आदिवासी पारंपरिक नूत्य तारपा नाच वाघाडी 👉Aadivasi tarpa नाच Vaghadi.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024
  • नमस्कार मित्रानो 🙏मी नितीन तुंबडा तुमचं या विडिओ मध्ये स्वागत करतो.
    सर्व प्रथम तुम्हाला नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा.
    मित्रानो आज आपण आपल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू या तालुक्यातील वाघाडी या गावामध्ये तुम्हाला घेऊन जात आहे.
    मित्रानो आताच्या झपाट्याने बदलत्या युगामध्ये आपली जी संस्कृती आहे पारंपरिक नूत्य आहे हे लुप्त होत चालली आहे.आताच्या बऱ्याच तरुण मुलांना तारपा नाचता किंवा तारपा वाजवता येत नाही. जर पुढे असच चालू राहिले तर आपले जे पारंपरिक नूत्या कायमचे लुप्त होतील अशी भिती जाणवत आहे तर आपण या नवीन तरुण पिढीला ही नूत्य शिकवून आपली संस्कृती जपली पाहिजे म्हणून आमचा या चॅनलच्या मध्येमातुन आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.
    तर मित्रानो माझ्या चॅनला subscribe करून ठेवा धन्यवाद 🙏🙏🙏

ความคิดเห็น • 13

  • @Sunilkwaje
    @Sunilkwaje หลายเดือนก่อน

    मस्त भाई.. जोहार जय आदिवासी

  • @gtbhoya3247
    @gtbhoya3247 ปีที่แล้ว

    Jay adivasi jay johar mulnivasi

  • @madhavlilka7011
    @madhavlilka7011 ปีที่แล้ว +1

    सुंदर नाच आहेत
    नक्कीच चांगला विषय व संवर्धनासाठी आपले प्रयत्नांना दाद दिली पाहिजे
    जय जोहार जय सेवा

  • @gudalwarfilms
    @gudalwarfilms ปีที่แล้ว

    Nice

  • @niteshsurum4440
    @niteshsurum4440 ปีที่แล้ว

    johar jay adivasi

  • @KanchuSatavi
    @KanchuSatavi 6 หลายเดือนก่อน +1

    Naice video ❤❤❤❤❤❤❤❤❤ good😊😊😊😊😊😊😊

  • @ajaymedha8314
    @ajaymedha8314 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @priyankasatavi3559
    @priyankasatavi3559 ปีที่แล้ว

    👍👍👌

  • @gimbhaltv9457
    @gimbhaltv9457 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान नाच. जय आदिवासी

  • @thakresuresh3602
    @thakresuresh3602 ปีที่แล้ว +1

    Jay Aadhivashi