Sir kami budget mdhe kuthe jaga asel tar bagha na sir plz.mala ek chotas ghar badhayach ahe..mi konknatil ahe but Mumbai la ahe...sangmeshwar la gav ahe aamch pan tithe kdhi gelo nhi aamhi.i hope tumhi nakkich madat karal
मॅडम आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू..कृपया आम्हाला व्हाट्सएप्प द्वारे msg करून आपली मागणी नोंद करून घ्या ..जेणेकरून आमच्याकडे तुमच्या budget मध्ये प्रॉपर्टी आल्यास तुम्हाला त्या प्रॉपर्टीची notification दिली जाईल ..व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏 Pride Kokan - 8010748418
दादा सर्व प्रथम आपल्या उत्तम संवादातील प्रदर्शनासाठी मनापासून कौतुक आणि चॅनेलच्या भरभराटीसाठी खूप खूप शुभेच्छा... एक वर्ष आड 1.80 लाख रुपये उत्पन्नाच्या मानाने दर जास्त वाटला...जागा आणि कलमे अप्रतिम आहेत यात शंका नाही...पण रस्ता 130 मीटर लांब असल्याने इच्छा असूनही फक्त त्याच्यामुळे ऑफर दिली नाही.... असो तरीही मी आपल्या नंबर वर एखादी प्राॅपर्टी आवडल्यास नक्कीच संपर्क करून माहिती घेईन...💐🙏🏻
Sure video khup chan ahe khup chan rita explain kel.
धन्यवाद मॅडम 😊🙏
Nicely explained..!!
👌👌
धन्यवाद 🙏😊
Aandurle,kudal madhye jaga available asalyas sanga
पणे पासुन किती कि.मी.अंतरावर आहे.
Is it still available
Sir kami budget mdhe kuthe jaga asel tar bagha na sir plz.mala ek chotas ghar badhayach ahe..mi konknatil ahe but Mumbai la ahe...sangmeshwar la gav ahe aamch pan tithe kdhi gelo nhi aamhi.i hope tumhi nakkich madat karal
मॅडम आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू..कृपया आम्हाला व्हाट्सएप्प द्वारे msg करून आपली मागणी नोंद करून घ्या ..जेणेकरून आमच्याकडे तुमच्या budget मध्ये प्रॉपर्टी आल्यास तुम्हाला त्या प्रॉपर्टीची notification दिली जाईल ..व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏
Pride Kokan - 8010748418
20 te 25 lakhamdhe ghar aani zade asleli jaga milel ka
मॅडम कृपया कॉल करा 8010748418😊
दादा सर्व प्रथम आपल्या उत्तम संवादातील प्रदर्शनासाठी मनापासून कौतुक आणि चॅनेलच्या भरभराटीसाठी खूप खूप शुभेच्छा...
एक वर्ष आड 1.80 लाख रुपये उत्पन्नाच्या मानाने दर जास्त वाटला...जागा आणि कलमे अप्रतिम आहेत यात शंका नाही...पण रस्ता 130 मीटर लांब असल्याने इच्छा असूनही फक्त त्याच्यामुळे ऑफर दिली नाही.... असो तरीही मी आपल्या नंबर वर एखादी प्राॅपर्टी आवडल्यास नक्कीच संपर्क करून माहिती घेईन...💐🙏🏻
🙏धन्यवाद दादा...
10 lakh.. road nahi
Sir Sadewadi madhe aahe kay jaga
Is it sold ?
it's available
जमिनी विकू नका.. विकावी लागली तर मराठी माणसालाच विका.
👍👍
is it availblw
e
Sold
मला साधारण 10 गुंठे प्लॉट नेरूर, पाट,kelus
परिसरात हवाय
सर कृपया प्राईड कोकणच्या दिलेल्या नंबरला कॉल करून आपली मागणी नोंद करा 😊🙏
@@PrideKokan mobile number ky aahe
@@pmvlogs3136 सर video मध्ये Pride kokan चा नंबर आहे
जास्तीत जास्त किंमत १५ लाख पेक्षा जास्त नाही.
@@prakashspanchal3321 नाही शक्य होणार..
रोड आहे का
बीच नको नदी तालाब जवळ पाहिजे समंदर संबर माइल दुर 🙏
Is this plot still available?
Yes
समुद्र किनारी एकर 3 लाख असा चार पाच एकर जमीन हवी आहे .
मिळाली की कळवा
समुद्र किनारी नाही, पण समुद्राचा व्ह्यू असलेला प्लॉट आहे . ₹2लाख गुंठा आहे. चालेल का
@@PrideKokan 2 गुंठे मिळेल का. महाग असेल तर नाही तर कमी दर असेल तर 10 गुंठे चालेल
आहे का प्लॉट
Hoy
WRITE UO IN ENGLISH AS WELL PLEASE
Ok sir...If you need more information please call us on 8010748418
का... तू परप्रांतीय दिसतोय
जिथली भाषा तुला कळत नाही तिथे आमच्या महाराष्ट्रात खरेदी करायला कशाला येतोय uprya...
स्वताच्या राज्यात झक मार.
मुणगे गावात काही जागा आहे का
मी लगेच बुक करीन
Ho saheb ahe
price?
Thirty lakhs
Ok sir.. Please call
Munge