शब्द रचना कशी असावी हे सचिन बुवाकडून शिकावे 👏👏 असे बुवा होण्याकरिता पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागेल तेव्हा असा आवाज & मांडणी तसेच शोभेल अशी त्यांच्यावर चाल कोणती बसेल हे विचार फक्त आणि फक्त सचिन बुवा करू शकतात 🙏👌👌 तोडच नाही सचिन बुवांना 👏👏👏 एक नंबर बुवा खूप खूप छान 🎉🎉🎉🎉
शब्द रचना कशी असावी हे सचिन बुवाकडून शिकावे 👏👏
असे बुवा होण्याकरिता पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागेल तेव्हा असा आवाज & मांडणी तसेच शोभेल अशी त्यांच्यावर चाल कोणती बसेल हे विचार फक्त आणि फक्त सचिन बुवा करू शकतात 🙏👌👌 तोडच नाही सचिन बुवांना 👏👏👏 एक नंबर बुवा खूप खूप छान 🎉🎉🎉🎉
❤❤ लई भारी
शब्दांना तोडच नाही..खूप सुंदर ❤❤
Sachin vah Tumse gane Na Tod Nahin
All rounder S.K king
खूप छान
1 no buva
खूप खूप छान 🙏🙏👌👌
खूप..खूप छान.....सचिन बुवा.
लय भारी ❤️👌❤️👌
Sachin buva tumchya sarkha shahir hone shakya nahi ajun tari
❤
❤️❤️🔥❤️❤️
❤❤
❤❤