सोनु भाऊ आणि सागर भाऊ तुमची शब्द रचना मला खुप आवडली ,हे गाण ऐकून मन अगदी भाराऊन गेले अस वाटल 8किट चा डि जे लाऊन या गाण्यावर खुप नाचाव. विशेष सांगायच म्हटल तर आई येडेश्वरी ची (येडूआई ,पिंपळदरी) आमच्या ईथे गादी आहे तिच्या नावाने आमच्या घराचा देव्हारा आहे . आणि आईच्या महिमे बद्दल सांगायच म्हटल तर अख्या ब्रह्मांडात तिच्या सारखी महीमा कुणाची नसेल ,अशी ती सत्वाची आहे. तुम्ही अशीच छान गाणी आम्हाला ऐकवशाल अशी मनात इच्छा धरुन तुमच्या भावी वाटचालीस आई येडेश्वरी तुम्हाला खुप सार यश देवो. आई राजा उदो उदो !!आईसाहेब जगत जणनी येडु माते की जय!! आणि हो तुम्हाला माझी एक विनंती आहे की आई लखाबाई च्या अवंतारा मध्ये आमच्या देव्हार्यात एक आई आहे तिचा मुळ अवतार जरी मरी चा असुन ती आमच्या देव्हार्यात आई तारंगा या नावाने आहे ती गाड्या वर बसून तिचे पुर्व दिशेला तोंड आहे . तुम्ही लखाबाई च्या या अवतारावरती एखाद गाण बनवून आम्हाला ऐकवशाल हीच एक ईच्छा.
माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर गाण मी माझं भाग्य समजतो की गुरुवर्य सोनु साठे यांच्या सोबत मला गाण गायची संधी मिळाली ❤❤❤
सोनु दादा तुम्ही पिंपळदरीच्या येडू गाण तुमच्या आवाजात खुप आणि खुपच भारी वाटलय आसे ही गाणी गा
😍माझी गाण्यातील सगळ्यात आवडती लाईन❤ "स्वर्गा हून सुंदर सजवलीस धरणी गं,
येडीच्या रुपात तिथं नांदती जगजननी गं"जितकं छान लिहलय तितकं छान गायलय ❤ मस्त दाजी👌
खुप छान दादा😊
एक नंबर सोनु भाऊ सागर भाऊ ❤
Dhanyawad guruji ❤
1 nambar ❤
आवाजाचा बादशहा आपले सागर भाऊ सलाम राव तुम्हाला त्यात सोनू सरांची तुमच्या प्रती प्रेम जबरदस्त आहे या गुरू शिष्याची जोडी एकदिवस सारं जग ओळखील ...❤❤❤❤
love you bhava
एकदम छान सोनु दादा 👏सागर भाऊ एकच नंबर येडुमाता की जय 👌🏹
क्या बात है सुप्पर...🎉🎉
सुपर गुरुदेव मसत
आति सुंदर भाऊ
सोनु दादा तुम्हाला आदिवासी बांधव आता फुल सपोर्ट करतील ❤🙌🏻🙏🏻
🙏कडक झालय गाणं, मस्त❤😍👌
खुप छान ❤
एकच नंबर❤
खुप सुंदर गाण आहे जबरदस्त ❤❤🎉🎉
अजून गाणी बनवा अशी❤🔥
एक दम कडक 💐💐🙏🎵🎤🔊🎶🙋
❤❤mazhya bhau kadunch shikav saglyana sobat gheun jaych❤love u 😍 bhau
Sonu dada aani Sagar bhau khuap chan🎉🎉🎉🎉🎉
Lai bhari 👍👌
❤ superb song ❤
येडामाई🙏🙏🙏👍
१ नंबर सागर भाऊ & सोनु दादा
वा क्या बात है
खूप छान
नाद खुळा गान
Kadak 🎉🎉🎉🎉🎉
लय भारी
❤❤❤आहा लयच❤❤❤ भारी ❤❤
खुप खुप छान 👌👌👌
ATI Sundar
खूप छान गाण झाल ❤️पप्पा🥰
Very nice Sagar bhau
❤❤
👌👌👌✌️🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
very nice
सोनु भाऊ आणि सागर भाऊ तुमची शब्द रचना मला खुप आवडली ,हे गाण ऐकून मन अगदी भाराऊन गेले अस वाटल 8किट चा डि जे लाऊन या गाण्यावर खुप नाचाव. विशेष सांगायच म्हटल तर आई येडेश्वरी ची (येडूआई ,पिंपळदरी) आमच्या ईथे गादी आहे तिच्या नावाने आमच्या घराचा देव्हारा आहे . आणि आईच्या महिमे बद्दल सांगायच म्हटल तर अख्या ब्रह्मांडात तिच्या सारखी महीमा कुणाची नसेल ,अशी ती सत्वाची आहे. तुम्ही अशीच छान गाणी आम्हाला ऐकवशाल अशी मनात इच्छा धरुन तुमच्या भावी वाटचालीस आई येडेश्वरी तुम्हाला खुप सार यश देवो. आई राजा उदो उदो !!आईसाहेब जगत जणनी येडु माते की जय!! आणि हो तुम्हाला माझी एक विनंती आहे की आई लखाबाई च्या अवंतारा मध्ये आमच्या देव्हार्यात एक आई आहे तिचा मुळ अवतार जरी मरी चा असुन ती आमच्या देव्हार्यात आई तारंगा या नावाने आहे ती गाड्या वर बसून तिचे पुर्व दिशेला तोंड आहे . तुम्ही लखाबाई च्या या अवतारावरती एखाद गाण बनवून आम्हाला ऐकवशाल हीच एक ईच्छा.
👌👌👌👌👌
♥️♥️👌👌👌🔥🔥🔥🔥
सुदरगित🌹🌹👌👌👌👌🌹🌹🌹🙏🎉
🔥🔥🔥
💞👌🏿👌🏿👌🏿👌🏿
❤❤❤❤❤❤❤❤ harsh mali kadun karc mujara
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌आई यडुमाता प्रंसन्न
नाद.खूळा
❤❤❤❤❤❤