मसालेदार वांगी भात | वांगी भात | Vangi Bhat | Brinjal Rice | Vangi Bhaat Recipe | Vaishali Deshpande

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 หลายเดือนก่อน

    kiti chann kelay vangi bhat.🌱👌👌 thanks for your style recipe.🎉

  • @jyotiraorane574
    @jyotiraorane574 ปีที่แล้ว +1

    मी काल तुमच्या रेसिपीप्रमाणे वांगी भात बनवला. खूप छान झाला. मला थोडी घाई होती म्हणून मी कुकरमधे भात बनवला. मसाला तर फारच चविष्ट लागला त्यामुळेच भात छान झाला. सर्वांना आवडला. तुमचे मनापासून आभार!

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 ปีที่แล้ว

    खूपच छान रेसिपी.

  • @shalmalisapre1728
    @shalmalisapre1728 ปีที่แล้ว

    khupch sundar receipe

  • @rageshreeapte4436
    @rageshreeapte4436 ปีที่แล้ว +1

    खूप छान. नक्कीच असा वांगी भात करून बघीन.

  • @madhavivaishampayan2665
    @madhavivaishampayan2665 ปีที่แล้ว

    खूप छान, रंग ही मस्त आलाय

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 ปีที่แล้ว

    Khup sunder uttkrushtt nakki karun baghte thanku tai

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      धन्यवाद माधवीताई

  • @shrutielectricals1397
    @shrutielectricals1397 ปีที่แล้ว

    तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात

  • @sunitakadam6228
    @sunitakadam6228 ปีที่แล้ว +1

    Very nice recipe

  • @shardagupta4758
    @shardagupta4758 ปีที่แล้ว

    तोंडाला पाणी सुटले ही recipe पाहून, नक्की करून बघणार मी

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे वांगीभात,
    तुमच्या पध्दतीने मी पालक राईस बनवला होता फारच छान झाला
    मला कच्चा मसाला ची रेसिपी हवी आहे, जर तुमच्या कड़े असेल तर दाखवाल का?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว +1

      अनुपमा ताई नमस्कार,
      माझी आई खिचडीचा मसाला तयार करून ठेवते. त्यालाच कच्चा मसाला म्हणतात का ते मला माहित नाही. पण त्या मसाल्याचे साहित्य मी तुम्हाला खाली देत आहे. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून काचेच्या हवाबंद बरणीत तुम्ही भरून ठेवू शकता.
      मसाला साहित्य आणि प्रमाण :
      ४ चमचे जीरे
      १ चमचा धने
      ३ तुकडे दालचिनी
      ४ ते ५ काळी मिरी
      २ वेलची
      १२ लवंग

    • @anupamatondulkar5473
      @anupamatondulkar5473 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद🙏💕
      खिचड़ीच्या मसाल्यालाच कच्चा मसाला म्हणतात
      माझी आई बनवायची मला रेसिपी आठवत नव्हती म्हणून तुमच्या कड़े मागितली, कारण तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात
      तुम्ही लगेच रिप्लाय दिला.
      Thanks🙏❤

  • @rekhavishwekar2758
    @rekhavishwekar2758 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 3 หลายเดือนก่อน

    💞👌💯👍😋😋😋😋😋😋💞👌💯👍💞💞💞