नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्या. घरातच राहून! भाग ५

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2020
  • नर्मदे विषयीची माहीती,तेथील महत्व,किनार्‍यावर रहाणार्‍या साधू,महात्मांची ओळख,तेथील विविधता,फोटो द्वारे पहा व काका महाराजांनी सांगितलेली सूश्राव्य,माहीती व त्यांचे अनुभव,
    क्रमश:ऐका. अशी मानस नर्मदा परिक्रमा पूर्ण करा.🙏🙏

ความคิดเห็น • 41

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 ปีที่แล้ว +1

    आपला आवाज खूप छान आहे आपला आपली माहीती आभ्यास पूर्ण आहे आणि स्पष्ट आहे जय नर्मदे

  • @anantkalambe7081
    @anantkalambe7081 ปีที่แล้ว

    नर्मदे हर...... जय शंकर

  • @babasawant1983
    @babasawant1983 2 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर
    श्री श्री गुरुकाका महाराज की जय

  • @sureshpatwardhan2331
    @sureshpatwardhan2331 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर, मनापासून कथन केलेली यात्रा. धन्यवाद.

  • @gajananjanjal3774
    @gajananjanjal3774 2 ปีที่แล้ว

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @aryangosavi5233
    @aryangosavi5233 4 ปีที่แล้ว +4

    नर्मदेहर जिंदगीभर, परिक्रमेत असल्याची भावना झली

  • @vyomasawant8597
    @vyomasawant8597 4 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर हर हर 🙏
    काका महाराज 🙏
    आज आरती फारच श्रवणीय होती. आपल्या वाणीतून अष्टक पण रोज ऐकावयास आवडेल.

    • @chhayaborade3964
      @chhayaborade3964 3 ปีที่แล้ว

      Narrmde. Har.. Har🙏🌹🌷🌺💐

  • @bhartisalagare1256
    @bhartisalagare1256 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर

  • @pradnyapotdar5711
    @pradnyapotdar5711 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर 🙏🙏

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर ......
    ।। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ।।
    ।। श्री गुरुदेव दत्त ।।

  • @vijayakhamitkar6204
    @vijayakhamitkar6204 ปีที่แล้ว

    🙏🙏💐💐

  • @ashwinijoshi6462
    @ashwinijoshi6462 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @shailajadeshmukh7391
    @shailajadeshmukh7391 4 ปีที่แล้ว +2

    हो,खरच परीक्रमेत असल्याची भावना होते,मनातल्या प्रश्नांची उत्तरे मीळाले,नर्मदे हर हर

    • @babanchavan7764
      @babanchavan7764 3 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती, खऱ्या अर्थाने परिक्रमा झाल्याचा अनुभव...

  • @tejalimorye1504
    @tejalimorye1504 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏

  • @khanderaogole1973
    @khanderaogole1973 2 ปีที่แล้ว

    आपले ऐकावेच वाटते

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 4 ปีที่แล้ว

    Narmade Har 🙏🏻

  • @vaishalipatil3519
    @vaishalipatil3519 4 ปีที่แล้ว

    Narmade Har kaka manapasun dhanyawad

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर हर......

  • @sushamarisbud9664
    @sushamarisbud9664 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

  • @vidya7875
    @vidya7875 3 ปีที่แล้ว

    🙏🌹

  • @malini7639
    @malini7639 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर मी असेच वाचले आहे विश्वास वाड यांचे मला अगदी सारखे च वाटते आहे नर्मदे हर हर

    • @pandurangraut9462
      @pandurangraut9462 2 ปีที่แล้ว

      घरी असून देखील असे वाटते की आपण प्रत्यक्षात परिक्रमाच करत आहोत
      नर्मदेहर नर्मदेहर नर्मदेहर

  • @neenabhagat1875
    @neenabhagat1875 4 ปีที่แล้ว

    Narmade har

  • @asmitasenapati7032
    @asmitasenapati7032 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर..🙏🙏🙏

    • @vandanakulkarni5730
      @vandanakulkarni5730 2 ปีที่แล้ว

      महाराज,
      साष्टांग नमस्कार ! आपले विचार, आपली उपासना, आपली जीवनशैली, मन मोकळं करून बोलण्याची आपली शैली सारंच वंदनीय ! प्रत्येक शब्द ऐकताना मनाला एक वेगळंच दैवी समाधान आणि शांती लाभत होती ! आपल्या पावन चरणी श्रध्दापूर्ण प्रणाम !

  • @sujatadesai3984
    @sujatadesai3984 3 ปีที่แล้ว

    अनुभव कथन,व नर्मदा नदी काठावरील पुजा सांगुन आम्हाकडून आपण मानस परिक्रमा करून घेत आहे. नर्मदे हर ,नर्मदे हर हर,नर्मदे हर हर हर

  • @kirankulkarni8030
    @kirankulkarni8030 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर 🙏🙏🌹🌹

  • @sumanrajput7771
    @sumanrajput7771 3 ปีที่แล้ว

    खरंच खुपचं छान आहे नर्मदा परिक्रमा अनूभव माहिती पण छान आहे

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 ปีที่แล้ว

    परी क्रमा करताना काय अडचणी किंवा वातावरण कसे आहेत ते महिती सांगा तिथे काय आहे जंगल भीती आहे का महिती सागा जय नर्मदे

  • @anilgogate7928
    @anilgogate7928 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर हर.
    काका माझे मनात एक प्रश्न आहे. पाहू आपल्या विवेचनात कधी उत्तर सापडते.

  • @dhanajikilledar3569
    @dhanajikilledar3569 3 ปีที่แล้ว

    Narmde Har mala prabhuji no pane Apisod milt nhit guruji

  • @sumanglipotdar6216
    @sumanglipotdar6216 ปีที่แล้ว

    आवाज कोणाचा आहे

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 4 ปีที่แล้ว

    Dev bhakta abhakta aasa bhed karat nahi to sarva bhaktana yogyatenusar aapka anubhav detoch

  • @jituvirkar250
    @jituvirkar250 2 ปีที่แล้ว

    नर्मदे हर 🙏🙏

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

  • @mayapawar2128
    @mayapawar2128 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर