#स्वामींची

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
  • श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा करायला लागल्यावर सुरुवातीला दोन-तीन दिवस रेगुलर सेवा होते पण नंतर अडचणी येण्यास सुरुवात होते त्यामुळे सुरू केलेली सेवा ही खंडित होत जाते
    #स्वामी #गुरुचरित्र #datta #swami #shri #अक्कलकोट #गुढीपाडवा #दत्तजयंती #गाणगापूर #दत्त

ความคิดเห็น • 47

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv 22 วันที่ผ่านมา +6

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏 खूप खूप अप्रतिम माहिती 🌺 दादा किती समजून सांगता.🌺 खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत.तुमच्यासारखे गुरु मार्गदर्शक Thank u so mach dada🌺🙏🙏🙏

  • @PoonamPanvalkar-u4m
    @PoonamPanvalkar-u4m 4 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth

  • @omsuryawanshi2348
    @omsuryawanshi2348 18 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏💗 दादा माझ्या बाबतीत पण असेच होते

  • @seemateli314
    @seemateli314 22 วันที่ผ่านมา +9

    श्री स्वामी समर्थ दादा माझ्या बाबतीत असेच घडत आहे कारण कोरोना नंतरच्या काळात मी स्वामी सेवा प्रत्येक पौर्णिमेला मी स्वामी चरित्र वाचायचे पण वर्षभरापासून माझ्या कडून होत नाहीत त्यामुळे मला मनातून खूप अपराधीपणा वाटत आहे पण कधीकधी कामाच्या शेड्युलमुळे खरंच होत नाही माझ्याकडून सेवा 😌😌

  • @sarojanipund4202
    @sarojanipund4202 22 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 21 วันที่ผ่านมา +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @jyotijatale8824
    @jyotijatale8824 21 วันที่ผ่านมา +2

    Shree swami samarth dada🌹🌹🙏🙏

  • @swatishankarraomorane7101
    @swatishankarraomorane7101 21 วันที่ผ่านมา +1

    मागणे तर राहीलच दादा स्वामींकडे प्रपंच छान असला की मनही रमते भक्तीत प्रपंचासाठी कुणीही मागेलच. श्री स्वामी समर्थ

  • @nehaparesh1994
    @nehaparesh1994 22 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami samarth

  • @anitamohite7124
    @anitamohite7124 22 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 21 วันที่ผ่านมา

    Shree Swami samartha 🙏🌺

  • @riyaparab2372
    @riyaparab2372 22 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth

  • @Ashok.ingavale
    @Ashok.ingavale 21 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth shree guru dev Datt

  • @pallavi.208
    @pallavi.208 22 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 19 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ श्राद्ध श्राद्धाचे प्रकार नांदी श्राद्ध वर्ष श्राद्ध मातृगया पितृ गया येथील श्राद्ध कालसर्प नारायण नागबळी त्रिपिंडी याची संपूर्ण माहिती सांगा तसंच पितृदोष हा किती पिढ्यांपासून लागू शकतो म्हणजे सात पिढ्या 14 पिढ्या 36 पिढ्या 28 पिढ्या असा किती पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागू शकतो याची माहिती सांगा श्री स्वामी समर्थ

  • @prashantphalke2644
    @prashantphalke2644 21 วันที่ผ่านมา

    🌸"श्री स्वामी समर्थ"🌸

  • @yogitabodke83
    @yogitabodke83 22 วันที่ผ่านมา

    🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @user-ln1fw8qx2k
    @user-ln1fw8qx2k 21 วันที่ผ่านมา

    ❤❤❤श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @punamkale5316
    @punamkale5316 22 วันที่ผ่านมา

    Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏 Shri Swami samarth 🌹🙏

  • @Krupa_Sindhu_Samarth
    @Krupa_Sindhu_Samarth 22 วันที่ผ่านมา +3

    स्वतःचा ऑरा नीट राहण्यासाठी उपाय काय... ऑरा weak झाल्यावरच बाहेरील बाधेचे त्रास होत असतात... ह्यावर व्हिडिओ बनवा दादा.... श्री स्वामी समर्थ

  • @user-ik8pc6ne6u
    @user-ik8pc6ne6u 22 วันที่ผ่านมา

    हो दादा

  • @user-yv2xo3qm1x
    @user-yv2xo3qm1x 22 วันที่ผ่านมา +1

    सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌹

  • @SG0108
    @SG0108 22 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद दादा तुम्ही माझ्या कमेंट ला रिप्लाय दिला मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण याबद्दल विचारलं होतं पण स्वामिनी कट्टोकट पहाटे उठूनच माझ्याकडून करून घेत आहे गुरुचरित्र पारायण आज माझा पारायणाचा चौथा दिवस आहे धन्यवाद दादा

  • @laxmirachewad8127
    @laxmirachewad8127 22 วันที่ผ่านมา +1

    ह्या अनुभव मला आला दादा माझ्या काढून स्वामी सेवा चागली होत होते रोज 21अध्याय ही सेवा होत होती काही जणांनी मला विचारत होते की तुम्ही स्वाची कोणती सेवा करता ते सांगा मी सांगत होते मग आत्ता माझ्या काढून कटिणू सेवा होत नाही दादा. श्री स्वामी समर्थ

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  22 วันที่ผ่านมา

      सेवा कोणाला सांगू नका

  • @gamingwithgod1281
    @gamingwithgod1281 20 วันที่ผ่านมา +1

    दादा स्वामी चरित्र सारामृत पारायण पुस्तक उघडून आणि मोबाईलवर ऐकून वाचले तर चालेल का जॉब असल्यामुळे रात्री 8:30 ला घरी येते त्यामुळे मी तसे करते आहे श्री स्वामी समर्थ 😊🙏🙏🌹🌹

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 22 วันที่ผ่านมา

    🙏🏻🌹🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gouripawar951
    @gouripawar951 22 วันที่ผ่านมา

    दादा माझी मुलगी मोठी पाचवीला आहे, pn ti अभ्यासाचं करत नाही,काहीतरी सेवा द्या मी सेवा करीन माझी मुलगी अभ्यास मनापासून करायला बसली पाहिजे

  • @NBhosale-ux8hg
    @NBhosale-ux8hg 22 วันที่ผ่านมา

    Dada lahan bhavala government job lagava yasathi seva sanga na

  • @user12.455
    @user12.455 22 วันที่ผ่านมา

    Dada sarva jan apkeha thevta he Kam zal phjle te kam zal mhune seva krta. ..... 4:31

  • @yogita_jogale
    @yogita_jogale 21 วันที่ผ่านมา +1

    🎉Dada mala eak vicharayche aahe mi gurucharitra prayan kele pan mstarani baherun ghari nonveg aanle aani khale

    • @yogita_jogale
      @yogita_jogale 21 วันที่ผ่านมา +1

      🎉Dada mala parat gurucharitra parayan karayche aahe pan ghari mistrana nonveg lagtech ghari nahi banavale tari baherun aanun khatat

    • @yogita_jogale
      @yogita_jogale 21 วันที่ผ่านมา +1

      🎉kay kari

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  19 วันที่ผ่านมา +1

      Karve paryan

    • @yogita_jogale
      @yogita_jogale 19 วันที่ผ่านมา +1

      Thanku dada sangitalyabaddle

  • @mayurigame6004
    @mayurigame6004 22 วันที่ผ่านมา +1

    मी 2-3 varsh jhle swaminchi seva kartey shardhene vishwasne manapasun seva kartey pn mala anubhav yet nhi.

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  22 วันที่ผ่านมา +1

      अनुभवसाठी सेवा करु नका

    • @mangal4032
      @mangal4032 22 วันที่ผ่านมา +2

      Chan mahiti dhili dada. Ek divas seva chukli tri chuklya sarkhe hote. Ajun paryant seva chukli nahi pudhe swamich seva karun gheot hich prarthana. Shree swami samarth 🌹🙏

    • @Krupa_Sindhu_Samarth
      @Krupa_Sindhu_Samarth 22 วันที่ผ่านมา +2

      पर अन्न घेतल्याने दुसऱ्याला पुण्य मिळते

    • @mangal4032
      @mangal4032 21 วันที่ผ่านมา

      🌹🙏

  • @Ashok.ingavale
    @Ashok.ingavale 21 วันที่ผ่านมา

    दादा माझ्या भावाच लग्न जमत नाही कोणती सेवा करावी

  • @jayeshmhatre6676
    @jayeshmhatre6676 21 วันที่ผ่านมา

    दादा तुमचा कॉन्टॅक्ट नं द्या 🙏🙏🙏🙏

  • @omsuryawanshi2348
    @omsuryawanshi2348 18 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏💗 दादा माझ्या बाबतीत पण असेच होते

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 21 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Kavita-zd3ll
    @Kavita-zd3ll 22 วันที่ผ่านมา

    Shree Swami samarth