20 मेंढ्यापासून सुरवात, आज लाखोंची कमाई | मेंढीपालन व्यवसायात 200 % पैसा | Mendhi Palan In Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • 20 मेंढ्यापासून सुरवात, आज लाखोंची कमाई | 45 मेंढ्या देतात दीड लाख उत्पन्न | Mendhi Palan In Marathi
    पारुंडी तांडा (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील कृष्णा राठोड हे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मेंढीपालन करतात. मेंढीपालन हा परंपरेनुसार ठराविक लोकच करत होते. मात्र, आता शेती-उद्योग म्हणून काही शेतकरी मेंढीपालन करू लागले आहेत. एका मेंढीचे पिलू साधारण पाच हजार रुपयांत विकले जाते. मेंढीचे केसही विकले जातात. मेंढीपालन व्यवसाय हा शेतीसाठी खूपच फायदेशीर आहे. कारण मेंढ्यांमुळे शेताला लेंडी खत मिळते. त्यामुळे शेतीचे पीक उत्पादन वाढते. कृष्णा राठोड यांनी 20 मेंढ्यांपासून मेंढीपालन व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे 45 ते 50 मेंढ्या आहेत.
    #मेंढीपालनव्यवसाय
    #MendhiPalanInMarathi
    #sheepfarminginmaharashtra
    #mehndipalanmarathi
    #Shivar
    #mazeranshivar
    #Sheli_Palan
    #शेळी_पालन
    #बंदिस्त_शेळीपालनव्यवसाय
    #GotPalanFarm

ความคิดเห็น • 3

  • @sachinbhadale2166
    @sachinbhadale2166 ปีที่แล้ว

    Hii Sir Mi Pan Mendhi Palan Kele Aahe Satara Sajjangad Parali
    Krupaya Aapan Bhet Dyavi
    Dhanyavad

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 2 ปีที่แล้ว

    Nari suvarna mendhi 2 pille detta ...tyachi information dya dada🙏

  • @sunilpadhan3570
    @sunilpadhan3570 ปีที่แล้ว

    Hindi mein