खूप छान आणि युजफूल ट्रिक.म्हणतात ना आडात असलं की पोहऱ्यात येतं.साक्षी तुझ्या आजी,आई इतक्या शांत, हुशार आणि छान आहेत त्यामुळे तू ही तशीच गोड आहेस.आणि व्हिडीओ बद्दल विचारशील तर खूप छान करतीयेस.ट्रेनींग,इंटरशिप,ड्रायव्हिंग,स्वयंपाक असं सगळंच करतीयेस. मल्टी टास्कर साक्षी 😍😍👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
❣️❣️
Sgalch ekdam shikte 👍👍well done
Mast chapati👍Ekda ghadimade tel nit pasrun laun kar ti pn chan phugate….jast try
☺️
चपाती छान फुगते साक्षी हाताला चपातीची वाफ खूप भाजते उलातने वापर बेटा❤
Ho ☺️
👌👌
☺️
छान आयडिया आहे चपाती बनवायची 👍😊
☺️
Khup mast di😍
❣️
आसुदे असच शिकायच असत
☺️❣️
Sakshi tu kay karte
Engineering ☺️
@@IamSakshi_1 kuthe
Bhakri karpli......😅
Khup cute ahe yar tu ❣️😅👍
Thanks ☺️
Nice vlog sakshi, kontya college la BE karate?
Thanks ☺️
Sinhagad
@@IamSakshi_1 solapur ch ka?
Sakshi Tu kiti chan boltes
Thank u❣️☺️
Kitvit ahes
College la ahe
चहा खुप पिणे चांगले नाही शरीरास हानीकारक असते बेटा
Ho ☺️
खूप छान आणि युजफूल ट्रिक.म्हणतात ना आडात असलं की पोहऱ्यात येतं.साक्षी तुझ्या आजी,आई इतक्या शांत, हुशार आणि छान आहेत त्यामुळे तू ही तशीच गोड आहेस.आणि व्हिडीओ बद्दल विचारशील तर खूप छान करतीयेस.ट्रेनींग,इंटरशिप,ड्रायव्हिंग,स्वयंपाक असं सगळंच करतीयेस. मल्टी टास्कर साक्षी 😍😍👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Thank u so much ❣️☺️