मार्गशीर्ष

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 27 วันที่ผ่านมา

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @sudhakarkatkar
    @sudhakarkatkar 27 วันที่ผ่านมา

    कोहळे घराबाहेरच बांधायचा आहे .सोमवारीबांधला तर चालेल काय,,,

  • @ArunaPatil-f7x
    @ArunaPatil-f7x 27 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth tai......me sangli तून बोलते.... मला माझा स्वतःच kids photo graphy studio chalu krycha aahe....me swami n kdun चिट्ठी पद्धतीने 2 वेळा कौल घेतला..... आणी Swami ni...hoy....tu kr..as उत्तर पण दिली......pn maze mister aajun तयार होत नाहीयेत..... कारण त्यांना अस vatty ki successful nahi honar 😢😢😢 mhnun te आत्ता तरी नको असं म्हणतायत.... पण माझी खुप इच्छा आहे स्वतःच काही तरी करायची...... आणि मला फोटोग्राफी मधे खुप आवड पण आहे..plz reply

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  27 วันที่ผ่านมา

      त्यांना मनात शंका आहे तर,,,तारक मंत्र तीर्थ चालु करा,,मन positive होईल

    • @ArunaPatil-f7x
      @ArunaPatil-f7x 27 วันที่ผ่านมา

      @seemarajput8746 ho..dete roj..11 वेळा तारक मंत्र म्हणते

  • @shreyataral122
    @shreyataral122 26 วันที่ผ่านมา

    ताई पितरांची सेवा सांगितली ती पूजा करण्याच्या अगोदर करायचे असते असं सांगितलं पण माझा नवरा सकाळी देव पूजा करतो तर तर पितृ स्तोत्र कधी वाचावे मी पूजा करण्याच्या अगोदर वाचली तर चालेल का

  • @ArunaPatil-f7x
    @ArunaPatil-f7x 27 วันที่ผ่านมา

    Tai aaj maze guruchritr पारायण चे 4 दिवस झालेत.......aani aaj अचानक घरी लग्न ठरलय....... तर मला पण काही कारणांस्तव म्हणजे.... बस्ता काढणे..... भांडी काढणे....यासाठी..... तर उरलेले 3 दिवस कस करू...... म्हणजे सगळे नियम पालन होणार नाही.... पण मी होईल तेवढे नियम पाळून.... वाचन पूर्ण करीन ..... पण तरी पण मला खुप टेन्शन आली.....ki ks hoil😢

    • @ArunaPatil-f7x
      @ArunaPatil-f7x 27 วันที่ผ่านมา

      Plz reply

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  27 วันที่ผ่านมา +1

      तुमची इच्छा असेल तर महाराज करून घेतील आणि नियम जे असतात ते तुम्ही स्वतः पाण्याचा प्रयत्न करा महाराज बघतील तुम्हाला तुमची धडपड जी आहे ती त्यांना सांगा ते करून घेतील

    • @ArunaPatil-f7x
      @ArunaPatil-f7x 27 วันที่ผ่านมา

      @@seemarajput8746 shree Swami Samarth