अनन्याला दिलं खूप मोठे सरप्राईज😂 Ananya Bangale Ajay Bangale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #ananyabangale #vlog #ajaybangale
    अनन्याला दिलं खूप मोठे सरप्राईज😂 Ananya Bangale Ajay Bangale #vlogs
    Hello guys
    स्वागत आहे तुमचं ✨ ANANYA BANGALE CHANNEL वर
    तुम्ही सगळे कसे आहात?
    रोज आम्ही काय काय करतो हे सगळं तुम्हाला Vlog मध्ये बघायला मिळेल
    पूर्ण Vlog पहा आणि आनंद घ्या. ❤️✨
    FOLLOW ME 👇
    Ananya Bangale INSTAGRAM 👇
    ...
    Ananya Bangale Comedy 👇 Facebook 👇
    www.facebook.c...
    TH-cam 👉 @AJAYBANGALE
    AJAY BANGALE 👇 INSTAGRAM 👇
    ...
    AJAY Bangale 👇 Facebook 👇
    www.facebook.c...
    आमच्या संपूर्ण व्हिडिओ वर इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद.
    रोज चे Vlog बघण्यासाठी Channel ला
    लाईक शेअर कमेंट करा आणि Subscribe करायला विसरू नका ❤️✨
    Disclaimer
    This is video made for entertainment purpose only.
    #ananyabangale #ajaybangale #Vlog
    #Comedy #Motivation #Vlog #TH-camr #DailyVlog #Viral #Trending #2024 #funny

ความคิดเห็น • 20

  • @ruchitavarthe3623
    @ruchitavarthe3623 6 หลายเดือนก่อน +8

    अनन्या ताईचा स्वभाव खरचं खूप छान आहे ❤😊❤️अशी मुलगी कोणाच्या घरात सून म्हणून गेली तर आजकाल जे विभक्त कुटुंब होतात त्या गोष्टी होणार नाही घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेईल आणि घर एकत्र जोडून ठेवेल❤😊 तुमचं पूर्ण कुटुंब खूप छान आहे आणि असचं नेहमी एकत्र आणि हसत राहा 😊

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 5 หลายเดือนก่อน +1

    अनन्या च माहेर कुठे आहे तिचे आई वडील कधीच दिसत नाही
    तुमची जोडी छान आहे तुमचे विडीयो मला फार आवडतात❤

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 6 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप छान जोडी आहे तुमची तुमचे लव्ह मॅरेज कि अरेंज मॅरेज आहे खुप छान विडीओ बनवता तुम्ही दोघे

  • @shubhangikulkarni3549
    @shubhangikulkarni3549 6 หลายเดือนก่อน +2

    अजय तुझे आणि अनन्याचे रोमँटिक सॉंगवर विडिओ करत जा 🥰🤗💞👌🏼👌🏼👌🏼आवडतील आम्हाला बघायला 👍🏼🤗आम्ही पण mh 10 सांगलीकरच आहोत 👍🏼👍🏼

  • @rajanmanjrekar600
    @rajanmanjrekar600 6 หลายเดือนก่อน +4

    अजय तुमचे सगळेच व्हिडीओ छान अजय तुझी काँमेडी खुप मस्त असते.फक्त एकच विनंती आहे तुम्ही जे गाईज म्हणता ते बर नाही वाटत त्यापेक्षा मित्रांनो म्हणत जा कारण ते जवळच वाटत कोणी तरी आपल ओळखीचच आपल्या बरोबर बोलत आहे अस वाटत आम्ही नवी मुंबई वरुन तुमचे व्हिडीओ बघतो खुप मोठे व्हा.

  • @ramabadve3975
    @ramabadve3975 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan family

  • @seemababar1157
    @seemababar1157 6 หลายเดือนก่อน +1

    😂❤😂😊❤😂

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 6 หลายเดือนก่อน

    सर्वच व्हिडिओ अप्रतिम आहेत पण मला तो व्हिडीओ जास्त आवडलेला तू फोन मध्ये एका मुलीला व्हिडीओ कॉल वर बोलत असतो आणि अनन्या ताई केसातून बघत राहते तो 😂😂😂😂😂

  • @sangitabhadange2248
    @sangitabhadange2248 6 หลายเดือนก่อน +2

    एकदा रेल्वेचा व्हिडिओ करा

  • @user-rx8bu5ts5p
    @user-rx8bu5ts5p 6 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂

  • @ShitalJadhav-cb1dg
    @ShitalJadhav-cb1dg 6 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂👌👌👌👌

  • @suchetakankonkar7366
    @suchetakankonkar7366 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumcha traincha video baghun khup hasayala yet hote. To video parat dakhav

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 6 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂❤❤🎉🎉🤣🤣😛😛

  • @anushreedeshpande6178
    @anushreedeshpande6178 6 หลายเดือนก่อน

    Ajay dhokla kuthun aanlas. Lovely circle javal Gayatri madhun aanlas kay

  • @broken5050
    @broken5050 6 หลายเดือนก่อน

    विहान अनन्या ला मुनी का म्हणतोय 😃

  • @anujjadhav1605
    @anujjadhav1605 6 หลายเดือนก่อน

    Railway cha vlog kara

  • @MyAngels1621
    @MyAngels1621 6 หลายเดือนก่อน

    Tumacha romantic video karat ja

  • @rutujaawghade2697
    @rutujaawghade2697 6 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @anjumore7106
    @anjumore7106 6 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂👌👌👌👌