शेतीसाठी/ऊसतोड कामगारांसाठी सेकंड हॅण्ड ट्रॅक्टर चा स्टॉक second hand tractor Sandesh Motors Beed
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- संदेश मोटर्स बीड - 9675101111
Location - maps.app.goo.g...
Second Hand Mahindra Tractor
second hand tractor
cheapest commercial tractor
second hand tractor
मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संदेश मोटर्स बीड यांच्या शोरूम मधील सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर चा स्टॉक पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा.
Friends through today's video we are going to see the stock of second hand tractor in the showroom of Sandesh Motors Beed. Make sure to watch the video till the end.
#secondhanpickup #sandeshmotors #vishalvidhate #marathicommercialvehicle
#marathiyoutuber #marathicarnews
थोडे कर्ज वाढवून नवीन घेऊ
एवढे महाग आणि जुने कश्याला घेऊ
आम्ही नातेवाईकांना swaraj 744fe 2016 model tractor 4 वर्षे जुना घरगुती वापरलेला १८०० तास चाललेला ट्रॅक्टर आम्ही 2020 मध्ये 3,80,000₹ मध्ये घेतला होता. ट्रॅक्टर ला रोटर सुद्धा पहिल्यांदा आम्ही जोडला.
🖊👉 हे २०१३ च्या😂ट्रॅक्टर चे आज ५ लाख किंमत सांगतात. घेणारे वेडे नाहीत ५ लाख द्यायला. त्यापेक्षा नवीन ट्रॅक्टर घेतलेला चांगला.
ट्रॅक्टर खूप स्वस्त मिळतात फक्त विकणारा गरजवंत किंवा शेतकरी पाहिजे.
@@SsAgroFaming1112 yedzave aahet he.
@@SsAgroFaming1112 2014 cha mi 2 lakhala vikla sonalika 45 hp
अजून दोन हप्ते जास्त भरले तर नवा येईल ना . इतक्या कुठे किमती असतात का.
Mini tractor vr banva vedio pune district
Mini tractor cha stock nahi ka Vishal sir
Dokyavar padaletka tumhi 2 hi
Sir John deere 3028en cha review kara
तुम्हाला एवढं स्वस्त ट्रॅक्टर विकायला कसं परवडत 😂
Price bahut kam hai
आरे भावा या किमतीत नवीन घेतलेले कधीच बरे आहेत की रे 😂
Jyana price aikun shiwya deu vattat a tyani thoka like😅
2012 cha tractor 500000 sagta bhau , 2.5te 3 parant bhetayla pahije bgau
किंमत लई सांगतोय भाऊ
Kimmat ahe ki maskari krty😢
शेतकऱ्यांनी असे दावणीला बांधलेले ट्रॅक्टर घेऊच नाही...
पिकप नाहीत का सर पिकप चा विडीओ बनवा की
Tashich shig lav bhava 😂 hya rate madhey ghenara showroom madhun kadil ki
Video pn bghu vatat nahi evdhya kimti ekun
Kshala bhava viktoy tuzyakdech thev
595 पाहिजे ..3 लाख रुपये होईल का
Vishal bhau किमती khup आहे
Tyachat ajun 2-3 lakh takle tr nava yeto
605 aahe ka