दादर मधील हे बांगलादेशी पहा काय करत होते, या महिलेने पहा कसा धडा शिकवला आहे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 6K

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 หลายเดือนก่อน +567

    महाराष्ट्र पोलीस फेल.... पोलिसांचे काम सामान्य लोकांनी ते पण महिलांनी करायचे....... सलाम ताईसाहेब

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev หลายเดือนก่อน +2

      Salam urdu shabd hai😂

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 หลายเดือนก่อน

      @truthislogical असू द्या...

    • @Reelmeedia
      @Reelmeedia หลายเดือนก่อน

      मुंबईतील सर्व निवासी ठिकाणी. ते फक्त नारळपाणी विकणाऱ्या रोहिंग्या किंवा बांगलादेशींनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी याची दखल घ्यावी

    • @Prajaktashimpi
      @Prajaktashimpi หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्र पब्लिक worship शिवाजी ये अपने पे आए तो पुलिस की जरूरत नहीं

    • @pradeepdalvi8511
      @pradeepdalvi8511 หลายเดือนก่อน +1

      मॅडम‌ रेल्वे पुलावर मोबाईल चोर खूप झाले आहे.

  • @nathunighot4349
    @nathunighot4349 2 หลายเดือนก่อน +1358

    ताई तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. य साऱ्या रोहिंग्याची आपण सर्वे करता हे फार मोठी मोहीम चालवताय. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

  • @PrakashPatil-jq7cm
    @PrakashPatil-jq7cm 2 หลายเดือนก่อน +1910

    ह्या माझ्या ताईला कोल्हापूरी मानाचा मुजरा ,वा वा काय धाडस केले ताई तुम्ही ,अशीच बहीण मला लाभावी ही अंबाबाई चरणी प्रार्थना

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 2 หลายเดือนก่อน

      मराठी धंदा केला की यांचा पोटोत दुखतं, पोलीस विकले गेलेले आहेत, पोलिसासाठीपण कायदे झाले पाहिजे, ताई पोलिसानावर कारवाई झाली पाहिजे, बी एम सि वर पण कारवाई झाली पाहिजे, हिंदूंनी पण अशा लोकांकडून वस्तू विकत घेऊ नये, हे बाहेरून येऊन पैसे कमवतात, हिंदू या मुळेच माघे राहिला, हिंदू एरियात यांना धंदे करू देऊ नका, यांच्यावर बहिष्कार टाका सावध व्हा आपल्या मुलींना सांभाळा, ताईंना कोटी कोटी नमन दंडवत, प्रणाम, जय शिवराय,,,,,

    • @Devpy-be7uf
      @Devpy-be7uf 2 หลายเดือนก่อน +24

      BR Ambedkar wrote in ‘Pakistan or Partition of India’.
      "Islam divides as inexorably as it binds. Islam is a close corporation and the distinction that it makes between Muslims and non-Muslims is a very real, very positive and very alienating distinction. The brotherhood of Islam is not the universal brotherhood of man. It is a brotherhood of Muslims for Muslims only. There is a fraternity, but its benefit is confined to those within that corporation. For those who are outside the corporation, there is nothing but contempt and enmity”

    • @शक्ति-ध1र
      @शक्ति-ध1र 2 หลายเดือนก่อน +11

      तुबस 🏡 रात लपुन लाडंगया नीघन बाहीर मला अतीतबहीन पाहीजे वालया 🙄🙄🤔❔❔

    • @vasantakolkar3397
      @vasantakolkar3397 2 หลายเดือนก่อน +10

      मुजरा शब्द मुसलमानी आहे, नमस्कार लिहायला सुरुवात करा.

    • @padmamazumdar1012
      @padmamazumdar1012 2 หลายเดือนก่อน +4

      Aho nuste bolu naka .Tai na madat kara. Tumchy area madhe tumhi kama kara .Hakla thyaan na.

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 24 วันที่ผ่านมา +8

    ताई खूप आभार तुमचे, आपले पोलिस ,राजकारणी, कुठे आहेत, ताई हे लोक ईथे भरले तर आपल्या ला आपल्या देशातून पळवून लावतील, ताई तुमची 3 rd degree भाषा मला खूप आवडली, मी तूमच्या कामात joint होवू ईच्छीते🙏🙏🙏🙏

  • @sanjayghuge7361
    @sanjayghuge7361 2 หลายเดือนก่อน +1010

    महाराष्ट्र पोलीस ज़बाब दार आहे
    सलाम ताई
    हिंन्दु जन जगरूती खुप गरजेची झाली
    आहे हिन्दू संघटनानी पुढाकार घेउन अशि कामे केली पाहिजे,
    सरकार व पोलीस करनार नाही,करन पोलिसांना पैसे, सरकार ला मते
    ।।जय श्री राम।।

    • @rameshb8891
      @rameshb8891 2 หลายเดือนก่อน +22

      Police nahi tar
      BMC jast hafte gheun dhande lau detayet aani adhar card tyacha aani ration card he ration office madhe jaun mahiti kara. Kalel tumhala

    • @rameshb8891
      @rameshb8891 2 หลายเดือนก่อน +8

      Tumchya Karyala salam

    • @SagarBirari-jd2se
      @SagarBirari-jd2se 2 หลายเดือนก่อน

      Police bhrast zhale ahe bjp che sarkar ahe hindu logo chahiye ashech haal hoel

    • @nitindeokar2735
      @nitindeokar2735 2 หลายเดือนก่อน +12

      ह्या लोकांसाठी सर्व काही आहे... पोलिस, पालिका अधिकारी, आधार कार्ड नोंदणी अधिकारी... सर्व सर्व.

    • @dashrathgawde1102
      @dashrathgawde1102 2 หลายเดือนก่อน +1

      आणि दुर्दैवानं सगळे मराठी आहेत 😡
      धिक्कार आहे अशा देशद्रोह्यांचा 😡​@@nitindeokar2735

  • @pranavkalekar1109
    @pranavkalekar1109 2 หลายเดือนก่อน +125

    ताईला माझा मनापासून सलाम, असच सतर्क रहायला लागणार आहे आता. ताई तुमच्यामुळे सत्य परिस्थिती समोर आलीय.. मुंबईकरांनो जागे व्हा...

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev หลายเดือนก่อน

      Salam hindu shabd hai😂

  • @paurasambhire2267
    @paurasambhire2267 3 หลายเดือนก่อน +451

    तरी ही आपली हिंदू लोक जोपलेला आहे .... एक दम मस्त ताई .. असेच जिजाऊ चे वारस पाहिजेत

    • @thamarawate4103
      @thamarawate4103 2 หลายเดือนก่อน

      आता इंग्रज परत आले पाहिजेत . तेव्हाच हे नालायक ठिकाणावर येतील .

    • @ANANDM-g2f
      @ANANDM-g2f 2 หลายเดือนก่อน +5

      हप्ते बाज पोलीस आणि नेते

    • @jaydeepkarle6711
      @jaydeepkarle6711 2 หลายเดือนก่อน +1

      Na na sarkar..

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 3 หลายเดือนก่อน +939

    असेच जागृत होणे गरजेचे आहे..ताई खुप खुप धन्यवाद.. 🚩

    • @sonalshinde2664
      @sonalshinde2664 2 หลายเดือนก่อน +2

      Sonalshinde

    • @prachipawar54
      @prachipawar54 2 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤👍

  • @sanjaybelose1813
    @sanjaybelose1813 2 หลายเดือนก่อน +304

    ताई तुमची कामगिरी खूपच अभिमानास्पद आहे.
    परंतु याला कारणीभूत आपली सिस्टम पैशाच्या लालसेपोटी स्वतःला विकणारे सर्व भारतीय कारणीभूत/गुन्हेगार आहेत.

    • @swatigurav1520
      @swatigurav1520 2 หลายเดือนก่อน +1

      Khar aahe he

    • @Devpy-be7uf
      @Devpy-be7uf 2 หลายเดือนก่อน

      BR Ambedkar wrote in ‘Pakistan or Partition of India’.
      "Islam divides as inexorably as it binds. Islam is a close corporation and the distinction that it makes between Muslims and non-Muslims is a very real, very positive and very alienating distinction. The brotherhood of Islam is not the universal brotherhood of man. It is a brotherhood of Muslims for Muslims only. There is a fraternity, but its benefit is confined to those within that corporation. For those who are outside the corporation, there is nothing but contempt and enmity”

  • @pravinchandradethe1350
    @pravinchandradethe1350 2 หลายเดือนก่อน +301

    ताई खूप चांगलं केले हया लोकांना उबाठा मुळे पाठबळ मिळत असल्याने ह्याची संख्या वाढत आहे . जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 2 หลายเดือนก่อน

      आपल्या लोकांची जागृती करा

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 21 วันที่ผ่านมา

      बाळासाहेब ठाकरे च्या दादरला

  • @Avinashsm-if6cv
    @Avinashsm-if6cv 7 วันที่ผ่านมา +6

    बारोबर आहे तुझ ताई ,👍👌👌👌 असल्याना ठेचुन काडल पाहीजे 👍👍👍

  • @virajlingayat2328
    @virajlingayat2328 2 หลายเดือนก่อน +269

    धन्यवाद ताई. पुढे खूप भयानक होणार आहे. आताच यावर खूप लक्ष घातलं पाहिजे.

  • @maheshmhatre8592
    @maheshmhatre8592 2 หลายเดือนก่อน +124

    मॅडम तुम्ही चांगलं काम करता, असं प्रत्येक हिंदूंने जागरुत राहायला पाहिजे.

    • @Reelmeedia
      @Reelmeedia หลายเดือนก่อน

      मुंबईतील सर्व निवासी ठिकाणी. ते फक्त नारळपाणी विकणाऱ्या रोहिंग्या किंवा बांगलादेशींनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी याची दखल घ्यावी

  • @pravinmayekar6169
    @pravinmayekar6169 3 หลายเดือนก่อน +244

    ताई खूप छान कार्य...जे काम पोलीस आणि महानगर पालिकेने केले पाहिजे.. ते तुम्ही करता आहेत. लाज वाटली पाहिजे पोलीस आणि
    प्रशासनाला...ह्यांच्या घरात घुसून जेव्हा यांच्या घरच्यांना काही करतील तेव्हा कळेल.. सुधारा पोलीस आणि प्रशासन लाज वाटुदे

  • @luciffer933
    @luciffer933 23 วันที่ผ่านมา +10

    UP, BIHAR आणि अशा बाहेरच्या लोकांनी वाट लावली आपल्या महाराष्ट्र ची सलाम ताई तुम्हाला आशाणा असच चोपल पाहिजे....👍👍👍👍

    • @Yogeshkolekar-ki9kv
      @Yogeshkolekar-ki9kv 20 วันที่ผ่านมา +1

      Up bihar apalech aahet na te asude pan Bangladesh che nahi pahije

    • @Social_video-n
      @Social_video-n 19 วันที่ผ่านมา

      Insan ek Insan ka Dushman ban baitha sabse jyada up walon ke liye khatarnak Maharashtra Tum Dushmani karo up walon se😂😂😂 abhi main mudde per aaye

    • @Marcos_127
      @Marcos_127 13 วันที่ผ่านมา +1

      ​@@Yogeshkolekar-ki9kv योगेश भाई जिंदाबाद ❤🫂 हिंदी - मराठी भाई भाई 🫂

    • @Marcos_127
      @Marcos_127 13 วันที่ผ่านมา +1

      ​@@Yogeshkolekar-ki9kv भाई तूने दिल खुश कर दिया ये बात बोलकर 🥺
      जय भवानी जय शिवाजी 💪🏼🙌🏼🚩

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 หลายเดือนก่อน +464

    हातगाडी वाल्यांचि चौकशी झाली पाहिजे. राजकीय नेते हापते घेतात का ति चौकशी करावि.ताईंच्या धाडसाला सलाम.ताईंसारखे लोकप्रतिनिधी निवडुन द्यायला हवेत.

    • @pramodghan433
      @pramodghan433 3 หลายเดือนก่อน +3

      Rajkiy lok ya muslim lokana voteing sathi help kartat. Loksabhe madhe ya muslim lokani Uddhav Thakre la votes diet.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 หลายเดือนก่อน

      @@pramodghan433 म्हणून च ठोकुन काढा त्यांना आणि मराठी मुलांनी धंदे ताब्यात घ्या आणि उद्धव ठाकरे चे शिवसेनेची माणसे आली तर पोलिस तक्रार करा ही मराठी लोकांची संघटना का विचारा मराठी मुलांचे धंदे मुसलमानाना देणारी सगळे शक्य आहे फक्त डेअरींग करा आणि दादर मद्दे मराठी मुलांनी एकजुट होऊन वचक निर्माण करा आणि परप्रांतीय फेरीवाल्यांना मुसलमानांना हाकलून लावा.खरुज चा नायटा होण्यापूर्वीच इलाज करा सारी मुंबई मराठी मुलांचे मागे उभी आहे.

    • @SyncWithTruth
      @SyncWithTruth 2 หลายเดือนก่อน

      काय बोलावे यांना.😢

    • @aartisangale4212
      @aartisangale4212 2 หลายเดือนก่อน +1

      एकमेकांना दोष देण्यातच आपला वेळ वाया जातो. आपणच एक पाऊल पुढे उचलून मुस्लिम विक्रेत्याकडून कोणतीही वस्तू खरेदी करायची नाही हे जर केलं तरच काहीतरी चांगलं घडू शकेल. सुरुवात करून तर पहा

    • @Aniruddha-go7qy
      @Aniruddha-go7qy หลายเดือนก่อน

      Tayiina mahit aahe hapte kon ghetat the 😅

  • @लालाअमरनाथ-12
    @लालाअमरनाथ-12 2 หลายเดือนก่อน +782

    रोहिंगया की छुट्टी होगी ✨️शेरनी नहीं छोड़ने वालीं धन्यवाद ताई

    • @AkashDombe
      @AkashDombe 2 หลายเดือนก่อน +7

      अरे लाला अमरनाथ भाऊ शेरनी नाही रे दादा आपण सर्वच शेर होकी नाही छोडने का ये हम सबका कर्तव्य है

    • @लालाअमरनाथ-12
      @लालाअमरनाथ-12 2 หลายเดือนก่อน +3

      @@AkashDombe ताई आपकी बात सही है आपने पूरे हिन्दुस्तान की महिलाओं को आपके जेएसी सोच रखने चाहिए तभी हिन्दू बेटियाँ सुरक्षित रहेगी 👉मुस्लिम Momdano से

    • @AkashDombe
      @AkashDombe 2 หลายเดือนก่อน +2

      @@लालाअमरनाथ-12 are mai tai nahi Dada hu bhai yar nam padhakaro be😂😜

    • @lakhabhamanek8461
      @lakhabhamanek8461 2 หลายเดือนก่อน

      Bagladesh pakistan Afghanistan me hinduo ka kiya halat hai ye hum sab jante hai.dangladesh/ Rohigiya ko nikal do ye desh ke liye khatra hai.

    • @VinayakNarvekar-j5z
      @VinayakNarvekar-j5z 2 หลายเดือนก่อน +1

      Bhagao salonko

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 หลายเดือนก่อน +71

    महाराष्ट्र पोलिसांची लाज काढली पार.
    पोलीस फक्त हप्ते गोळा करायला असतात. ताई तुला मनाचा मुजरा. 🚩🚩
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 3 หลายเดือนก่อน +702

    असेच सर्वांनी सावध रहा खूप छान ताई

    • @VilashBhosale-go4nz
      @VilashBhosale-go4nz 3 หลายเดือนก่อน

      संपूर्ण महाराष्ट्रात यांना बहिष्कार करा

    • @sudhakarpatil3024
      @sudhakarpatil3024 3 หลายเดือนก่อน +6

      गृहमंत्र्यांना जागे करा .

    • @swapnilsawant1940
      @swapnilsawant1940 2 หลายเดือนก่อน

      @@babajipawar9604 savadh ny saglynni ekjut vha

    • @preetimasurekar9128
      @preetimasurekar9128 2 หลายเดือนก่อน +3

      Gruhmatryana Jage kara hey barobar ahe.B.M.C. var 25 varshe satta konachi hoti.Atta hey alele nahit.hey sarv mahit aste happta ani kamishan milat aslyane Tari choop meribhi choop hi paristhi ahe.

    • @ravindrasurve4326
      @ravindrasurve4326 2 หลายเดือนก่อน

      ​@@sudhakarpatil3024अहो साहेब तुमचं बरोबर आहे सर्वांना हप्ते मिळतात गृहमंत्री पण कमावत आहेत आणि बी एम सी वाल्यांना झाडू वाल्यापासून ते आयुक्तांपर्यंत सर्वांना हप्ते मिळतात. दुसरं जे अगोदर ह्या जागेवर हिंदू लोक धंदे लावत असत त्यांनी यांच्याकडून मोठी भाडी घेऊन घरी बसलेत कोणाला, आणि यांना कोणी काय बोलायची हिंमत करत नाही कारण काय बोललं की बाजूचे सर्व त्याचे जात वाले त्या खरेदी करणाऱ्या माणसावर तुटून पडतात, आता तर त्यांनी मोठी दुकाने पण भाड्याने घेतली आहेत कारण त्या दुकान दाराला जर मी एक लाख भाड देत असेन तर हे रोहिंग्या, आणि बांगला देशी लोक सव्वा लाख भाड देतात मग आम्ही काय करायचं कारण तो ते दुकान पण घेतो आणि दुकानाच्या पुढे त्याचाच कोणतरी रोहिग्या किंवा बांगला देशी बसवतो. खरेदी करणाऱ्या हिंदूना काय सोस्त मिळते घेतात त्यांना काय माहीत की बांगला देशी आहे की हिन्दु आहे आता ती वेळ आली आहे प्रत्येकाने आपापल्या धंद्यावर नाव लिहायची जसं यू पी मधे योगी ने केलं. अहो साहेब आज आपल्या देशात एक करोड बांगलादेशी, पन्नास लाख रोहिंग्यां आहेत हे मी म्हणत नाही सरकार म्हणते मग त्यांना शोधून त्यांच्या देशात का पाठवत नाहीत, नुसते हिंदू हिंदू बोंबलत रहातात. भविष्यातील हा सर्वांत मोठा धोका आहे पण आम्ही भारतीय जनता झोपेत आहोत, तिकडे पवार साहेब म्हणतात अहिल्याबाई नगर नको अहमदनगर पाहिजे काय बोलायचं या अशा जाणकार लोकांना हे सर्व मतासाठी आणि खुर्ची साठी चाललेलं आहे. माफ करा मी जास्तच लिहीत गेलो पण काय करणार हे सर्व बघुन डोकं फिरते.

  • @NautankiSavi2020
    @NautankiSavi2020 3 หลายเดือนก่อน +434

    एकदम कडक..👍 असच सावध राहिलं पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही लवकरच करा.. मुंबई पोलीस काय करतायत काय माहीत... आम्ही तर सुरुवात पण केली थोड महाग असलं तरी चालेल पण फक्त हिंदून कडूनच घेणार. जय जिजाऊ, जय शिवराय..🙏

    • @sanjaysurve9413
      @sanjaysurve9413 3 หลายเดือนก่อน +10

      नुसतच ताईंनी सावध व्हायच काय आणि तुम्ही काय झोपा काढता काय

    • @NautankiSavi2020
      @NautankiSavi2020 3 หลายเดือนก่อน +10

      @@sanjaysurve9413 आम्ही निदान जागरूक तरी झालो आहोत पण तुम्ही नुसतं निगेटिव्ह कमेंट करायला तयार रहा. खरं तर तुमच्यासारख्या माणसांनी कोणाला कमेंट करूच नये झोपा तर तुम्ही काढत आहात. वेळ पडली तर ताईसाठी आम्ही तिकडे हजर असू त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका... खेकड्यासारखं पाय खेचणे सोडा आता...

    • @NautankiSavi2020
      @NautankiSavi2020 3 หลายเดือนก่อน

      @@sanjaysurve9413 तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही काढा झोपा आम्ही आमच्या इकडे ह्या बांगडू लोकांना उभं सुद्धा राहू देत नाही...

    • @sanjaysurve9413
      @sanjaysurve9413 3 หลายเดือนก่อน

      @@NautankiSavi2020 आम्ही कोल्हापुरात एकाच वेळी पंचवीस बांगलादेशी पकडून पोलिसांच्या मार्फत परत पठवलेत

    • @yogeshsawant4489
      @yogeshsawant4489 2 หลายเดือนก่อน +2

      Police fakat hafta

  • @sambhajidabade3009
    @sambhajidabade3009 2 หลายเดือนก่อน +181

    ग्रेट जॉब ताई 🙏🙏 . आता खरंच वेळ आली आहे हिंदूंनी जात पात सोडून एकत्र येण्याची .योगी बरोबर बोलतोय बटोगे तो कटोगे

  • @pavanBhagvat
    @pavanBhagvat 25 วันที่ผ่านมา +1

    1no kam kel tai ..

  • @kundanpatil9622
    @kundanpatil9622 2 หลายเดือนก่อน +221

    पूर्ण देशात आता आम जनतेनेच ह्या बांगलादेश वाल्याना धडा शिकवायला हवा.
    पोलीस फक्त हप्ते जमा करणार.
    हिंदूंनो असेच जागरूक रहा हा देश तुमचा आहे कुणाच्या बापाचा नाही 🙏🚩

    • @rameshchakre7421
      @rameshchakre7421 2 หลายเดือนก่อน +3

      हफ्तेखोर पण हिंदूच आहेत मग या पोलीस, BMC Ward वाले यांना जबाबदार धरले पाहिजे.

  • @M.R-t4g
    @M.R-t4g 3 หลายเดือนก่อน +577

    जय हो शेरावाली‌‌ की‌ ...🚩🙏
    ईतनी‌ हिंमत तो‌
    पुरूषोंं‌ में‌ भी‌ नहीं दिखती‌ ...
    माताजी‌‌‌ को प्रणाम‌‌ ‌🙏

    • @ShashiJShetty
      @ShashiJShetty 2 หลายเดือนก่อน +5

      S salute Thayee .

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 2 หลายเดือนก่อน

      Ase kiti aahet shodha lavkar

    • @akashv8806
      @akashv8806 2 หลายเดือนก่อน

      lol.. Uske saath sab purush the, mahila akheli kuch nhi kar paathi. Purush samarthan me the isiliye mahila robh jhad rhi hai, lekin jo bhi hua accha hua.

    • @cricketlover3220
      @cricketlover3220 2 หลายเดือนก่อน +1

      Watching from goa ❤ good job madam all time favorite ❤
      First time saw video from dis Chanel govyamadhe pan pahije aha female leaders

    • @mrkhiladi53
      @mrkhiladi53 2 หลายเดือนก่อน

      জয় জয় শ্রী রাম 🚩🚩🚩🚩

  • @gauravpalande9603
    @gauravpalande9603 2 หลายเดือนก่อน +105

    कडक कडक....एकदम भारी तुमच्या हिम्मत ला 100 तोफांची सलामी ताई👌👌🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय ताई 🚩🚩🚩🚩 आम्ही आहोत सोबत तुम्ही अशीच हिम्मत ठेवा

  • @PradeepSingh-hj8vn
    @PradeepSingh-hj8vn หลายเดือนก่อน +4

    ताई धन्यवाद आगे बड़ों पुरा हिंदू समाज आप के साथ है

  • @AshwinRevandkar
    @AshwinRevandkar 2 หลายเดือนก่อน +136

    आपल्या नेत्यांनी याबाबत गंभीर व्हायला हवे.दादर हे मुंबईमधले अती महत्वाचे ठिकाण आहे.ताई तुमच्या या भूमिकेला नमन करतो.

    • @vishalpanchal7605
      @vishalpanchal7605 2 หลายเดือนก่อน +4

      नेत्यांनी ह्याबाबत गंभीर नाही नेत्यांबाबत जनतेने गंभीर व्हायला पाहिजे

    • @vishalpanchal7605
      @vishalpanchal7605 2 หลายเดือนก่อน

      त्याला कशाला मारता
      हप्ते घेणाऱ्या पोलिसांच फटकवा ना?
      जगदंबा तुळजाभवानी चा जयजयकार करत

      शिवाजी महाराजांच्या सैन्यासारखा हरहर महादेव चा जयघोष करत
      जे हप्ते घेतात

      नेते जे अशांच्या मतांसाठी लाचार आहेत
      मुळावरच घाव घातला पाहिजे

    • @vrundak424
      @vrundak424 2 หลายเดือนก่อน

      Janate ne bahishkar kara

    • @rajendrapawar120
      @rajendrapawar120 2 หลายเดือนก่อน +1

      पण मग वोटिंग च काय. आधार कार्ड कोणी आणि कसा बनवला. नेते ... नेते .... नेते.....
      ह्याला फक्त आपले राजकारणी जबाबदार आहे.

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 2 หลายเดือนก่อน

      भाऊ नेतेमंडळीच करतात हे उद्योग !!

  • @anjalikulkarni7267
    @anjalikulkarni7267 3 หลายเดือนก่อน +592

    एकदम कडक 👍ताई
    हिंदूनो जागे व्हा

    • @ashishgupta3788
      @ashishgupta3788 3 หลายเดือนก่อน +11

      tai hindu peksha...Marathi lokachi jaagne garje cha aahey..... Maharashtra madheu sagle Up, bihar, Chattisgarh, Orissa bharlet pune mumbai madhey 😢😢 aani daada giri pan wadat chalel hyanchi

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 2 หลายเดือนก่อน

      मुसलमान जीवी सनातनी कीडे

    • @वाल्ये
      @वाल्ये 2 หลายเดือนก่อน +6

      हिंदूंनो नाही तर मराठी माणसाने जागे राहिले पाहिजे.

    • @आम्हीकोकणकर-ण3च
      @आम्हीकोकणकर-ण3च 2 หลายเดือนก่อน +3

      खूप छान ताई

    • @sumeetyeola5420
      @sumeetyeola5420 2 หลายเดือนก่อน

      ​@@ashishgupta3788mitra to Rohingya muslim ahe Myanmar cha.. UP, Bihari tari bhartiya ahet.. he time bomb ahet

  • @funcreation8483
    @funcreation8483 2 หลายเดือนก่อน +238

    आपण नुसते धन्यवाद व्यक्त करणार हिंदूचा एक मोठा ग्रुप तयार झाला पाहिजे
    फक्त आणि फक्त हिंदू धर्मा साठी

    • @prashantdhagavkar4368
      @prashantdhagavkar4368 2 หลายเดือนก่อน +3

      Correct

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 2 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर

    • @prasannasketkar9145
      @prasannasketkar9145 2 หลายเดือนก่อน +1

      बलवान हिंदुस्थान ब्रिगेड 👍

    • @poojaghirnikar8043
      @poojaghirnikar8043 2 หลายเดือนก่อน

      Kharay.
      Kara suru
      Aamhi add hout

    • @vijaywadhwa8194
      @vijaywadhwa8194 2 หลายเดือนก่อน

      Full Support bhau 👍

  • @komaldigambarsonawane3090
    @komaldigambarsonawane3090 23 วันที่ผ่านมา +2

    Very good lesson taught 💯

  • @mp-gl3fk
    @mp-gl3fk 3 หลายเดือนก่อน +703

    याला जबाबदार वसुली करणारे पोलीस आणि bmc वाले

    • @bhushanvalekar9074
      @bhushanvalekar9074 3 หลายเดือนก่อน +20

      Police वाले वचे हफ्ते रोज आसेत

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 หลายเดือนก่อน

      हप्ते घेतात तर ते धंदे वाले हुसकावून लावा आणि जो कोणी रोखायला येईल त्याला ठोकुन काढा आणि सगळे धंदे मराठी मुलांनी करा आणि दादर वाचविण्यासाठी सगळे संघटित व्हा तुमची स्वतःची संघटना तयार करा आणि भीडा सगळ्यांना विजय तुमचाच होईल आणि जनता सुद्धा साथ देईल.

    • @ONENONLYMARATHA
      @ONENONLYMARATHA 2 หลายเดือนก่อน +6

      Police ani BMC madhe ajun tari marathi mansach varchaswa ahe gud job BMC ani police

    • @tusharshinde1075
      @tusharshinde1075 2 หลายเดือนก่อน

      वसुली करणारे खरे भिकारी असतात.

    • @sunilraje6157
      @sunilraje6157 2 หลายเดือนก่อน +2

      100%✔

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 หลายเดือนก่อน +99

    प्रणाम करतो आपणांस ताई. किती मुद्देसूद बोलता आपण. साक्षात रणरागिणी. महाकाली.

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 2 หลายเดือนก่อน +3

      तुम्ही पण बोला परब साहेब.. फक्त जो बोलतोय त्यालाच पुढे करनार काय.. आता शिका बोलायला आणि घ्या एकशन..

    • @anantparab3200
      @anantparab3200 2 หลายเดือนก่อน

      @@pravinpatkar8618 आजच एका भैयाला जागा दाखविली दादा. माझे वय ६५ असूनही आवाज दिला कारण तो हिंदीमध्ये एका मराठी बाईशी वाद घालू लागला होता. मी काळाचौकी येथील असल्याने हा गुण रक्तातच आहे. घरचे कायम घाबरलेले असतात या स्वभावामुळे. आर्थिक बहिष्कार हाच सर्वोत्तम पर्याय असू शकतो जो मी घातलाय व हात जोडून सर्वांना आवाहन करीत असतो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र. धन्यवाद.

  • @akshaybhoir3099
    @akshaybhoir3099 3 หลายเดือนก่อน +151

    यांना महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे जर येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी जर महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचे असेल तर येणाऱ्या परप्रांतियानसाठी नवीन कायदा आणणें गरजेचे आहे

    • @vandanadeshmukh7438
      @vandanadeshmukh7438 3 หลายเดือนก่อน +5

      स्वप्निला साने आठवली खरं खुप सावध राहणे गरजेचे आहे मुलगी असो महिला असो फोटो न कळत काढून स्वतः साठी फायदा आणि महिलेची नव्हे अख्खा समाज याचे दुष्परिणाम भोगतो प्रशासन कसं लक्षात ठेवत नाही झालेल्या गोष्टी वरुन दक्षता का घेतली जात नाही

    • @shirishkurkure4360
      @shirishkurkure4360 3 หลายเดือนก่อน +3

      Ka n apan ek sangh banvava ani tyat jast hun jast lok jodun aple vichar mandun jagruk karave

    • @sudhirjagtap6973
      @sudhirjagtap6973 2 หลายเดือนก่อน

      ताई ह्याना हूसका राजकारणी लोकांनी महाराष्ट्र राज्यातील ल सगळ्या लोकांच वांटूळ केल हे हुसका

  • @gp3620
    @gp3620 22 วันที่ผ่านมา +2

    ताई तुमचे खूप खूप अभिनंदन परंतु सरकारला हा सवाल आहे की सरकार काय करत आहे,सरकारने लवकरच्या लवकर यावर जर पाऊल उचलले नाही तर आज आपल्यालाच महाराष्ट्रात राहणे मुश्किल होऊन जाईल

  • @vrishalikulkarni9531
    @vrishalikulkarni9531 2 หลายเดือนก่อน +109

    ही मोहीम जोरात रा बविली पाहिजे ताई मस्त proud of you

    • @pravinpatkar8618
      @pravinpatkar8618 2 หลายเดือนก่อน +4

      फक्त tai proud of u बोलून चालणार नाही आपण स्वतः किती सावध आहोत हे पण check करा...

    • @Reelmeedia
      @Reelmeedia หลายเดือนก่อน

      मुंबईतील सर्व निवासी ठिकाणी. ते फक्त नारळपाणी विकणाऱ्या रोहिंग्या किंवा बांगलादेशींनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी याची दखल घ्यावी

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 2 หลายเดือนก่อน +63

    ताई,खोटेआधर कार्ड देणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, आणि संबधित पोलीस अधिकाऱ्यांवर सुध्दा कारवाई झाली पाहिजे.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 หลายเดือนก่อน

      किडलेली यंत्रणा कधीच सुधारणार नाही 😴

  • @narendramate7429
    @narendramate7429 3 หลายเดือนก่อน +142

    ह्याला जबाबदार कोण आहे...ह्यांना आधार कार्ड कोणी दिले... आधार कार्ड कशे आले त्याची पण चौकशी झाली पाहिजे...सगळे भ्रष्ट झालेत

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 2 หลายเดือนก่อน +6

      पूर्ण इंडिया मध्ये हेच चालू आहे. पैसे घेऊन ह्यांना आधार बनवून देणे

  • @SantoshMasavekar
    @SantoshMasavekar หลายเดือนก่อน +2

    बेस्ट मॅडम चांगल काम केलेत
    असच शिवरायांनी दिलेली कामगिरी साठी हे तुमच्याकडून शिकण्यास मिळाले पण आपला समाज झोपी गेला आहे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 หลายเดือนก่อน +47

    ताई साहेबांचे मनापासुन धन्यवाद. खुप dhadsi आहात तुम्ही तुम्हाला मानाचा जय शिवराय. चांगल चोपले पाहिजे ह्यांना.

  • @MMohiniBhavsar
    @MMohiniBhavsar 2 หลายเดือนก่อน +35

    ताई तुम्ही खरच जे बोलता ते अगदी बरोबर आहे आज आपल्या सर्व हिंदु लोकांनी झोपेतून जागे झाले पाहिजेत नाही तर आपले सोडा. आपल्या मुलांना जागा आणि जीव वाचवणे मुषकील होईल आज आपण सर्व हिंुत्ववादी झाले पाहिजेत एकत्र झाले पाहिजेत आपले हिंदू भांडत बसलेत तर हे बांडे फायदा घेतील तेव्हा प्लीज आपण सर्व एकत्र या आणि आपल्या पुढील पिढीला मोकळा श्वास घेतला जागा शिल्लक ठेवा

  • @arvindpatil6212
    @arvindpatil6212 2 หลายเดือนก่อน +16

    धन्यवाद ताई, खुप चांगले व महत्वाचे कार्य करताय या जनतेचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहिल

  • @ajinathandhale5448
    @ajinathandhale5448 23 วันที่ผ่านมา +1

    ताई खूप छान काम केलं तुम्ही ताई पुढच्या पिढीचे भविष्य धोक्यात येईल हिंदू धर्मांना जाग करा सर्व एकत्र या हिंदू एकजुटीने काम करू

  • @bhimraomore2349
    @bhimraomore2349 3 หลายเดือนก่อน +180

    धन्यवाद मैडम. हे बोगस मतदार हाकलुन दिल्याशिवाय विधान सभा निवडनुका नकोत अन्यथा मुंबई चा पाकिस्तान करतील. आपल्या सर्व टिमला सलाम. जय श्रीराम वंदेमातरम भारत माता की जय.

    • @heyy_ashuu
      @heyy_ashuu 2 หลายเดือนก่อน +3

      फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत

  • @manojkumarchaudhari-kl5cp
    @manojkumarchaudhari-kl5cp 3 หลายเดือนก่อน +73

    अशे बांगलादेशी इथे येऊन कसे काय व्यवसाय करु शकतात... हिंदुस्थान म्हणजे काय धर्मशाला आहे का , हे देशाचा सुरक्षेचा दृष्टीने अतिशय वाईट आहे. पोलीस व राजकारणी नी अशा लोकांना सपोर्ट करु नये... देश हितासाठी.... जय हिंद 🙏

    • @shivajiwakase7653
      @shivajiwakase7653 2 หลายเดือนก่อน +1

      Bharat dharmshalach ahe.netyanhi wot Bank tayar keli.congress NCP(s) udhav javabdar ahet

    • @sandyjadhav5395
      @sandyjadhav5395 2 หลายเดือนก่อน

      Kahi divasani hech honar ahe dada apan avaj uchla pahijel Jay bhim and hindu wale ne sobat rahila pahijel 😢plz

    • @Reelmeedia
      @Reelmeedia หลายเดือนก่อน

      मुंबईतील सर्व निवासी ठिकाणी. ते फक्त नारळपाणी विकणाऱ्या रोहिंग्या किंवा बांगलादेशींनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी याची दखल घ्यावी। मित्रानों तुम्ही पन आपल्या नाका ला चेक करा। ते लोक पूर्ण मुंबईट पसरलेला आहे। 😢

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 3 หลายเดือนก่อน +133

    समाजसेवी प्रवृत्तिच्या लोकांनीं पुढाकार घेऊन गृप बनवून दररोज आपापल्या परिसरात दक्ष रहायला हवे. राजकिय लोकांना समाजाशी काही देणेघेणे नाही. जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩

    • @ajitjadhav9207
      @ajitjadhav9207 2 หลายเดือนก่อน

      ह्या गोष्टीवर सर्व समाजसेवी संस्थानी विचार करून लागलीच कारवाई करून ग्रुप बनवावा जेणेकरून प्रत्येक शहरातील उपडेट त्यात टाकता येतील

  • @sanjitverma937
    @sanjitverma937 2 หลายเดือนก่อน +85

    मैम आप बहुत बढ़िया काम कर रही हैं। आप जैसे लोग ही हमारे राज्य और हमारे देश को बचा सकते हैं। मैं वाकई सराहना करता हूँ। जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम। माला मराठी पण बोलता येतो।

    • @Uzer783
      @Uzer783 2 หลายเดือนก่อน +1

      Marathi me hi msg likhte 😂😂😂😂

    • @humblemonster3524
      @humblemonster3524 2 หลายเดือนก่อน

      ​@@Uzer783tu pn bhava😂😂

  • @madavved5198
    @madavved5198 3 หลายเดือนก่อน +129

    ताई खरंच तुमच्या मध्ये रणरागिणीचे रुप दिसले, मना पासून धन्यवाद ताई

  • @MaheshSuvare-n7v
    @MaheshSuvare-n7v 3 หลายเดือนก่อน +75

    वारे माझी झांशी ची राणी ? खूप अभिमान वाटतो ताई तुमचा !

    • @KailashBhodake
      @KailashBhodake 2 หลายเดือนก่อน

      बस..तू..हेच..म्हण..😮😮

    • @vishalsuryawanshi6157
      @vishalsuryawanshi6157 26 วันที่ผ่านมา

      Jijaomata of 21nth century

  • @satishthange5778
    @satishthange5778 12 วันที่ผ่านมา +1

    वाह
    ताई तुम्हाला मानाचा मुजरा 👏👏

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 2 หลายเดือนก่อน +29

    ताई तुम्ही खुप हिंमत दाखवून याला धडा शिकवला तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @kiranjoshi7318
    @kiranjoshi7318 3 หลายเดือนก่อน +163

    ताई तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏

    • @HiramanBonde-ks8jn
      @HiramanBonde-ks8jn 2 หลายเดือนก่อน +2

      मराठी चा अभिमान 🚩🚩

  • @dilipjadhav6524
    @dilipjadhav6524 3 หลายเดือนก่อน +105

    मॅडम आपन हाती घेतलेले काम चांगले आहे असेच आपली पेरना घेऊन ईतर हिंदूने सहभागी व्हावे हिच अपेक्षा आपनास विनम्र अभिवादन

  • @kashinathmore5196
    @kashinathmore5196 หลายเดือนก่อน +1

    Taai ek number kaam kelat.....salute tumhala

  • @Ak2-c2v
    @Ak2-c2v 2 หลายเดือนก่อน +94

    हिंदुमुली ह्यांच्याच प्रेमात पडतात हे पण खर आहे

    • @DharmendraKumar-g4k7m
      @DharmendraKumar-g4k7m 2 หลายเดือนก่อน +2

      Ani aaplech hindu pore ya bangla deshi mulina aaplya gharchi soon banvtat...Ani bakichya lokana boltat ki aamhala chalte... tumhi kon aamhala bolnare?...mg tyach Kay?

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 3 หลายเดือนก่อน +31

    खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप चांगलं काम करत आहात, जे काम राजकारणी नेत्यांना करायला पाहिजे ते तुम्ही करताय, आम्ही सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या धाडसाला सलाम, 👌👌👍👍🙏🙏🙏

  • @Singer-un9pf
    @Singer-un9pf 2 หลายเดือนก่อน +80

    ताई साहेब यांचा हिंन्दुना जागरुक करण्याबद्दल धन्यवाद। हर हर महादेव।

  • @Evergreenworldforeveryone
    @Evergreenworldforeveryone หลายเดือนก่อน +1

    मानाचा त्रिवार मुजरा ताई तुमच्या कार्याला

  • @ramakantnaik1171
    @ramakantnaik1171 2 หลายเดือนก่อน +32

    मुंबई महानगपालिका जवाबदार आहे. ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @arvindpatil3218
    @arvindpatil3218 3 หลายเดือนก่อน +88

    मुंबई मधील सर्व फुटपाथ वरील विक्रेते यांचे आधार कार्ड चेक करणे बाबतची मोहीम मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस व इतर शासकीय कार्यालयांमधील अधिकारी यांच्या समन्वयातून फूटपाथ वरील सर्व विक्रेते यांचे आधार कार्ड चेक करण्यात यावीत सदर आधार कार्डची ऑनलाईन पडताळणी सुद्धा जाग्यावरच करण्यात यावी जे काही गैर कायदा करून घुसखोरी केलेली लोक आहेत किंवा परदेशातील लोक आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

    • @padmakardeshpande2739
      @padmakardeshpande2739 2 หลายเดือนก่อน

      पोलिस काही करणार नाही. हे आपल्यालाच करावे लागेल.

    • @madhavgodbole5941
      @madhavgodbole5941 2 หลายเดือนก่อน

      संपूर्ण प्रशासन यांनी विकत घेऊन ठेवलंय. राजकीय इच्छशक्ती यांचा बाजूने आहे. जो पर्यंत यांचा राडा होत नाही तो पर्यंत राजकारणी आणि प्रशासन यांनाच पोसेल.

    • @ujwalaatkari701
      @ujwalaatkari701 2 หลายเดือนก่อน

      केल त्यांनी वाट बघु आपण

  • @mahendrathakur6871
    @mahendrathakur6871 2 หลายเดือนก่อน +26

    सर्व संघटनांनी एकत्र आले पाहिजे .
    यांना जागा देणारे आपली माणसे
    धन्यवाद मॅडम

  • @dattatraymate
    @dattatraymate 16 วันที่ผ่านมา

    असं जनजागरण झालं पाहिजे थँक्यू ताई

  • @rajutrimbake5400
    @rajutrimbake5400 3 หลายเดือนก่อน +31

    ह्या लोकांशी मराठीतच बोलावे मग कोण आहे ते समजेल, ताई तुम्हाला सलाम

  • @parikshitrao9949
    @parikshitrao9949 2 หลายเดือนก่อน +64

    I appeal to all the Marathi Manus in Dadar West to help this Tai in her Devine work. Jai Hind Jai Maharashtra 🙏

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 3 หลายเดือนก่อน +94

    हिंदू वाघीण..!! मानलं ताई तुम्हाला.

  • @sandeeppardhiye8665
    @sandeeppardhiye8665 หลายเดือนก่อน

    ताई खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @sanjayfarad8296
    @sanjayfarad8296 2 หลายเดือนก่อน +31

    तुमच्या कार्याला मनापासून सॅल्यूट जय श्रीराम

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 3 หลายเดือนก่อน +54

    या कार्याबद्दल ताईला मानाचा जय शिवराय

  • @SubhashKadam-n4k
    @SubhashKadam-n4k 3 หลายเดือนก่อน +178

    बांगलादेशी लोक महाराष्ट्रात भरलेत सरकार पोलीस झोपलेत . गृह होते काय करतोय. फक्त मराठा द्वेष. बांगलादेशी प्रेम.

    • @DeepakJirage-ez5sr
      @DeepakJirage-ez5sr 3 หลายเดือนก่อน +2

      हो येऊ देत ना

    • @my9692
      @my9692 3 หลายเดือนก่อน +20

      Hi ghan 1947 chi chuki mule aahe, gandhiji che Prem mahagat padtay, caa nrc mahnla ki sanvidhan athavto,

    • @shripad1111
      @shripad1111 3 หลายเดือนก่อน

      इतकी वर्षे काँग्रेस राज्य होते त्या मुळे हे शक्य झाले आहे, आता पाणी डोक्या वरून गेलं आहे. उगाच आताच्या सरकारला दोष देऊन उपयोग नाही.

    • @DOMIRIDERug
      @DOMIRIDERug 2 หลายเดือนก่อน +1

      Gurhaa khata shetta upattai

    • @vedangkulkarni1361
      @vedangkulkarni1361 2 หลายเดือนก่อน +8

      अरे बाबा ,हे आत्ताचे नाही बरेच वर्षापासून चालू आहे,उबाठाची देन आहे

  • @knils2008
    @knils2008 2 หลายเดือนก่อน +1

    ek no. thai please asech expose kara rohingya na amchi tumchya sobat ahe...Jai Shivrai Jai Shree Ram

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 2 หลายเดือนก่อน +60

    खरंच प्रत्येक हिंदूने बाजारात गेल्यावर हिंदू दुकानदारा कडूनचं सर्व वस्तू विकत घ्याव्यात.... ही माझी प्रत्येक हिंदूला कडकडून विनंती आहे. मी ताईंना अभिमानाने आणि गर्वाने मुजरा करतोय..

  • @PRAVINVLOG91
    @PRAVINVLOG91 2 หลายเดือนก่อน +76

    ताई तुमचा सरखे विचार सर्व हिंदू मूली महिलाना शिकायला पाहिजे

  • @niranjanjagtap1734
    @niranjanjagtap1734 2 หลายเดือนก่อน +25

    फार उत्कृष्ट कार्य करत आहात मॅडम तुम्ही
    तुम्हाला मानाचा मुजरा

  • @priyasapkal356
    @priyasapkal356 2 หลายเดือนก่อน

    Barobar ahe tai tumch .....tumi je karta khup changle kam kel 👍👍

  • @pravinharad1378
    @pravinharad1378 3 หลายเดือนก่อน +121

    एक नंबर ताई जय महाराष्ट्र

  • @dipaksonsurkar
    @dipaksonsurkar 2 หลายเดือนก่อน +97

    महिषासुर मर्दिनी.जय हिंद जय भारत

  • @baban5620
    @baban5620 3 หลายเดือนก่อน +61

    ह्यांचे आधार कार्ड कोण तयार करून देतात ते पकडायला पाहीजेत,पोलिसांना सगळ माहीत असेल.

    • @Ritesh_bhaii
      @Ritesh_bhaii 2 หลายเดือนก่อน +1

      Saree aadhar centre pe ek number Dena chyahiye jo jo jis aadhar centre se aadhar banaega then usko pokna aasan ho jayega... Aadhar card pe card centre ka number bhi hona chahiye otherwise aadhar ko invalid kro

  • @jojo_1975
    @jojo_1975 8 วันที่ผ่านมา

    माना लागेल ताईला पोलीस पेक्षाही एकदम परफेक्ट काम ताई तुम्हाला मनापासून सॅल्यूट 🙏

  • @khandugend5410
    @khandugend5410 2 หลายเดือนก่อน +16

    खरंचं ताई तुम्हाला salute. तुम्ही खूप मोठं काम केलं आहे. पण जवळजवळ सगळे हिंदू लोकं हे फक्त स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतात समाज, राष्ट्र ह्याचे काही देणे घेणे नाही त्यांना म्हणून ही परिस्थिती झाली आहे.

  • @musicofhevan9278
    @musicofhevan9278 3 หลายเดือนก่อน +43

    ताईं तर एकदम वाघीण च आहे रे . छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ManoharGaikwad-pt8dv
    @ManoharGaikwad-pt8dv 2 หลายเดือนก่อน +23

    ताई आपली भिकर्डी लोक याच लोकांकडून खरेदी करतात,, आणि यांना ऑनलाईन पेमेंट करतात

  • @nitirajshinde3690
    @nitirajshinde3690 26 วันที่ผ่านมา +1

    खूप चांगल काम केलं ताईने

  • @upeshpadyal783
    @upeshpadyal783 2 หลายเดือนก่อน +31

    या सगळ्या परप्रांतीय लोकांना अजुन कोण नाही आपले राजकारणी लोकांची मेहेरबानी आणि आपले पोलीस दादा

  • @chhayaberde6039
    @chhayaberde6039 3 หลายเดือนก่อน +49

    रेशन ऑफिस मध्ये मराठीच लोक आहेत ह्यांना रेशन card पण बनवून देतात

  • @jeetendrakarikar705
    @jeetendrakarikar705 2 หลายเดือนก่อน +10

    ताई सलाम तुमच्या कार्याला. ही पिलावळ मुद्दाम पाळली जाते कारण यांचे गठ्ठा मतदान होते काही ठराविक पक्षांना

  • @sunandagupta3300
    @sunandagupta3300 3 หลายเดือนก่อน +50

    आपल्या मुंबई त लाखोनी बंगलादेशी भरले आहेत. दादर मद्ये भरपूर लोकांच्या रस्त्यावर जागा आहेत. येच लोग जास्त भाड्यासाठी या बंगलादेशी लोकांना आपल्या जागा भाड्याने देतात. प्रथम ज्यांच्या दहा दहा जागा आहेत त्यांना पकडा. आपळेच लोक पैश्यासाठी देशाची वाट लावत आहेत.

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 3 หลายเดือนก่อน

      Sarkar jhoplay ka?

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 2 หลายเดือนก่อน

      सरकारची जबाबदारी तर आहेच पण काही जबाबदारी आपली ही नाही का ?​@@hemantpande6837

    • @vbh4315
      @vbh4315 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@hemantpande6837 uddhav ji vote ghetat tyanche

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 2 หลายเดือนก่อน

      @@vbh4315 mag tar sarkar ne action ghetlich pahije na. Sarkar desh lootnyat busy aahe.

    • @vbh4315
      @vbh4315 2 หลายเดือนก่อน +2

      @@hemantpande6837 sarkar laa kattar hindunchi garaj ahe. Sagle Kay sarkarach karnar ka.

  • @RamaLilka-n6q
    @RamaLilka-n6q 3 หลายเดือนก่อน +55

    फारच छान ताई, धन्यवाद

  • @nileshayare4675
    @nileshayare4675 2 หลายเดือนก่อน +20

    ताई ##एक आदर्श आजच्या पिढीला 💪🔥🙏🙏

  • @sanjeevanichopade6521
    @sanjeevanichopade6521 หลายเดือนก่อน +1

    सगळ्यांनी एवढं जागरूक राहणे गरजेचं आहे ताई तुमचं खुप खुप धन्यवाद खुप भारी कामं केलं आहे तुम्हीं 🙏🚩🙏🚩🚩

  • @deepakvarande1938
    @deepakvarande1938 2 หลายเดือนก่อน +43

    असे खूप आहेत मुंबई महाराष्ट्रा मध्ये राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने ही मस्त आरामात जगत् आहेत

  • @AJAYJADHAV9873
    @AJAYJADHAV9873 2 หลายเดือนก่อน +10

    खूप सुंदर कार्य ताई
    खूप धाडसी आहेत तुम्ही
    धन्यवाद तुम्ही खूप चांगला धडा शिकवत आहात ह्या लोकांना

  • @laxmangadekar6881
    @laxmangadekar6881 3 หลายเดือนก่อน +16

    हिंदू हिंदू म्हणणारे राजकीय पक्ष कुठे आहेत
    हिंदू वाघीण
    तुमच्या सारखे जर हिंदू मुली कट्टर असेल तर लव जिहाद बंद होईल
    खुप छान ताई
    तुमच्या कार्या ला साष्टांग दंडवत 🙏🙏
    गर्व से कहो हम हिंदू है
    हिंदू धर्म रक्षक तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
    जय श्री राम जय हनुमान 🚩🚩🚩🚩🚩

  • @Politicstolitics
    @Politicstolitics 23 วันที่ผ่านมา +2

    तुला सलाम ताई 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @anitapatil6390
    @anitapatil6390 2 หลายเดือนก่อน +11

    Jago Jago abhi bhi samai hai Tai tumi sarvana Jage kartat hech khup changle kaam kartai. Thanks tai

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 3 หลายเดือนก่อน +48

    हिंदु को बचाने का एक ही विकल्प है अपना घर दुकान मकान जगह नौकरी दुसरे धर्म के लोगो को नही देना Demography change मतलब धर्मनतरन,रोजगार,लव लैंडजिहाद,मंदिर,संस्कृति हिन्दूअस्तित्व खत्म कर देते हैं।जनजागृत के लिए हर area मठ/कड़क धर्मगुरु/साधु संत जरूरी.हिंदू समाज बैठक मै ऐसा नियम बनाओ

  • @daundkarsuraj7835
    @daundkarsuraj7835 2 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद ताई सलाम तुम्हाला मराठी माणसांनी आता तरी जागा व्ह्या 😢😢 वाईट परिस्थिती होणार आहे महाराष्ट्राची 😢

  • @shaileshgaikwad4808
    @shaileshgaikwad4808 2 หลายเดือนก่อน

    Salute Tai

  • @arvindshelke6195
    @arvindshelke6195 3 หลายเดือนก่อน +81

    शिवसेना मनसे कुठे झोपली आहे का . त्यांना त्यांच्याच हद्दीत काय चालले आहे हे दिसत नाही का .

    • @subhashparadkar1251
      @subhashparadkar1251 3 หลายเดือนก่อน +6

      ते भाऊबंदकी, सतते चा लोभ, हपता वसूल करण्यात मग्न आहेत.

    • @kishorgawade8727
      @kishorgawade8727 3 หลายเดือนก่อน +7

      भाऊ हि फेरीवाल्यांना विरोध कोणी केले तो आधी बघा कि मनसे ने सुरवात केलीय आणी आता सर्वानी विरोध केला पाहीजे मनसे ने बरेच मुद्दे मांडलेत पण सरकार कोणाच आहे त्याना हककाने बोला तुम्ही मनसेने खुप कामे केलित जे बाकी कोणी नाहि केलय

    • @Misktw
      @Misktw 2 หลายเดือนก่อน +5

      भाजप चे हिंदुत्व कुठे आहे.

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 2 หลายเดือนก่อน +3

      मनसे ने आधीच भूमिका मांडली आहे. शिवसेना कधी ह्यांना विरोध करताना दिसत नाही

    • @carftyoo
      @carftyoo 2 หลายเดือนก่อน +1

      Manse jagi aahe bhava shivsena disli keva up bihari na martani

  • @namrataksarade6750
    @namrataksarade6750 2 หลายเดือนก่อน +8

    ताई खुप छान तुमच्यासारखी रणरागिणी तयार होण्याची गरज आहे.very good.

  • @ashishgupta3788
    @ashishgupta3788 3 หลายเดือนก่อน +15

    Ek number Tai....tumchya sarki loka khupach garaj Maharashtra madhey

  • @niting4046
    @niting4046 2 หลายเดือนก่อน

    Great Tai