दादा तुम्ही वीडियो मस्त बनवता. पण गोठा बंद करायचा आहे असेच वीडियो बणवता . अशाने नवीन दुग्ध व्यवसाय कोणी तरुण चालू करायला घाबरेल . कधी तरी यशोगाथा पण दाखवत जा तुमच्या चाईनल वरती.
Tarunani ya vyavsaya kade mulacha padu naye you tube la vedio mulacha baghun fasu naka ya vyavsaya madhe vyapari motha hot chalala aahe dhudh kadhun kon motha hot nahi
Saheb khupach mehanat ghetet
Very very good night
एकच नंबर सर
नियोजन खाली वर असल्यामुळे ते लॉस मध्ये जात आहे त्यात त्यांच्या आंगावर म्हशी आल्यात खूप कमी गाबन आहे मार्केट ला दुधाचे दर चांगले आहे
दादा तुम्ही वीडियो मस्त बनवता. पण गोठा बंद करायचा आहे असेच वीडियो बणवता . अशाने नवीन दुग्ध व्यवसाय कोणी तरुण चालू करायला घाबरेल . कधी तरी यशोगाथा पण दाखवत जा तुमच्या चाईनल वरती.
Ok
किंमत एकदम योग्य आहे 👍
Very good 👍
Khup chhan 👍👍
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
एकंदारीत विषय हा आहे की 1 पण म्हैस गाभण नाही राहत आहे त्यामुळे विक्री ला काढलाय
बरोबर
छान.आहे.❤
माहीती मस्त सागितली भाउ तूमी पन कीमत जासत सागीतली
खूप छान
रेट अगदी बरोबर सांगितला आहे
खूप छान. सीटी मध्ये दूधाला रेट नाही तर खेडेगाव मध्ये कसा असेल.
आमच्या गावी साठ रुपये प्रति लिटर दर आहे
@@vishaljadhav1361 खूप चांगला रेट आहे. तुम्हाला तर परवडेल.
आमच्या इकडे सात लिटरच्या वर्षी मस नाही आहे दोन्ही टाईमचा
Correct rate
दध खर सागा
दादा मिल्किंग मशीन चे म्हशीचे लाईव्ह मध्ये व्हिडिओ टाका
दूध किती चालू आहे सध्या टोटल संपुर्ण गोठ्याच???
बिहार राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश मधून येऊन आपल्या राज्यात शटल होतात पण आपण का होऊ शकत नाही यांच्यावर थोडा विचार केला तर बरं होईल
जागेला आता खूप किंमत आलेली आहे म्हणून पुर्ण विक्री करत असणार
10 लाखाला द्यायचे का
12 lakh paryant milel ka ❤
Kiti time झाला delivery होऊन te sanga
❤
🙏 सर सेपरेट किंमत सांगा जर सेपरेट देणार असतील तर
तीन नंबरची म्हैस बनी आहे गुजरात
त्याच्याती 8 म्हैस खाली आहेत दुध 8 लिटर सागतात पन देत नसतात आशे video बनउचं नका साहेब 16 लाख किंमत सांगीतली त्याच्यात 15 म्हैस येतील तोलावर आलेल्या 🙏
ओके 🙏
छान लॉट आहे साहेब 2-3 भेटीला का??
आम्ही 22-09-2024 ला भेटायला आलो तर चालेल का ?
मालकाला कॉल करून विचारा
Jalgaon transport hoil ka
12 लाखाला द्या यांचे का
Tarunani ya vyavsaya kade mulacha padu naye you tube la vedio mulacha baghun fasu naka ya vyavsaya madhe vyapari motha hot chalala aahe dhudh kadhun kon motha hot nahi
दादा 16 ,18 लिटर बोलायला ast 12 ,13 liter thik aahe
💯 बरोबर दादा
Yevda dudh dila tar konich farm viku shakat nahi
Mitra ye ani bag mazhya farm var dole chakaktil
Sir lot ahe ka ajun kalwa
भाऊ सध्या किती लिटर दूध निघतं
किंमत जास्त सांगितली
पारेडी पारडा मिळतील का. अलग
Lahan redhya kashya denar
सर 2नग मिळतील का
पुन्या chya भाऊ ची कीमत ले आहे
बारा लाख सोडायचं का कळवा
गुजरात लाईन
3 मिळतील का
Reda milel ka
Malkanche fone lagat nahit
bhava khot bolatat he 40 ltr,kay bhava kay pan
दूध जरा जास्तच देतात मग विकता का??
Single denar ka
Kimat kay ahe
दादा गाभन म्हशी आहेत त्या भेटीलका
18. 9 नाही 18 .10 तारीख आहे
City madhe milk cha rate jast asto ,tari pan parvadat nahi
8 Lac rokh deto sanga
जाफराबादी चि रेडी पाहिजे आहे का
Kuthe ahe
Gavach nav kay
राम राम पाटील किंमत सांगा प्लीज साहेब
सिंगल प्राईस प्लिज
@@RavindraKachole जाफराबादी कि पाडी काठियावाड की पाडी काठीयावाठकी पाडी टोपली पाडी लेना हैं
Ho
दूध आहे ते खरं सांगा 18 लिटर दूध म्हशीला नसतं
😅18
16,18 😂
तीनही गायी एक लाख रूपयांना देणार का
एक किंवा दोन म्हशी मिळतील का
Reda milel ka
Ho
Pahilya 2,3,4 mhashi rate ky@@ajitpatil7081