You are best teacher in the world 🌍❤❤
मराठी व्याकरण शिकण्यासाठी वाळिंबे सरांचे फार छान पुस्तक आहे
Thanks for part 2 ❤❤🎉🎉
खूप सुंदर , सोप्या भाषेत समजावले 🙏🙏
धन्यवाद सर खूप छ्यान 🌹
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thanks sar apan khoup bhari sekavta
Thanks you so much sir. Khup chan mahiti milali . Ek request ahe sir .plz ase rules Hindi bhashesathi pan sanga na plz .. lahan mulana khup helpful hoil..plz
तत्सम शब्द संधी प्रकारात दीर्घान्त असतात कवीच्छा हरीच्छा गुरूपदेश मुनीच्छा परीक्षा
व
समशिक शब्दात कविमन बुधिवैभव गतिमान
Thank u so much Sir... khup chan explain kele tumhi
एकच नंबर लेक्चर sir 👍👍👍👍
Khup chan mahiti milaliसोपं आणि सुटसुटीत शिकवले
सर, खूप छान शिकवता , तुम्ही.
Your teaching is mindblowing chmaging thank u
Khup chaan sir my problem solve thanx💪😄👌
खूपच छान रीतीने समजले धन्यवाद सर
Khup chhan sir ..... concept clear jhali
Thanks sir
खुप छान मराठी व्याकरण आहे..स्पर्धात्मक परीक्षेला अतिशय महत्त्वाचे आहे...👊🤛✍🤝
खुप छान गुरूजी!
म
सोप्प्या शब्दात छान समजावुन सांगितले.
Very nice sir...
1 नंबर सर
छान सर, शाळेत लक्ष दिले नव्हते, शिकवल्याचेही आठवत नाहीये, आत्ता कळायला लागले आहे वय वर्षे 53.thanks
सर आपण शिकवलेले व्याकरणाचे नियम हे अत्यंत महत्त्वाचे वाटतात माझं वय 50 आहे मी ते नियम विसरलो होतो कृपया आपले व्याकरणाशी संबंधित असणारे सर्व व्हिडिओज पाठवा
खूप छान
थोड्या वेळापूर्वी एका गुरुजींनी तत्सम शब्द असल्यास तसाच लिहावा असे सांगितले
सर आपण छान मराठी व्याकरण समजेल या भाषेत सांगता.
छान शिकवता
Very nice,
Good
Thanks sir रफार कसाया प्रकारे धावा लागतो ते सांगा नवीन video मध्ये सांग sir
अभिजीत ,सामील हे शब्द कसे लिहावे
Hello Sir, Marathi madhe KIRTI ha shabdh kasa lihava??
तत्सम शब्द मराठीत येताच थोडे बदलतात. पण ह्या नियमांनी काय साध्य होतं? म्हणजे आपण तसेच का नाही वापरत? ते नियम लावण्या मागे काय कारण आहे?
Sir tum Hi suvatila me dirgh Karbala be vedio madhe shevathi rasve nemke kay
सर, प्रावीण्य हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे का ते कसे समजेल त्यामुळे चुका होतात .
कविराज समजाला परंतु राजकवि / राजकवी कोणता बरोबर आहे
नमस्ते sir.aamhi MP state madhe rahto.ikde Hindi sub.madhe लहान मुलांना हे नियम नाही शिकवले. माझी मुलगी आता 3rd मध्ये आहे.तिला हा prob.khup jhast aahe.tar marthi ani Hindi madhe नियम सारखे च आहेत का.plz reply
Hi
विविध, तिविर नियम काय?
Thank you sir
🧑💻ऑनलाईन LIVE स्वरूपात
🟣 *स्पेशल पोलीस भरती बॅच* 🟣
( दि.१ जुलै पासून सुरू )
🟣 *बॅचचे वैशिष्ट्ये:*
✍प्रत्येक विषयासाठी अनुभवी शिक्षक
✍प्रत्येक रविवारी टेस्ट व विश्लेषण
✍प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
✍ऑफलाईन डाउनलोड,स्पीड व कॉलिटी कमी जास्त करण्याची सोय
✍ ०६ महिन्यापर्यंत लेक्चर कितीहीवेळा बघण्याची सोय
✍फीस मध्ये पहिल्या ५० विद्यार्थ्यांना ५०℅ सवलत (ऑफर फक्त ५ जुलै पर्यंत उपलब्ध )
🟢 *प्रत्येक विषयांच्या स्पेशल बॅचेस सुध्दा उपलब्ध* ✅✅
🟣 *Dnyanraj academy app link:*
play.google.com/store/apps/details?id=co.alicia.wvncy
🟣 फ्री डेमो लेक्चर साठी पुढील लिंकवर जा
th-cam.com/play/PLlQB1qBvrYo5t2bSXUtjlV-o141igJtuM.html
📲 *प्रवेश /अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा*
8698944091,7588078059
🟣कृपया वरील माहिती गरजूंपर्यंत जरूर शेअर करा
Gargi he naav marathi madhe kese lihave
ग्रंथनामे चं उदाहरण…?
Very nice lecture sir
Thanks 😊👍
Free online class band kele ka sir
Ho sadhya band ahet... Tumhi dnyanraj academy app download karun course purchase karu shakta
पुणेरी पॅटर्न वाल्यानीं
निलीमा न बरोबर नसांगता नीलिमा बरोबर आहे असे म्हणतात पहिली र स्व वेलांटी
वदुसरी दिर्घ असा नियम आहे अस
मराठी शाला वाले सांगतात
कनफ्युजन दुर करा
Encounter of my problem 🗡🗡
3ra rule ha ekdum chukicha aahe. Ha govt. ni banavlela niyam aahe. Hyach karna mule Marathi la Abhijaat bhashecha darja milat nahiye.
सर खूप छान शिकवले
सर मि हा शब्द मराठीत मी असा लिहिला जातो मग तुम्ही मि ची spelling ही का सांगितली आहे Plz समजवून सांगा
एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहिले जातात म्हणून मी शब्दाची वेलांटी दीर्घ म्हणजे दुसरी आहे
छान, सहज, सोप्या भाषेत विश्लेषण,
मराठी भाषा शब्द लेखन शिकणं महत्त्वाचं आहे
👍👍🙏