हरीओम, माऊली, जयजय रामकृष्ण माऊली. महोदय आपला हा व्हिडीओ पाहीला व आनंद द्विगुणित झाला. माझे वय ७२ आहे मला या वयात इच्छा झाली कि पेटी शिकावी. व देवरूपी आपण भेटले. आणि आजचा आपला हा व्हिडीओ पाहून माझा उत्साह द्विगुणित झाला. मी पुस्तके मागविलेच आहे. आपला आशिर्वाद पाहीजे व तो मिळेल हा आत्म विश्वास आहे धन्यवाद महोदय. जयजय रामकृष्ण हरी. गुरू माऊली ची कृपा व्हावी हीच अपेक्षा. आपला आज्ञाधारक. कठाळे, नागपूर.
मला दिनाची माऊली आजी म्या देखियेली.हा अभंग नोटेस्शन पाहिजे आहे. खरंच तुम्ही छान व्हिडिओ द्वारे सांगता. आज आले रे घरी गणपती हा सुंदर अभंग सोपा करून दिला.
सर मी तुमचे अभंग खूप ऐकत असतो, शिकवणी खूप छान आहे, सर एक विनंती आहे, अभंगापुर्वी रागाची पकड ,आलाप दिलेत तर खूप छान होईल, तुमची आलाप आळवणी खूपच छान आहे, यातून आम्हास शिकण्या सारखे खूप मिळेल
हरी ओम माऊली, आपण छान समजावलं खरंच सर्व विडिओ येतात, सरळ सोप झालं आपण माहिती दिली माझं वय 56 थोडस घाबरायला होतो, पण जमेल, मी माझा व्हिडीओ पाठवणार आहे, चुकीची क्षमा असावी तुमची शिष्य , 🙂
धन्यवाद कपेशजी. अभंग उचलायचा कसा हीच अडचण होती. ढुं वरून उचलायचा हे आता समजले. नक्की याचा सराव करतो. तरी एक शंका उरतेच. जोंधळ्याच्या भाकरीला सम भा वर येते. समेवरून जो पासून अभंग उचला तर तो उलट्या बाजूने सुरुवात होईल. कारण हा अभंग ५/६ व्या मात्रेतून सुरु होतो. पण सांडोनिया वैकुंठासी हा अभंग १ल्या मात्रेतून असल्याने तो तुम्ही सांगितल्या प्रमाणे उचलता येइल. शंका निरसन ग्रुपवर करावे ही विनंती. तुम्ही म्हणता तसे केल्यास तालात येणारच. मी नक्की प्रयत्न करतो. परत एकदा धन्यवाद आमच्या सारख्या ७०+ असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास दिल्या बद्दल.
सर मी टीचर आहे तर मला जन-गण मन वंदे मातरम् या संबंधी नोटेशन पाहीजे होत्या .अलंकार वाजवायला येतात थोडे.एका मॅडम कडे शिकले पण दोनच महीने अर्धवटच राहील सगळं....पण तुमचे चॅनल पाहीले व खुपच छान समजावून सांगता हे पाहील व 10 दिवस झाले तुमचे व्हिडीओ पाहून सध्या संवादिनी शिकत आहे.समजत.आता सध्या कोरोनामुळे college बंद आहे मग म्हटल हे तर शिकाव हार्मोनियम घरी आणला आहे.....थोड शाळेच्या दृष्टीने पण करा थोड स्वागत गीत अस please..
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर
खुप फायदा होतोय आम्हाला माऊली.............
जय मल्हार
खुप सुंदर
सर खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आता तुमचे सर्व व्हिडिओ एकत्र पाहता येतिल.
सर तुमचे अभंगाचे नोटिशन पण चांगले समजतात एकायलाही सुंदर आहेत खूप खूप आभारी आहे ,🙏🙏
आपण चांगली माहीती दिली, धन्यवाद माऊली
छान माहिती मिळाली. धन्यवाद सर
धन्यवाद माऊली
Sir tuhmi sunder suggestion dilet rya mule utssah vadhala. Thanks sir.
खूप छान माऊली ,तुमची वाणी खुप गोड आहे,अगदी एखाद्या कीर्तनकार सारखी.👌👌👌💐💐
जाधव बुवा छान मार्गदर्शन! - बांगर सर
Khoop chan padhtine samjawale aahe
Khup changle sangitale
खूपच सुंदर
सर खुपच छान सांगता
खूप अप्रतिम सर
याचीच आवश्यकता होती
Thanks
जय हो हरी
Thanks sir khuup chan mahiti dili
जाधव सर मी तुमचा खूप आभारी आहे जी तुम्ही सम पकडण्याची आयडिया
खूप मस्त माहिती आपण देताय
खूप छान सर
मस्त धन्यवाद माऊली
खुपच सोप करूण दिल सर आमाला छान
Khup chan mahiti dilat mauli
🙏 तुम्ही खुप छान माहिती दिली वयाच्या अटीबद्दल सांगितले खुप छान वाटले धन्यवाद
Tala pan khup chan samjavla
Dhanyavad🙏🙏🙏🙏
गुरू माऊली सर माहिती चागली दिली
पोचली माझी बांगडी गौळण नोटीषन
Sundar margadarshan
उर्वरित आयुष्यासाठी खूप छान.नक्कीच पर्यत्न करतोय.आम्हाला दिलेल्या शुभेच्या. या 👌🙏
धन्यवाद सर 🙏
हरीओम, माऊली, जयजय रामकृष्ण माऊली. महोदय आपला हा व्हिडीओ पाहीला व आनंद द्विगुणित झाला. माझे वय ७२ आहे मला या वयात इच्छा झाली कि पेटी शिकावी. व देवरूपी आपण भेटले. आणि आजचा आपला हा व्हिडीओ पाहून माझा उत्साह द्विगुणित झाला. मी पुस्तके मागविलेच आहे.
आपला आशिर्वाद पाहीजे व तो मिळेल हा आत्म विश्वास आहे धन्यवाद महोदय.
जयजय रामकृष्ण हरी. गुरू माऊली ची कृपा व्हावी हीच अपेक्षा.
आपला आज्ञाधारक.
कठाळे, नागपूर.
धन्यवाद माऊली
Thanks for good information, God bless you dear
Nice sir
मला दिनाची माऊली आजी म्या देखियेली.हा अभंग नोटेस्शन पाहिजे आहे. खरंच तुम्ही छान व्हिडिओ द्वारे सांगता. आज आले रे घरी गणपती हा सुंदर अभंग सोपा करून दिला.
धन्यवाद
Thank you sir
Distat sagle video
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लय भारी
सर मी तुमचे अभंग खूप ऐकत असतो, शिकवणी खूप छान आहे,
सर एक विनंती आहे, अभंगापुर्वी रागाची पकड ,आलाप दिलेत तर खूप छान होईल, तुमची आलाप आळवणी खूपच छान आहे, यातून आम्हास शिकण्या सारखे खूप मिळेल
👌👌👌
धन्यवाद
सर इतकी छान माहीती सांगीतली.धन्यवाद मी 52 वर्षाची आहे.मी हार्मोनियम शीकत आहे.
👍👍👍👍
रामकृष्ण हरी समाधान पावलो सर
FIRST COMMENT
धन्यवाद माऊली
हरी ओम माऊली, आपण छान समजावलं खरंच सर्व विडिओ येतात, सरळ सोप झालं आपण माहिती दिली माझं वय 56 थोडस घाबरायला होतो, पण जमेल, मी माझा व्हिडीओ पाठवणार आहे, चुकीची क्षमा असावी तुमची शिष्य , 🙂
नक्की पाठवा
माउली तुम्ही खूप छान शिकवता.व मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नोटेशनसहित भजन पाठवावे .🙏🙏
वयस्कर लोकांसाठी केलेले मार्गदर्शन आवडले. एस आर सावंत. 56 वर्षे.
जय श्रीराम मी ही भजन गायला शिकू शकतो
हो नक्की शिकाल
तबल्याचे ताल मेमरीकार्ड मध्ये कसे सेव्ह करायचे
Downlode करा एखाद्या अँप मधून
सर मी, अशोक भगवानराव पवार परभणी येथील आसुन मी आपल्या हार्मोनियम क्लास ला आज 14/10/2022ला जॉईन होतो आहे. माझे वय 59वर्ष आहे.
धन्यवाद कपेशजी. अभंग उचलायचा कसा हीच अडचण होती. ढुं वरून उचलायचा हे आता समजले. नक्की याचा सराव करतो. तरी एक शंका उरतेच. जोंधळ्याच्या भाकरीला सम भा वर येते. समेवरून जो पासून अभंग उचला तर तो उलट्या बाजूने सुरुवात होईल. कारण हा अभंग ५/६ व्या मात्रेतून सुरु होतो. पण सांडोनिया वैकुंठासी हा अभंग १ल्या मात्रेतून असल्याने तो तुम्ही सांगितल्या प्रमाणे उचलता येइल. शंका निरसन ग्रुपवर करावे ही विनंती. तुम्ही म्हणता तसे केल्यास तालात येणारच. मी नक्की प्रयत्न करतो. परत एकदा धन्यवाद आमच्या सारख्या ७०+ असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास दिल्या बद्दल.
आपण लवकरच ताल शिकू, तेंव्हा सर्व शंका दूर होतील
सर मी टीचर आहे तर मला जन-गण मन वंदे मातरम् या संबंधी नोटेशन पाहीजे होत्या .अलंकार वाजवायला येतात थोडे.एका मॅडम कडे शिकले पण दोनच महीने अर्धवटच राहील सगळं....पण तुमचे चॅनल पाहीले व खुपच छान समजावून सांगता हे पाहील व 10 दिवस झाले तुमचे व्हिडीओ पाहून सध्या संवादिनी शिकत आहे.समजत.आता सध्या कोरोनामुळे college बंद आहे मग म्हटल हे तर शिकाव हार्मोनियम घरी आणला आहे.....थोड शाळेच्या दृष्टीने पण करा थोड स्वागत गीत अस please..
7030434051......
मी पण शिक्षक आहे.
ग्रुप ला जॉईन व्हा...
हळू हळू देतो सर्व
@@kalpeshjadhav1986 हो जाॅईन झाले आहे हार्मोनियम मित्र-11
पट्टी काळी दोन किंवा एकमध्ये गातानासुरुवात करताना मंद्र सप्तकातुनकरावकी मध्य सप्तकात
न करावी.
Mi
माझं वय ५५आहे
धन्यवाद सर ही माहित हवी होती ।व्हाट सापवरचे विडीओ डिलेट केले तर चालेलना सर।
हो चालेल
मला समजावु किती मी रे तुला ही गवळण पुन्हा ऐकायची आहे मी कशी ऐकु शकतो मार्गदर्शन करावे
आपला नंबर मिळावा
7030434051
@@kalpeshjadhav1986 धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
छान माहिती मिळाली धन्यवाद सर