काय चालू आहे हे आपण ज्या देवाची पूजा करतो आणि आपल्या हातून कधी चुकून धका जरी लागला तरी मनाला नुसती चूक चुक होते आणि इथे गणपती विसरंजन करताना बाप्पा ला फेकून देत आहेत खूप वाईट होत आहे बाप्पा न सोबत ज्या लोकाना नाही जमत त्यानी तर मोठ मोठे बाप्पा आणू नका तुमच्या मज्जे साठी बाप्पा चे हाल होत आहेत कस तुम्हाला काही वाटत नाही ज्याची पहिली पूजा केली जाते त्याला च तुम्ही असा फेकून देता😩😢😢 खूप चुकीच वागण आहे बाप्पा च्या जागे वर सोताला ठेवून बघा की फेकल्यावर काय होतो… ती मूर्ती जरी असली तरी ते त्याना पण भावना आहेत… जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 🙌🏻❤️
कोण,कुठुन आलीत ही माणसं?, अरे,भातुकलीचा खेळ नाही रे बाबांनो! अशी विटंबना करण्यांपेक्षा नका आणू गणपती घरी. लोकांना हल्ली दिखावा करायला फार आवडतं. "मनी नाही भाव अन् देवा मला पाव!" हे सग्गळे दांभिक आहेत! पण, कर्माचा अटळ सिद्धांत आहे,तो ह्यांनाही लागु आहे! ज्या प्रमाणे आपल्या आराध्याला चक्क फेकतायत तस्सेच येणाऱ्या काळांत ह्या सर्वांच्या बाबतीत घडेल हे निश्चित!😢 ॥शुभंभवतु॥ 🙏 ॥ श्रीराम॥ 💐
नाही जमत तर गणपती आणुच नका ना...असा बाप्पा च अपमान तर नका करी...किती त्रास होतोय अस बघून....n ज्या महिला हे काम करत आहे ते सुद्धा पाण्यात गणपती फेकून मग पाया पडतात कशाला....एवढंच जर त्याच महत्त्व तुम्हाला माहिती अस्त तर अस केलं नसतं....🙏😡😡🤬
तुम्हाला तर गणपती आणायचे असतील तर गणपती बाप्पाचा फेकायचे असतील गणपती बाप्पाला फेकायचं नाही हाच नका अशी माझी अपेक्षा आहे एक देव आहे टाकायचा असेल तर पुन्हा मला असले व्हिडिओ पुन्हा दिसता नाहीत .पोलिसांमुळे कम्प्लेट देणार ही माझी अपेक्षा.
Is this way to disrespect ganpati are u mad do u have any common sense in marathi- jarka likey nasel na tar ganpati visrjan Karachi nahi police complaint kele payi je tar tum hala akal yele 😠 😡 👿 😤 🤬
10 दिन के लिए किसी को लाओ बच्चे की तरह उसकी सेवा करो और 10 से 11 वे दिन उसे ऐसे पानी में फेंको जैसे कि वह कोई ऐसी घर का फालतू सामान था। क्या यही श्रद्धा है अगर हा तो मैं ऐसे ही ठीक हूं 💔
Tumhala akkal navachi vastu aani thodishi laaaaz ashel tar, next year pasna tumi visarjan karu naka, tumha baykanchya navaryala aas fekl tar chalel ka?
जोपर्यंत भाजपचे सरकार सत्तेवर आहे, तोपर्यंत हिंदूंच्या सणाच्या मूर्तीचे अशा प्रकारे विसर्जन केले जाईल. कोरोनामध्ये लोकांना अशी वागणूक मिळाली. भाजप हटवा आणि देश वाचवा.
काय हे संबंधित नगर पालिकेकडे पट्टीच पोहणारे पुरुष नव्हते का आणि तेथील गणेश भक्ताना हे पटले कसे त्यांनी का रोखले नाही . हे पाहावत नाही पुढल्या वर्षी योग्य दरवल घ्यावी .
Hi lok cast nusar vagtat tanya ky mahiti bappa ky asto ani jya lokani swtachya dolyne bgun pn asa bappa kel asel te tachi bhakti nahi as mhno amhi tr sadh dukapat hovu nye mhnun kiti kalji gheto ya sagla karmchari ni pn visrajan krta yet nesl tr amche marthi mansane krave ya lokana fakt pasee ani kam disty khup ch mantun bhavna dukavla thumhi 😢
Please give some respect for lord ganesh. Simply don't throw like this. I have seen at my place how hindu brothers do the ganesh vishargan joyfully and respectively. It's very sad to see
Khup wrong krta ahet koni ka action ghet nhi ganpati bapa sobat asa chuki cha krta tumhi he sagla ya loka retun bhetel tychi chuk Keli ti stop jla phige
Nothing wrong with these ladies. It's you people who bring POP murti/idol at home and after 10days handover it to muncipal corporation people. These people are doing their duty as its not a single idol, they have to do the emmersion of thousands of idols. You people are the culprit who doesn't bring SHADU/clay ganpati which dissolves in water within few minutes. Bring or make 6 inch tall shadu idol and emmerse it at home. Don't blame others for tour own sin.
फक्त मुंबई महाराष्ट्रात बाप्पांचा आघमन आणि विसर्जन योग्य पद्धती ने होतो ☝️💯😎🌹🙏🌷🔱🚩🕉️🪷💯
Chup kar Pune la yehun bag Zara bindok fakt fakt Mumbai kartoy
काय चालू आहे हे आपण ज्या देवाची पूजा करतो आणि आपल्या हातून कधी चुकून धका जरी लागला तरी मनाला नुसती चूक चुक होते आणि इथे गणपती विसरंजन करताना बाप्पा ला फेकून देत आहेत खूप वाईट होत आहे बाप्पा न सोबत ज्या लोकाना नाही जमत त्यानी तर मोठ मोठे बाप्पा आणू नका तुमच्या मज्जे साठी बाप्पा चे हाल होत आहेत कस तुम्हाला काही वाटत नाही ज्याची पहिली पूजा केली जाते त्याला च तुम्ही असा फेकून देता😩😢😢 खूप चुकीच वागण आहे बाप्पा च्या जागे वर सोताला ठेवून बघा की फेकल्यावर काय होतो… ती मूर्ती जरी असली तरी ते त्याना पण भावना आहेत… जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 🙌🏻❤️
@@SayaliMhatre4646 बरोबर आहे आति तिथे माती होती बरोबर
कोण,कुठुन आलीत ही माणसं?,
अरे,भातुकलीचा खेळ नाही रे बाबांनो!
अशी विटंबना करण्यांपेक्षा नका आणू गणपती घरी. लोकांना हल्ली दिखावा करायला फार आवडतं.
"मनी नाही भाव अन् देवा मला पाव!"
हे सग्गळे दांभिक आहेत!
पण,
कर्माचा अटळ सिद्धांत आहे,तो ह्यांनाही लागु आहे!
ज्या प्रमाणे आपल्या आराध्याला चक्क फेकतायत तस्सेच येणाऱ्या काळांत ह्या सर्वांच्या बाबतीत घडेल हे निश्चित!😢
॥शुभंभवतु॥ 🙏
॥ श्रीराम॥ 💐
Right
असल्या लोकांना चांगली शिक्षा दिली पाहिजे गणपती बाप्पा नी आणि देईल पण 😢😢😔
अगदी 100%
😂
बाप्पाचे असे विसर्जन करणारे समुद्रात वाहून गेले पाहिजे
Jai.gnpat.bappa.more🙏🙏
हे काय आहे. बघून खूप वाईट वाटते. असं कोण विसर्जन करते का. बापरे.😢
Why are they throwing, ask them to leave it in water. It is really heartening to see.
हे पाहून कीती त्रास होतो हे काय चाललंय
😊😊😊❤❤ I Like This Bapa
ज्या गणपतीला भक्तीभावाने पूजतात त्यांचं विसर्जन पाण्यात फेकून करतात त्यापेक्षा आणूच नका पुजू नका आणि अपमान ही करू नका किती वाईट परिस्थिती आहे
कोण बायका ह्या, पाणी जवळ असुन बाप्पाला फेकतात.आणु नक बाप्पाला.
Pregunta sería:
¿Por qué hacen eso con Ganesh?
Soy nuevo aprendiendo de esta religión y sus dioses. :)
So sorry to see this which place is this visarjan happening
Yaar Bhagwan Ko bhi koi fenk ke visarjan karte Hain Tum logon se aisi ummid nahin thi😢❤😢
The way the lady is throwing away the idols is disheartening.
they have to immerse the idol with reverence, not thrown like this
The owner should do the visarjan not other... Remember this
अरे ताईंनो गणपती आहे तो मानाच दैवत आहे काय थट्टा चालवली आहे विसर्जन करता येत नसेल तर करू नका पण मान सम्मान तरी ठेवा
असा अपमान करत असतील तर गणपती बसवू नये
आपल म्हणणं एकदम बरोबर आहे 🙏🙏🙏🙏
थांबवा हे कसा देव आनंद देईल खूप वाईट आहे हे.
Hi konti paddat visrajan karayachi
नाही जमत तर गणपती आणुच नका ना...असा बाप्पा च अपमान तर नका करी...किती त्रास होतोय अस बघून....n ज्या महिला हे काम करत आहे ते सुद्धा पाण्यात गणपती फेकून मग पाया पडतात कशाला....एवढंच जर त्याच महत्त्व तुम्हाला माहिती अस्त तर अस केलं नसतं....🙏😡😡🤬
Its a sin to throw a diety like that 😢 its very painful. Do proper visarjan don't throw it please.
They are just like doing comedy our culture
How can they throw Bappa
Learn something from our goa how v r doing visrajan❤
Asa ganpati bappana fheknyapexa ganpati basvuch nka tumhi ....bcoz tumchi layki nahiye devala olkhnyachi
Why they are throwing. It is really hurting.
Stop them she throwing idols of Ganesh this is wrong take action for this.
😂
@@sammm190🕉️🕉️🗿🚩🌺
Can someone tell me what it is?
And why do you disagree with this action
It is right
Take immediate action pls
देवा!!या बायकानां बुद्धि का की तुम्हीं देव आहात!दगड़ नाहीं ।😢😭😭😭😭😭😭😭😭
10:19
Kon bindok baya ahet ase fektat ka
भयंकर आहे हे
थांबवा हि अवहेलना😢
टिळकांनी फार मोठी चुक केली
STARTING : bhagwan 🙏
ENDING : bhagloude😂
System of ganapati visarjan is worst in south india😢
Are dheva Kay chale jagath ghor pap hoth chalet agar dhevachi seva karayla nahi jamat tar kanta devala ase naka karu plz😭😭😭😭😭😭
आमची मुंबई महानगर पालिका उत्तम कामगिरी करते हेच सिद्ध होते
तुम्हाला तर गणपती आणायचे असतील तर गणपती बाप्पाचा फेकायचे असतील गणपती बाप्पाला फेकायचं नाही हाच नका अशी माझी अपेक्षा आहे एक देव आहे टाकायचा असेल तर पुन्हा मला असले व्हिडिओ पुन्हा दिसता नाहीत
.पोलिसांमुळे कम्प्लेट देणार ही माझी अपेक्षा.
गणपती देवाचा असा विसर्जन करतात का 😡
लोकांना कसे चालते अशो ही अवहेलना
Stop them to throw the Ganesh Ganesh ji❤❤❤❤❤❤
Kuthla area aahe
असे बापाला फेकुन का देता कीती वाईट आहे चार माणसे बापा बुडवायला अस फेकायचे नाही😊
अशा प्रकारे जर विसर्जन होणार असेल तर गणपती बाप्पा ना आणू नका...हा त्यांचा अपमान आहे...
Is this way to disrespect ganpati are u mad do u have any common sense in marathi- jarka likey nasel na tar ganpati visrjan Karachi nahi police complaint kele payi je tar tum hala akal yele 😠 😡 👿 😤 🤬
Pls stop this
अगर सम्मान के साथ विसर्जन करना है तो ही बाप्पा की स्थापना करो!
10 दिन के लिए किसी को लाओ
बच्चे की तरह उसकी सेवा करो
और 10 से 11 वे दिन
उसे ऐसे पानी में फेंको जैसे कि
वह कोई ऐसी घर का फालतू सामान था।
क्या यही श्रद्धा है अगर हा तो मैं ऐसे ही ठीक हूं 💔
खूपच वाईट चालले आहे
This is not good😢😢
यांना अक्कल नाही म्हणून अशा प्रकारे विसर्जन करतात.
हे खेळ चालाय आपल्या बपाचा कोने ही लोकं कोणी दिला हे करायला
असं विसर्जन नाही 😭 करायचं भरपूर दुःख वाटत आहे
Tumhala akkal navachi vastu aani thodishi laaaaz ashel tar, next year pasna tumi visarjan karu naka, tumha baykanchya navaryala aas fekl tar chalel ka?
Ha prakar kay ahe he kithli nich lok ahet
Khupach Bhayanak Aahe Pahun Khup Vait Vatal Bappala Ashya Ritin Fekun Visarjan Karan Khup Chukich Aahe😢😢
जोपर्यंत भाजपचे सरकार सत्तेवर आहे, तोपर्यंत हिंदूंच्या सणाच्या मूर्तीचे अशा प्रकारे विसर्जन केले जाईल. कोरोनामध्ये लोकांना अशी वागणूक मिळाली. भाजप हटवा आणि देश वाचवा.
Why you are growing ganesh ah please don't trow idols😢😊
Kude as visrjan krtat gav kont
Haidrabad madhle aahe
Are kon ahe hya ...bayka
It's a very wrong way to visirjan😢
काय हे संबंधित नगर पालिकेकडे पट्टीच पोहणारे पुरुष नव्हते का आणि तेथील गणेश भक्ताना हे पटले कसे त्यांनी का रोखले नाही . हे पाहावत नाही पुढल्या वर्षी योग्य दरवल घ्यावी .
प्लस डोन्ट do😭😭😭🙏
What nonsense.... Why are you throwing idols like that? This is not Visarjan
कुठलं शहर आहे हे कि महिला विसर्जन करतात तेथील प्रशासन झोपल आहे का महिलांनी विसर्जन करायला काहीच हरकत नाही पण योग्य प्रकारे नियोजन करून करायचे
कोणतं शहर आहे ये जिथं असं अपमान होतो बप्पाचा इकडं लोक वेडे आहे जे यांना देता अ विसर्जन करायला
Very bad I don't like this
अशा तऱ्हेने विसर्जन करताना जनता कशी पाहू शकते.बहिषकार टाका अशा विसर्जनावर . मनात श्रद्धा भाव नाही ह्याचा.निरढावलेलया बायका ह्या 😢😮
Nete zoplet ka Disat Nahika Bndi Aana😢😂
Please don't throw to ganapati bappa like this 😢 we want to respect to them ganapati bappa is not a toy please stop 🛑 doing this 😢🥺😭😭
Yeh kia he
Municipal not knowledge mind
Why any person municipal staff throw Ganesh idol . What matter
Me break heart sad .
muncipality why you are throwing bappa like this
Kadiri Ganesh 🤩🤩
Hyanchyavar karvani karayala havi
🎉
असं विसर्जन गणपती बाप्पांचा कोणी चांगला आहे करायला 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
कीती वाईट वाटतं बघायला
He lay hot aahe Deva tuch bag re.
Ary he kai bapa cha ash visarjan hota ka dewa aamhi bagh sakat nahi, maaf kara 😢
Hi lok cast nusar vagtat tanya ky mahiti bappa ky asto ani jya lokani swtachya dolyne bgun pn asa bappa kel asel te tachi bhakti nahi as mhno amhi tr sadh dukapat hovu nye mhnun kiti kalji gheto ya sagla karmchari ni pn visrajan krta yet nesl tr amche marthi mansane krave ya lokana fakt pasee ani kam disty khup ch mantun bhavna dukavla thumhi 😢
Jo feknaryaja al aplya gharcha ganapati deto budun atmhatya karnyacha kal naval ala ahe he nally samja
अरे कारवाई झाली पाहिजे यांच्यावर 😮😢
Please give some respect for lord ganesh. Simply don't throw like this. I have seen at my place how hindu brothers do the ganesh vishargan joyfully and respectively. It's very sad to see
Mai muslim hu ...per mujhe bilkul acha nhi lage ....😢
He konte thikan ahe
Whats is this now. Is not good.
अरे अरे काय करता हे असं देवा ची विटंबना करत आहात
It's extremely a very bad Sin, action must be taken against this act....
बाप रे!😢😭😭😭
Ya bayanvar karvay kara pahili
What is this O my God how they throwing the Ganesh idol Shem on u
Is Tarah Kaun Visarjan karta hai bhai 😂
Kiti nirlaj lok aahe 😢😢😢😢
Visarjan with bhakti,reverence,humility,ceremoniously and implicit faith is recommended. Not what I am viewing.
Real fact Ashi pahije ki. Ganpati bappana visarjan Karu naka . Tich Ganesh Murthy next year sthapan Kara.
Kashala puja krta ase krayche tr
Khup wrong krta ahet koni ka action ghet nhi ganpati bapa sobat asa chuki cha krta tumhi he sagla ya loka retun bhetel tychi chuk Keli ti stop jla phige
This not. Good
Nothing wrong with these ladies. It's you people who bring POP murti/idol at home and after 10days handover it to muncipal corporation people. These people are doing their duty as its not a single idol, they have to do the emmersion of thousands of idols.
You people are the culprit who doesn't bring SHADU/clay ganpati which dissolves in water within few minutes.
Bring or make 6 inch tall shadu idol and emmerse it at home.
Don't blame others for tour own sin.