#हृदय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #मराठीstory #marathikatha #हृदयस्पर्शीकथा
#मराठीstory #marathikatha #हृदयस्पर्शीकथा #inspirestories #मराठीप्रेरणादायीकथा
Marathi Katha | मराठी स्टोरी | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | An emotional Heart touching story |
Marathi Katha | मराठी स्टोरी | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | An emotional Heart touching story |
#मराठीstory #marathikatha #हृदयस्पर्शीकथा #मराठीप्रेरणादायीकथा
Marathi Katha | मराठी स्टोरी | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | An emotional Heart touching story |
Suvichar | मराठी स्टोरी | मराठी कथा | marathi stories | marathi katha | marathi heart touching story
Your queries:
मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी प्रेरणादायी कथा,
हृदयस्पर्शी कथा, भावनिक कथा मराठी बोधकथा,
marathi stories marathi goshti, marathi bodhkatha marathi katha marathi motivational stories budhateachings
#मराठीकथा #मराठीप्रेरणादायीकथा
#हृदयस्पर्शीकथा
#marathistories
#marathigoshti #marathikatha
#marathimotivationalstories
#marathimoralstories
#inspirestories
#मराठीstories
#shrikrupa
#भावनिककथा
#budhateaching
#मराठीस्टोरी
#newstory2024
#newvideo
Disclaimer
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel (shri krupa ) is meant for educational purpose only.
ही कथा पूर्णतः काल्पनिक असून, ह्या कथेतील पात्र सुद्धा काल्पनिक असून वास्तवाशी कोणताही संबंध नाही.तो आढल्यास निव्वळ योगायोग समजावा. समाजात तेढ निर्माण करेन, अथवा वाईट विचार पसरवणे हा आमचा हेतू नाही. कुठल्याही हिंसाचाराचे आम्ही समर्थन करत नाही. हिंसा करणे हा गुन्हा आहे. कुठली ही हिंसा करू नका. अथवा त्यास समर्थन देऊ नका. तसे करने सुद्धा गुन्हा आहे.
लेखणाच्या माध्यमातून मनोरंजन करून चांगला संदेश देणे. हा आमचा शुद्ध हेतू आहे
कथा छान आहे शेवटी आपल्या नशिबात असेल ते आपल्याला भेटत असो,,😮😮
कथेत जसे अनुभव आहेत तेच अनुभव माझ्या जीवनात देरजेठांकडून आले आहे परंतु देव आहे हे सिद्ध होते
Khupch sundar devane tuzya bhavala changlich aadal ghadvli he aase zale pahije
खुप खुप छान आहे ही कथा देव सर्वना सत बुद्धी देवो आपल्या पाठीशी आहे देव चांगले कर्म करावे चांगले फळ मिळते धन्यवाद ❤❤❤❤
अगदी बरोबर आहे, खुप छान कथा आहे
असल्या हृदय स्पर्शी गोष्टी नका शेअर करू. किती खऱ्या की खोट्या हे कळत नाही. आणि लोकांना हे ऐकून त्याचं काहीही सुख दुःख नाहीये.
तुम्ही तुमच्या भावा बरोबर वागलात
कथा बेस्ट,,, मांडनी बेस्ट
नाशिब हे स्वकरतुत्वावर व निय्यती वर अवलंबुन असते,,, असे पौराणिक कथा मद्दे एकले आहे,,, ❤❤❤
कथा छान होती. तुम्ही. जो. निर्णय. घेतला. तों. अगदी बरोबर होता 🎉🎉
Mast ❤❤❤❤❤
Nice story
Kadha khupch ❤Apratim❤Aahe Hya kdhetun hehi Sidhh zale aahe ki Jaise Jyache Karm Taise Fal deto Ishwar 🙏🙏🙏 Aapn Jas Bee Peral Tasch Te Ugvel ✌✌👍👍
खूपच सुंदर कथा आहे
Kathetil Jo mulaga Aahe to kharac khup chan sanskari Aahe v devane thaiyala sarva Aashirwad dile Aasave Thychawar Krupa Keli Atishay sundar katha Aavadli thank you 🙏👍👍🌹🌹🌹🌹🌹
Uttam katha . It is difficult to believe such stories but rarely we come across them.
कथा खूपच छान आहे गरिबी खूप वाईट असते पण हिम्मत ठेऊन राहीलेतर देव अपल्यामदत करतो भगवान केघर देर है अंधेर नही ❤
खूप छान कथा आहे
As a story , it is interesting but in reality it never happens. I was born in a middle class family. Fortunately by God ‘s grace, I was born with two qualities - my memory was sharp and I used to take lot of pains to complete my studies .After my post graduation in
sience stream, I worked in a national institution and retired as senior Director.
खूप सुंदर कथा आहे खूप आवडली धन्यवाद
❤
He je madhech pattey atey te band Kara storyy madhun vachaychi ke tya patty tun distap hota khup katha chanach astat pn he ky madhech jasta kahi bolat ashil tar maf Kara
तुमच्या दादाला त्याची जागा दाखवून दिली हे योग्य होते
DEV SARVA KAHI BAGHAT ASTO ANI JE LOKANCHI MADAT KARTAT TYANA KOOP RAKSHAN KARTO ANI KADHI KAHI KAMI PADU DET NAHI. DEV PURNA NYAY KARTO . DeVA SADA TUJHA JAY JAY KAR HO VO.
खुप छान आहे ❤😂😢❤
Very good
खूपच सुंदर.
खुप छान.❤😊
योग्य निर्णय घेतला कारण भावनेच्या भरात आपण
वाहतो.
ह्या कथेत आणि आमच्या जीवनात खुप साम्य आहे
या जगात परमेश्वर आहे यावर विश्वास ठेवा. परमेश्वर सर्वांना योग्य तो मोबदला देतोच. गरजूंना मदत करा.
तुम्ही तुमच्या दादा चांगला धडा शिकवला काही चूकीचे नाही केलात अश्या लोकांना असेच पाहिजे बरोबर आहे
खरोखरच अशी लोक आपल्या घरामध्ये असतात पण जगा समोर येत नाही फक्त कोंडमारा करतात
हो तुमच्या दादाला देवाने च दडा शिकवला आहे जसे करावे तसे भरावे.खुप मस्त आहे कथा.❤
कथेतून खूप काही बोध घेण्यासारखे आहे कथा आवडली.
Indubai. Khairnar
खुपच छान कथा आहे
कथा मला खूप आवडली आणि मुख्य म्हणजे इमानदारी कष्टाळू वृत्ती v आईचे आशिर्वाद. अमिताभ चा दीवार हा सिनेमा मेरे पास ma है.
खूषप छान कथा.
Very nice story
Superb very nice msg for all of us
मस्त आहे कथा ❤❤
God is great ❤
खुपच छान कथा 👍🙏
यरयरयरयरयररररररयरयरय
खुप छान संदेश
परमेश्वर जागा आहे हेच खरे आहे तुम्ही सुद्धा ईश्वराचे आभार माना कि त्याने तुमचीच निवड केली आहे व असीच सेवा चालू राहुद्या ईश्वर तुमचे भलं करो.
Khupch.chan.aahe
चांगल्या माणसांनाचे चांगलेच होते.
O@@DattatrayaLad-s4c
Bu om
No
pa of
6 ch 😅
😅😅I have 😅
6😅
Raju
Raju @@DattatrayaLad-s4c
खुप सुंदर
खूपच छान
0p
खूप , खुपच छान कथा आहे .मस्त. ❤👍👍👌👌
खुप छान कथा आहे
सुंदर बोधप्रद कथा
अतिशय मनाला भिडणारी गोष्ट आहे खुप काही घेण्यासारखी गोष्ट आहे ❤
मला सुद्धा असेच कार्य करायचे आहेत तेव्हा तुम्ही मला तुमच्या अनाथ आश्रमामध्ये जागा मिळवून द्याल का कृपया माझ्या या नंबरवर कॉल करा