ว +1

    Jay hind
    वीर पत्नीस सलाम ...
    जय हिंद

  • @hulappasalgare7637
    @hulappasalgare7637 2 ปีที่แล้ว +1

    जेय हिंद

  • @sanjivnimhase8245
    @sanjivnimhase8245 2 ปีที่แล้ว +1

    आशा वीर पत्नी चे मनापासून आभार सॅल्यूट

  • @prasadpatil7577
    @prasadpatil7577 2 ปีที่แล้ว +3

    Jai hind

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्हाला सलाम .

  • @rupeshsaygunde7866
    @rupeshsaygunde7866 2 ปีที่แล้ว +3

    The greth विलासराव देशमुख😭😭😭😭

  • @artifunde
    @artifunde ปีที่แล้ว +1

    Khup man bharun al tai❤❤❤

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 2 ปีที่แล้ว +1

    फार वाईट झाल भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित

  • @yakobgaikwad477
    @yakobgaikwad477 2 ปีที่แล้ว +1

    जय हिंद ताई. देव तुमच्या बरोबर आहे.

  • @dipaleerokade8963
    @dipaleerokade8963 2 ปีที่แล้ว +2

    Bapre tumchi story aikun khup radayla ale . Salute ahe tumhala

  • @poojakhilare8963
    @poojakhilare8963 2 ปีที่แล้ว

    खरच खूपच धाडसी ताई तुमचा खूप अभिमान वाटतो सलाम तुमच्या कर्तव्याला

  • @vrushaliingle6232
    @vrushaliingle6232 2 ปีที่แล้ว +4

    Khari ghoshata aahe 🙏Koni konacha nahin 🙏This is very important and very much true. So you are strong, your👪 lifetime is successful and that time you are such 👏BRAVE 👏. That time We are successful that success is my and
    we're proud of me🙏🌹😇🌹👏. Thanks🙏 Community Guidelines. 👏👏👏JAYA JAVAN👌👌👌❤❤❤🙏🙏🙏.

  • @vilasugale9866
    @vilasugale9866 2 ปีที่แล้ว +1

    1 नंबर छान आहे

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 ปีที่แล้ว

    ताई तुमचे कुकू अमर झाले कुंका च्या भानगडीत पडू नका मुला बाळाना शिकवा
    ईश्वर तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे
    वीर जवान राजू साळवे अमर रहे जयहिंद जय महाराष्ट्र वीर जवान कौ भावपूर्ण श्रद्धांजली शूर आत्मा स् सुख शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जयहिंद जय महाराष्ट्र 🌷🥀🇮🇳🥀🌷🌱🙏🍁🌻🙏

  • @sanghamitrasactivities8813
    @sanghamitrasactivities8813 2 ปีที่แล้ว

    Khup chhan tai.. aadarsh ghyava tumcha sarv striyanni ashya tumi jagala... khup shubhechha tumchya sarv kutumbala. ..

  • @ajitsalunke5458
    @ajitsalunke5458 2 ปีที่แล้ว

    खरचं अभिमानाने जीवन जगणे हा हक्क आहे नमस्कार

  • @kundakharade9983
    @kundakharade9983 2 ปีที่แล้ว

    ताई बरोबर आहे तुमचे मंगळसूत्र आणि कुंकु लावत आहे मला खूप आवडते

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 2 ปีที่แล้ว +1

    parfeak tai majet raha

  • @ashapatil2214
    @ashapatil2214 2 ปีที่แล้ว +1

    Tai khup chhan khambirpne tumhi mulanna sambhalle salute aahe tumhala ,sope nste 20 varshat vidhva jivan jagne

  • @dhammakrantimusic2214
    @dhammakrantimusic2214 2 ปีที่แล้ว +4

    वीरमाते तुला वंदन 🙏🙏🙏

  • @vidhipatil2822
    @vidhipatil2822 2 ปีที่แล้ว +2

    बरोबर बोललात तुम्ही ताई खुप खुप छान 👌🏻
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
    आताच्या जमान्यात कोनी कोणाच नाही 🙏
    Jay Hind INDIAN Army shr 🇮🇳🙏

  • @7sandeepkumar297
    @7sandeepkumar297 9 หลายเดือนก่อน +1

    Jai hind.

  • @ratndip306
    @ratndip306 2 ปีที่แล้ว +1

    Tai khoob chann

  • @dnyaneshwarkhonde573
    @dnyaneshwarkhonde573 2 ปีที่แล้ว +1

    Jày hind

  • @GaneshJadhav-el2rr
    @GaneshJadhav-el2rr 2 ปีที่แล้ว +8

    वीर जवान तुझे सलाम 😥

  • @jyotirokade2801
    @jyotirokade2801 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट ताई खूप छान

  • @gitabelavi3296
    @gitabelavi3296 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूप ग्रेट आहात.

  • @gajanansarode5859
    @gajanansarode5859 2 ปีที่แล้ว

    Aamche fauji tr wagh astatch pn tyancha saubhagywati pn waghin aste,khup himmat pahije sate fauji sobat sansar krnarya stri madhe ti sagdya madhe nste ,jay hind ,

  • @anitasanap4856
    @anitasanap4856 2 ปีที่แล้ว

    ताई खू,प हिम्मत बात आहे तू कशी दोन शब्द ऐकून डोळ्यात पाणी आलं

  • @leelashirk155
    @leelashirk155 2 ปีที่แล้ว

    Tai tumhi sangitalya pramane mala. hi khup dukha zala. Mi sudha tumchya sarkhich aahye namshkar Tai tumhala. 🙏🙏

  • @bhagirathiunhale7791
    @bhagirathiunhale7791 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुझ्या धाडसाला सलाम👍👍👍👍💐💐💐

  • @user-ur1zj1xn9f
    @user-ur1zj1xn9f 2 ปีที่แล้ว

    असा प्रसंग कोणावर येऊ नये.

  • @balasahebgaikwad9845
    @balasahebgaikwad9845 2 ปีที่แล้ว

    जय हिंद माता तुझ्या संघर्षासाठी काय बोलावं हेच सुचत नाही

  • @ishwartiwari620
    @ishwartiwari620 ปีที่แล้ว

    ताई सलाम है आपको जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

  • @sushmaparmar4052
    @sushmaparmar4052 2 ปีที่แล้ว +1

    धन्य हि विरमाता

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 2 ปีที่แล้ว +1

    Salam Tai

  • @durvazimal9
    @durvazimal9 2 ปีที่แล้ว +1

    खरं आहे यात जग काय कामाचं नसतय

  • @yarnnovelbussiness5894
    @yarnnovelbussiness5894 2 ปีที่แล้ว

    Vilasrao Deshmukh Great Thought for Sister

  • @dilips.talreja9024
    @dilips.talreja9024 2 ปีที่แล้ว

    Aapko prabhu shakti aur dhairya dey yehi meri aapke liye prabhu ko tahedil sey prathna hai. 🙏🙏

  • @rekhahodgir9421
    @rekhahodgir9421 2 ปีที่แล้ว

    Salam tai virptrala v tumhala khup vait vatale ekun parmeshwar tumhala shakti deo v mulana dev bharbharun yash deo

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 2 ปีที่แล้ว

    अगदी छान माऊली खरं आहे

  • @sunilkhillare4287
    @sunilkhillare4287 2 ปีที่แล้ว +5

    Veer jawan Amar rahe. Jay hind

  • @chikuwaghmare5729
    @chikuwaghmare5729 2 ปีที่แล้ว +1

    संभाळ आपल्या परिवाराला जय हिंद

  • @sandeepraut2415
    @sandeepraut2415 2 ปีที่แล้ว

    Tai great ahe tumi