अकरा महिन्यांत मुलगी व नवरा यांची चौकशीही न करणं आणि मुलीला प्रेमाने सांभाळत असलेली आत्या गेल्यावर त्वरित भेटायला न जाणे हे पण चुकीचेच आहे. मुलीचा गैरसमज दूर करण्यासाठी संपर्क हाच एक उपाय होता.
कदाचित् निवेदिता आणि प्रकाश दोघाचे पूर्णपणे चूकलेल नाही दोघानिही एकमेकाना थोड समजुन घेतल असत तर त्याच नांत तुटल नसत या सगळ्यात नंदिनी विनाकारण भरडली गेली
Pratek jan swatachya jagi yogya asto.velenusar paristhiti nusar nirnay ghet asto ani vagat bolat asto. No comments for the question ask by channel owner.
करिअर निवडणे चूक नाही पण अकरा महिन्यांत जवळपास एक वर्षात मुलीची साधी चौकशीही न करणे ही चूकच होती
Khupach sunder hoti katha.. thank u❤
Navryane hekekhorpana na karta samanjsyane prashna sodvayla hava hota. Tyamule saglich farfat zali.
अकरा महिन्यांत मुलगी व नवरा यांची चौकशीही न करणं आणि मुलीला प्रेमाने सांभाळत असलेली आत्या गेल्यावर त्वरित भेटायला न जाणे हे पण चुकीचेच आहे.
मुलीचा गैरसमज दूर करण्यासाठी संपर्क हाच एक उपाय होता.
कदाचित् निवेदिता आणि प्रकाश दोघाचे पूर्णपणे चूकलेल नाही दोघानिही एकमेकाना थोड समजुन घेतल असत तर त्याच नांत तुटल नसत या सगळ्यात नंदिनी विनाकारण भरडली गेली
नाही पण जरा समजून सगळ्यांनी घ्यायला हवं होत
Katha chan ahe pan yanadhye nandini anaath zali hoti
Nahe. Te barobarach hote
Pratek jan swatachya jagi yogya asto.velenusar paristhiti nusar nirnay ghet asto ani vagat bolat asto.
No comments for the question ask by channel owner.
Kuthe tare swatla connect kele