खरंच दादा मला टेन्शन आलं की मी बोलते स्वामी काय करतील ते मी टेन्शन घेणार नाही स्वामी तुम्हीच काय रस्ता दाखवायचे ते दाखवा आणि तेवढ्यात तुमचा व्हिडिओ समोर आले त्यावेळेस पासून मी सेवा करायला घेतली खूप छान वाटतं आता मला माझ्या मुलाचं टेन्शन आहे पण तू सेवा नाही करत मी करतेस स्वामींकडे प्रार्थना करा दादा लवकर माझा मुलगा टेन्शन मधून बाहेर येऊ द्या
दादा मी खुप टेंशन मध्ये आहे तरी सुद्धा महाराजा जप आधय सारामृतचरीत्र रोज तिन आधय वाचत आहे समक्षीत गुरू चरित्र वाचते जितकी सेवा आहे इतका त्रास आसून सुद्धा सेवा सोडत नाही
मला दादा लाहान आसल्य पासून महणजे माहेरी मी 7 वी किंवा 8वी पासून त्रास होता पुढे माझे लग्न झाले मी 8वी मध्ये चार वषॅ चांगली गेली परत पती चा त्रास घरच्या चात्र गेली पती मला सोडून खुप वषॅ झालीपण मी स्वामी सेवेत आहे आजुन माझे वय 58आहे मी गुरचरीत्र पारायण मी केले आहे मला आजून माझ्या पतीचे घर मिळत नाहीं मी एकटीच बाहेर राहते मला एक मुलगी आहे मी स्वा मी भक्त आहे माळ जप व समर्थ महाराजा ची न चूक ता करते पण मल इतक दुःख आसून मी विसरत नाहीं पण आईवडिल नाहीं पती हीमरण पावले आहे त श्री स्वामी ही आईवडिल आहे त हेमी मना पासून भक्ती करते है दुःख मीशेर करते माझे काय चूक ते समजत नाही मला समजले आस सागितले तर बरे वाटल तुमचा विडीओ पाहतो रोज आहे
Dada mal pn tumchya sobat bolayc ahe ...........maje problem tr khup ahe je mi face karte pn majya sobat maja bhau rahto Ani tayne sosaid kraycha pryant kela hota pn ata thik ahe
Shree Swami Samarth dada, mla pn khup tras hotoy khup bhiti vatate achanak dhaddhane aapan ata martoy ki kay ase vatne ase negative vichar yetat manat tyasathi kay karu dada pls sanga 🙏🙏
Shree Swami Samarth dada mala mulbal nahi ahe Ani mazha vay atta 40 ahe Ani ya vayat test keli asta mazhi amh level khup low ali ahe Ani dr. Ne malai ivf karyala sangitale ahe pn amchyakade paise ny ahe Ani kuthun pn paise gola karun kele tri success hoil ki mahiti nahi tr mala tumhi ky tri seva dya ki mala ivf karnyachi garaj padanar nahi
Shree Swami samartha dada mi swaminch karte pn amache bhog ky Kami hot ny कारण माझ्या भावाच्या लग्नाला 13 वर्ष झाले आणि माझ्या लग्नाला 10 वर्ष माझी दुसरी बहीण आहे तिच्या लग्नाला 3 वर्ष झाले आहे पण आम्हाला संतती नाही खूप दवाखाने केले पण ky फरक नाही मी संक्षिप्त गुरुचरित्र पण वाचते पण माझे अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहे आम्ही टेस्ट केले तर माझ्या रिपोर्ट मध्ये amh लेव्हल खूप कमी आला आहे i vf pn karayach pn दूसरे डोनर घेवून . मग तुम्ही सेवा दिली श्री स्वामी समर्थ jup kara pn kiti माळी
🙏🙏Shree swami samarth 🙏🙏 रात्री माझे आणि माझ्या मिस्टरांचे भांडण झाले माझ्या जॉब करण्यावरून मला खुप टेन्शन आले होते मी आज खूप रडले स्वामींजवळ माझ्या पण मनात आत्महत्येचा विचार आला होता मी स्वामींना सांगितलं माझ्या लाईफ मध्ये एक न एक प्रोब्लेम चालूच आहे असच जर आयुष्य असेल तर मला जगायचंच नाहीये खूप रडले खूप रडले इच्छा नव्हती पण जगा वाटत नव्हत आईवडिलांचा पण विचार येत होता त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं पण आपण त्यावर पाणी फिरवतो म्हणून पण काय करणार रोज नवीन प्रोब्लेम फेस करावा लागतो तेवढ्यात मिस्टरांचा कॉल आला पण मी रागात होते कॉल घेतलाच नाही मग ते लगेच घरी आले मला समजावलं आणि लगेच दादा तुम्ही पण video share kela he Sagal स्वामींनीच घडून आणल स्वामींना त्यांच्या सगळ्या भक्तांची काळजी आहे fkt स्वामींवर विश्र्वास ठेवा स्वामी सगळ ठीक करतील आणि मी पण हा आत्महत्येचा वाईट विचार मनातून काढून टाकला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Tx Dada me atta khup tention mde ahe just you tube open kel tumcha vedio desla he sarv saminchi echa tx once again.shree swami samrth.Fakt mazyasati prarthna kr dada je kahi tention ahe tyatun bher kafa
दादा मी पन सेवेकरीच आहे,, खुप मानसिक ताण,,चिडचिड खुप,, गोंधळ झालाय मनाचा,, काहिच समजत नाही मला,, काही करावं समजत नाही दादा,, मी खुप सेवा करते स्वामींची,,
ही सेवा मी माझ्या बहिणीसाठी केली तर चालेल का कारण तिची अशी अवस्था आहे मानसिक टेन्शन चिडचिडपणा असं तिच्या बाबतीत होत आहे तर ही सेवा तिला करता येत नाही फक्त स्वामी समर्थ जप करू शकते व माझ्या भावासाठी सुद्धा केली तर चालेल का? कारण त्याचं कामांमध्ये लक्ष नाही व कर्जबाजारी होण्याच्या दिशेस आहे तर काय सेवा असेल तर सांगा मी जरूर करेल
Dada mazya kadun Laxmi matey chi chandichi Murti haravli mazya Aai chi hoti khup juni ti gelyavr mich Pooja karayechi geli 27varsha mala khup tention aala pachataap zala mi kaal guru pushyamrut la Navin Murti aanli aani aaj Abhishek Kaela ni stapan kela devgharat dada kahi problem tr nahi na honar mala khup bechiani vatetey Shree Swami Samartha 🙏🙏💐
श्री स्वामी समर्थ.🌺🌺🙏🙏
🙏🌹Shri swami samrth 🌹🙏
श्री स्वामी समर्थ ❤❤
श्री स्वामी समर्थ❤
माझ्या पडत्या काळात स्वामींनी हात घट्ट पकडून ठेवला, शेवटच्या मार्गात मागे घेऊन स्वामीच मला ऊर्जा देत आहेत. श्री स्वामी समर्थ❤
खरंच दादा मला टेन्शन आलं की मी बोलते स्वामी काय करतील ते मी टेन्शन घेणार नाही स्वामी तुम्हीच काय रस्ता दाखवायचे ते दाखवा आणि तेवढ्यात तुमचा व्हिडिओ समोर आले त्यावेळेस पासून मी सेवा करायला घेतली खूप छान वाटतं आता मला माझ्या मुलाचं टेन्शन आहे पण तू सेवा नाही करत मी करतेस स्वामींकडे प्रार्थना करा दादा लवकर माझा मुलगा टेन्शन मधून बाहेर येऊ द्या
Thanx dada Shree Swami Samarth
Jay shree prasasan Gorakshnath at namah
Jay sadguru
Dhanyawad dada love you
Khup chan mahiti dili dada
Shree swami samarth
🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺
Shree swami samart🌹🌹🙏🙏
Shree Swami Samarth dada dhanyawad kupch Chan mahiti sangitali prerana midel sagdyana
दादा मी खुप टेंशन मध्ये आहे तरी सुद्धा महाराजा जप आधय सारामृतचरीत्र रोज तिन आधय वाचत आहे समक्षीत गुरू चरित्र वाचते
जितकी सेवा आहे इतका त्रास आसून सुद्धा
सेवा सोडत नाही
Shree swami samarth🌺🌺🙏🙏
मला दादा लाहान आसल्य पासून महणजे
माहेरी मी 7 वी किंवा 8वी पासून त्रास होता
पुढे माझे लग्न झाले मी 8वी मध्ये चार वषॅ
चांगली गेली परत पती चा त्रास
घरच्या चात्र गेली पती मला
सोडून खुप वषॅ झालीपण मी स्वामी सेवेत आहे
आजुन माझे वय 58आहे मी गुरचरीत्र पारायण मी केले आहे मला आजून माझ्या पतीचे घर मिळत नाहीं मी एकटीच बाहेर राहते
मला एक मुलगी आहे
मी स्वा मी भक्त आहे माळ जप व समर्थ महाराजा ची न चूक ता करते
पण मल इतक दुःख आसून
मी विसरत नाहीं पण आईवडिल नाहीं
पती हीमरण पावले आहे त
श्री स्वामी ही आईवडिल आहे त
हेमी मना पासून भक्ती करते
है दुःख मीशेर करते
माझे काय चूक ते समजत नाही
मला समजले आस सागितले तर बरे वाटल
तुमचा विडीओ पाहतो रोज आहे
Chan mahiti sangitli dada 🙏🌹shri swami samrth🌹🙏
Shree swami samarth ♥
🙏🌹 श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे घरातील चालू आहे
Dada mal pn tumchya sobat bolayc ahe ...........maje problem tr khup ahe je mi face karte pn majya sobat maja bhau rahto Ani tayne sosaid kraycha pryant kela hota pn ata thik ahe
Shri Swami Samarth
Kharch aahe dada khup chan mahiti dilit dada tumhi..shree swami samarth jai jai swami samarth,🌷🌷🙏🌷🌷
मानसिक आजार व संसारिक स्थिर्य साठी काय करावं
Mala pn sanga
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ
Chan mahiti sangitli dada🙏🌹 shri swami samrth🌹🙏
Shree Swami Samarth Maharaj Ki Jai..
Shree swami samarth dada🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada gharat jr koni Daru pit asel Aani tyamule gharat Bhandne hot astil tr ky karave mulat jo Daru pinara manus aahe tyachi Daru Sutli pahije as ky karayla hav karan tya mansane Daru sodli tr Gharat Shantata Tikun Rahil pliz Sanga .
Shiree Swami samarth🙏
Right 100/1
श्री स्वामी समर्थ दादा खूप सुंदर व्हिडीओ. 🙏👍
Shree swmmi samart
Shree Swami Samarth dada, mla pn khup tras hotoy khup bhiti vatate achanak dhaddhane aapan ata martoy ki kay ase vatne ase negative vichar yetat manat tyasathi kay karu dada pls sanga 🙏🙏
Shree Swami Samarth dada mala mulbal nahi ahe Ani mazha vay atta 40 ahe Ani ya vayat test keli asta mazhi amh level khup low ali ahe Ani dr. Ne malai ivf karyala sangitale ahe pn amchyakade paise ny ahe Ani kuthun pn paise gola karun kele tri success hoil ki mahiti nahi tr mala tumhi ky tri seva dya ki mala ivf karnyachi garaj padanar nahi
जप करावा श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha dada mi swaminch karte pn amache bhog ky Kami hot ny कारण माझ्या भावाच्या लग्नाला 13 वर्ष झाले आणि माझ्या लग्नाला 10 वर्ष माझी दुसरी बहीण आहे तिच्या लग्नाला 3 वर्ष झाले आहे पण आम्हाला संतती नाही खूप दवाखाने केले पण ky फरक नाही मी संक्षिप्त गुरुचरित्र पण वाचते पण माझे अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहे आम्ही टेस्ट केले तर माझ्या रिपोर्ट मध्ये amh लेव्हल खूप कमी आला आहे i vf pn karayach pn दूसरे डोनर घेवून . मग तुम्ही सेवा दिली श्री स्वामी समर्थ jup kara pn kiti माळी
गजानन स्वामी समर्थ साईनाथ महाराज की जय खूप जीवन उपयोगी माहिती दिलीत धन्यवाद भाऊ
Thanks for motivational video dada Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
श्री स्वामी समर्थ🙏
Dada..amhla karjatun baher padhyla.. Swamichi ky sheva karvi...plzz sang
आपल्या शी बोलायचे आहे, आपला फोन नंबर मिळेल का.
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹💐🙏🙏🌹💐
दादा माझी मुलगी आहे ती खूप ढ आहे तिला काहीच अभ्यास करत नाही व तिच्या लक्षात राहत नाही यावर उपाय सांगा
Shri gurudev datt🙏
Shree Swami Samarth 🙏
सुनितामाेहितेमाझाभाऊचेलगनजमतनाहीतरदादामालासेवासागा
Dada tu khup gret ahes yrr .. Love you my big brother ❤️❤️🤝🤝
🙏🙏Shree swami samarth 🙏🙏
रात्री माझे आणि माझ्या मिस्टरांचे भांडण झाले माझ्या जॉब करण्यावरून मला खुप टेन्शन आले होते मी आज खूप रडले स्वामींजवळ माझ्या पण मनात आत्महत्येचा विचार आला होता मी स्वामींना सांगितलं माझ्या लाईफ मध्ये एक न एक प्रोब्लेम चालूच आहे असच जर आयुष्य असेल तर मला जगायचंच नाहीये खूप रडले खूप रडले इच्छा नव्हती पण जगा वाटत नव्हत आईवडिलांचा पण विचार येत होता त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं पण आपण त्यावर पाणी फिरवतो म्हणून पण काय करणार रोज नवीन प्रोब्लेम फेस करावा लागतो तेवढ्यात मिस्टरांचा कॉल आला पण मी रागात होते कॉल घेतलाच नाही मग ते लगेच घरी आले मला समजावलं आणि लगेच दादा तुम्ही पण video share kela he Sagal स्वामींनीच घडून आणल
स्वामींना त्यांच्या सगळ्या भक्तांची काळजी आहे fkt स्वामींवर विश्र्वास ठेवा स्वामी सगळ ठीक करतील आणि मी पण हा आत्महत्येचा वाईट विचार मनातून काढून टाकला
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
खुप छान ताई
Tx Dada me atta khup tention mde ahe just you tube open kel tumcha vedio desla he sarv saminchi echa tx once again.shree swami samrth.Fakt mazyasati prarthna kr dada je kahi tention ahe tyatun bher kafa
दादा मी पन सेवेकरीच आहे,, खुप मानसिक ताण,,चिडचिड खुप,, गोंधळ झालाय मनाचा,, काहिच समजत नाही मला,, काही करावं समजत नाही दादा,, मी खुप सेवा करते स्वामींची,,
video bagaa purn
Dada, tel kuthal vaparayach.
ही सेवा मी माझ्या बहिणीसाठी केली तर चालेल का कारण तिची अशी अवस्था आहे मानसिक टेन्शन चिडचिडपणा असं तिच्या बाबतीत होत आहे तर ही सेवा तिला करता येत नाही फक्त स्वामी समर्थ जप करू शकते व माझ्या भावासाठी सुद्धा केली तर चालेल का? कारण त्याचं कामांमध्ये लक्ष नाही व कर्जबाजारी होण्याच्या दिशेस आहे तर काय सेवा असेल तर सांगा मी जरूर करेल
ho
Sawmi Purn khachalo ahe Marg sapdat nahi?
Dada mazya kadun Laxmi matey chi chandichi Murti haravli mazya Aai chi hoti khup juni ti gelyavr mich Pooja karayechi geli 27varsha mala khup tention aala pachataap zala mi kaal guru pushyamrut la Navin Murti aanli aani aaj Abhishek Kaela ni stapan kela devgharat dada kahi problem tr nahi na honar mala khup bechiani vatetey Shree Swami Samartha 🙏🙏💐
काही नाही होणार
Khup Abhaari aahey Dada tumhi reply dilat mann shant zala thank you Shree Swami Samartha 🙏🙏💐
dada aayusyat atta paryant paishyababtit chadutar yetch aahet ...pn atta kahi divas zal ...pratek kamat khup adchani yet aahet ...saglya adchani sobatch aalya aahet ....swami sevemule manat bhiti nahi kahi ....hoil te changlch hoil .....pn ....atta khup adchani aahet dada......emi thakle aahet ....jya kamatun te emi bharayche aahet te kam purn honyasathich khup adchani aahet ...dusre don business aahet tithe pn atta khup adchni aahet ...custmer aahet ...pn driver nahi ...dusrikade machin bighad hotoy sarkha.....ajun mi ani mister hatbal zalo nahi ,face kartch aahot sgl......pn kahi upay asel tr sanga dada....khup pariksha dili aahe as vataty ....fact fal ata kadhi milaty as vataty ..
dada mi swami jup ,tark mantra 11 vela 'shrisukt ,vishnu sahastranam .ramraksha.bhimrupi.runmochan mangal stotra.kunjika stotra....he seva karte ....
shree swami samrth jay jay swami samrth...
बाहेरची बाधा साठी plZ सेवा सांगा दादा.. 🙏🙏
Rply mi
Call karaa 9552690143
पैशाचे फार अडचण आहे
माझा नवरा माझ्या शी कधी च माझ्या शी बोलत नाही
श्री स्वामी समर्थ👌👌
दादा मला तुमच्या सोबत बोलायचे आहे
9552690143
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth
Shree swami samartha 🙏
Sri.swami.smarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏