शूटिंग सेटवर यारा ने घातला गोंधळ. सेटवरचा दिवस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
- शुटिंग सेटवरची मज्जा संध्याकाळी यारा सेटवर आली makeup room मधे केली मस्ती. #meenakshirathod #dailyvlog #actor #serial #serialactress #marathiserial #starpravah #aboli #motherdaughter #yara #shooting #shooting
ताई तुम्ही साडीवर खूप छान दिसता.
आज्जीबाई कुठे आहेत दिसत नाहीत
कोणती मालिका आहे तुमची
Aarti chya scnce madhe aboli disat nahi ye ankush sobat
कोणता चॅनेल
ताई मालिका मे महिन्यात निरोप घेत आहे ना????
Nahi
Ok ताई
Thanx for reply 🙏🙏🙏@@meenakshirathod3306