विठ्ठल ड्रायव्हर (नाना ) काय म्हणाले बकासुर बद्दल | बकासुर | मैदान रिपोर्टर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 179

  • @prashantc9680
    @prashantc9680 ปีที่แล้ว +399

    सगळ्यांना एकच विनंती जे झालं गेलं गंगेला मिळालं आम्हांला बकासुराच्या गाडीवर फक्त विठ्ठल ड्रायव्हर पाहिजे कारण बकासुराच्या यशात विठ्ठल नानाची पण साथ आहे किंग बकासुर 👑👑♥️♥️♥️

    • @vijayvhavale7708
      @vijayvhavale7708 ปีที่แล้ว +28

      भाऊ आपल्या bakasur ला कोणाची गरज नाही आहे कारण bakasur मुळे आज ह्यांच्य नाव झालं आज ते लोकं गाडी भेटली की दुसरीकडे गेले भाऊ, bakasur मुळे सगळ्यांचे नाव झाली,म्हणुन बोलत आहे आपल्या bakasur ला कोणाची गरज नाही
      भाऊ राग आला असेल तुम्हाला माज्या बोलण्याचा तर माफी असावी

    • @pigeonlovermaharashtra7621
      @pigeonlovermaharashtra7621 ปีที่แล้ว

      ​@@vijayvhavale7708मित्रा मीपण बकासुर फॅन आहे भावा पण जर सर्व ठीक होत असेल तर होउदे ना भावा का कॉमेंट्स करतो आहे असे.

    • @king_Sonyasheth_Kanherkhed_
      @king_Sonyasheth_Kanherkhed_ ปีที่แล้ว +21

      ​@@vijayvhavale7708आरं तुला म्हायतेय का सत्य काय हाय
      जी गोष्ट म्हायत ना ती बोलायची नाय
      किंग बकासुर आणि नाना❤

    • @chaitanyapujari3010
      @chaitanyapujari3010 ปีที่แล้ว

      Khar bola mitra ❤

    • @chaitanyapujari3010
      @chaitanyapujari3010 ปีที่แล้ว

      Har jit aste

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 ปีที่แล้ว +67

    जे विट्टल ड्रायव्हरला शिव्या शाप देत होतें त्यांनी थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती अणि तुषार साहेबांचं मनापासून आभार

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 ปีที่แล้ว +49

    डोळ्यात पाणी आले विठ्ठल दादांच्या..... माझं पण मन भरून आलं.... पुन्हा बकासुर आणि विठ्ठल दादा एकत्र या.... ही विनंती❤❤❤❤❤

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 ปีที่แล้ว +9

    तुषार सर खूप छान मुलाखत घेतलीत विठ्ठल नानांची त्यामुळे त्यांची बाजू आपल्याला समजली आता फक्त मोहिल ची मुलाखत घ्या आणि सगळं काय असेल ते मिटवा 😒काहीही झालं तरी आम्हाला सर्जा -बकासुर आणि विठ्ठल नाना एकत्र पाहिजेत

  • @BailgadaPremiKiran04
    @BailgadaPremiKiran04 ปีที่แล้ว +72

    बकासुर आणि विठ्ठल नानाच नातं हे वेगळंच आहे ❤

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 ปีที่แล้ว +132

    रडवला आज वित्तल नानांनी किती चुकीचं समजत होतो मी. पण बकासुर च्या प्रेमा पोटी sorry नाना कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @AtharvGaikwad-id4pn
    @AtharvGaikwad-id4pn ปีที่แล้ว +20

    खरच नाना खूप वाईट समजलं तुम्हाला पण तुम्ही तस नाहीत... खूप प्रेम करता बकासुर वर.

  • @amitshisave
    @amitshisave ปีที่แล้ว +21

    सगळं कारस्थान मोहिल धुमाल शेठचं आणि तुम्ही लोकं सरांना आणि विठ्ठल नानांना गलत समजत होते
    अरे मित्रांनो जर का बकासुर च्या मालकाने ठरवलं विठ्ठल नानांना गाडीवर बसवायचे नाही तर विठ्ठल नाना स्वतःहून जाऊन बसतील का बकासुर च्या गाडीवर साधी गोष्ट समजण्यासारखी गोष्ट आहे आणि आपण लोक काहीही उलट सुलट कमेंट करतो .
    काल तुम्हाला विठ्ठल नाना मथुर आणि सर्जाच्या गाडीवर बसताना दिसले आता थोड्याच दिवसात तुम्हाला विठ्ठल नाना बकासुर च्या आणि मथुर च्या गाडीवर बसताना दिसतील तेव्हा पण तुम्ही असेच उलट सुलट कमेंट कराल का. ॽ
    मी एक बैल प्रेमी
    जय श्रीराम 🚩 🔱 जय महाकाल 🔱

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 ปีที่แล้ว +3

    छान मुलाखत घेतली....
    विठ्ल dirver चांगला अनुभव अभ्यासू माणूस आहे...🎉🎉

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 ปีที่แล้ว +15

    हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुध एक शांत स्वभावी व्यक्तीमत्त्व❤ खूप छान नियोजन.

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 ปีที่แล้ว +5

    Mohil दादा तुम्हाला विनंती,,,, झालेलं सगळ विसरा,,, आणि विठ्ठल ड्रायव्हर हे तुमचे मोठे भाऊ आहेत,,, ते तुमच्या सर्व परिवाराला आणि बकासुर la स्वताच समजतात,, कशाला असे चांगले मानस गमवता

  • @RushikeshMadhe-if1nh
    @RushikeshMadhe-if1nh ปีที่แล้ว +7

    धन्यवाद दादा विठ्ठल ड्राइवर ची मुलाकात

  • @sambhajinarutenana9944
    @sambhajinarutenana9944 ปีที่แล้ว +28

    विठ्ठल नानाच काळीज बकासुर आणि सर्जा🎉 विठ्ठल नानाची इच्छा आहे सर्जा🐎 बकासुर एकत्र मैदानात पळताना दिसले पाहिजे त्यांची इच्छा लवकरच महादेव ( शिवशंकर ) पुर्ण करतील !!

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 ปีที่แล้ว +7

    खूप चांगला माणूस आहे विठ्ठल बुधकर शांत खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤

  • @rajeshgharge5453
    @rajeshgharge5453 ปีที่แล้ว +27

    Bakasur ❤ +Vithhal=🎇🎆

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh ปีที่แล้ว +27

    आज मन जिंकलं नानांनी soory नाना मी गैरसमज करून घेतला hota

  • @santoshdesai5886
    @santoshdesai5886 ปีที่แล้ว +43

    ❤बकासूर +सर्जा + विठ्ठल ड्रायव्हर = फॉरच्यूनर❤

    • @sandeepmane534
      @sandeepmane534 ปีที่แล้ว

      हे समीकरण असं झालंच पाहिजे

  • @paragpisal9568
    @paragpisal9568 ปีที่แล้ว +6

    विठ्ठल ड्रायव्हर चे विचार खुप चांगले आहेत

  • @yuvrajthombare7561
    @yuvrajthombare7561 ปีที่แล้ว +5

    बकासुर विषय बातमी ऐकून विठ्ठल नानाचा आभारी आहे.❤❤🎉❤❤

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा विठ्ठल ड्रायव्हरची मुलाखत एक नंबर ❤❤❤🎉🎉🎉

  • @ranjitparab1396
    @ranjitparab1396 ปีที่แล้ว

    बकासुर बैल नियोजन आणि मोहील शेठ यांना 1 विनंती करतो जे काय आहे निंबाळकर साहेब बरोबर काय असेल ते बजला ठेवा, विठ्ठल नाना सोबत तर काही झालं नाही ना बसवा की गाडी वर जर नाही बसत असेल तर दुसरा ड्राइवर बघा पण आधी विठ्ठल नाना.
    मालक मालकाचा जाग्यावर असतो
    पेरा आणि वायदी मध्ये आणू नका
    वायदी घेणारे घेत राहणार पण देणारा देणार पण ड्राइवर तरी तोडू नका आणि सर्व बैल नंदी आहेत
    बकासुर बकासुर आहे आणि सर्जा सर्जा आहे कोणी मोठ समजू नये वेळ सर्वाची येते
    मोठा लक्षा आणि छोठा लक्षा जोडी
    तशी बकासुर आणि सर्जा पळवा नाव होईल आणि सर्व काही ठीक होईल

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf ปีที่แล้ว +1

    विठ्ठल नाना एक प्रामाणिक माणूस आहे.... विचार करा भावांनो बकासुर च्या गाडीवर बसवलं नाही.मोहिल परत बकासुर त्यांच्या दावणीला आणेल का नाही काहीच माहित नाय..तरी त्यांनी बकासुर साठी जागा बनवून ठेवलीय... म्हणून तर आपण कट्टर विठ्ठल नाना समर्थक.... 🔥🔥🔥love you नाना... ♥️♥️

  • @sandeepmane534
    @sandeepmane534 ปีที่แล้ว

    विठ्ठल नाना तुम्ही बकासुर ची साथ सोडू नका आणि मोहिल धुमाळ यांनी बकासुर चांगला आहे म्हणून या गोष्टीवर गर्व करू नये कारण बकासुर ला विठ्ठल ड्रायव्हरची साथ हवी बकासुर साठी सर्जा चा पैरा ही चांगला आहे बैलगाडी क्षेत्रावर प्रेम करणारी लोकं जे तयार झाली ती बकासुर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांच्यामुळेच आणि ही जोडी अशीच टिकून राहू दे धन्यवाद

  • @shramikgaikwad2605
    @shramikgaikwad2605 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त वाटल सर.....जसा एखादा वारकरी विठ्ठलाच्या भेटिला जातो......
    तसा बकासूर पन विठ्ठल ड्राइवर च्या घरी जातो......
    फक्त एक विनंती की पुन्हा एकदा विठ्ठल आणी वारकऱ्याची म्हणजेच बकसुराची गाडीवर बसु दया 🙏🙏

  • @VijayaJaybhay
    @VijayaJaybhay ปีที่แล้ว +3

    विठ्ठल नाना काही झालं तरी तुम्ही बकासुरला विसरून का त्याला कायमस्वरूपी साथ द्या
    चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली ल
    शर्यतीत आम्हा ला तूम्ही व बकासुर ला सोबत पाहण्याची इच्छा आहे
    वव

  • @Ramesh.535
    @Ramesh.535 ปีที่แล้ว +52

    यावरून तर हेच समजतंय की मोहीलच बकासुर च्या गाडीवर विठ्ठल नाना ला बसवत नाही , फुकट कमेंट करून आभाळ हेपाळणाऱ्यानो बघा बकासुर साठी सुद्धा सोय केली आहे उगाच नावे ठेवू नका सराना आणि विठ्ठल नाना ला😢

    • @63-hritikpatil40
      @63-hritikpatil40 ปีที่แล้ว

      ​@@muliks5978bhai hya bakasur fans la samjavnyat ky arthh nhi he lok kdhi har manya krt nay 🥲🥲
      Magchya maidanat jinkla tevha bolt hote bakasur la konta on driver asun de ky farak padat nay
      Ani malshiras la har patkarli tr boltayet vitthal driver ne dhoka dila asa tas 🥲🫡

    • @vishalraut8873
      @vishalraut8873 ปีที่แล้ว +2

      सगळे मोहिल ला दोष देत आहेत विठ्ठल नाना ला गाड़ी वर बसून देत नाही म्हणून... बकासुर आणि सर्जा एकाच सेमित आल्यावर विठ्ठल नाना सर्जा च्या गाडीवर बसणार..मग त्या वेळेला कोण ड्रायव्हर बकासुर च्या गाडीवर बसणार... बकासुर च्या गाडीवर फिक्स ड्रायव्हर पाहिजे एक कायमचा...म्हणून छोट्या ड्रायव्हर ला बसवलं असेल...

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 ปีที่แล้ว +8

    😢 कोणाची नजर लागली,, बकासुर आणि विठ्ठल ड्रायव्हर la काय माहीत,,,

  • @RushikeshMadhe-if1nh
    @RushikeshMadhe-if1nh ปีที่แล้ว +55

    काईचं झालं नाही दादा मोहिल शेठ विठ्ठल ड्राइवर ला बसवत नाही चुक मोहिल शेठ ची आहे ❤️😢

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy ปีที่แล้ว +3

      Dada kahitari zalyashivay as achanak basavn band kel nasel..kivha vitthal dadana saranchya gadivar basun jast income hoil he mahit asel mhanun tyani bakasur chi gadi hakaln band kel asel..khar kharab tyanch tyana mahit

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy ปีที่แล้ว

      @@muliks5978 jr yanchat kahi zal nast tr evdh ramayan nast zal..paishapudhe bhale bhale zuktat

    • @vishalraut8873
      @vishalraut8873 ปีที่แล้ว +4

      सगळे मोहिल ला दोष देत आहेत विठ्ठल नाना ला गाड़ी वर बसून देत नाही म्हणून... बकासुर आणि सर्जा एकाच सेमित आल्यावर विठ्ठल नाना सर्जा च्या गाडीवर बसणार..मग त्या वेळेला कोण ड्रायव्हर बकासुर च्या गाडीवर बसणार... बकासुर च्या गाडीवर फिक्स ड्रायव्हर पाहिजे एक कायमचा...म्हणून छोट्या ड्रायव्हर ला बसवलं असेल...

    • @vijaykadam5809
      @vijaykadam5809 ปีที่แล้ว

      ​@@vishalraut8873हे कारण पटतय सगळ्यांना....कारण सर्जा हा जेवढा निंबाळकर sirancha आहे तेवढंच विठ्ठल नानाचा आहे.....त्यामुळे विठ्ठल नाना सर्ज्याचीच गाडी मारणार....पण हे मोहित शेठ यांनी विठ्ठल नानांना बोलून करायला पाहिजे होते....त्यामुळे यांच्यात असा दुरावा आलेला आहे

  • @AniketJadhav-b4j
    @AniketJadhav-b4j ปีที่แล้ว +6

    विठ्ठल नाना तुम्ही बकासुर च्या गाडी वर बसवा

  • @GT-tu4vg
    @GT-tu4vg ปีที่แล้ว +13

    लोक काहीही बोलतात पण किती जीव असतो हेच समजत नसत भारी च नियोजन 😢❤

  • @vikasshedge263
    @vikasshedge263 ปีที่แล้ว +6

    विठ्ठल ड्रायव्हर मनापासून सॉरी तुमच्या गैरसमज झाला होता ❤ बकासुर

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +7

    ❤️👑🏆मुलाकात एकदम छोटी झाली परत एकदा जाऊन निवांत मुलाकात घ्या मैदान रिपोर्टर 🏆👑🔥 मुंबई मथूर १००१ ❤

  • @nitinjadhav4910
    @nitinjadhav4910 ปีที่แล้ว +56

    बकासुर+विठ्ठल नाना = धमाका❤

  • @PradipNaik-ry2sg
    @PradipNaik-ry2sg 10 หลายเดือนก่อน

    नाना , सर्जा आणि बकासुर ची गाडी 💯 टक्के गुलाल कारण बकासुरला नानाच पाहिजेत 🎉🎉

  • @VijayaJaybhay
    @VijayaJaybhay ปีที่แล้ว +2

    प्लिज नाना हि एका बहिणिची विनंती समजा

  • @vikaspatil5529
    @vikaspatil5529 ปีที่แล้ว +5

    खुप मोठे शब्द आमच्या सर्वा साठी बोले बकासूर प्रेमी खुप अभार माणतो नानाचे

  • @sachinnale3455
    @sachinnale3455 ปีที่แล้ว +8

    विठ्ठल नानाचा च आणि आमचं काळीज एकच आहे बकासुर

  • @swapnilkavare-bi6io
    @swapnilkavare-bi6io ปีที่แล้ว +6

    बकासुर ❤❤ विठ्ठल नाना ❤❤

  • @prashantgangurde7590
    @prashantgangurde7590 ปีที่แล้ว +11

    Video मध्येच का कट केला....पूर्ण मुलाखत नाही घेतली

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 ปีที่แล้ว

    मुलाखत मस्त दादा सलाम ❤

  • @rameshharad467
    @rameshharad467 ปีที่แล้ว +1

    Love you Bakasur
    Love you Sarja
    Love you Vitthal Nana
    Love you Mohil shet
    Love you Sir

  • @vipulgawaner7872
    @vipulgawaner7872 ปีที่แล้ว +1

    मोहील शेठ ला पाठवून पाहा की बकासुर चया गाडी वर नाना च पाहिजे म्हणून बगा आता किती दिवस पासून नाना बकासुर ची गाडी चालवत आहे आता दुसर कोणी गाडी वर बसल तर आम्हाला पण ते बगाया आवडत नाही

  • @babushekh302
    @babushekh302 ปีที่แล้ว +3

    जवर नाना बकासुर च्या गाडी वर बसत नाही पायात चप्पल घालनार नाही

  • @navanathshinde6434
    @navanathshinde6434 ปีที่แล้ว

    खटाव तालुक्याचे आन बाणशान विठ्ठल ड्रायव्हर हे बकासुर च्या गाडीवरती बसून बकासुर वरती किती प्रेम आहे ते दाखवून देणार आहेत वरती प्रेम आहे ते दाखवून देणार आहेत येणाऱ्या मैदानावर विठ्ठलाला ड्रायव्हर यांनी बकासुर वरची सर्व प्रेक्षकांची खंत आहे ते भरून काढावे

  • @pankajpimpale6414
    @pankajpimpale6414 ปีที่แล้ว

    विठल नाना आणि बकासुर किंग आहेत किंगच राहतील

  • @AagriRTsharyatpremi
    @AagriRTsharyatpremi ปีที่แล้ว +1

    अरे बैलांना पत्र्याच्या शेड मध्ये कोणी ठेवत् नाही त्यांना गरम होईल आपले फडके शेठ तर बैलांना ac पण लावतात व थंड ठेवतात ❤

  • @Thokla
    @Thokla ปีที่แล้ว +6

    बकासुर च्य गाडीवर का बसले नाहि हे विठ्ठल ड्रायव्हर आणि मोहिल् शेठ ला पण विचारा

  • @akshaygaikwad6235
    @akshaygaikwad6235 ปีที่แล้ว

    Sir 1no❤

  • @rohitdhumal-tg2id
    @rohitdhumal-tg2id ปีที่แล้ว +2

    लवकरच बकासुरच्या गाडीवर विठ्ठल नाना दिसावे हीच इच्छा

  • @prashantnerkar9114
    @prashantnerkar9114 ปีที่แล้ว +2

    मैदान रिपोर्टर तुम्ही बकासुर बद्दल का नाही विचारलं आणि कधी बसणार गाडीवर बकासुर च्या......

  • @bharatkhirari6300
    @bharatkhirari6300 ปีที่แล้ว +1

    तुमचा पाया पडतो पण बकासुर chi गाडी तुम्हीच चालवा pz

  • @santoshjare8688
    @santoshjare8688 ปีที่แล้ว +1

    हे बघा आम्ही बैलगाडा शर्यत प्रेमी आम्हाला बकासुर बद्दल अभिमान आहे आमची सगळ्याची मोहील शेठ धुमाळ यांना एक विनंती आहे विठ्ठल नाना बुधकर यांना बकासुरची गाडी हानु द्या

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 ปีที่แล้ว +2

    या क्षेत्रात
    बैलावर जाॅकीचं अन मालकाचे प्रेम शर्यतीत निकाल घेत असते
    मैदाने होत राहतील जितके घ्याल कष्ट तितके व्हाल श्रेष्ठ 🎉

  • @dsk469
    @dsk469 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा काल पोस्ट टाकली तेव्हा मि msg केला होता.... मयदान रिपोर्ट पोहोचले म्हणजे बकासुर आणि विठ्ठल ड्राइव्हर व्हिषय मुलाखत होणार... आज स्पष्ट झालं सगळ्यांना..... आभारी आहोत 🙏

  • @dattatraymadane9347
    @dattatraymadane9347 ปีที่แล้ว

    मोहिल शेठ सबू्रीन घ्या. विट्टल शेठ रॉयल ड्राइवर. निंबाळकर सर पण फलटण चे च आहेत. मी पण बकासुर प्रेमी फलटनकर च आहे. सोमा ड्रायव्हर तरडफकर च्या गावचा. सर्जा &बकासुर एकत्र पळवा.💯🎉✌️

  • @narayansawant1211
    @narayansawant1211 ปีที่แล้ว

    Vitthal Nana❤

  • @vishalkadam6223
    @vishalkadam6223 ปีที่แล้ว +9

    Vitthal driver budhkr..❤

  • @mayupolekar1988
    @mayupolekar1988 ปีที่แล้ว +1

    ग्रेट नाना ऊगच नाही माणुसकीचा चमकता हीरा समजत

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 ปีที่แล้ว

    बकासुर आणि विठ्ठल ड्रायव्हर एक वेगळंच नातं आहे त्यांनी गाडी हानावी तो क्षण पहायला मजाच वेगळी असते....... रुस्तुम ए हिंदकेसरी बकासुररररररर ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @yashpawar1741
    @yashpawar1741 ปีที่แล้ว +3

    नाना ❤

  • @YogeshShelar-w1w
    @YogeshShelar-w1w ปีที่แล้ว +3

    Phili like bhau

  • @prashantnerkar9114
    @prashantnerkar9114 ปีที่แล้ว

    कुणी काही म्हणा पण विठ्ठल नाना + बकासुर = प्रथम क्रमांक हेच समीकरण बरोबर आहे आणि हे मोहिल शेठ ने समजून घ्यायला पाहिजे ते दोघं एकच आहे तेव्हाच एक नंबर होतो....

  • @vipulgawaner7872
    @vipulgawaner7872 ปีที่แล้ว +1

    गलती होतच असते जे झालं ते विसरून जावा मना आणि डबल सोबत येऊन धुराळा करा मना मैदानात त्या दिवशी नाना गाडी वर नव्हते म्हणून बकासुर हरला

  • @jitendrapadalkar3875
    @jitendrapadalkar3875 ปีที่แล้ว +1

    राज्या माणूस❤

  • @irfansayyad5018
    @irfansayyad5018 ปีที่แล้ว

    पुसेगाव हिंदकेसरी मैदानात बकासुर च्या गाडीवर विठ्ठल डायवर तुम्हाला बगायच आहे

  • @Patole-g2f
    @Patole-g2f 18 วันที่ผ่านมา

    नाना onli king

  • @Surajchavanofficia_19
    @Surajchavanofficia_19 ปีที่แล้ว +1

    जे का विचारचं होत ते नाही विचारल तुषार शेठ 😐🙌🏻

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 ปีที่แล้ว +1

    खूप ऐकून बर वाटल नाना ❤

  • @kondibaingawale3062
    @kondibaingawale3062 ปีที่แล้ว +1

    बकसुरच्या गाडी वर बसले पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushvhagade1985
    @ankushvhagade1985 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल नाना आणि बकासुर ❤❤❤❤❤❤❤

  • @AjitBhosale-r6h
    @AjitBhosale-r6h ปีที่แล้ว

    एक नंबर विठ्ठल नाना

  • @Jayesh-se3cg
    @Jayesh-se3cg ปีที่แล้ว

    नाना पुन्हा एकत्र या बकासुर च्या गाडीवर बसा आहे

  • @machindrakhuspe2355
    @machindrakhuspe2355 ปีที่แล้ว

    बकासुर ने पण तेवढीच साथ दिली आहे........

  • @kailasnaik6213
    @kailasnaik6213 ปีที่แล้ว +1

    Viththal nana an bakasurch vegal nat aahe sir tumhi nana an mohol shet ekatr basun charchya kara an punha bakasur sarja nana mahol an sir ekatra dis udya hi vinanti bakasur lover❤❤❤❤❤

  • @ramdasshinde4146
    @ramdasshinde4146 ปีที่แล้ว +4

    Man jinkale vithal driver ne baksur badal bolun ❤❤...baksun aani sobat aale pahije lavkar

  • @सचिननवघरे
    @सचिननवघरे ปีที่แล้ว +1

    बकासुर आनी विठ्ठल नाना लवकर ऐकतरया

  • @mayajadhav8122
    @mayajadhav8122 ปีที่แล้ว

    Vitthal Bhau mazya Bankuchi satha sodu naka. Dev tumhala kahi kami padanar nahi. Jai Shree Ram. 🚩🙏💐👑🐮👌😊

  • @kalpeshgorivale1485
    @kalpeshgorivale1485 ปีที่แล้ว +1

    दादा मुलाखत घेतली पण विठ्ठल नाना बकासुरच्या गाडीवर बसणार का हे नाही विचारलं

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 ปีที่แล้ว

    बकासुर ❤🎉

  • @jayawant4086
    @jayawant4086 ปีที่แล้ว

    सर एकदा मईब्या ची मुलाकात घ्या

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg ปีที่แล้ว +2

    बकासुर सोडु नका.नाना.

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤

  • @Pratik-xd2wy
    @Pratik-xd2wy ปีที่แล้ว +1

    King 👑 baksur

  • @vinayakadake1445
    @vinayakadake1445 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल नाना च काळीज बकासुर आहे

  • @ajaykarande5873
    @ajaykarande5873 ปีที่แล้ว +3

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg ปีที่แล้ว +1

    9तारखेला.विठ्ठल डायवर. पाहिजेत बकासुर च्या. गाडीवर

  • @maheshpatil-br1db
    @maheshpatil-br1db ปีที่แล้ว

    बकासुर गाडी वर विठल ड्रायव्हर हवाय 🔥🔥🔥🙏

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 ปีที่แล้ว +1

    Mohil तुमच्या कडून अपेक्षा आहे की,,, पुढच्या वेळी बकासुराच्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर बसतील

  • @Dannyshirke
    @Dannyshirke ปีที่แล้ว

    1 no nana

  • @samadhankshirsagar9243
    @samadhankshirsagar9243 ปีที่แล้ว

    तुम्ही मुलाखत घेतली पन बकासुर च्या गाडीवर का बसत ते विचारले नाही

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 ปีที่แล้ว +1

    बकासुर आणि सर्जा ची गाडी कायम पेरा theveyla पाहिजे

  • @chaitanyakhanzode9493
    @chaitanyakhanzode9493 ปีที่แล้ว +3

    Vitthal nana cha no dya

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg ปีที่แล้ว +1

    मोहिला.पण.चांगली.समज.दयावी

  • @parshuramkamble4785
    @parshuramkamble4785 ปีที่แล้ว

    विठ्ठल नाना म्हणजे अस्सल कोहिनुर हिरा माणूस आहे

  • @kvinod3602
    @kvinod3602 ปีที่แล้ว

    Nana kay jhal te Amala kay mahit nahi pan bakasuuuur adhura aahe vinthal nana tumi lavkar gadi Hana bakasuuuur chi.. love you bakasuuuur bakasuuuur bakasuuuur bakasuuuur ❤️

  • @VitthalGaikwad-bn7dq
    @VitthalGaikwad-bn7dq 8 หลายเดือนก่อน

    अजय विठ्ठल गायकवाड

  • @ShalanAkarshe-ke6ud
    @ShalanAkarshe-ke6ud ปีที่แล้ว +2

    नाना ना विचारा कधी गाडीवर बकासूरच्या बसणार

  • @Hemanshupatil1907
    @Hemanshupatil1907 ปีที่แล้ว

    विठ्ठल नाना मि खान्देश चा आहे मला बैलगाड्या बदल काही सुद्धा माहिती नव्हते पण बकासुर मुळे आवळ लागली तुम्हाला हात जोडून विनंती त्याला दुजोरा देवू नका

  • @deepakdandwate7377
    @deepakdandwate7377 ปีที่แล้ว

    मथुर❤ सर्जा

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 ปีที่แล้ว +1

    बकासुर व सर्जा विठ्ठल ड्रायव्हर यांच काळीजच आहे - निष्ठा निबांळकर सर विठ्ठल ड्रायव्हर महादेवाच्या नंदीवर❤❤