किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • माळ गळ्यात फुलांची आणि माणिक मोत्यांची
    किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची
    भाद्रपद महिन्याला येतो घरात वर्षान
    बसवून पाठिवर तुला आणला हर्षान
    तोरण बांधिले घराला शोभा वाढविली मखराची
    किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची ||1||
    मान पहिला पूजनाचा शुभ दिनी शुभ कार्याला
    लाडू आणि मोदक देव आवडीने खायला
    ज्योत पेटवू दिव्यात समईच्या वातिची
    किती शोभून दिसत मूर्ती गणपती बाप्पाची।।2।।
    असा लाडका देव माझा त्याचा वाटे आम्हा हेवा
    नको मागणं काही आता ध्या सुखाचा मज ठेवा
    राजेश अर्पितो सुमने सचिनच्या काव्याची
    किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची।।3।।
    🙏🙏🌼🌼🌼💐💐💐🥀🥀🙏🙏🙏
    ‪@arvindnande9587‬

ความคิดเห็น • 5

  • @shubhamkapade43
    @shubhamkapade43 6 วันที่ผ่านมา +1

    🌹गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏🏻

  • @AvinashGiratkar-wea45g
    @AvinashGiratkar-wea45g 8 หลายเดือนก่อน +1

    खूपसुंदर गण 👌👌

  • @ujwalaBargal-v3j
    @ujwalaBargal-v3j 11 วันที่ผ่านมา

    खूपच छान गणपतीचे गाणे

  • @durgasaibhajanmandalchamor2318
    @durgasaibhajanmandalchamor2318 6 วันที่ผ่านมา

    Do good

  • @amitsakre1294
    @amitsakre1294 14 วันที่ผ่านมา