Kokan Nagar Dahi Hadni Thane: कोकण नगरचा पठ्ठ्या, चिमुकला नवव्या थरावर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
- #Raigad #MaharashtraMonsoonSession #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #maharashtrapolitics #abpmajha #marathinews
Kokan Nagar Dahi Hadni Thane: कोकण नगरचा पठ्ठ्या, चिमुकला नवव्या थरावर
ABP Majha LIVE TV | Maharashtra Monsoon Session | Eknath Shinde Maharashtra | Marathi news LIVE 24/7
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
अविनाश जाधव यांच्या एवढा दर्दी माणूस आजवर नाही बघितला .......👌👌 जय जवान पथकाच्या पाठीवर असणारा तुमचा फोटो सांगून जातोय की किती support आहे तुमचा त्यांना 🙌🙌✌️❤️
Hats off to Avinash Jadhav
Jai MNS
अभिनंदन शुभेच्छा विजेते यांना व. ज्या गोविंदा पथक यशस्वी झाले नाहीत त्यांना पुढे शुभेच्छा
सर्व गोविंदाचा खूप खूप अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्या 💐💐
2:34...गळाला लागलेला चिंगळी मासा उडावा तसं उडतंय हे पिल्लू 🤣🤣
अभिनंदन कोकणच्या राजा दहीहंडी पथकाचं
Good superb dahi handi chi majya tar thane tach yete khari
अप्रतिम
Congratulations 🎊🎉
Khup Chan congratulations 👏🎉
पोरांनो काळजी घ्या. TC. Best of luck
आदरणीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या गाडीचा नंबर पणं नऊ गोवीदा पण नउ थर
अभिनव संचालक मंडळ अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जय श्री कृष्ण धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमचा पायगुण चांगला ऊस्साह आणि उत्सव साजरा केला जातो आहे
एकदम झकास
जबरदस्त आयोजन दादा
Wow super amazing
लय भारी 👌👌👌👌👌
Ek no kokan jiyo yaar 👌👌👌👌👌😍😍😍😍
👌👌🙏👍🚩🚩खूप छान
Great🍯👍
Jai Shree krishna
मस्त 👌👌 भारी
राज ठाकरेंच्या गाडीचा नंबर नऊ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये नऊ आणि आता दहीहंडी पण 9 थरांची🤣🤣
एक नंबर
Congratulations
Superb 👍❤️👍
Kadak 🔥🔥🔥🔥
Congrets
मुंबई मधील दहीहंडी उत्सव सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यामुळे जोशात साजरा केला जातो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवावर बंदी घातली असती... महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे एकमेव नेते आहेत ज्यांच्यामुळे मराठी सणवार उत्सव साजरा करण्याची परंपरा टिकवून ठेवली आहे... देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात फक्त दांडीया केला असता..
अविनाश दादा जाधव यांनी आंदोलन केल्यामुळे दहीहंडी उत्सव साजरा करत आहेत..
गोविंदा पथक सराव करुन काळजी घेऊन दहीहंडीचे थर लावतात..कीती थराची हंडी.
रस्त्यांवर वाहनांचे दररोज अपघात होतात...वाहन अपघातामुळे दररोज होणाऱ्या मृत्युंची संख्या किती आहे ??
वाहनांचे भीषण अपघात होतात...एका अपघातामधे दहा - बारा जणांचा मृत्यू होतो.. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात होतात याची काळजी भाजप पक्षातील नेत्यांना नाही..
Jai jawan and kokan nagar Govinda pathak excellent 👌👍 one and only jogeshwari boys well done good played .
Waw fantastic .......
2:10 अंगावर काटा
Ek no
आपल्याला बघायलाही छान वाटतं पण प्रत्यक्षात जे वरती थरावर थर लावतात त्यांची मनस्थिती काय असेल प्रश्न पडतो खरं
Himmat wale cha kartat te, tumchya amchya sarkhe fattu nahi Karu shakat te, himmat pahije aste.
अभिनंदन
अभिनंदन💐💐💐
अभिनंदन तुमचे
Kokannagarchi.dahihandi.very best.sarve.govindana.manpurvak.shubhecha.jaihind.jaymaharastra
खुपच छान
Super
अभिनंदन सर्वांचे,,,,
Mast
Jay manse 👍
Shudar zakasssss chaan
अभिनंदन !
१ no कोकण नगर
WOW... जबरदस्त..थरारक...
ऐकदम कडक
Easy or watt 💛💛💛
कडक ना भावांनो लय जबराट...👌👌
काळजी घ्यावी
खुपच छान छान
Jay manse
1no 😍😍😍
JAY MNS 🚩 Jay MNS 🚩 Jay MNS 🚩 Jay MNS 🚩 Jay MNS 🚩
Chan chan
🔥👌
दहीहंडी सण सरकारच्या कारस्थानाने बंद झाला असता , पण या ठाण्याच्या ढाण्या वाघाने कायदामोड दहीहंडी बांधून हा सन चालू ठेवला , अभिनंदन , अविनाश दादा .
मनसे ♥️♥️♥️♥️♥️💪💪💪मनसे ♥️♥️♥️♥️♥️💪💪💪मनसे ♥️♥️♥️♥️♥️💪💪💪मनसे ♥️♥️♥️♥️♥️💪💪💪
दिलसे मनसे 🚩🚩❣️
दही हडणी????
👌👌👌
खुशाल खेळा पण हातपाय तोडून घेऊन घरच्यांना त्रास देऊ नका. जखमी झालात तर त्या नेत्यांच्या घरी जावा राहायला
Mast pan te bhartiya prampara ahe
कोणतेच स्पोर्ट खेळत नाही वाटत...क्रिकेट फुटबॉल गाडी पण नशिल चालवत वाटत तू....सर्वांचा विमा काढलाय....घरी बसून बांगड्या घाला तुम्ही फक्त
Ha landya aahr vatat manun gharat basun purn divas namaj padto bc hindu san aahet te sajare jhale pahijet tu bas baykocha padrapati mage bangdya ghalun
Tyasathi chhatrapati shivaji maharajan sarakh salsat rakta ani dhadasi Pana lagato. Afhazal Khan sarakha fattu te nahi Karu sakat. Apalya porana Sur banavayala sika
@@spicyprash8684 महाराजांच्या काळात मावळे अशा हंडी फोडून हातपाय तोडून घेत होते काय. काहीतरी जोक नाही मारायचा.
1 num bhaava 1 num😁😁
🙏🙏🎉🎉
Govinda govinda
गोविंदा
Naw
mumbai chi shaan kokan nagar cha Raja🙏🚩❤️🇮🇳
ABHINANDAN
एकच जल्लोष जय मनसे
Manse kdddddk
O ho, kay tufan gardi
ठाण्यात मनसेची जत्रा ❤️
Govinda aala re
नाद खुळा
गोविंदा एक नंबर
अरे बोल बजरंग बली की जय
नेत्यांच्या पोरांना सगळ्यात वरच्या थरावर लावले पाहिजे harness न लावता. मग बघू किती मंत्री दही हंडी करतात.
भोकरे साहेब नेत्यांचे पोर नेते बनण्यासाठी जन्माला येतात आपले त्यांचा ऊदो उदो करायला हात पाय मोडून घ्यायला असतात खुप खंत वाटते पण आपण काही करू शकत नाही हे असेच चालणार सर्व काही मतांसाठी
Barobar
Osm
खूप खूप अभिनंदन मंडळातील सर्व गोविंदांचे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
अभिनंदन गोविंदा पथकाच.
माननीय राज साहेब सुद्धा १ दिवस विधानसभेत विक्रम करतील
जेवढे पैसे दहीहंडीत अणि गणेश उत्सवात खर्च करतात,
एक नम्र विनंती आहे, ते पैसे महाराष्ट्रचे शेतकरीना द्या.
जय हिंद जय महाराष्ट्र
🙏
Sarkar hahena
Sarkar hahena
Are babano genuine shetkari kuthun shodhaycha ...tyat pan bogas giri chalu aahe .. koni sheti karay magena ...paise deun pan Mansa milat nahi sheti karay .
नकॊ जीवघेणा.. नियोजनवाले आपल्या मुलाला वरच्या थरांला लावतील का?
Handi spelling chukichi ahe
काय.फक्त.पाच.लाख.रुपयेच.दीले.नेते.पण.भीकारी.आहेत.पाच.लाख.म्हणजे.कमीच.आहेत.कमीच.दीले.
Mns
abhinandaan konkan nagar
जय मनसे 🚩🚩
Zoom out kr yedy
सगळ्या श्रीमंत लोकांनी,भ्रष्टाचारी लोकांनी,उद्योगपती लोकं जे कोण असतील त्यांनी गरिबांना पैसे वाटा की.काळा पैसा बाहेर काढा की.गरीब लोकांना वाटून टाका की पैसे.त्यांना जेवण द्या .पैसे द्या.
comm n
Poor children, stupid politicians... stop this. Make Rais son climb on top
9 व्याच्या नव्वाचे नवनाथ नौकेवर
Item dance peksha rastyatle khdde bujawa aai ghlya noo..
ऋ
Mokashe
Hech jai jawan jogeshwari ahe ka dusre ahe
He kokan nagar govinda pathk he pn jogeshwarichach aahe
Tax bharun kast karun janta mahagaine trasli aahe. Rajya aani kendra sarkar mshagai wadhwatat . Swatache mahagai bhatte wadhwtat. Janta kuthun aanar paisa. Duwasan diwas khup kast karu pan khup kami paise miltat. Mag he aske kharch wadhu naye. Jyanna swatathun jiv dikhyt ghalat aahet tyancha kharch aamhi ka karaycha. Shinde saheb changle khelankde durlkash karte sarkar. Tya kheladun kade laksh dya. Ithe sarkari nokri denyachi garaj nahi. Je shiklet tyanna nokri nahi. Rajya ase chalwnar asel tumhi tr jantela vichar karawa lagel. Tumhala mat detana
अरे संयोजकांनो .....तुम्ही कुठे तरी मर्यादा ठेवा 9 थर 10 थर ... ते काय विटांचे बांधकाम आहे का ? महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी शेकडो गोविंदांना अपंगत्व आलंय. मजा बघायला , शक्ती प्रदर्शन करायला खूप जण असतात. पण अंथरुणावर पडल्यावर कोणी नसतं .
जय मनसे
अभिनंदन